EP 1000 एक हजार भाग पूर्ण - धन्यवाद / रंगा-बिल्ला यांची पूर्ण स्टोरी आणि भाऊ बहिणीचे अमर प्रेम bydsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 197

  • @surendrashinde1754
    @surendrashinde1754 Рік тому +13

    हार्दिक अभिनंदन सर 1000 एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल 🙏🏻पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 Рік тому +4

    Congratulations दत्ताभाऊ, आपण स्टोरी खूप छान सांगता आणि काहानीच्या शेवटी खूप छान मेसेज देता

  • @kumudinidevne6747
    @kumudinidevne6747 Рік тому +4

    १००० भाग पुर्ण झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन भाऊ.💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.👍👍💐🎊🎊

  • @sachindarade4485
    @sachindarade4485 Рік тому +17

    आभीनंदन साहेब आपले संपूर्ण १००० एपीसोढ पूर्ण झाल्या बद्दल तुमचे एपीसोड ची वाट पाहत होतो सर

  • @Girishpawarshorts
    @Girishpawarshorts Рік тому +2

    १००० एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दत्ता भाऊ...!!!
    💐💐💐

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 Рік тому +8

    अंगावर शहारे आले स्टोरी ऐकून 😭😭😭 खूप वाईट घटना घडली.....😢😢😢😢त्या नराधमांना फाशी देण्यापेक्षा तुकडे तुकडे करून मारलं असतं तर बरं झालं असतं.....

  • @gamingnt2508
    @gamingnt2508 Рік тому +5

    1000 Episode purn zalyabadhal khup khup abhinandan Datta sir 🎉🎉🎊🎊🎊👏👏👏💐💐💐

  • @ashvinivane892
    @ashvinivane892 Рік тому +2

    अभिनंदन दत्ता दादा खूप चांगल्या स्टोरीज आपल्या कडून ऐकायला मिळतात चांगल्या वाईट गोष्टींची ओळख hote कस वागावं बोलाव यासाठी आपल्या स्टोरीची खूप मदत hote

  • @vijaykavale4434
    @vijaykavale4434 Рік тому +1

    Mast abhinndan 🙏🙏

  • @ajinath_vighne12
    @ajinath_vighne12 Рік тому +2

    Congratulations 🎉

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Рік тому +2

    Abhinandan congratulations sir aply dsd world che 1000 bhag purn zale lay bhari sunder

  • @latamane7652
    @latamane7652 Рік тому +5

    Congratulations🎉🎉

  • @ananyaandsoumyapatil3921
    @ananyaandsoumyapatil3921 Рік тому +1

    👏👏👏

  • @gajanandethe3315
    @gajanandethe3315 Рік тому

    Sir tumhache abhinandan Sir tumhi asech samajala jagrut karat raha

  • @VedanT_Puri
    @VedanT_Puri Рік тому +1

    1000🤙🏻🔥

  • @priyashewale4072
    @priyashewale4072 Рік тому +1

    Abhinandan dada 1000 bhaag purn zalya baddal...pudhil vatchalis shubhechha

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Рік тому

    तुमचा उपक्रम खूप छान आहे तुम्ही चालू करा भरभरून शुभेच्छा

  • @anildhage2506
    @anildhage2506 Рік тому +2

    दत्ता भाऊ हि स्टोरी मी खुप शोधली तुम्ही आज पाठवली... धन्यवाद आता जरा स्टोरी कडे वळतो....

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 Рік тому +1

    अभिनंदन एक हजार एपिसोड पुर्ण केल्याबद्दल दुखद बातमी ने शेवट शेवट केल्याने वाईट वाटले रंगा बिर्ला ला फाशी झाल्या मुले बरे वाटले

  • @marotisarode9367
    @marotisarode9367 Рік тому +10

    Congratulations 🎉 Datta Sir

    • @vijaykumbhar-gz8nd
      @vijaykumbhar-gz8nd Рік тому

      दत्ताभाऊ अभिनंदन एक हजार भाग पूर्ण झाल्याबद्दल💐💐

    • @Babyfun1402
      @Babyfun1402 Рік тому

      दतता भाऊ गोड दिसतोस आईला नजर काढायला साग

  • @SanjayPatil-im4xq
    @SanjayPatil-im4xq 6 місяців тому

    Congratulations datta sonwane sir 1000 bhag complete

  • @shobhakulkarni3395
    @shobhakulkarni3395 Рік тому +2

    सर 1000 भाग पुर्ण झाले त्या बद्दल अभिनंदन 💐👍

  • @prakashpable2134
    @prakashpable2134 Рік тому

    Congratulation saheb shandar mastch speech

  • @TejasChandlekarSTATUSKINGMAKER

    Congratulations DSD Saheb 💐💐💐

  • @minu134
    @minu134 Рік тому +2

    Congratulations✌

  • @sanjayjadhav8892
    @sanjayjadhav8892 Рік тому

    नमस्कार दत्ताभाऊ, 1000 भाग पूर्ण केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. आम्ही लहानपणी पेपरमध्ये वाचले, आज बऱ्याच वर्षांनी सविस्तर ऐकायला मिळाली.

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Рік тому +1

    अभिनंदन सर.....खूप छान....

  • @nitinsarpalenitinsarpale7059

    नोकरीसाठीचे अपबददल अभिनंदन

  • @popatpawarpatil6772
    @popatpawarpatil6772 Рік тому +1

    अभिनंदन...Dsd

  • @Gajananbodkhe-bhu
    @Gajananbodkhe-bhu Рік тому +1

    सर 1000 भाग पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
    बोडखे लोणार
    भुमराळा

  • @user-bf8mi1ig7z
    @user-bf8mi1ig7z Рік тому

    1000 हजार भाग पुर्ण झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन फारच छान मांडणी सांगण्याची पद्धत पण छान तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 Рік тому +2

    Congrats sir for 1000 episode 👏

  • @Babyfun1402
    @Babyfun1402 Рік тому

    सुंदर कथा कथन

  • @amolk904
    @amolk904 Рік тому

    अभिनंदन सर

  • @born7killmobi71
    @born7killmobi71 Рік тому

    .
    अभिनंदन देशमुख सर आणि पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🎉👍👍

  • @bapuavchite7463
    @bapuavchite7463 Рік тому +1

    हजार एपिसोड झाली साहेब तुमचे मनापासून अभिनंदन

  • @jagannathingale1435
    @jagannathingale1435 Рік тому +4

    1000एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद

  • @ashikpathan7794
    @ashikpathan7794 Рік тому +1

    Good Job !!!

  • @navgharemohan6571
    @navgharemohan6571 Рік тому

    विनम्र अभिवादन कु गिता और कु संजय

  • @hashishpproject-qh1zu
    @hashishpproject-qh1zu Рік тому

    आदरणीय,सर.आपल्या डि एस डि.वर १००० भाग पुर्ण झाल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा व आपले धन्यवाद

  • @marathirecipies3254
    @marathirecipies3254 Рік тому

    Abhinandan sir💐💐

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 Рік тому

    1000 episode jhalalyabaddal hardik abhinandan.

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 Рік тому

    अभिनंदन

  • @ushapradhan8186
    @ushapradhan8186 Місяць тому

    Abhinandan!!

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 Рік тому

    Abhinandan sir 1000 story's Aapan sangalya story's milawilya aani Bharpur Dhadpad karun aamhas Savadhan k Lya baddal Dhanyawad 🙏 SHUBHECHYA Tumchya Vatchali, Ajunahi Record Karawet aapan hicha vinanti jabardast 🙏

  • @xavierdsouza86
    @xavierdsouza86 Рік тому

    Thank you sir

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 Рік тому

    सर
    १००० क्राईम स्टोरीचे भाग पुर्ण केलेत यासाठी आपण आणि आपल्या स्टोरी चॅनलवर प्रेम करणार्या तमाम रशिकांच्या अभिनंदनास आपण खरोखरच पात्र आहात.
    आपले मी आणि माझ्या मित्र परिवाराच्या वतीने आपले लाख लाख हार्दिक शुभेच्छा आणि आपणास भविष्यातील यशस्वी वाटचालीस कोटी कोटी शुभकामना.

  • @cheranadhanraj8784
    @cheranadhanraj8784 Рік тому

    Abhinandan sir

  • @vilasjorvikar7721
    @vilasjorvikar7721 9 місяців тому

    🎉

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 Рік тому

    अभिनंदन दत्ता भाऊ

  • @gayatriphadke193
    @gayatriphadke193 Рік тому

    Congregation Sir

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 Рік тому

    साहेब 1000 ठीक आहे
    परंतु आपणास विनंती आहे की क्राईम होणारच नाही अशी लोकांची मानसिकता कशी होईल हे काही करा
    कारण आम्हाला समाजातील लोकांना महिलांना सुरक्षित करायचे आहे

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 Рік тому

    दत्ता भाउ आज लय भारी दिसत 👌👌👌👌
    1000भाग पुर्ण झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन 👌👌

  • @santoshdeshmukh3013
    @santoshdeshmukh3013 11 місяців тому

    Congratulations

  • @vyankukulkarni3135
    @vyankukulkarni3135 Рік тому

    1000. भाग पूर्ण झाल्याबददल हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @gorakhkumker4946
    @gorakhkumker4946 Рік тому +1

    अभिनंदन सर....

  • @santoshbagul2110
    @santoshbagul2110 Рік тому

    Congratulations sir

  • @shrikantjoshi3946
    @shrikantjoshi3946 Рік тому

    एक हजारभाग पुर्ण झाले बद्द्ल धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 Рік тому

    Congratulation 💐💐

  • @chandrabhagashinde6787
    @chandrabhagashinde6787 Місяць тому

    🎉🎉caiitlion

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 Рік тому +1

    नमस्कार साहेब सांगण्याची पद्धत व विडिओ आवाज कॉलीटी त्या मुळे एकच विषय असणारे विडिओ जरी असले तरी बरीच वेगवेगळी माहिती दिली मिळालीअभिनंदन सर 1000भाग स्टोरी ऐकायला सुरवात करतो

  • @ganeshveer7321
    @ganeshveer7321 Рік тому +1

    पुढील वाट चालीसाठी हार्दिक अभिनंदन...

  • @shwetapatil1999
    @shwetapatil1999 Рік тому

    Abhinandan dada...

  • @pramilashirsath-yu9nd
    @pramilashirsath-yu9nd Рік тому +1

    अभिनंदन सर.....🎉🎉🎉

  • @reshmatanawade6314
    @reshmatanawade6314 9 місяців тому

    Congratulations sir 💐

  • @deveshghadi3480
    @deveshghadi3480 Рік тому

    अभिनंदन दत्ता सर
    तुमचे जे कार्य आहे ते खूप महत्वाचं आहे.

  • @radhakrushanaher5603
    @radhakrushanaher5603 Рік тому

    एक हजार भाग झाल्याबद्दल सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील कामासाठी शुभेच्छा

  • @ashwinchalke8632
    @ashwinchalke8632 Рік тому +1

    अभिनंदन भाऊ

  • @fhgfghhcg881
    @fhgfghhcg881 Рік тому

    आज खूप छान दिसताय

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 Рік тому

    आपले अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @govindkulthe5394
    @govindkulthe5394 Рік тому

    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 Рік тому +1

    अभिनंदन दत्ताभाऊ 1000 एपिसोड बद्दल

  • @avinashbargode2964
    @avinashbargode2964 Рік тому +1

    💐🙏Congratulations🌹🌹🌹agen & agen

  • @shirsatashok2617
    @shirsatashok2617 Рік тому +2

    आपल्या 1000 स्टोरी झाल्या खुप काही शिकायाला भेटल

  • @sheelaogale7108
    @sheelaogale7108 Рік тому +1

    CONGRATULATIONS

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 Рік тому

    अतिशय सुंदर आपले विचार आहेत 👍👍👍

  • @ashokdaphale4184
    @ashokdaphale4184 Рік тому

    एच आर दत्ता साहेबांना हार्दिक शुभेच्छा. 🙏🏻

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Рік тому

    Very nice 👍👍👌, Congratulations 🎊👏👏👏🎆

  • @shakeelpatel8459
    @shakeelpatel8459 Рік тому

    Abhinandan dada 😊

  • @neetabhondave4854
    @neetabhondave4854 Рік тому

    1000 bhag purn zhalybaddal congratulations

  • @TheRock-vs7mp
    @TheRock-vs7mp Рік тому

    1000 व्या भागासाठी अभिनंदन साहेब

  • @shilpapradhan6032
    @shilpapradhan6032 Рік тому +1

    अभिनंदन दत्ताजी

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 Рік тому

    अभिनंदन 1000 भाग पुर्ण झाले💐

  • @dineshrathod9941
    @dineshrathod9941 Рік тому +1

    वॉट्सअप न पाहिजे भाऊ तुमचं

  • @neelaparhar6339
    @neelaparhar6339 Рік тому

    Congrats 1000 bhag purn zhalyabaddal

  • @umeshbkanade5545
    @umeshbkanade5545 Рік тому

    Chan dista sir with three piece 👍👍👍🙏

  • @bruhmantri9100
    @bruhmantri9100 Рік тому

    Abhinandan Datta bhauu

  • @sagarbirangal4936
    @sagarbirangal4936 Рік тому

    १०००भाग पुणे झाल्या बद्दल हादिॅक अभिनंदन🎉🎊

  • @ratanrauttuth8078
    @ratanrauttuth8078 Рік тому

    अभिनंदन सर आपले 1000भाग पूर्ण झाले बद्दल

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 Рік тому

    Congratulations Datta bhau.....ashich pragati hou de...jay sadguru

  • @bharatpawar5538
    @bharatpawar5538 Рік тому

    1000भाग, पूर्ण,झाल्याबद्दल, अभिनंदन

  • @saurajshinde
    @saurajshinde Рік тому

    नमस्कार दत्ता सर तर अतिशय अंगावर खरतर शहरे आले आहे तुमची स्टोरी ऐकून आणि खरोखर मध्ये समाजामध्ये किती नराधम व्यक्ती आहे हे यातून स्पष्ट पणे समजलेला आहे म्हणजे ज्या तर हो सर मी खरच मी खूप मनापासून करा तुमची स्टोरी मनापासून करा ऐकले आणि मी एक आपलं बोलणं वाघ सुद्धा कॉल वर झालेला आहे ना तेव्हा आपली ओळख झालेल्या आहेत तर मी तुमच्या स्टोरी नेहमी प्रमाणे

  • @positive_chaitu
    @positive_chaitu Рік тому

    सर अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
    सर पण रंगा व बिल्ला यांना त्यांना का मारले हे नाही समजले.

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 Рік тому

    अभिनंदन सर 1,000भाग पूर्ण झालेत

  • @vaishalighorpade2320
    @vaishalighorpade2320 Рік тому

    अभिनंदन दत्ता सोनवणे साहेब १००० भाग पूर्ण झाले आहेत

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l Рік тому

    अभिनंदन देशमुख साहेब💐💐💐💐💐💐

  • @priyashewale4072
    @priyashewale4072 Рік тому +1

    Dada tumhi sammohan baddal mahiti denar hotat pls lvkr tya baddal vdo taka vaat pahtey

  • @savitakhandekar8817
    @savitakhandekar8817 Рік тому

    अभिनंदन सर असेच पुढील प्रगती साठी शुभेच्छा

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 Рік тому

    अभिनंदन सर 1000 भाग पूर्ण झाल्याबद्दल

  • @dnyaneshwargavhane2916
    @dnyaneshwargavhane2916 Рік тому

    Congregation Datta bhau 1000 episode