Dhananjay Munde vs Baban Gitte, भूजबळांविरोधात माणिकराव शिंदे, Sharad Pawar यांचा मास्टरप्लॅन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #BolBhidu #SharadPawar #DhananjayMundeVsBabanGitte
    अजित पवार यांच्या बंडांनंतर शरद पवारांनी पहिली सभा घेतली येवल्यात आणि दुसरी सभा घेतली बीडमध्ये. या दोन्ही सभांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे या दोन्ही सभांमध्ये शरद पवार यांनी छगन भूजबळ आणि धनंजय मुंडे या दोन दिगज्जांविरोधात लावलॆली फिल्डिंग.
    येवल्यातल्या सभेत शरद पवार यांनी भुजबळ यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणत त्यांची मोट बांधली होती तर बीडच्या सभेत देखील शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात एक तगडी ताकद उभी राहील याची सोय करून ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या दोन महत्वाच्या नेत्यांविरोधात शरद पवार यांनी नेमकी कशी सेटिंग लावली आहे? २०२४ च्या विधानसभेसाठी शरद पवार यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात जाईंट किलर्स तयार केले आहेत का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 664

  • @ashoknaikwade2202
    @ashoknaikwade2202 Рік тому +166

    जे सोडून गेले त्यांनी आता विधानसभा विसरावी....!
    मग कुणी दादा असो, भाऊ असो कि साहेब...!
    कार्यक्रम तर होणारच

    • @stay_happy_give_happiness
      @stay_happy_give_happiness Рік тому

      😂

    • @patitpavanneel5268
      @patitpavanneel5268 Рік тому

      *26 वीपक्षी पार्टीयोके एकत्रीकरण का नाम -I.N.D.I.A.* इनकी बैठक 31 अगस्त और 1 सितम्बर को मुंबई में होनी है.
      इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए !
      *सौ सोनार की, एक लोहार की*
      बात समझो पतेकी
      *अगर पसंत आये तो मीटींग तक हर गृप मे जाना चाहीए !!*
      *Jay Savidhan Jay Bharat*

    • @Niharbagul
      @Niharbagul Рік тому

      Are ratalya jenvha bhujbalani sena sodli hoti tenvha pan asach mhanat hote , Kay zal pudhe , zalech na te amdar

    • @maratha0261
      @maratha0261 Рік тому +1

      ​@@Niharbagulchogya padle ki te mazgaon madhe 😂

    • @keshavpawar6812
      @keshavpawar6812 Рік тому

      ​q1àààààw😮

  • @pbp9777
    @pbp9777 Рік тому +149

    आयटी पार्क उभारणारे शरद पवार
    एमआयडीसी आणणारे शरद पवार
    नोकऱ्या देणारे शरद पवार
    त्यांनी पैसे खाल्ले असतील पण कधी इमोशनल होऊन धर्मा वर मतं मागितली नाही.... महणून शरद पवारच पाहिजे❤❤

    • @samadhanwaskar4403
      @samadhanwaskar4403 Рік тому +9

      सही बोला १००%

    • @Niharbagul
      @Niharbagul Рік тому +8

      Ho fakt Ead la topya ghalun lotangan ghatle,

    • @pbp9777
      @pbp9777 Рік тому

      @@Niharbagul ead??

    • @rajulondhe
      @rajulondhe Рік тому

      शरद पवार ओबीसी विरोधी आहे

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 Рік тому

      ​@@Niharbagulतो कधीही टोप्या घालून ईदला मशिदीत गेला नाही, परंतु फेकूने भगवा परिधान केला आहे तसेच मशिदीतही तो केवळ मतासाठी गेला आहे, कारण त्याला माहित आहे की लोक त्याला कधीही विकासासाठी मतदान करणार नाहीत कारण त्याने कोणताही उल्लेखनीय विकास केला नाही, म्हणून तो फक्त सैनिकांना मारून आणि धार्मिक हिन्सा करून स्वतःची खुर्ची वाचतो

  • @TNM1988
    @TNM1988 Рік тому +199

    Gitte saheb next आमदार, लय भारी माणूस आहे

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad Рік тому +10

      100%✓

    • @patitpavanneel5268
      @patitpavanneel5268 Рік тому

      *26 वीपक्षी पार्टीयोके एकत्रीकरण का नाम -I.N.D.I.A.* इनकी बैठक 31 अगस्त और 1 सितम्बर को मुंबई में होनी है.
      इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए !
      *सौ सोनार की, एक लोहार की*
      बात समझो पतेकी
      *अगर पसंत आये तो मीटींग तक हर गृप मे जाना चाहीए !!*
      *Jay Savidhan Jay Bharat*

  • @pavansawant705
    @pavansawant705 Рік тому +36

    धनु भाऊला साहेबांच्या राष्ट्रवादीत येण्यापूर्वी महाराष्ट्रात कोण ओळखत होतं.
    आणि भुजबळ ला तर भाजपने सांताक्लोज करुन सोडलं.

    • @Nandinisangle459
      @Nandinisangle459 Рік тому

      आरे तरी ते आज आमदार म्हणून निवडून आलेत आणि ते पण 66000 च्या मताधिक्य घेऊन

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb Рік тому +128

    असं झालंच पाहिजे.....कारण लोकांचा विश्वास घात करणारे माणसांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे..... जेणेकरून या देशात विश्वासघात केला तर काय होते हे संपूर्ण देशातील जनतेला समजेल.....यानंतर राजकारणात उतरणारे लोकांना समजेल.... ज्याची खावी भाकरी...त्याची करावी नीटचं चाकरी......

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Рік тому

      महाराष्ट्राचा इतिहास आहे की ह्या सुसंस्कृत राज्यात बाजारू लोकांना राजकीय क्षेत्रात मुळीच स्थान नाही, आजपर्यंत राज्यात गद्दार नेत्याच्या विरोधात राज्यातील सुज्ञ जनतेने त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात लोळविलेले आहे, भुजबळ, राणे इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील.

    • @drindian3719
      @drindian3719 Рік тому +7

      Ya माणसाचं स्वतःचा राजकारण विश्वासघाता वर आधारित आहे...

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 Рік тому +7

      Swat pawar saheb dagabaj no 1 ahet ki😅😅

    • @lordsachinp
      @lordsachinp Рік тому +5

      Pawar saheb aani daga dongi ekach sabda aahet, bjp la daga devun MVA banavli, vasandada na daga dila, congress la daga dila swatahachya putanyala kiti vela daga dila janata he sudha baghate bhava fakt tujya najarene baghat nahi etihas pan lakshat thevate

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 Рік тому +99

    2024 फिक्स आमदार बबन भाऊ गित्ते

  • @kailasjejurkar163
    @kailasjejurkar163 Рік тому +55

    ❤ सर्व मतदार संघ सोडून दिले व ओबीसी च का.याचा. विचार करा?

    • @ravindrapatil6352
      @ravindrapatil6352 Рік тому +3

      जातील बाकी कडे पण थोडी सबुरी ठेवा..

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 Рік тому +49

    झोपेत धोंडा हा शब्द आम्ही परळीकर ऐकत आलोत आता घराणेशीही तुन परळी मुक्त होणार आहे आमदार हा कामाचा माणूस ताई किंवा बबन भाऊ होणार आहेत

  • @sanjaypagare5517
    @sanjaypagare5517 Рік тому +21

    हे सत्य आहे
    ह्यांना अद्दल घडवायला पाहिजे
    ह्यच्या पुढे हे निवडून येणार नाही

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Рік тому +64

    राज्यात न झाला तरी चालेल पण केंद्रात बदल झाला पाहिजे राज्यात आपोआप बदल घडवून येईल ... पक्षांतर करू. 😂😂😅😅

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому +7

      साडेतीन जिल्ह्यातून बाहेर निघता येईना..पवार साहेबांच आयुष्य गेलं ..अनं आता केंद्रात बदल करणार

    • @prasannafoods2736
      @prasannafoods2736 Рік тому +2

      Mungerilal

    • @pawarabhishek4203
      @pawarabhishek4203 Рік тому +1

      @@bhaiyya3089 kadhi kali bjp che fakt 2 khasdaar hote

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому +2

      @@pawarabhishek4203 म्हणजे केंद्रात राष्टरवाधी येणार अन पवार साहेब पंतपरदान हुणार😂😂

  • @r.m.4911
    @r.m.4911 Рік тому +79

    40%मराठा व 30 % वंजारी मतदार आहे परळी मतदारसंघात. यातील 30%मराठा पवारांसोबत असतील याबरोबरच मुस्लिम व इतर मतदार 15% होईल व गिते किती वंजारी मतदान घेतील यावर अवलंबून आहे त्यामुळे डिएमची सिट धोक्यात आहे.

    • @NEET25-U
      @NEET25-U Рік тому +12

      Pankaja munde aani dm dogh aik aalyavar tyana konihii harvu shkt nahi vikrmi matane nivdun yetis

    • @royalnana7171
      @royalnana7171 Рік тому +14

      Bhau jithe obc ekatra tithe pawar gayab

    • @Kingofstatus9130
      @Kingofstatus9130 Рік тому +10

      Only बबन भाऊ गित्ते

    • @Shawn_39
      @Shawn_39 Рік тому +3

      @@NEET25-U Ektra nete yetat. Karykarte nhi

    • @Kingofstatus9130
      @Kingofstatus9130 Рік тому +5

      @@ravirajmunde1441 4 वर्ष कुठ दिसत नाहित.. त्यांनी केलेले 5 काम सांग बर जरा सतरंजी उचल्या

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 Рік тому +56

    शरद पवार अजित पवाराच्या च्या मागे न लागता ओबीसींच्या मागे लागलेत अहो तूमच्या बारामतीत पहिली सभा घ्या अजित पवाराच्या विरोधात ,

    • @mangeshvadekar1638
      @mangeshvadekar1638 Рік тому +5

      अगदी सत्य
      पहिले बोलले वळसे विरोधात सभा घेणार
      आता हसन मुश्रीफ जाणार आहेत

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Рік тому +6

      डोमकावळा आहे हा..घराणेशाहीच वाढवणार ..म्हणूनच साडेतीन जिल्ह्याबाहेर नाही

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 Рік тому

      Tyala sarvta last la uttar asnar

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 Рік тому +3

      तिसरी सभा बारामती येथे घ्या साहेब

    • @vilasnavale9902
      @vilasnavale9902 Рік тому

      अगदी बरोबर

  • @avinashasambe9811
    @avinashasambe9811 Рік тому +50

    छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे पडत नाहीत उलट शरद पवार बीजेपीला पाठिंबा देतिल

    • @vdpatil6403
      @vdpatil6403 Рік тому

      😊

    • @vdpatil6403
      @vdpatil6403 Рік тому

      😊

    • @sahyadri1020
      @sahyadri1020 Рік тому +2

      Never 😂

    • @shivamgore997
      @shivamgore997 Рік тому

      😂

    • @paramb8750
      @paramb8750 Рік тому +1

      अस पण पाठिंबा आहे फक्त जनतेला दाखवाय साठी विरोध आहे .मोदी व पवार साहेब चांगले मित्र आहेत.

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 Рік тому +35

    गोपिनाथ मुंडे साहेबांच्या विरोधात किती कारस्थाने केली ते डगमगले नाहीत ........ धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे मुंढे साहेबांचे दोन शिलेदार आहेत.

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 Рік тому +40

    ओन्ली बबन भाऊ गिते परळी👑 भावी आमदार

  • @mukundkarande1622
    @mukundkarande1622 Рік тому +23

    भाऊ बहिण जर एकत्र आले तर पवारांच्या बारा पिढ्या पण पंकजा आणि धनु भाऊ ला पाडू शकत नाही आणि तिघ वेगवेगळे लढले तर पंकजा ताई फिक्स निवडून येणार.

    • @prathamesharage
      @prathamesharage Рік тому +7

      Ani tech jr sagle pawar ektra ale tr 56 gopinath pn kahi kru shakt nahit

    • @PrashantAvhad-is2eg
      @PrashantAvhad-is2eg Рік тому

      ​@@prathamesharageघंटा काय वाकडं नाही होत

    • @PrashantAvhad-is2eg
      @PrashantAvhad-is2eg Рік тому +2

      येणार तर मुंढेच मग पंकजाताई असो की dm boss

    • @swagatwebmarathi
      @swagatwebmarathi Рік тому +4

      मुंडे परळीच्या बाहेर नाही.... पवार पॅटर्न संपूर्ण राज्यात लागूय... सद्ध्या परळीचे धनुभाऊच पवार साहेबांना दैवत मानतात

    • @paramb8750
      @paramb8750 Рік тому

      एका इतिहासतिल् निवडणूक मध्ये ताइच्या वडिलांना पण पाडलं होत पवार साहेबांच्या कार्यकर्त्यान त्यामुळे पवार सोडा त्यांचे कार्यकर्ते च पडतील ताई व भाऊ एकत्र आले तरी 😅😅😅😅

  • @gauravgosavi2536
    @gauravgosavi2536 Рік тому +80

    कुणी जिंकू कुणी हरू पण जनता अशीच मनःस्ताप मध्ये राहील

    • @Mahesh-..ex3id
      @Mahesh-..ex3id Рік тому +2

      अगदी बरोबर सगळे एका माळेचे मणी💯

  • @bharatpukale9343
    @bharatpukale9343 Рік тому +26

    पंकजा ताई येतील निवडून

  • @nileshaher1858
    @nileshaher1858 Рік тому +11

    भुजबळ साहेब 1लाख मतांनी विजयी होणार

    • @thetiger247
      @thetiger247 Рік тому +2

      Kunal darade nivdun yenar 100%

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 Рік тому +2

      ​@@thetiger247 mg sambhaji pawar ni kay karyache😅

    • @thetiger247
      @thetiger247 Рік тому

      @@electricalrocks1816 sambhaji pawar bhujbal kade janar

  • @nonaligned3726
    @nonaligned3726 Рік тому +72

    बोल भिडू = शरद पवार एके शरद पवार

    • @alwaystrue01
      @alwaystrue01 Рік тому

      शरद पवार दूनी शर्म करा बोल पवार

    • @umeshkaluskar805
      @umeshkaluskar805 Рік тому +5

      Bol bhidu = anti BJP

    • @PrashantAvhad-is2eg
      @PrashantAvhad-is2eg Рік тому +1

      खरंय

    • @Vinayart99
      @Vinayart99 Рік тому +2

      Bol bhidu paid news channel

    • @anilpatil8299
      @anilpatil8299 Рік тому

      If you are not neutral then you will be like Barkha and Arnab Goswami. Taking one side ...... not good for any UA-cam channel. Now days many times BBC on NDtv.....it triggers ?......so think if you are genuine channel.😊

  • @premkankal9008
    @premkankal9008 Рік тому +7

    वाकडोजीला ओबीसी नेता मोठा झालेला देखवत नाही

  • @subhashdeore1968
    @subhashdeore1968 Рік тому +5

    येवल्यात श्री. छगन भुजबळांच्या विरोधात कोणीही उभे असू द्या ? येणार तर भुजबळच !

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Рік тому +3

    शरद पवार हे मुळातच obc विरोधी आहेत त्यांना obc नेतृत्व मोठे झालेले पाहवत नाही म्हणूनच obc समाज कायम bjp च्या मागे उभा असतो
    आणि हो बोलभिडू हा व्हिडिओ असा सादर करत आहे जसे की पवार 40 वर्षचे आहेत 😂😂😂😂😂
    अहो पवार साहेबाचे वय आणि तब्बेयत पाहता लवकरच सगळे अजितदादा कडेच येणारच हे विसरले बोलभिडू 😂😂😂😂😂

  • @sachinjadhav7772
    @sachinjadhav7772 Рік тому +32

    साहेब इतर ठिकाणी सभा घेताय आणि बारामतीला दादांविरोधात उमेदवार देणार नाहीत म्हणजे हे असं झालंय आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचे ते कार्ट #घरानेशाही

    • @sanketraut8462
      @sanketraut8462 Рік тому +1

      karan tyanna mahitiy baramati madhe dada na fakt saheb vh haravu shaktat, pn te tasa karnar nai, dada jinkle teri ektech rahnar

  • @sonajijaybhay18
    @sonajijaybhay18 Рік тому +25

    पंकजा मुंडे फिक्स💯✌

  • @aniketkadam4792
    @aniketkadam4792 Рік тому +28

    Next mla gitte saheb

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Рік тому +21

    घराणेशाही वाढवून ओबीसी च खच्चीकरण करणे एवढच उदिष्ट आहे साहेबांचं ..म्हणूनच राजकारणात स्वामी आहेत‌‌ साहेब.....साडेतीन जिल्ह्याचे😂😂

  • @viratrcb3316
    @viratrcb3316 Рік тому +2

    मी लिहून देतो धनंजय मुंडे 2024 ला 50k+ न निवडून येणार पवार साहेब जरी उब टाकले तरी येणार तर DM.

  • @gajendranagre6572
    @gajendranagre6572 Рік тому +19

    एवढा किती काटा आहे पवार साहेबांना ओबीसी समाजाचा

    • @paramb8750
      @paramb8750 Рік тому

      काही डुप्लिकेट ओबीसी खऱ्या ओबीसी चा हक्क खात आहेत .
      व जातीवादी नेते 330 ओबीसी जाती पैकी फक्त एका जातीसाठी काम करतात व ओबीसी नेत्याचा मान गाजवतात .
      त्यापेक्षा पवार साहेबानं सरकार तर ओबीसी आरक्षण वाढून दिले त्यामुळे ओबीसी साठी सर्वात जास्त कार्य पवार साहेबानं केल.
      -एक ओबीसी कार्यकर्ता

  • @mithunnale9346
    @mithunnale9346 Рік тому +11

    मुंडे च सांगता येत नाही, पण भुजबळ साहेब पडण आवघड आहे.
    कारण भुजबळ साहेबांनी आमच्या येवला मतदार संघात विकास काम खूप केली आहेत.

  • @ganeshgawali2199
    @ganeshgawali2199 Рік тому +8

    बोल भिडू भुजबळ साहेब पडणार नाहीत

  • @devkumarkarde1119
    @devkumarkarde1119 Рік тому +4

    ओन्ली बबन भाऊ गीते फिक्स आमदार परळी विधानसभा मतदारसंघ नेक्स्ट

  • @swapnilmahajan4715
    @swapnilmahajan4715 Рік тому +14

    कुठल्या नेत्याने कुठे किती काम केले आणि त्याचा फायदा किंवा नुकसान त्यांना कसे होईल हे दाखवणे अपेक्षित आहे ना की जातीचे राजकारण

  • @sureshphad9906
    @sureshphad9906 Рік тому +4

    बाकी काही तेवढं समजतं नाही पण जे माणसं मा गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेम करतात तो माणुस तर धनंजय मुंडे यांना मतदान करणार नाही शेवटी नोटांचा प्रयोग करतील

  • @JishanPathan-g7m
    @JishanPathan-g7m Рік тому +6

    श्री पवार साहेब आपण किगंमेकर जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत

  • @sharadgaikwad1541
    @sharadgaikwad1541 Рік тому +20

    भुजबळ साहेब

  • @Vishal_Munde.10
    @Vishal_Munde.10 Рік тому +16

    आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा..! 👑🔥

  • @8txj45
    @8txj45 Рік тому +7

    जर शरद पवार मराठा म्हणून जातीचे राजकारण करत असतील आणि माळी धनगर वंजारी नेत्यांना संपवणार असतील तर ओबीसी माळी धनगर वंजारी बंजारा तेली रामोशी वडार एकत्र येऊन शरद पवार ला... दाखवतील.

    • @pravinkavitake7580
      @pravinkavitake7580 Рік тому +1

      अगदी बरोबर,आम्ही बारामती लोकसभेला कायम पवारांसोबत राहिलो,पण त्यांनी माधव नेत्यांना ज्या प्रमाणे टार्गेट केले आहे,त्यामुळे येणारी निवडणूक सुप्रिया ताईंना सोपी नाही

    • @राजकारण-म9स
      @राजकारण-म9स Рік тому

      ​@@pravinkavitake7580chatat ka fadnvis chi ,tyane lay obc na mothe Kel aslyapramne ,Sharad pawarani bhujbal ,awhad ,munde ,kolhe ,bharane Ashi kitari obc nete mothe kele ,

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 Рік тому +5

    नुरा कुस्ती आहे हे दोघ ही पडणार नाही ,पण पवार कंपनी सत्तेत असेल

  • @tusharraut1432
    @tusharraut1432 Рік тому +17

    भुजबळ साहेब नाही हलणार पक्षामुळें भुजबळ नाहीच येवल्यात तर भुजबळांमुळे राष्ट्रवादी आहे

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Рік тому +13

    बारामतीचा 85 वर्षाचा योद्धा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सगळेच्या सगळे आमदार खासदार निवडून येतील महाराष्ट्रातील जनतेचा 100% विश्वास आहे आणि मतदान पण करणार करणार पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार येणार 100%

    • @8txj45
      @8txj45 Рік тому +2

      शेट्ट

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Рік тому

      डोक्यावर पडलाय वाटतं ह्यो धनगर...😂😂😂😂

    • @sachinjadhav7772
      @sachinjadhav7772 Рік тому

      @@santoshzure2465 जातीचे नाव काढू नको वैयक्तिक काय टीका करायची ती कर

  • @pradeepmotkari6234
    @pradeepmotkari6234 Рік тому +49

    माननीय शरद पवार साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @somnathtidke488
    @somnathtidke488 Рік тому +8

    Baban bhau gitte

  • @krishnagaikwad6291
    @krishnagaikwad6291 Рік тому +1

    शरद पवार मराठा समाजाचे आहेत म्हणुन भरपुर त्याचा फायदा घेतात एक होता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आठरा पगड जाती एक करून स्वराज्य निर्माण केल आणि हे एक आहे शरद पवार ज्यानीं आठरा पगड जात फोडण्याच काम केल हिदूंच्या नावाला कंलक आहे शरद पवार

  • @jadhavBjp
    @jadhavBjp Рік тому +13

    Only 🚨👑 Pankaja Tai munde saheb 💯🔱💯✌️✌️

  • @pramodbangar4298
    @pramodbangar4298 Рік тому +8

    तुम्ही शरद पवारांचे जेवढं लांगुलचालन करता तेवढं त्यांच्या पण लक्षात नसेल तुम्ही बोल भिडू वाले पत्रकार कमी आणि राष्ट्रवादीच्या(शरद पवार गट)आयटी सेल वाले जास्त वाटता 😂

  • @atishdunbale2632
    @atishdunbale2632 Рік тому +8

    आसे कितिही लोक एकत्रित आले तरी काही परिणाम होणार नाही आता फक्त दराडे बंधू याची याची हाऊस बाकी राहिली आहे कल्याणराव झाले माणिकराव झाले संभाजी राजे झाले

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Рік тому +5

    राष्ट्रवादी चे कोणते नेते निवडणुकीत हारले किंवा जिंकले तरी राष्ट्रवादी चा विजय आहे.

  • @राजीवदीक्षितगोशाळा

    शरद पवार ला पाडायची फिल्डींग धनंजय मुंडे लावु शकतात, नादाला लागून शेवटच्या क्षणी कशाला अपमान करुन घेता म्हणाव पवार ला

    • @uditkamble6736
      @uditkamble6736 Рік тому

      Gapre ❤dya Tula kay shetaachi pan akkal nahi

    • @ak0196
      @ak0196 Рік тому +2

      डोक्यावर पडलास वाटत😂😂😂😂

  • @maharudra-maharaj-munde1717
    @maharudra-maharaj-munde1717 Рік тому +21

    कदापि हरवू शकणार नाही कारण हे ओबीसी नेते असल्यामुळे ओबीसी समाज वंजारी समाज त्यांच्या पाठीशी उभा.😊

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Рік тому

      Baban Gitte Vanjari nhi ka?

    • @maheshtidke9
      @maheshtidke9 Рік тому

      ​@@dipulmanwar5649आहे पण तो गुंड माणूस आहे जनता निवडून नसती देत

  • @gaikwadajitk4091
    @gaikwadajitk4091 Рік тому +12

    विठ्ठल चरित्र बद्दल सांगा विठ्ठलाची निर्मिती त्याबद्दल सांगा

  • @darmrajbagul8518
    @darmrajbagul8518 Рік тому +11

    शरद पवार ला ओबीसी धडा शिकवणार मग त्याला समजेल हिमंत असेल तर बारामती मध्ये सभा घे तिथं तुला कळेल

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Рік тому +28

    Pawar Saheb is Powar.
    Jai Maharashtra.

  • @tejasbirje2454
    @tejasbirje2454 Рік тому +1

    Baramtit ajit pawar hyanna jr shrad pawar hyanni padtl tr manen sharad pawar hynna.... Ny tr... Mothe pawar failed zale as amjalv 😂😂😂

  • @jayvantgaikwad6875
    @jayvantgaikwad6875 Рік тому +5

    येवला मतदारसंघात फक्त भुजबळसाहेब ईतर नगन्य

    • @भटकंतीकट्टा
      @भटकंतीकट्टा Рік тому

      निघ गबाळ्या🤣🤣

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Рік тому +2

      भुजबळ ला चांगलाच कोलणार आता थांब तू 2024 पर्यंत त्यामुळे पहिली सभा तिकडं झाली

    • @dipaksonawane1622
      @dipaksonawane1622 Рік тому

      ​@@Kalyankar12येवल्यातील पवारांच्या सभेला जेवढे विरोधक एकत्र आले होते ना त्या मध्ये एका लाच उमेदवारी मिळणार आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते सर्व ऑलिम्पिक धावपटू होणार त्यांच्या मध्ये स्पर्धा लागेन कोण पहीला भुजबळांकडे जातो आणि आपली इमानदारी व्यक्त करतो

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Рік тому

      @@dipaksonawane1622 तुला 1सांगतो भुजबळ ला jail मधून बाहेर काढणारे पवार साहेबच होते.. त्यांना बरोबर समजतं कोणाचा कसा कधी गेम करायचा..yeolyat मराठा समाज जास्त आहे.. भुजबळ चा करेक्ट कार्यक्रम होणार आहे

    • @dipaksonawane1622
      @dipaksonawane1622 Рік тому

      @@Kalyankar12 येवला तालुक्यात मराठा जेवढा जास्त आहे तेवढाच मोठा माळी समाज आहे मी येवल्यातलाच आहे आणि तुझ्या माहीती साठी सांगतो शिंदे . दराडे . पवार . बनकर. मढवई या सर्व नेत्यांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे आणि ही नेते कधीच एकत्र येत नाही आणि आले तरी शेवटच्या रात्री कलटी मारतात माझा प्रत्यक्ष अनुभव आहे

  • @dnyaneshwarsawantmarathisa5296

    GITTE SAHEB ,AMDAE FIX MAZE MAT Gitte sahebana

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 Рік тому +5

    बोल भिडु अरे बाबा शरद पवार ताकदवर नेते आहेत पण बालेकिल्ला नावाची गोष्ट असते ...... धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकत्र आल्यास कोणीही येऊ दया विजय मुंडेंचांच

  • @chetannagpure
    @chetannagpure Рік тому +9

    एकतर मतदार संघात काम करावे लागतात आणि काम करून घेण्याची धमक ही लागते ती धमक भुजबळ साहेब व्यतिरिक्त इतर कोणात दिसत नाही यामुळे येणार फक्त भुजबळ साहेब

  • @WirelessNeck-sx7iy
    @WirelessNeck-sx7iy Рік тому +1

    25%धनगर समाज आहे. कशाला टक्केवारी वाढवून सागंतीस

  • @prashant__1997
    @prashant__1997 Рік тому +2

    भुजबळ यांना पाडणे येवढं पण सोप्प नाही हे तुम्हीं च बोलताय फक्तं एकदा ग्राउंड लेव्हल ला येऊन बघा 😂

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Рік тому +1

    खर सांगा भिडू किती मिळतात नेहमी पवारांची बाजू घ्यायला

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 11 місяців тому +1

    धनुच चरित्र kharab आहे महीला करुणा मुंडेना मतदान करतील

  • @vijayghonge4263
    @vijayghonge4263 Рік тому +3

    शरद पवार इंग्रजांप्रमाणे नीती वापरत आहेत "फोडा आणि राज्य करा" एक एक सरदार कमी करून अजित पवारांना वापस येण्याखेरीज पर्यायच उरणार नाही म्हणूंन direct अजित पवार target न करता बाकीच्यांचा game सुरू आहे

  • @nileshmorekar5221
    @nileshmorekar5221 Рік тому +20

    धनंजय मुंडे ना देवेंद्र फडणवीस चां छुपा पाठींबा आहे , ते जिंकणारच

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 Рік тому +27

    40 टक्के मतदार असेलेल्य मराठा समाजालाच target करायची चुक पंकजा मुंडे नी केली अन dm आमदार झाला...पंकजा तिकडे चिक्की खात बसली 😂

    • @mukundkarande1622
      @mukundkarande1622 Рік тому +3

      त्याची फळं आतापर्यंत बीड जिल्हा मोजत होता, पंकजा मुंडे च्या मंत्रिपदाच वजन किती होत आणि धनुभाऊ कड कोणतं मंत्रीपद मिळालं होत.
      मराठा 40% असले तरीही मंत्रीपद कोणाला महत्वाचं भेटणार यावर लक्ष ठेवून मराठा मतदान करणार.

    • @samarthdhumal775
      @samarthdhumal775 Рік тому

      @@mukundkarande1622 चिक्की ताई जातीवादी राजकारणी आहे

    • @vikramchoure2819
      @vikramchoure2819 Рік тому

      Dumala saheb ghya kel

    • @rajadakhore5931
      @rajadakhore5931 Рік тому

      23% मराठा समाज आहे

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 Рік тому +1

    पुतण्याच्या विरोधात कोण उमेदवार देणार

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080 Рік тому +11

    ओबीसींनो एेकत्र या बघा षडयंत्र आपण फक्त गूलामीतच राहायच का

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 Рік тому

      बोलभिडू तुम्हाला शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपकडून सुपारी देण्यात आली आहे, शरद पवार obc च्या विरोधात असल्याचे तुम्ही म्हणत आहात, पण शरद पवार हे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपद देणारे व्यक्ती होते हे तुम्ही विसरलात का, त्यांनी छगन भुजबळांना उपमुख्यमंत्रीही केले गृहमंत्री केले, म्हणून तुम्ही शरद पवार obc ला समर्थन करतात असे म्हणत नव्हते, त्यांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की भाजप आणि बाळासाहेब ठाकरे कसे विरोध करत होते, जर पवारांनी या नेत्यांना इतकी वर्षे साथ दिली आणि आता ते विरोध करत आहेत, मग त्यांना obcs ला विरोध करत आहे असे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 Рік тому

      Obc ekta🚩

    • @sks1464
      @sks1464 Рік тому +1

      Obc काय जात नाही

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Рік тому +3

    मी नामदेव सुसे अमरापूर राष्ट्रवादी कार्यकर्ता पवार साहेबांसोबत

  • @kailasshinde01
    @kailasshinde01 Рік тому +5

    पॉवर गेम होणार परळीची धूळ मुक्ती कडे वाटचाल।।। बरेच रस्ते मोकळे होतील

  • @subhashmagre9170
    @subhashmagre9170 Рік тому +2

    शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी खो घातलाय,।

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 Рік тому +1

    उघड उघड पणे जातीय वादी वक्तव्ये करीत फिरणारे भूजबल हरलेच पाहिजेत

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 6 місяців тому +1

    अरे भुजबळ गेलेलाच आहे पाटलांनी कार्यक्रम केलेला आहे

  • @akshayjadhav6888
    @akshayjadhav6888 Рік тому +17

    येवल्यात भूजबळ पडणे नाही !

  • @santosh16179
    @santosh16179 Рік тому +18

    अगोदर मुलीला निवडूण आणा नंतर dm कडे पाहा

  • @Mul755
    @Mul755 Рік тому +27

    धन्यवाद बोलभिडू🙏

  • @missionaatmanirbharbharat4160
    @missionaatmanirbharbharat4160 Рік тому +5

    Maratha samajasamor Bhujbal kay tiknar😂😂😂

  • @unname2533
    @unname2533 Рік тому +2

    Bhujbal,साहेब आणि Dhanjay,Mundhe,हे कोणालाच घाबरत नाहीत Jay,O,B,C,जागे Ho

  • @shankargitte2753
    @shankargitte2753 Рік тому +11

    धनंजय मुंडे मोदी अमित शहाला पाडता आला नाही शरद पवार ला काय पडेल😂😂😂

    • @Shawn_39
      @Shawn_39 Рік тому +2

      शरद पवार सोबत होते म्हणून पडला नाही.

    • @shankargitte2753
      @shankargitte2753 Рік тому +1

      @@Shawn_39 थोड्याफार मताचा फरक पडू शकतो पण पडणार नाहीत कारण पूर्ण वंजारी समाज DM च्या पाठीशी खंबीर उभा आहे..

    • @pramodjadhav7504
      @pramodjadhav7504 Рік тому

      शरद पवार होते म्हणूनच पडले नाहीत मुंडे साहेब

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Рік тому

      ​Amhi maratha dm la padnar

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Рік тому +10

    भुजबळ, मुंडे यांनी लय खाल्लं आता..., बदल हवाच 💯🔥

  • @royalnana7171
    @royalnana7171 Рік тому +4

    Are he pachim Maharastratlya mansani ithe yeu naye obc target kartat jaltat sale

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 Рік тому +1

    1978 शरद पवार यांनी congres चे 30 आमदार फोडून स्वतः च्या पक्षाचे सरकार पडले.मग ते गद्दार नाहीत.का

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Рік тому

      अजिबात नाही कारण जी वेळ राज ठाकरे वर आली होती शिवसेना असताना तिच वेळ पवार साहेबांवर आली होती...त्यांनी स्वतः चा पक्ष स्थापन करून तो वाढवला आणि टिकवाला आणि सत्तेत पुढे आले त

  • @ishwarthorat4287
    @ishwarthorat4287 Рік тому

    फिल्डिंग लावू नाहीतर कव्हर लावू मुंडे साहेबाना जाऊद्या पण भुजबळ ला जर पाडलं पवार ने तर राजकारनावर भाष्य करणं सोडून देऊ 💪🏻💪🏻
    स्वार्थी पवार जळता जलायची नाय एवढी प्रॉपर्टी आणि खाता खावयाची नाय एवढे घोटाळे तरी समाधान नाय

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 Рік тому

    अहो शरद पवाराची चाल तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची हि फेक बातमी आहे...2024 ला अजित पवार गट पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सामील होणार हे नक्की.....

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Рік тому +7

    शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्रात ओबीसी नेतॢतव संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य करत आहेत आता गरज आहे ओबीसी समाजातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जानकर सोबत घेऊन बारामती आणि नागपूर यांचा कार्यक्रम करावा

    • @Shawn_39
      @Shawn_39 Рік тому +5

      जितेंद्र आव्हाड ओबीसी आहे. संदीप क्षीरसागर ओबीसी आहे. बबन गिते ओबीसी आहे. अमोल कोल्हे ओबीसी आहे. सक्षणा सलगर ओबीसी आहे. त्यामुळे साहेब ओबीसी नेतृत्व संपवत नाहीत तर नवं ओबीसी नेतृत्व घडवून माजलेले नेते घरी पाठवत आहेत.

    • @pravinkavitake7580
      @pravinkavitake7580 Рік тому

      ​@@Shawn_39
      आव्हाड OBC पेक्षा मुस्लिम नेते वाटतात.
      भुजबळ आणि मुंडे यांनी ज्याप्रमाणे समाजात शीर्ष स्थान मिळवले तसे नवीन ओबीसी लोकांना हे स्थान मिळण्यास कित्येक वर्ष लागणार

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 Рік тому

      @@Shawn_39 पहिलं आजित पवाराला पाठवा त्याच्या विरूद्ध सभा घ्या म्हणाव साहेबांना ओबीसीच का टार्गेट करताय

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 Рік тому

      ओबीसी नेत्यांना फक्त वापरुन घेत आहेत, एकमेका विरोधात लढवून खच्चीकरण करत आहेत, हे ओबीसी नेत्यांना समजले पाहिजे.

  • @vivekpatil7252
    @vivekpatil7252 Рік тому +6

    Pawar harawu tar shakatat..pan tyana kharch harwayche aahe ka?

  • @SHAMALIDHUMAL-nb5sc
    @SHAMALIDHUMAL-nb5sc Рік тому +1

    Next mla manikarao shinde....

  • @sharadgaikwad1541
    @sharadgaikwad1541 Рік тому +23

    भुजबळ साहेब 9:18

  • @vijaygondkar1689
    @vijaygondkar1689 Рік тому +2

    जो विरोधात गेला त्याला...panagga... लय महागात पडणार 😢.....सावधान. गड्या.😮

  • @somnathtidke488
    @somnathtidke488 Рік тому +4

    Parali Next MLA Baban Bhau Gitte

  • @sopandoke.2831
    @sopandoke.2831 Рік тому +1

    होय १०० टक्के या दोन्ही गद्दारांना हरवणार व यांचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @prakashmunde9325
    @prakashmunde9325 Рік тому +1

    Fakt BabanaBhau gitte

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 Рік тому +1

    मी पण राष्ट्रवादी चा समर्थक आह, साहेब अजित पवारांची मतदारसंघात सभा का लावत नाही, घरचं म्हणजे बाळ अन् बाहेरच कार्ट बहुजन नेतृत्व करत आहे करू द्या ना

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Рік тому +1

      अरे भावा शेवटी तेच करणारे साहेब अजित पवार ने ऐकला नाही तर म्हणून साहेबांनी राखून ठेवलाय 😂😂😂😂

    • @itscomplicated2290
      @itscomplicated2290 Рік тому

      Shevati shevati saheb bjp madhe jau naye mhnje zal bhava🤣😂😜

  • @pramodjadhav7504
    @pramodjadhav7504 Рік тому +1

    बारामती मध्ये जे होईल तेच किडनी परळी मध्ये होणार

  • @hitmanlover_yash45
    @hitmanlover_yash45 Рік тому +4

    Baban Bhau Gitte ❤

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 Рік тому +1

    शरद पवारला नुसते ओबीसी नेतेच दिसले का बाकी पण सोडून गेले त्याला

  • @SagarSable-rr1vd
    @SagarSable-rr1vd Рік тому +3

    बरोबर आहे हे पाडाच😂

  • @sandipshelar7257
    @sandipshelar7257 Рік тому +5

    परफेक्ट कार्यक्रम

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 Рік тому +1

    Only Bhujbal saheb

  • @aasonvane8773
    @aasonvane8773 Рік тому

    छग्याच काही महिती नाही.... पण धनूची चांगली लाघली परळीत
    बबन भाऊच्या जिवावर अमदार झाला आणि त्यांनाच अडकावला केस मध्ये.... धनु के तो L लागले .
    आमदार ताई किंवा बबन गित्तेच
    गित्ते =60%
    ताई=40%
    धनू=0.01%

  • @Andy-jd5id
    @Andy-jd5id Рік тому +1

    Ha corrupt manus kadhi jail ky mahit.