नवरा बायकोची जोडी जशी संसाराची गाडी | मराठी स्वरचित गीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 73

  • @sumitkulkarni8437
    @sumitkulkarni8437 9 місяців тому +12

    खूपच छान
    आपली गाणे म्हणण्याची पध्दत खूप छान आहे अर्थ पूर्ण गाणे आहे❤

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 9 місяців тому +6

    खूप छान आईचे गाणे प्रती बहिणाबाई कोटी कोटी नमन👌👌👍👍❤❤

  • @shriramsonawane5898
    @shriramsonawane5898 7 місяців тому +12

    या ताईची स्वरचित गाणी व आवाज ऐकून मला माझ्या बहीणीचीच आठवण येते .धन्यवाद, ताई अशीच छान गात रहा

  • @balusul577
    @balusul577 9 місяців тому +56

    धन्यवाद आई कौतुक करावं तेवढं थोडंच तुमच्या या शब्द रचनेला 100 तोफांची सलामी एकदम छान गीत रचले खरं तर तुम्हाला पुरस्कार मिळायला हवा धन्यवाद माऊली पुढील वाटचालीस शुभेच्छा खरं तर आई तुमचे आई-वडील भाग्यवान तुमचा पतीदेव भाग्यवान तुम्ही त्यांची शान धन्यवाद आई माऊली आशिष नवीन गाणे आम्हाला ऐकवा

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  9 місяців тому +4

      🙏🙏🙏

    • @nikitamote942
      @nikitamote942 9 місяців тому

      अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकअअअअ❤अअअअअअअ😊😊

    • @nikitamote942
      @nikitamote942 9 місяців тому

      अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकअअअअ❤अअअअअअअ😊😊

    • @nikitamote942
      @nikitamote942 9 місяців тому

      अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअकअअअअ❤अअअअअअअ😊😊

    • @adinathwandhekar7570
      @adinathwandhekar7570 9 місяців тому +3

      Very, good

  • @sunitagund32
    @sunitagund32 9 місяців тому +3

    छान गाणं आहे ताई तुमचं धन्यवाद

  • @roshnigaikwad4289
    @roshnigaikwad4289 29 днів тому +1

    खरंच आई खूपच छान आहे गीत मला खूप दुख आहे माझी वहिनी बोलत नाहीत म्हणून मला माहेरी जायची ईच्छा होत नाही

  • @shetkarimitra123
    @shetkarimitra123 9 місяців тому +3

    एकदम भारी आई😊😊😊

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 3 місяці тому

    अप्रतिम👌👌 खूप खूप छान ❤❤👍👍

  • @SunitaBansode-jj4lo
    @SunitaBansode-jj4lo 5 місяців тому +3

    खुप खुप छान गायले आहे खरच आताच्या युगात असेच चालले आहे

  • @LaxmanKavle-s2t
    @LaxmanKavle-s2t 2 місяці тому

    ताई तुम्ही खरंच छान म्हणतात खरंच शिक्षण नसून कितीही छान म्हणतात ऐकावं फार वाटतं

  • @sumatishinde4809
    @sumatishinde4809 9 місяців тому +4

    खुप छान आई

  • @arjunhadawale3232
    @arjunhadawale3232 Місяць тому

    आधुनिक बहिणाबाई , गोड गळ्याची लता दिदी.

  • @PopatDalvi-ly7ls
    @PopatDalvi-ly7ls 3 місяці тому +1

    Khup chhan aai tumch aavaj

  • @AnushkaSarowar
    @AnushkaSarowar 9 місяців тому +1

    खुप छान आईं 🎉🎉🎉

  • @Sachinmaskenaik45
    @Sachinmaskenaik45 3 місяці тому +1

    ताई।तुमच।हे।गित।एयकु।मनला।फारआनद।वाटतो।खुप।छान।😢

  • @GitaGadekar-rg6ev
    @GitaGadekar-rg6ev 27 днів тому

    खुप छान ❤

  • @SopanJaid-o8m
    @SopanJaid-o8m 5 місяців тому

    ❤❤❤❤❤ खूप छान 😊😊😊😊

  • @DhondiramSonnar
    @DhondiramSonnar 8 місяців тому +2

    खूप छान

  • @ShobaNikam-x6e
    @ShobaNikam-x6e 8 місяців тому +1

    तुमची गीता खूप छान असतात मला आवडतात

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 8 місяців тому +3

    आवाज खूप सुंदर आहे, अभिनंदन

  • @kadusuryawanshi7603
    @kadusuryawanshi7603 9 місяців тому +4

    फारच सुंदर गीत

  • @rakhamajishinde2593
    @rakhamajishinde2593 9 місяців тому +2

    ताई छान

  • @NarayanMule-z8g
    @NarayanMule-z8g 5 місяців тому +1

    तुमचा आवाज खूप छान आहे

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 9 місяців тому +2

    संसारामधे नवरा बायोकोणी एक मेकाना समजुन घेतल पाहीजे

  • @pritipramodsahane7581
    @pritipramodsahane7581 4 місяці тому

    खूप छान आवाज आहे ❤

  • @DnyaneshwarRanpise-cu1po
    @DnyaneshwarRanpise-cu1po 9 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @sachinbochre4340
    @sachinbochre4340 8 місяців тому +1

    छान गाण आहे आई

  • @gauravmore1811
    @gauravmore1811 9 місяців тому +1

    मला तूमचे गाणे खूप खूप आवडली आहे तरी आम्हाला नबर पाठवा पूढे कदाचित गरज पडेल

  • @GangadharJadhav-by9rj
    @GangadharJadhav-by9rj 7 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤❤आईमस

  • @lahuadhal6558
    @lahuadhal6558 2 місяці тому

    खुप छान गाणं गायलं

  • @nkushkapate
    @nkushkapate 7 місяців тому

    खूप छान ❤️😊

  • @swapnilkhule9104
    @swapnilkhule9104 7 місяців тому

    Very good🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @Sheelabhand19877
    @Sheelabhand19877 6 місяців тому

    खुप छान ❤मावशी

  • @bhauraodhage6783
    @bhauraodhage6783 8 місяців тому +1

    खूप. छान.

  • @ArunJadhav-su8rh
    @ArunJadhav-su8rh 6 місяців тому +1

    छान आहे मावशी गाने

  • @kolekarshivaji1348
    @kolekarshivaji1348 5 місяців тому

    Avaj khup Chan ahe Abhinandan

  • @sandeepkarhale1346
    @sandeepkarhale1346 4 місяці тому

    आई तुमचा आवाज खुप गोड आहे

  • @ganeshdivate3603
    @ganeshdivate3603 5 місяців тому

    खूप छान आहे आई

  • @MohanBhise-z1j
    @MohanBhise-z1j 2 місяці тому

    पडणश्री मानकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhakunjir4690
    @shobhakunjir4690 9 місяців тому +1

    सुंदर ताई

  • @SanjayMiseSanjay
    @SanjayMiseSanjay 7 місяців тому

    आति सुंदर आहे हे गीत

  • @akshaychothe7129
    @akshaychothe7129 7 місяців тому

    खूप मस्त मावशी

  • @aadeshborse4849
    @aadeshborse4849 7 місяців тому

    Mast aai mast

  • @ShantaramMore-el1sj
    @ShantaramMore-el1sj 6 місяців тому

    ❤aatyya

  • @godamaipatramitra
    @godamaipatramitra 7 місяців тому +3

    आईसाहेब कांताबाई शिंदेचा जयजयकार असो ..

  • @Private_1616
    @Private_1616 9 місяців тому +3

    माझ्या आईला तुमचे गाणे खूप आवडतात तिला तुमच्यासोबत बोलायचे आहे तुमचा मोबाईल नंबर भेटू शकतो का

    • @KantabaiShindeOfficial
      @KantabaiShindeOfficial  9 місяців тому +1

      फोन नंबर मी पाठवलेला होता आपल्याला कॉल करा..
      किंवा तुमचा नंबर पाठवा त्यावरती मी कॉल करतो

  • @KondibaDhage-h9g
    @KondibaDhage-h9g 3 місяці тому

    तुमच्या चेरणी नमस्कार, आई

  • @DnyaneshwarRanpise-cu1po
    @DnyaneshwarRanpise-cu1po 9 місяців тому +2

    ❤❤a

  • @swatinade4325
    @swatinade4325 7 місяців тому

    छान ताई

  • @lximanhire3742
    @lximanhire3742 9 місяців тому +3

    मस्त जमली गाडी

  • @Sbj51373
    @Sbj51373 6 місяців тому

    Very good

  • @digitaltechnique9584
    @digitaltechnique9584 7 місяців тому

    💯👍

  • @Laxmibai-bt1dw
    @Laxmibai-bt1dw 4 місяці тому

    खूप छान वर्णन करावं तेवढं तुमचा थोडा

  • @AshokGarud-s9d
    @AshokGarud-s9d 2 місяці тому

  • @shitalpawar4423
    @shitalpawar4423 5 місяців тому +1

    Kakuna ks contact krta yeil

  • @AshokChormale-fy6wd
    @AshokChormale-fy6wd 4 місяці тому

    Hii

  • @latabhoyar9792
    @latabhoyar9792 8 місяців тому +4

    ताई तुम्ही एक पुस्तक लिहील तर छान प्रतिसाद मिळेल

    • @ManishaSuradkar-uu2zv
      @ManishaSuradkar-uu2zv 2 місяці тому

      जी करता था एक दम सही समय क्या है माजरा में एक से बढकर और मैं तो कविता और उनके परिवार है इस फिल्म जय राम और श्री श्री गणेश मंदिर और मस्जिद है यह महिला नंगा नाच यारूज की सेअधिक और ऑफ द बादजी जलाटिक।

  • @JadhavshimaShima
    @JadhavshimaShima 8 місяців тому +1

    🙏🫂

  • @alkasapkale5743
    @alkasapkale5743 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @NamdeoPawar-kx4mm
    @NamdeoPawar-kx4mm Місяць тому

    अवर्णनीय ताई

  • @akshaychothe7129
    @akshaychothe7129 7 місяців тому

    खूप खूप छान

  • @sandhyakulkarni5759
    @sandhyakulkarni5759 6 місяців тому +2

    खूप छान