Ujjwal Nikam Tondi Pariksha : Ajmal Kasab ने खरच बिर्याणी मागितली होती का? ऐका A टू Z किस्सा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #amitshahlive #rahulgandhilive
    ABP Majha Live TV| Maharashtra Lok Sabha 2024 | Mahayuti vs MVA | Thackeray vs Shinde | Marathi News
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | राहुल गांधींची अमरावतीत प्रचार सभा

КОМЕНТАРІ • 317

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 Місяць тому +219

    "वकील कमी" आणि "बौद्धिक वेश्यागीरी" करणारे जास्त दिसत आहेत वकील साहेब

    • @kirankedar7939
      @kirankedar7939 Місяць тому +4

      😂😂😂😂😂😂😂

    • @yashwantjadhav6273
      @yashwantjadhav6273 Місяць тому +5

      @munnajagtap5671 थोडक्या शब्दात छान आणि सटीक उपमा दिलीत..

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому +6

      मुन्ना जगताप एक वैश्या आहे काय

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Місяць тому +9

      Khargress Kadhun ladhla asta Aaj tr Asa Kay bolla nastas, Kautuk keli astas jagtap😂😂😂

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 Місяць тому

      का 😂 महा भकास आघाडीच्या विरोधात आहेत म्हणून का 😂

  • @Ujsd591
    @Ujsd591 Місяць тому +156

    कामा हॉस्पिटल जवळच मोबाईल कोणी गायब केले ते पण बोला उज्वल निक्कमा😅😅😅😅

    • @finalgoal5448
      @finalgoal5448 Місяць тому +4

      कोणी मोबाईल गायब केलता ??
      मला माहिती नाही म्हणून विचारतोय.

    • @Ujsd591
      @Ujsd591 Місяць тому +1

      @@finalgoal5448 ujjwal nikam yanch statement ahe on retired police chya aropavr .....mobile courtat jama kel nahit

    • @finalgoal5448
      @finalgoal5448 Місяць тому +4

      @@Ujsd591 मग दादा त्यावेळेस सत्तेत असलेल्या लोकानी हे लपवल आहे ?
      ह्याची पूर्ण डीटेल माहिती हवी असेल तर कोणाचा वीडियो बघावा लागेल युट्यूब वर ?

    • @Ujsd591
      @Ujsd591 Місяць тому

      @@finalgoal5448 supreme courtachya public domain madhe case details ahet..
      Puls last bullet साळसकर wife book ahe
      Tyani keleli case file pn उपलब्ध आहे...
      Hindustan time cha report pn ahe bgun ghya
      ujjwal nikam yani abp la बोलले होते ते पण पाहा

    • @nileshk7405
      @nileshk7405 Місяць тому +2

      ​@@Ujsd591... The Nav kay ahe the te sang.... Aapn lagech court madhye PIL file kru...ahe ka tayari bol... 😊

  • @ssgarT
    @ssgarT Місяць тому +192

    असा नामांकित वकील बीजेपी च्या दावणीला बांधला जाईल असं कधी वाटलं न्हवतं...

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому +16

      कपिल सिब्बल, आभिशेख मनू सिंघवी, वारीस पठाण, असुद्दीन ओवेशी

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Місяць тому

      Sagar Chill bro, I know your ass is burning😢😊😂😂

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 Місяць тому +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe अरुण जेटली,

    • @vinwork4-gr7du
      @vinwork4-gr7du Місяць тому

      मग काय वाटलेल

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j Місяць тому +3

      तु जी नावे घेतली आहेस ते वकिल सरकारी वकील नव्हते आणि नाहीत. निकम यांना सरकारने नेमले होते. जरा थोडी माहिती घे.

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 Місяць тому +56

    निकम्मा साबित झालात. शिवसेना फुटली तेव्हा शिंदे आणि भाजप ला तुमचे कायदेशीर मार्गदर्शन होते की काय आणि त्यामुळेच लोकसभेचे तिकीट मिळाले की काय अशी शंका येते आहे.

  • @advocatepune4323
    @advocatepune4323 Місяць тому +103

    सिनियर वकील म्हणून तुमचा आदर होता आता तुमची चवू गेली 💯

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Місяць тому +25

    आपण काय फुकट काम करत नव्हता,सरकारी सर्व सुविधा घेत होता व मानधन दाबुन घेत होतात,

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Місяць тому +46

    पक्ष फोडण्याचा सल्ला देणारा हाच तो निकम्मा वकील

    • @PrakashKhapre
      @PrakashKhapre Місяць тому

      हाच to सांगत होता कस खरं आणि खोटं ते

  • @balashebgawali295
    @balashebgawali295 Місяць тому +8

    तुमचं तिकडं काय बी असू द्या पण 26/11 मध्ये शहीद झालेले सर्व पोलीस अधिकारी सर्व पोलिस आम्हाला आर्मीचे जवान एसआरपीचे जवान या लोकांचा तळतळाट मात्र तुम्हाला भरपूर लागणार आहे. तुम्हाला नमस्कार करायला पण आम्हाला लाज वाटायला आली आहे.

  • @shitalkamble6719
    @shitalkamble6719 Місяць тому +19

    हेमंत करकरे यांना कोणत्या गण मधून गोळी लागली ती गन कोणती होती आणि बुलेट कोणती होती हे विचारा

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 Місяць тому +44

    हेमंत करकरे यांच्या आत्म्यास शांति लाभो. तुमच्या scam मुळे सर्वसाधारण लोकांचे जीव गेले.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      हलकट हेमंत करकरेच्या आत्म्याला कधीही शांति मिळणार नाही.

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 Місяць тому +64

    कसाब चा मोबाईल कुणी गायब केला.......😂😂

    • @Ujsd591
      @Ujsd591 Місяць тому +3

      कामा हॉस्पिटल जवळच मोबाईलचे गायब झाले ते पण add kara😅😅

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Місяць тому

      बाबल्या फाटक ने

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Місяць тому +2

      Ka Kasab Kay krantikarak hota ka?

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram Місяць тому +36

    निकामी निकम 😂😂

  • @nitishlokhande6006
    @nitishlokhande6006 Місяць тому +35

    करकरेंना कोणी व का मारले ? हे पुस्तक वाचले मी आता कळले तुम्हाला का तिकीट धीली

  • @babasahebshelke5562
    @babasahebshelke5562 Місяць тому +44

    अनाजी पंथाच्या दावणीला जाताना असं कधीही वाटलं नाही निकम साहेब

    • @siddheshghadi1848
      @siddheshghadi1848 Місяць тому +3

      पंथ नाय रे, पंत

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Місяць тому

      Shelke, babya cha davinila bandhlay😊😂😂😂 Mughlon ki aulad😂

  • @suhaskalekar
    @suhaskalekar Місяць тому +22

    तुमच्या जुमाल्यामुळे सरकार गेलं की

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Місяць тому +18

    याची हवा वर्षाताई काढणार

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Місяць тому +28

    जे जोरदारपणे ---गर्जत होते ----"सरकारने कसाबची मागणी पूर्ण केली"----😂याला आपणच योग्य ते स्पष्ट करून सांगितले 😂😂😂

  • @sachinjondhale9421
    @sachinjondhale9421 Місяць тому +6

    उज्वल निकम साहेब वेळ गेली नाही रजकरांतून माघार घ्या

  • @manojgamre2583
    @manojgamre2583 Місяць тому +5

    उत्तर मध्य मुंबईतील मतदार म्हणून ह्यांच्यासाठी कुठलीही सहानुभूती नाही आमच्या मनात आम्ही अराजकीय लोक आहोत परंतु वीस वर्षाचा गाडा अभ्यास असलेल्या गायकवाड ताईना आम्ही संधी देणार निकमला शिकायला पाच वर्षे वाया घालवण्यापेक्षा वर्षा ताई उत्तमच

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому +10

    आळूचं फतफतं आणि शेगलाची पाले भाजी मागितली असणार

  • @MultitaskerKetan
    @MultitaskerKetan Місяць тому +6

    किती साळसूदपणे खोटं बोलता आहात निकम.. !! लाज वाटावी त्या गोष्टीचं कौतुक काय करावं माणसाने.. !! माणूस म्हणून तर.....

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 Місяць тому +11

    Ulas bapat is great
    Not political like nikkama

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      उल्हास बापट जन्मजात गाढव आहे की महामुर्ख आहे.

  • @satishbhosale6864
    @satishbhosale6864 Місяць тому +26

    बगोस निघाला हा वकील

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 Місяць тому +2

    निकम यांनी मान्य केले की,
    कसाबला काँग्रेसच्या काळात
    जेलमध्ये बिर्याणी मिळत होती,.!!
    ही खोटी गोष्ट होती.....!!
    याबद्दल त्यांचे अभिनंदन.....
    निकम यांनी खरेतर त्यांच्या होमटाऊन
    म्हणजे जळगाव येथून लोकसभेचे तिकीट
    दिले पाहिजे होते भाजपाने.....!!
    ( त्यांना मुंबईतून उभे करणे हा
    चुकिचा निर्णय ठरणार....!!!)

  • @VSK996
    @VSK996 29 днів тому +1

    Great Nikam saheb ❤

  • @neymarind
    @neymarind Місяць тому +1

    निर्लज्जम सदा सुखी!

  • @saarashaikh8917
    @saarashaikh8917 Місяць тому +2

    बीजेपी कडून तिकीट मिळालं म्हणे निकम साहेब 😮😮

  • @asadtamboli5761
    @asadtamboli5761 Місяць тому +3

    निर्लज्ज खोट बोलला आनी त्याला
    जस्टीफlय करतो वकील चा वेवासाय अlनि वेशा वेवसाय कlहीं फरक नाही
    वेषा सर्विस तर देते पन वकील ?

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Місяць тому +5

    झूठ पे झूठ

  • @amitmane2744
    @amitmane2744 Місяць тому +28

    साहेब तुमी स्वतःची इमेज संपवली .... Bjp वकील ..... निघाले

  • @pghadage1467
    @pghadage1467 Місяць тому +2

    आत्ता हे आमचे सरकारी तज्ञ वकील म्हणून नाही तर bjp च प्रवक्ता आहे

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 Місяць тому +19

    आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही देशाला❤ उज्वल निकम फिक्स पडणार

    • @deepakb.277
      @deepakb.277 Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому +4

      कांग्रेस शिवाय पाकिस्तान देशाला पर्याय नाही.

  • @days7948
    @days7948 Місяць тому +1

    मी रामदेव बाबाना पहाडी ऋषी ,आण्णा हजारे गांधी चं दुसरं रुप आणि निकम सरळ स्वभावी व्यक्तीमत्व वाटायचं

  • @bansode.5032
    @bansode.5032 24 дні тому +1

    उज्वल निकम जी नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

  • @RupeshKasare-sr8gm
    @RupeshKasare-sr8gm Місяць тому +1

    पण मी काय म्हणतो हे इतका दिवस कुठे होते. आणि इलेक्शन जवळ आले तसें दिसूलागले व्वा रे पत्रकार तुमचं पण भारी आहे.

  • @RajaSuler
    @RajaSuler Місяць тому +2

    कसाब च्या केस मध्ये किती पैसे कमवले

  • @kokatevaibhav2973
    @kokatevaibhav2973 Місяць тому +5

    सब गोलगोल घुमू लागले .

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Місяць тому +4

    Who killed karakare ????

  • @rahulgaikwad8766
    @rahulgaikwad8766 29 днів тому +1

    सगळ्या मोठा प्रश्न 26 11 हा हल्ला का करण्यात आला
    का घडून आणला होता? हे सर्व गुपित बाहेर काढा

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 Місяць тому +1

    100% पडणार यात शंका नाही.

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 Місяць тому +1

    खरी बिर्याणी यांनीच खाल्ली...

  • @madhukarjadhav3935
    @madhukarjadhav3935 Місяць тому +2

    राम जेठमलानी सारखाच निघाला

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 21 годину тому

    वकिली विकली याने..कसाब च मोबाईल कुणी लपवलं

  • @sanjaypawar2317
    @sanjaypawar2317 Місяць тому

    महाराष्ट्रीयन माणसाने वास्तविक व सत्य ही स्विकारले पाहिजे.

  • @BSMMARATHI
    @BSMMARATHI Місяць тому +2

    तुम्ही केस चुकीच्या पद्धतीने कोर्टात मांडली, आणि कोणत्याही मुद्द्यावर तुम्ही डायरेक्ट न बोलता आपला पुढचा फायदा तोटा पाहुन बोलत आलात.

  • @RohanTambe2031
    @RohanTambe2031 Місяць тому +2

    Who Killed Karkare?

  • @satishbhosale6864
    @satishbhosale6864 Місяць тому +2

    जसा हा कसाब जवळ जाऊनच बसायचा

  • @user-bl6pw1le7s
    @user-bl6pw1le7s Місяць тому +2

    निकम साहब इस पेशे को भडवागिरी कहते है🤣🤣🤣

  • @ip198
    @ip198 Місяць тому +1

    मटण बिर्याणी ची अफवा यानीच पसरवली होती

  • @Aditya-pq1dr
    @Aditya-pq1dr Місяць тому +2

    Ha gadi newdun yet nahi 💯 /

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Місяць тому +8

    वड्डेटीवार झालेत येडे त्यांना काय समजतं नाय काय बोलाव काय नाही . आणि एक उज्ज्वल निकम हे वकील आहेत ते खरंच बोलणार 🚩

  • @pankajpatil2173
    @pankajpatil2173 Місяць тому +1

    निकम सर तुम्ही कोणत्या पक्षात जायला नको होते

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 Місяць тому +1

    कसाब तर पाकिस्तानी होता त्याला भारतीय कायद्याशी काही देणं घेणं नव्हतं.
    पण भारतीय सरकारी वकिल कायद्याचे आभ्यासक श्रीमान महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी जे कायदेशीर डावपेच आखले व कोर्टात जिंकूनही दिले. बाबासाहेब आंबेडकर कायम म्हणायचे "जास्त हुषार माणसा कडूनच देशाला जास्त धोका आसतो. "

  • @altafgolandaj3712
    @altafgolandaj3712 Місяць тому

    To the Last bullet हे वनिता कामठे यांनी लिहलेले पुसतक वाचा 26/11 ची खरी माहिती कळेल

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +1

    आता संपादक यांना बीजेपी विधानसभा ticket देणार

  • @akashbansode4189
    @akashbansode4189 Місяць тому +1

    26/11 हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि फक्त मुंबई पोलिस मधल्या ठराविक मोठ्या अधिकाऱ्यांना संपवण्यासाठी हा कट रचला गेला. याच्यात BJP आणि Congress दोन्ही पार्टी च कारस्थान आहे.

  • @MKS39204
    @MKS39204 Місяць тому +3

    JASA HAAL KIRAN BEDI LA ZHALA 2ND NIKAM

  • @satishbhosale6864
    @satishbhosale6864 Місяць тому +1

    विरोधी नेते तुझ्यच होते

  • @Rudra.0702
    @Rudra.0702 Місяць тому

    मला तर वाटल हा माणूस भावी सर न्यायाधीश होईल ..... पण जाऊद्या त्याची इच्छाच आहे

  • @nirajnagdive3447
    @nirajnagdive3447 Місяць тому

    Vakil mhnun tyanna prshn n vicharta .. Candidate che prshn vicharyala pahije .. news channels na social ethics rahle nahi he ithe spsht hote

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Місяць тому

    कसाब च्या बिर्यानिपेक्षा जाजक कायद्यांचे पूनर गठण या दृष्टीने योगदान महत्त्वाचे राजकारणात येताना😢😢

  • @devdaspatil5703
    @devdaspatil5703 Місяць тому +1

    Dusra anaji pant.

  • @firstreveal1709
    @firstreveal1709 Місяць тому +2

    Mi BJP cha nahi asa sangaat hota ha

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane944 Місяць тому +1

    Yala vote devu naka

  • @user-gy9vh3by8c
    @user-gy9vh3by8c 14 днів тому

    आयला हा थर्ड क्लास निघाला, बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा च ओळखले होते याला. संजय दत्त केसच्या वेळी.

  • @ranjitkokate7104
    @ranjitkokate7104 Місяць тому +1

    Sher ke khal me bhediya 😂

  • @mukundpingale6362
    @mukundpingale6362 Місяць тому

    निकम साहेबांचा पॉलिटिक्स विषयी छान दिसत आहे जनतेला बिर्याणी खाऊ घालू नका आता निवडून आल्यावर म्हणजे झालं

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 Місяць тому

    तुझी घालायची की काशी त्याच वेऴेला खर सांगायच की पत्रकाराना
    जय जवान जय किसान

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 29 днів тому

    अगदी बरोबर राज ठाकरे हेच म्हणत होते
    आज मला असं वाटतं😅😂 हे पत्रकार तर

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 Місяць тому

    राजकारणात बुद्धीमान आणि कसाबसारख्याना फासावर देणारी ,भ्रष्टाचाराला आळा घालणारी माणसे यायला हवीत. . विशेषतः शिक्षण क्षेत्रात बुद्धीमान,सुसंस्कारीत मंत्री हवेत. आपण शैक्षणिक गुणवत्तेत घसरत आहोत. गुणवत्तापूर्ण प्रगती हवी.

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 29 днів тому

    प्रमोद महाजन यांचा आत्मा आज रडत असेल हेच फळ माझ्या तपस्येला 🙏🙏🙏

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 Місяць тому

    हा प्रश्न विचारणारा खरोखरच किती अक्कलवान आहे?

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому

    बिर्याणी मागितली काय पुरणपोळी मागितली काय, ज्याला जे आवडते ते मागवणार

  • @sunilsathe2899
    @sunilsathe2899 Місяць тому

    एक शब्द आताच पाहिलं बौध्दिक वेशागीरी कहरच md

  • @gauravkadam4409
    @gauravkadam4409 Місяць тому +1

    Settlement badsha

  • @shrikantchougule794
    @shrikantchougule794 29 днів тому

    आत्ता वकील पण राजकारणी झाल्यात 🙄😔😔

  • @JayPatil877
    @JayPatil877 22 дні тому

    बूँद से जो गयी, वो हौद से कैसे वापस आयेगी ?
    - निकमांकडे बघितल्यावर हल्ली असं वाटू लागलं आहे.

  • @UnfilteredbySandip
    @UnfilteredbySandip 14 днів тому

    कर्ता धरता हाच सगळ्यात नारद मुनी

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 29 днів тому

    खोट्याचे खरे खऱ्याचे खोटे कसे करायचे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे..

  • @user-jx6hs6zi4k
    @user-jx6hs6zi4k Місяць тому +1

    Kasab.cha.pappa.ujval.nikam

  • @A20NITIN
    @A20NITIN Місяць тому

    हा पण नवीन जुमला आहे

  • @abhijeetjagtap8252
    @abhijeetjagtap8252 Місяць тому +5

    Hach biryani khat asel kasab chya nava khali😂😂😂😂

  • @ravigorde4364
    @ravigorde4364 Місяць тому +1

    झाला राजकारणी हापण BJP

  • @anilyelve9643
    @anilyelve9643 Місяць тому

    उध्दव साहेबांचं सरकार पाडण्यात याचा साथ होता न्यूज मध्ये तास वाटत होत पण आता समोर आलंय

  • @sanjeevpawar4612
    @sanjeevpawar4612 Місяць тому +2

    बोल बच्चन....

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому +2

    उच्च विद्याविभूषित आदरणीय श्री उज्ज्वल निकम साहेब यांच्या रूपाने देशाला एक चांगला मराठी केंद्रीय मंत्री मिळेल. तुकाराम मुंडे साहेब अविनाश धर्माधिकारी साहेब देखील आलं पाहिजे.

  • @VicharpithNews
    @VicharpithNews Місяць тому +3

    निकम फेकत आहेत

  • @poojachandan3284
    @poojachandan3284 Місяць тому +1

    Ha natak ahe

  • @aniketkamble291
    @aniketkamble291 Місяць тому

    वकील म्हणून तुम्ही चांगले होता असा माझा चुकीचा समज झाला, तुम्ही वकील असून आपल्याला माहीत नाही कोणता विरोधी पक्ष होता ज्यात तुम्ही आता आहात..

  • @Odyvers
    @Odyvers Місяць тому +1

    Tyala jivant pkdal he chukich nahi pn tyala 2 year's jivant thevl he chukich ahe ani tyachi tareef kran he chukiche

  • @diwanajideshmukhsir5254
    @diwanajideshmukhsir5254 Місяць тому +2

    एक भामटा

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +6

    मुश्रीफ साहेब यांच्या गौप्यस्फोट बद्दल का विचारत नाहीत

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Місяць тому

      चादरमोद मूश्रीफ पाकिस्तानचा दलाल.
      भडवा.

  • @afrozshaikh9156
    @afrozshaikh9156 29 днів тому

    IT engineer मोहसीन शेख Mob Lynching प्रकरणाची केस घ्यायला हा धर्मांध निकम्मा वकिलाने माघार घेऊन एक प्रकारे किती जातीवादी आहे हे दाखवून दिले आहे.!

  • @rajkumarsuryawanshi549
    @rajkumarsuryawanshi549 24 дні тому

    तुम्हाला सगळ्यांना काम नाहीत ना..हे असले फालतू शो ठेवायचे आणि TRP वाढवायचा😂😂

  • @SANTOSHSANKPAL-mw6bw
    @SANTOSHSANKPAL-mw6bw Місяць тому +2

    Ujwal nikamma Bjp

  • @ravindralende1681
    @ravindralende1681 15 днів тому

    Aaj Tak kya Diya Mumbai ko ghar Diya paiseo se

  • @poojachandan3284
    @poojachandan3284 Місяць тому +1

    😂😂😂ujwal bhavishya...

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 Місяць тому

    Kasab ne biryani Nikam sathi magavili hoti.pan Nikamala loksabheche tikit ani paise pahije hote.

  • @JamesBond-ou3ru
    @JamesBond-ou3ru 21 день тому

    Kasaab chya mangataavar naarangi dhaga ,kalawa ka bandhlela hota?

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 Місяць тому

    आता वकील नाही तर ते निकामी निकम.