शिव छत्रपतींचा शाप !!उघडे पाडले भ्रष्टाचाऱ्यांचे पाप.!!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 18 днів тому +8

    खूप छान,सर, यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला हवे.. जाहीर निषेध.. निषेध...

  • @akashkumarKambale
    @akashkumarKambale 18 днів тому +4

    तुमचा सारखी लोक आहेत म्हणून मानवतेवर विश्वास आहे. सर
    जय छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 18 днів тому +16

    शिवाजी महाराजांच्या सारख्या महापुरुषांच्या बाबतीत हे राजकारणी असे नीच कारस्थान खेळू शकतात. तर आपणासारख्या सामान्य जनतेचे काय?माझा तर कोणत्याही पक्षावर विश्वास राहिला.सगळे पक्ष चोर आहेत. कोणताही पक्ष सज्जन नाही.

  • @BharatNalkande
    @BharatNalkande 18 днів тому +11

    हा शिवाजी महाराजांनी दाखवलेला आरसा आहे महाराष्ट्रातल्या सर्व राजकारण्यांना. किती खाताल अरे मला तरी साेडा असच तर महाराजांना म्हणायच नसेल ना? जय शिवराय 🙏

  • @gahininathkhedkar824
    @gahininathkhedkar824 18 днів тому +4

    साहेब आम्ही तुमच्या विचारांशी सहमत आहोत हे आजचे सर्व सिस्टीम पोटभरे आहे.. यांचेवर तुम्ही सांगितलेलली कृती करावी लागेल तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल...जय शिवराय जय शंभुराजे

  • @sachingarud7591
    @sachingarud7591 18 днів тому +4

    केसरकर संध्याकाळी उशिरा बोलले असावेत .. सर खतरनाक ट्रोल 😂😂😂😂😂

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 15 днів тому

    प्रणाम,सर.हे ऐकून खूप वाईट वाटते.

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 15 днів тому +1

    जो कारागीर माणूस आहे त्याच्यावर कारवाई सत्तेची सत्ता पाहिजे

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 14 днів тому

    खुप छान सर...!!!

  • @shrikantmane5913
    @shrikantmane5913 16 днів тому +1

    खुप छान सर..🚩🙏

  • @balasahebrokade
    @balasahebrokade 6 днів тому

    खूप अतिरेक झालाय या लोकांचा यांचा समूळ नायनाट केला पाहिजे.

  • @vinaydandavate7008
    @vinaydandavate7008 15 днів тому

    मस्त हाणलत साहेब, खरोखर दुर्दैवी गोष्ट झाली, फार लाजिरवाणी बाब आहे

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 14 днів тому

    जाधव सर फार खोलवर जाऊन बोलतात धन्यवाद

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 9 днів тому

    या लोकांनी मुद्दाम केला आहे असे आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या मनात येत

  • @DhananjayKadu-hy2rw
    @DhananjayKadu-hy2rw 18 днів тому +1

    जय शिवाजी जय भवानी

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 15 днів тому +1

    छत्रपती नी आरमार सोबत घेऊन सुरत (गुजरात) लुटली होती,याचा राग भाजप च्या लोकांना आहे,पण ते प्रत्यक्षात न दाखवता ते या पद्धतीने राग व्यक्त करतात,ही भाजप निती आहे

  • @anandraomore2537
    @anandraomore2537 18 днів тому +1

    बरोबर बोलताय सर जे पण नुकसान होईल त्याची भरपाई त्या कामासंबंधी तील मंत्री अधिकारी असतील त्यांच्याकडूनच वसूल करायला पाहिजे त्याशिवाय हे सुधारणार नाहीत

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 15 днів тому

    बरोबर बोललात

  • @murlidharshivalkar7596
    @murlidharshivalkar7596 15 днів тому

    अगदी बरोबर बोललात साहेब

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 18 днів тому +2

    सर यांचे दिवस भरले आत्ता

  • @sactemp777
    @sactemp777 18 днів тому +2

    💯✅
    10 lakhache 6cr
    Kahi dhsrbandh nahi lubadnukila🙏

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 10 днів тому

    जेल वारी पायजे यांना ❤

  • @ranjitjadhav9345
    @ranjitjadhav9345 16 днів тому +1

    12:07 एक मराठा

  • @balasahebdurugade9142
    @balasahebdurugade9142 15 днів тому

    Sir it's true

  • @udaypatil7777
    @udaypatil7777 18 днів тому +1

    100 % khara

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 15 днів тому

    नामदेवराव जाधव आज मराठ्या सारखे बोलले 😂

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 День тому

    नामदेवराव तुम्ही ज्यांचा निवळणुकीत प्रचारसभेत प्रचार केला ते शिवाजी महाराजांचा जय म्हणत नाही उलट औरंगजेबाच्या थळग्यावर फुल वाहतात,,,

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 16 днів тому

    सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायलाच पाहीजे.

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 9 днів тому

    😢😢😢😢😢😢😢😢

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc 18 днів тому

    👍👍

  • @subhashkolekar8945
    @subhashkolekar8945 16 днів тому

    प्रत्येक मराठी माणसाने हि पोस्ट शेअर केली पाहिजे.

  • @padmakarborkar5436
    @padmakarborkar5436 17 днів тому +3

    फक्त आपटे नव्हे पाटील पण सहभागी आहे .नेहमी कृष्णाजी भास्कर कसा दीसतो? शंकराजी मोहीते.पीलाजी मोहीते,नींबाळकर,घोरपडे ,पांढरे ,आठवत नाही का

  • @ManojKumar-jr8in
    @ManojKumar-jr8in 18 днів тому +1

    SHAME EKNATH SHINDE, DEVENDRA FADVNIS & AJITDADA

  • @murlidharshivalkar7596
    @murlidharshivalkar7596 15 днів тому

    तिजोरीत हात घालणारा हात कापून टाकले पाहिजे

  • @ranjitjadhav9345
    @ranjitjadhav9345 16 днів тому

    फळ😢वणी

  • @ranjitjadhav9345
    @ranjitjadhav9345 16 днів тому

    14:10

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 18 днів тому

    7:45pm

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 18 днів тому

    Bhrastachyaryacha kalas hahe

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 14 днів тому

    जाधव साहेब एकनाथ शिंदे हे बिचारे भोळे भाबडे आहेत, म्हणजे शिंदे भाजपचे बुजगावणे आहेत हे तुम्हीही मान्य करताय.

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 18 днів тому +1

    Henchya baya bapdyana maglani uchlun nele aasate jar chatrapati janamale naste tar. Nalayakano

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 18 днів тому

    Ajun ek kontya hi netyacha nav nahi lagla paije ki hyani badla te smarak.. kashya dusre kartat nav hya lokancha.. jasa kay upkar kelet.. Maharajani kadich aple Kiva aplya lokanche nav nahi takli kutlya kilyavar Kiva kutlya vastuvar.. Jay Shivrai Jay Shambhu Raje 🙏🚩

  • @MangeshShinde-c9y
    @MangeshShinde-c9y 18 днів тому

    Sar army mujhe kitni bhrashtachar hai

  • @ManikDhote
    @ManikDhote 18 днів тому

    Resp. Jadhav saheb
    .
    2800 sathi shinde la defend nako karayala hot sir tumhi.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 17 днів тому

    सर.... तुमी " राजकोट " किल्ला बोलताय तुमी इतिहास प्रेमी पण.... उद्धव ठाकरे बोलें कि " सर्जा कोट " किल्ला नक्की काय नाव ओ तुमी योग्य कि उध्ववजी....??? 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @hanumanfalke4732
    @hanumanfalke4732 18 днів тому +1

    Anaji pant devendra fadanvis

  • @akj3388
    @akj3388 17 днів тому

    म्हणजे तुम्हाला म्हणायचंय कि आपटेला माहित होतं पुतळा पडणार आहे आणि तरीही त्याने बिझनेस कार्डवर पुढच्या ऑर्डर मिळाव्यात म्हणून असे लिहिले. म्हणजे त्याच्याकडे फक्त ८ महिने होते जास्तीत जास्त ऑर्डर घ्यायला. त्यानंतर पुतळा पडताच स्वतःचे करिअर संपणार याची फक्त त्याला कल्पना नव्हती. लै भारी.

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 18 днів тому

    एकनाथ शिंदे चांगले व्यक्ती आहेत.

  • @ANJOSHI-yn6ue
    @ANJOSHI-yn6ue 18 днів тому +2

    भाजप ला महाराष्ट्रात काहीही भविष्य नाही पण पुढील सत्ताधारी कोण याचा विचार मनात आला की भीती वाटते.

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 18 днів тому

      Ata tar BJP Peksha Rahul Gandhi ch bareeee Joshi......... Modi ni fakt ek statement kele beed madhe maratha Virodhi kimmat pankaja Tai ni mojli ......Putala padne durdaivi ghatna aahe....
      Devendra Fadnvis complete Maratha Virodhi vykti
      Antarwali Sarathi madhe aai bahini var laathicharge kela visrlo nahi aamhi...
      Aamchya maratha reservation virodhat 6gun bhujbal bal Devendra Fadnvis yaane ch dile aahe

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 17 днів тому +2

      प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शेणातले शेंगदाणे अशी उपमा या भिती वाटणार्यांना देली आहे , प्रबोधनकारांनी बरोबर ओळखले होते.

  • @sayalisangare3488
    @sayalisangare3488 18 днів тому

    मनुवादी विचारधारा

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 18 днів тому

    👍👍