दंडवत दादा..🙏 परमेश्वराला एकनिष्ठ भक्ती अभिप्रेत आहे..आपण ती सर्व महानुभव साधकांनी पाळावी.. त्यावंमुळे परब्रम्ह परमेश्वर आपल्याला साह्य करतात..जेवढं होईल तेवढं नक्कीच कराव..कारण जे कराल ते आपल्या जीवासाठीस होईल..खूप सुंदर विवेचन आपण केले..असंच व्हिडीओ आपण पाठवावे ..आपणास सादर प्रणाम..🙏 यामुळे ज्ञानामध्ये वृद्धी होते..आचरण वाढते..असो..श्रीखण्डे परिवार जाकडा जी.आम.
तुम्ही माझ्या कमेंट ला महत्त्व दिल्याबद्दल आपले धन्यवाद . मी परवा गोपाल आश्रमात आलेलो मला तुम्हाला भेटण्याची खुप खुप ईच्छा होती पण प्रविन भाऊंना विचारले असता कळाले की तुम्ही जाळीचादेव येथे मी जाळीचादेव करुनच गोपाल आश्रमात आलो होतो त्यामुळे आपली भेट झाली नाही बाबा.
दंडवत बाबा धनंजय लोणारकर बाबा क्षेत्र जाळीचा देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय न पाळता चे नऊ दिवस मधील दैनंदिन स्मरण आहार विहार याबद्दल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमची शंका दूर केली आहे देवी देवता पासून त्यांची अराजकता पासून वाचवण्यासाठी चक्रधर स्वामी त्यांचा आश्रय कसा लाभेल ते तुम्ही आम्हाला चांगल्या भाषेत सांगितलं आभारी आहे
बाबा दंडवत प्रणाम आदरणीय बाबा नवमीच्या दिवशी खेड्यातील लोक व्यंजनाला जातात शेतामध्ये आणि त्याच ठिकाणी देवपूजा करतात पण सध्याच्या काळात हे होत नाही हे होण्यासाठी काही प्रयत्न केले तर खूपच छान होईल
दंडवत....🙏 मी फलटण चा एक उपदेशी आहे पण मी कामानिमित्त घरापासून लांब आहे. आणि मी सध्या मेस मध्ये जेवतोय आणि कामाहून सुट्टी पण नाय घेऊ शकत. काय करू या वर आपले मार्गदर्शन हवे....
I have a genuine question. If somebody knows this shastra in detail, please try to answer. जर परमेश्वराने ह्या नऊ दिवसात देवतांना फिरण्याची मुभा दिली आहे, तर देवता आपल्या घरात येत नसतील का? तिथे ही त्यांचा मुक्त संचार असू शकतो. त्यावर उपाय काय?
Baba mala tumhala ek question vicharyach ahe to asa ki mi parmeshwar khup manapasun bakti karte ani Aamcyaeithe khup mothe mandir hi ahe tar mala asa Vichatyech ahe ki mazi khup varshachi iccha ahe ti ahe ti parmeshwar ka eikyat nahi ha question mala kayam padhto mala hech samjat nhi ki maza kay chukut ahe te plz tuhmi he sangu ssakta ka baba
@@ravindrasonar646 महानुभाव TV च्या video ऑपशन ला क्लिक करून त्या मध्ये 4 किंवा 5 नंबर ला तुम्हाला मिळेल त्या वरती मोदी साहेबांचा फोटो सुद्धा आहे.. ☺️🙏
प्रणाम बाबा माझ्या मोबाइल मधें बराबर लिहिता येत नहीं तरी तुम्हीं मझें बोलने समझुन घ्यावे तुम्ही प्रत्येक वेली चंगली महिती देत असता म्हणून मी तुम्हाला विनती करते कि तुम्ही सूत्रपाठ अर्थपुरेक सांगवे मी घराबहेर जाऊ शकत नाही माझे पती बाहर जान्या चि परवांगी नाही म्हणून मी अपल्याला विनंती करिते प्रणाम मोबाइल मधे बिघला असल्या करने कहीं शब्ध बरो बरो लीहिता आले नाही तरी अपन समजुना घ्यवे
दंडवत 🙏🙏 म्हणजे तुमचं म्हणणे काय आहे तर त्यांना घट स्थापण करू दयायाचा नाही का? अहो समाजात राहतो आपण. सगळं सोडून देऊन संन्यास नाही घेतला. याचा विचार आपणच केला पाहिजे.
दंडवत प्रणाम🙏 बाबाजी. खुप छान माहिती दिली आहे. धन्य वाद🙏
छान माहिती दिली आहे दादा तुम्ही दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
दंडवत दादा..🙏
परमेश्वराला एकनिष्ठ भक्ती अभिप्रेत आहे..आपण ती सर्व महानुभव साधकांनी पाळावी.. त्यावंमुळे परब्रम्ह परमेश्वर आपल्याला साह्य करतात..जेवढं होईल तेवढं नक्कीच कराव..कारण जे कराल ते आपल्या जीवासाठीस होईल..खूप सुंदर विवेचन आपण केले..असंच व्हिडीओ आपण पाठवावे ..आपणास सादर प्रणाम..🙏
यामुळे ज्ञानामध्ये वृद्धी होते..आचरण वाढते..असो..श्रीखण्डे परिवार जाकडा जी.आम.
आदरणीय बाबाज तपस्वीनी आई व भाविक भक्तांना मनःपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏
ua-cam.com/users/shortsLTD8tRltQ-k?feature=share
दंडवत प्रणाम दादाजी नवरात्र निमित्ताने खूप छान निरोपन कले
दंडवत प्रणाम बाबाजी...आपल्या मार्ग दर्शना बद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत.
छान माहिती. दंड वत प्रणाम
दंडवत प्रणाम.......दादा.खुपखुप छान, उज्वला बारी शेंदुर्णी.
दंडवत.प्रणाम.दादा..संपूर्ण ज्ञान.शक्ति वरधक..महत्वपूर्ण.कथन.दिले..अभिनंदन..बाबाजी..धन्यवाद.धर्म.शक्ति..सनातन.मार्ग..सुंदर...हरे हरे चक्र धरा जी हरे कृष्णा...प्रणाम...
दंडवत प्रणाम बाबा खुपच छान माहिती दिली धन्यवाद बाबा नाशिक
दंडवत प्रणाम दादा
खुपच छान मार्गदर्शन केले आहे बाबा तुम्ही
असेच मार्गदर्शन मिळत राहो हि श्री चक्रधरस्वामी चरणी प्रार्थना करतो दंडवत प्रणाम।
दंडवत दादा.. नक्की
खूप सुंदर माहिती दिली बाबा जी 🌹🙏
धन्यवाद.. ☺️🙏
दंडवत बाबाजी को श्री कृष्ण
दंडवत प्रणाम बाबा खूप छान माहिती सांगितली
खूप छान समजावून सांगितले बाबा जी दंडवत प्रणाम जी
Khupch chan mhiti sangitli baba dandwat pranam baba🙏🙏
धन्यवाद.. ☺️🙏
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
जय श्री चक्रध्रस्वामी 🙏🙏🌹🌹
मनःपूर्वक आभार ताई.. ☺️🙏
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
बाबा आपण खूप छान उदाहरण देऊन मार्गदर्शन केलेत 🙏🙏🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार ताई.. ☺️🙏
खुप छान बाबा माहिती दिली आमाला दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर स्वामी
दंडवत प्रमाण बाबा
दंडवत प्रणाम दादा, खूप छान
धन्यवाद भाऊ.. ☺️🙏
Atishay Sundar....😊
☺️🙏
सादर दंडवत प्रणाम दादा जी।
भगवान श्री चक्रधर स्वामी जी की जय!
हिंदी में भी प्रवचन करने की आपको नम्र विनंती करते है।
खरोखर खूपच छान दादा 👌👌👌👌👌
मनःपूर्वक आभार.. ☺️🙏
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो
त्यामध्ये खुपच मोलाची माहिती तुम्ही दिलेली असते
त्या माहिती मुळे भरपूर मार्गदर्शन मिळते.
मनःपूर्वक आभार दादा.. ☺️🙏
दंडवत प्रणाम बाबा
तुम्ही माझ्या कमेंट ला महत्त्व दिल्याबद्दल आपले धन्यवाद .
मी परवा गोपाल आश्रमात आलेलो मला तुम्हाला भेटण्याची खुप खुप ईच्छा होती पण प्रविन भाऊंना विचारले असता कळाले की तुम्ही जाळीचादेव येथे मी जाळीचादेव करुनच गोपाल आश्रमात आलो होतो त्यामुळे आपली भेट झाली नाही बाबा.
दंडवत प्रणाम 💐👏👏💐
परमपूज्य श्री धनंजय बाबा दंडवत प्रणाम तुम्ही सांगितलेलं बरेचसे मला आकलन झालेला
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम भाऊ.. ☺️🙏
Dandawat Pranam dadaji khup chhan nirupan kele jai shree chakradhar 🙏
मनःपूर्वक आभार दादा.. ☺️🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Khup chan margdarshan babaji dandwat
दंडवत प़णाम
Khup Chan baba dandvat 🙏 pranam
दंडवत प्रणाम ताई.. ☺️🙏
मी मानवभाव पंथ आहे माझ्या मुली दुसरा देवाची पूजा करतात त्यांचा घरी कार्यक्रम जायचं की नाही नाही गेला तर ते आपल्या घरी कार्यक्रम येणार नाही
😅
ओम.भगवत.गिता.नमाे..नम.सुंदर.भजन..गायले.दादा..देवता.मार्ग..भितीदायक.दुःख..कष्ट..कारक..ईश्वर.मार्ग.सर्व..शक्ति.मान.परमेश्वर.दयालू.मयालु.कनवाळू..आहे..
खरोखर पाळायलाच पाहिजे
दंडवत प्रणाम नवरात्रीच्या काळामध्ये स्थान दर्शनासाठी विविध ठिकाणी जावे का? याबाबत काही माहिती उपलब्ध आहे का,?असेल तर जरूर सांगावे
दंडवत प्रणाम
नक्की व्हिडीओ आण्याचा प्रयत्न करू.. ☺️🙏
दंडवत प्रणाम
@@rajendraevarkar1352 🙏दंडवत🙏प्रणाम🙏
दंडवत बाबाजी
Dandvat Pranam Dada Khupch chan mahiti Sangitli
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏 खूप छान माहिती
ua-cam.com/users/shortsLTD8tRltQ-k?feature=share
दंडवत प्रणाम दादा खूप छान माहिती मिळाली
मी नवीन आहे मला काही माहीत नव्हते
दंडवत प्रणाम दादा
धन्यवाद दंडवत प्रणाम भाऊ.. ☺️🙏
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम दादा.. ☺️🙏
Dandavat pranam baba 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा 🙏
बाबा दडवंत खुप चागंली माहीत दिली धन्यवाद
👃👃दंडवत प्रणाम दादा 👃👃
दंडवत प्रणाम भाऊ.. ☺️🙏
दंडवत प्रणाम बाबा।🙏🙏🙏🙏🙏
❤❤ dandwat pranam dada❤❤
दंडवत प्रणाम बाबा धन्यवाद
ua-cam.com/users/shortsLTD8tRltQ-k?feature=share
Dandvat pranam Dada ji
Dandvat प्रणाम
दंडवत प्रनाम 🙏🌹🌹🌹🌹🌹
दंडवत प्रणाम.. ☺️🙏
श्री चक्रधर स्वामी यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी दंडवत प्रणाम जी दंडवत प्रणाम बाबा जी
दंडवत बाबा धनंजय लोणारकर बाबा क्षेत्र जाळीचा देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय न पाळता चे नऊ दिवस मधील दैनंदिन स्मरण आहार विहार याबद्दल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमची शंका दूर केली आहे देवी देवता पासून त्यांची अराजकता पासून वाचवण्यासाठी चक्रधर स्वामी त्यांचा आश्रय कसा लाभेल ते तुम्ही आम्हाला चांगल्या भाषेत सांगितलं आभारी आहे
दंडवत प्रणाम बाबाजी
दंडवत 🙏🙏
Dandvat Baba
Dandvat pranam babaji
दंडवत प्रणाम.. ☺️🙏
Dandvat pranam baba mi palghar
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹
धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम 🙏🌹
जय श्री कृष्ण 🙏🌹🙏🌹
ua-cam.com/users/shortsLTD8tRltQ-k?feature=share
ua-cam.com/users/shortsLTD8tRltQ-k?feature=share
दंडवत
☺️🙏
दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण जय श्री चक्रधर स्वामी जी
दंडवत प्रणाम.. ☺️🙏
dandwat pranam dadaji 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत बाबा भिकाजी TAHAKIK
मासालापेन
दत्त मुर्ती विवाहित महानुभवांच्या घरात असावी का?
Navratri madhe kontya namach smaran karav
दंडवत प्रणाम् दादा
Dandavat pranam
Jr ekhadyaachi aarthik paristithi nasel 10 divsache ann padarth aannyaachi tr tyaani kay karave?
बाबा दंडवत प्रणाम आदरणीय बाबा नवमीच्या दिवशी खेड्यातील लोक व्यंजनाला जातात शेतामध्ये आणि त्याच ठिकाणी देवपूजा करतात पण सध्याच्या काळात हे होत नाही हे होण्यासाठी काही प्रयत्न केले तर खूपच छान होईल
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम.. ☺️🙏
दंडवत....🙏 मी फलटण चा एक उपदेशी आहे पण मी कामानिमित्त घरापासून लांब आहे. आणि मी सध्या मेस मध्ये जेवतोय आणि कामाहून सुट्टी पण नाय घेऊ शकत. काय करू या वर आपले मार्गदर्शन हवे....
I have a genuine question. If somebody knows this shastra in detail, please try to answer.
जर परमेश्वराने ह्या नऊ दिवसात देवतांना फिरण्याची मुभा दिली आहे, तर देवता आपल्या घरात येत नसतील का? तिथे ही त्यांचा मुक्त संचार असू शकतो. त्यावर उपाय काय?
Baba mala tumhala ek question vicharyach ahe to asa ki mi parmeshwar khup manapasun bakti karte ani Aamcyaeithe khup mothe mandir hi ahe tar mala asa Vichatyech ahe ki mazi khup varshachi iccha ahe ti ahe ti parmeshwar ka eikyat nahi ha question mala kayam padhto mala hech samjat nhi ki maza kay chukut ahe te plz tuhmi he sangu ssakta ka baba
Upadeshi mulich anya gharat lagn zale asale tar kay karave
Dandwat.parnam.babaji
दंडवत दादा प्रल्हाद डोंगरे शिवना
दादा..आमचेकडे.घट.बसले..आहे.तर.मंदिरात..जायेला..चालेल.का..आहमी.मानताे.देवाला..
Aagadi barobar baba
काेणते.आपले.गाव..दादा...?
👍🙏😊
दंडवत भाऊ आम्हाला नवरात्रीची लीळा आहे ती सांगा दंडवत प्रणाम
म.पांगरीकर बाबा यांचे प्रवचन टाकले आहे त्या मध्ये संपूर्ण लीळा आहे... नक्की बघा दंडवत प्रणाम.. ☺️🙏
दंडवत भाऊ आम्हाला पांगरीकर बाबांची निळा मिळाली नाही तुमच्याकडे असेल तर सेंड करा दंडवत प्रणाम
@@ravindrasonar646 महानुभाव TV च्या video ऑपशन ला क्लिक करून त्या मध्ये 4 किंवा 5 नंबर ला तुम्हाला मिळेल त्या वरती मोदी साहेबांचा फोटो सुद्धा आहे.. ☺️🙏
Dandavat pranaam baba 🙏
दंडवत पणाम बाबा.मी.घट.बसल्यावर एक तेल पुडा.दुकानात.आला.कारण मनसेकडे.पैसे.नवते
दंडवत बाबा 🙏🏻 नपाळत्या मध्ये कोणते पारायण करायचे बाबा ✨
दंडवत प्रणाम सर्वाना माझा
मी महानुभाव पंथ महाराष्ट्र मधील मंदिर बघण्यासाठी चॅनेल सुरुवात केले कृपया मार्गदर्शन करा प्लीज 🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा को
Dandavat pranam 🙏💐
दंडवत प्रणाम.. ☺️🙏
महाराज ९ दिवस तर बाहेरून च पाणी येते न हो ! मग त्याच काय?
नवमीला न पाळते नसते का दादा दंडवत
नवमी भिक्षाचं काय करायचं
Dandwat pranaam🙏🙏🙏🙏🙏
Babaji Dandavat
प्रणाम बाबा माझ्या मोबाइल मधें बराबर लिहिता येत नहीं तरी तुम्हीं मझें बोलने समझुन घ्यावे तुम्ही प्रत्येक वेली चंगली महिती देत असता म्हणून मी तुम्हाला विनती करते कि तुम्ही सूत्रपाठ अर्थपुरेक सांगवे मी घराबहेर जाऊ शकत नाही माझे पती बाहर जान्या चि परवांगी नाही म्हणून मी अपल्याला विनंती करिते प्रणाम मोबाइल मधे बिघला असल्या करने कहीं शब्ध बरो बरो लीहिता आले नाही तरी अपन समजुना घ्यवे
Kolhapur vraj ka ahe
🙏🌹🙏🌹🙏🌹
Baba
आमची.बहिण..आश्रम..मात.आहे..येडमकर.बाबाचे..वंदना.येडमकर..नाव.आहे..पण.आमचेकडे.दुसरे.देव..आहे..
Vandana bai ka mi ओळखते आल्यावर आहेत आमच्या कडे pachorya la
Baba maze ghari rent varfamily rahate Tay ghatsthapna karu shaktatka margdarshan karave
दंडवत 🙏🙏
म्हणजे तुमचं म्हणणे काय आहे तर त्यांना घट स्थापण करू दयायाचा नाही का? अहो समाजात राहतो आपण. सगळं सोडून देऊन संन्यास नाही घेतला. याचा विचार आपणच केला पाहिजे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤