Zero Hour With Sarita Kaushik | भाजपला सत्तेत येऊ देऊ नका, मनोज जरांगेंच्या टार्गेटवर फडणवीस?
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #abpमाझा #abpmajhalive #budgetsession #parlimentsession #UnionBudget2024 #BudgetLive #Budget2024 #NirmalaSitharaman #FinanceMinister #GDP #IncomeTax #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #mumbairains #rainupdates #maharashtrarain #pmmodi
Zero Hour With Sarita Kaushik | भाजपला सत्तेत येऊ देऊ नका, मनोज जरांगेंच्या टार्गेटवर फडणवीस?
Budget 2024 | Budget Live Today | Budget Marathi | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman | Nirmala Sitharaman live | Finance Minister live | PM Narendra Modi Speech On Budget | Modi 3.0 Union Budget | Sensex Nifty | Stock Market Live | Income Tax slab live update | Budget 2024 live update | Share Market live | Investment after budget | Crypto Currency | Income Tax | Budget Live Update | Budget Highlights 2024 | Budget Highlights live | Budget Highlights 2024 latest | budget highlights 2024 breaking news
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
ऐक नंबर पाटील
जरांगे चक्रम झालेला आहे
मनोज जरांगे पाटील मी रागाच्या भरात बोललो हे नाटक करतात रोज तेच तेच बोलून खरं तर मनोज जरांगे पाटील दोन समाजात महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत
शरद पवारांचा हुकुम आहे फडणवीसांना काढेपर्यत माझ्याशी बोलायच नाही धमकीच दिली आहे. म्हणून जरांगे घाबरला आहे.
Pawar chi Nka Chatu..🙏🏻
गावठी मिथुन
☘️ बसणार
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 सबसे बडा कोटि मराठा 🚩🚩 जय मनोज दादा जरांगे पाटील ़झिंदाबाद 🚩🚩
बारसकरच्यात दम असेल तर आठ दिवस ऊपयोग करुन दाखवाव आणि नंतरच जरांगे पाटलाविषयी बोलाव अन्यथा भुंकु नये
Jarange la bolayache suddha kalt nahi 😂
श्याम मानव सुपरिबज आहे
जरांगे राजकीय प्याधा आहे.
अहो जरांगे तुमचे मराठा समाजाचे तर जास्त आमदार आहेत मग आपणास तीस बोलताय
जय संविधान, जयभीम.भारत.
Vidhan sabha jaragench kahi fharak padnar nahi.
होय!
काय भाषा, काय नेता? अरे बाबा तुला काय बोलावे, समजते.
व्हिडीओ जाहीकरा ना जनतेला कळु द्या जरा
. तुमचही सर्वाना माहीती
Hoy
जरांगेंमुळे निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही.
फडणवीस साहेब आता दुध का दुध होउन जाउदे.कंटाळा आलाय आता.
Yes
देशाची शक्ती पैसा आणी वेळ वाया घालवत आहेत .विनाकारण जनतेला त्रास
Shyam मानवला दुसरा अनिल देसाई आहे ह्याला पहिला ठुसला पाहिजे दुसरा अनिल देशमुख a आणि स्टोरी रायटर तीन वर्षानंतर बोलतात ते पण फा फा करत आणि एवढं होत तर का तेव्हा आता जे बोलतात ते का उघड केल नही, का तुकाराम महाराजन ही आवालाद होऊन बसले? तर देशमुख पुरावे सादर कराच.
आम्ही नाही येत, त्रास झाला तुझ्यामुळे, आम्हाला राजकरण समजलं.
ही बाईला आम्ही मनात नाही
पवार सायबांचे नाव पुढे केले जाते पण याचा मोठा सपोर्टरकोणतरी मोठी वेक्ती आसली पाहिजे ती पडद्या पाठीमागून सपोर्ट करीत आसली पाहिजे
Ho
नाही
होय नक्कीच परीणाम होईल
मनोज जरागे देव मानुस आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच हो. तुम्हाला कधी साक्षात्कार झाला?
Muslim Manoj Jarange La Sanga Muslim Sharad Pawar 4 Vela Cm Astana Maratha Samaj Sathi Kay Dive Lavle Theva Jarange La Laaj Watli Pahije Faltu Statement Deta Na
काही सागंता येत नाही
Muslim Manoj Jarange Tuzya Baap Cha Baap Sharad Pawar La Sang Ek Pn Mla Sharad Pawar Sobat Disnar Nahi .. Sagle Pdnar
Wait and wach sach क्या है.
होय
जरांगे याची ताना शाही मराठा, महाराष्ट्र, व युवा रोजगार यांच मोठ नुकसान झाले आहे.
दरेकर पडणार😢😢😢
पाळीव प्राणी आहेत
मँडम त्यांना जास्ती महत्त्व देऊ नका .तुमचा कसा आहे सर्व ज्ञात आहे .
पाटील सांगतील तेच होणार
या बावळट जरांगे चा भाजपा वरती कुठलाही परिणाम होणार नाही
जरागे पाटील आम्ही सगळे मराठे तुमच्या बरोबर आहे आता फडणवीस वरचा विसवास राहिला नाही
जरांगे मूळ भाजपला फटका काही बसणार नाही
बााजपलापढकाबसणार
सरीता ला किती पगार आहे 😂😂😂
भाजपाला धक्का मोठा बसनार
हो
तुम्ही काहीही विकास नाही केला
🎉
ह्या सरकारला मराठा आरक्षण देण्याची इच्छा शक्ती नाही मराठा आरक्षण ओबीसी मधूनच घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
BJP nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko nko
कोण आहे तू
जरागे बोलत होते ते बरोबर आहे
आरक्षण तर फक्त बीजेपी सरकारच देणार
फडणवीस साहेब आपण आता काही सांगितले आणि कोणावरही आरोप केले केले तरी जनता तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तुम्ही जे महाराष्ट्रात फोडाफोडी चे राजकारण केलं ते जनतेला पटले नाही त्यामुळे तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्रातील मतदार विधानसभेची वाट पाहत आहे यापुढे आपण माध्यमांसमोर माहिती देऊ नये
तुम्ही नका विश्वास ठेवू पण फडणवीसांना ओळखणारी सूज्ञ माणसे आहेत. तुमच्या सारखे अडाणी नाहीत. खंडणी वसुली केलेल्यांना, लोकांना मारहाण करणार्या, अटकेत टाकणार्या., साधूंचा खून करणार्या, निरपराध मन सुख हिरेन खून करणार्यांना तुमचे समर्थन आहे हे यात तुमचे अज्ञान दिसून येते.
रुपाली आहे आत्ता तू बोलू नकोस😂
शरद पवार यांनी या चॅनल ला किती पैसे दिले हे सांग अगोदर मॅडम जनता दुडखुळी नाही तुझ्या अशा थोतांड बातमीला
Tai tumhi farach sarait ahat amha Samanya mansana laj vatate
सरीताजी, आपण प्रत्येक वाक्याला हू! ऊहू! करता ते अत्यंत कंटाळवाणे होत असते,कमीतकमी करण्याचा कृपया प्रयत्न करा.
यावरून दिसत जरांगे bjp विरुद्ध आहे आणि तुतारी सोबत आहे
Devendra cha aata L….😂
अहो सीएम आपलेच मराठा आहेत मग सततेतुन बाहेर का पढत नाहीत
Tai return bola khote bola.
After having all supporting documents, the decision must be taken by government..The government should have to sanction the maratha reservation thruough obc. Because it has nearabout 150 years proof as evidance.
Tula supari dili aahe bakichyanna padayachi 😂😂
किती. पक्ष. बदले. बाईन
एक मराठा कोटी मराठा. लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. जय मनोज जरांगे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. सरकार ऊपलब्ध कागदपत्रांच्या आधारे हैदराबाद निजामशाहीचे गॅझेट सातारा गॉझेट मुंबई गॉझेट इत्यादींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या. सरकार न्युज चॅनल सोशल मीडिया इत्यादींच्या माध्यमातूनची नौटंकी बंद करा. मराठ्यांना/कुणब्यांना इतकं हलक्यात घेऊ नका. सरकार मराठे तुमच्या सगळ्या क्लृप्त्यांन पुरून ऊरतील हे ध्यानात ठेवावे. झीरो अवर सरीता कौशीक मॅडम एकदम मोठ्या पैशाची ऑफर मिळालेली दिसतेय. जे वास्तव आहे फक्त तेच चॅनल वर दाखवत जा ऊगाच तोडून मोडून अर्थाचा अनर्थ करून काहीही सादर नका करत जाऊ. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. मराठ्यांनी/कुणब्यांनी वेगळं १०% चं आरक्षण मागीतलेलंच नाही. सरकार अगोदर हे आरक्षण रद्द करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या.
Vyahad samda reti ghatace bombay parayant gelelya reticha sampurana reticha adit awashak ahe,lutere sapdatil.
बारस्कर विकला गेला आहे
होय भाजप सुपडा साफ झाला पाहिजे
Jarange patil v Chitra wagh brabari nahi
Shyam Manav Yana Rajkarnat Yevun Rajya Sabheche Vedh Laglele Distait
हि वाघ मॅडम दलबदलू
टरबूज😂
Ya Jarangechi Takat Kai Ani Ha Kadhi Yala Sampavnar ,Kadhi Maratha Umedwsr Ubhe Karnar Yachya Bolnyat Bolna Nahi Bhramishtasarkha Bolto Mag Mafi Magto
Mi tutari ubhata cha manus aahe, araxn jaudyea, aata mla rajkarn karayeche aahe, bjp la mi padnar, cm bnayeche aahe mla,, mg tumala davto,
Devandra rog tai tumhala zala.ahe.
Tai tumchi marathi lachari
Labadi
भाजपाचे यांचे मुळे फार मोठे नुकसान होण्याची धारणा होते .
Jangesaheb.dok.tumala.hay.ka.dewendra.war.tika.karu.naka.kothe.te.kothe.tumi.
चित्रा विकास हवा की देवेंद्र.
मराठे
।विकस। नको। आरशन। पाजे। बाकि। पोकल। नको
Devendrafadnvisatyantkhotardamanusahe
कशाला ऊचापत्या करता रे जनतेच्या हितासाठी काम करा ना यांच्या साठी निवडून देतो का आम्ही तुम्हाला
Tu
Jarange chukiche bolto
Jarange tond sambhalun bola ?
होय
हो
नाही
Hoy
होय