खरच खूप छान व सोप्या पध्दतीने वड्या दाखवल्या अप्रतीम लहान मुलांना देण्यासाठी तर खूपच पौष्टीक अशी रेसीपी आहे रंग चांगला येण्यासाठी बीटचा कलर वापरला ते तर खूपच छान सगळ्यांसाठी पौष्टीक वड्या आहेत . अशाच छान छान रेसीपी दाखवत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Thanku so much 😍👍 Actually मला खुप light रंग हवा होता म्हणून मी ट्राय करत होते की कोणत्या फॉर्म मधे कशी शेड मिळेल ते.. डार्क रंग आणणं सोपं आहे.. पण मला ते नको होतं
खूप छान सोप्या पद्धतीने मस्त समजून सांगितले आहे ताई
खूप छान आहे रेसिपी खूप सुंदर बदाम खायला नको म्हणतो छोटा मुलगा आता वड्या आवडीने खाईल
❤❤❤
Thanku so much ! व्वा छानच... मुलानी खाल्लं की बरं वाटतं ना?
Always welcome
खरच खूप छान व सोप्या पध्दतीने वड्या दाखवल्या अप्रतीम लहान मुलांना देण्यासाठी तर खूपच पौष्टीक अशी रेसीपी आहे रंग चांगला येण्यासाठी बीटचा कलर वापरला ते तर खूपच छान सगळ्यांसाठी पौष्टीक वड्या आहेत . अशाच छान छान रेसीपी दाखवत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Thanku so much 😊🙏
नक्की मी अशाच नवनवीन Recipes दाखवत राहीन.. Stay tuned!
पौष्टिक व अप्रतिम रेसिपी आहे.
बीटाचा रंग बापरल्या मुळे अजूनच छान!
Thanku so much 😊👍
Tumcha recipes Chan ahet Gul papdi Ani naral vadi cha recipes karun baghitlya, badamacha pan karun baghin
Thanku so much !
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
Khup khupch chan badam vadi👌👌👌👌
Thanku so much !
@@KanchanBapatRecipes 😊
खूप छान रेसिपी
Thanku so much 😊
व्वा मस्तच नक्की करून बघणार
व्वा छानच 😊👍
Khup chhan
Thanku !
खूपच मस्त झाल्यात वड्या बदामाच्या.
मस्तच. मी नक्की करून पाहेन.
@sneha thanku so much
@Ashwini that's great.. Thanks
खूप छान आहे
Thanku so much !
I made this and it turned out amazing. Thanks for the recipe
That's great.. You are always welcome !
Stay tuned..
खूपच छान वडी. रेसिपी सांगण्याची तुमची पद्धत मला खूप आवडते.🙏🙏
Thanku so much !
अप्रतिम,नक्की करून बघते 🙏🙏🌹
व्वा छानच 👍😊
Thanks !
तुमच्या रेसिपी खूप छान असतात. नेहमी बघते.
खूपच छान रेसिपी.😊
बीटचा रंग कसा बनवला प्लीज सांगाल का?
Thanku so much 😊👍
बीट पासुन रंग कसा करायचा याचा video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. Please play list पहा
@@KanchanBapatRecipes Ok. Thank you 🙏
Recipe mast ani easy..👍Burfi cha tray kuthun ghetala aahe pls share kara
Thanku so much !
हा tray मी गोव्याला घेतला होता.. मिळेल कुठेही बहुतेक
Baking ch Saman jithe milate tithe milel
Pak kasa karacha nahi sangital ektari ka goli band?
पाक सांगितलाय ना.. जसा दाखवलाय तसाच आहे.. प्लीज व्हिडिओ skip नं करता बघा.. त्यामुळे कदाचित लक्षात आलं नसेल.
Naral vadya chi link pathval
Sagalya receipe apratom
लिंक देते लवकरच.. नारळाच्या वड्या रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज.. लगेच मिळेल video
👌
Thanku !
खूप खूप मस्त.
बीटाची पावडर कशी करायची?
Thanku so much !
त्याचा व्हिडिओ आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... बीटचा रंग बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज
अशाच अक्रोडच्या वड्या करता येतील का कृपया मार्गदर्शन कराल का
Sure... करता येतील ना.. No problem
If kept in fridge how many days after preparing can they be consumed? I want to give my daughter in university dorm. Thanks
If kept in good container it will stay at least for a month or 2...
Thank you.
Lajawab kanchantai taste appearance mast
Karen baghen Nikki
Beetroot colour Asa vegvegalya form madhe ka ghatala
Thanku so much 😍👍
Actually मला खुप light रंग हवा होता म्हणून मी ट्राय करत होते की कोणत्या फॉर्म मधे कशी शेड मिळेल ते.. डार्क रंग आणणं सोपं आहे.. पण मला ते नको होतं
यात भिजवलेले बदाम वापरले तर चालेल का?
हो चालेल ना.. फक्त आटायला थोडा जास्त वेळ लागतो.. चव जास्त चांगली येते
👍👌🏻🙏🙏 shugarfree pan dakhva
Sure.. दाखवेन लवकरच..
कलर नाही घातला तर चालेल ना ताई अस ही मूल बदाम खात नाहीत म्हणून वड्या ची ट्रिक छान च आहे नक्की करून बघते थँक्स ताई love you
हो चालेल ना.. नक्की करुन बघा.. मला सांगा कशी झाली ते
Thanks n you are always welcome 😊👍
ताज्या बेटाचा रंग करायचा का.. दुसरा कुठला ?
हो... बीटापासुन नैसर्गिक रंग रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज
खूपच छान आणि सोपी आहे.तुमचा आवाज खूप गोड आहे.लव्ह your voice.i always follow your recipes..... डॉ.संगीता..Santacruz. मुंबई.
Thanku so much for such a lovely compliment 😍👍
Stay tuned for more interesting recipes...
वड्या 1नंबर झाल्या. प्रमाण perfect आहे.
अरे व्वा छान... Thanku so much !
बिट पासून रंग कसा बनवतात ते फक्त मला सांगा
त्यांनी video upload केला आहे. तो बघा.
@Ashwini बीट पासून नैसर्गिक रंग बाय Kanchan Bapat Recipes असं search करा..
@Manoli thanks 😊👍
बीटरुट रंग कुठे मिळतो. का तुम्ही घरी केला आहे रंग.
बीट रूट रंग करण्याचा video आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... Playlist बघा... Description बॉक्स मधे लिंक दिली आहे
@@KanchanBapatRecipes Thank you Kanchan tai
तुमच्या पाककृती खूप छान असतात.गाजराच्या वड्यांची कृती दाखवा ना..
Thanku so much !
बघितली का गाजर वडी रेसिपी? दाखवली आहे मागच्या महिन्यात
Khup chhan
Thanku 😊👍