अय्या इतकी सोपी आहे मशरूम रेसिपी बाजारात नेहमी बघते मशरूम पण कधी घेतलं नाही आता नक्की करत जाईल 15-20 दिवसातून एकदा तरी तुझी ती रेसिपी बघूनच खावीशी वाटायला लागली खूप सुंदर रंग
सरिता ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी मशरूमची भाजी केली मी आणि माझ्या मुलाला खूप आवडली मला बोला आई भाजी अगदी हाँटेल मधे करतात तशीच झाली़ ही सर्ववी सरिता ताईची कृपा खरचं तुमचे कोटी कोटी धन्यवाद 😊
नमस्कार ताई. गावाला आल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्या रेसिपी मिस करतेय. आजची मशरूम मसाला रेसिपी खूप भन्नाट झाली आहे. मी बनवली या आधी पण तितकीशी जमली नाही. आता आपल्या पध्दतीने नक्कीच बनवणार. माझ्या मुलांना खूप आवडते मसाला मशरूम. 👍👍👍👍👍👌👌👌👌सुंदर रेसिपी आहे. ❤❤❤❤❤🌹🌹
अप्रतिम.. सरीता मी अगदी तूझ्या पहिल्या किचन पासून तूझ्या सोबत आहे. नवीन काही बनवायच असल कि आधी मी तूझी रेसीपी बघते😊हीच पद्धत वापरून मी चिकन ट्राय करणार आहे
नमस्कार मॅडम आपले सर्व रेसिपी खूप सुंदर आणि झटपट होणाऱ्या असतात मी स्वतः करून पाहतो. पण आजच्या ह्या रेसिपी मधील एक वाक्य जरा खटकल की मशरूम भारतीय नाही. पण हे तर आम्ही लहान पणा पासून गावाला खात आलोय फक्त आमच्याकडे त्याला आळंबी म्हणतात एवढच. आणि ती गावाला फक्त पावसात ठराविक नक्षत्र मध्ये मिळते. रानभाजी असल्यामुळे. 🙏🙏
व्वा, मस्तच..... सरीता तुझ्या पध्दतीने मी मसुर बनवला होता आज सकाळी इतका भारी झाला होता,सोडा टाकल्या मुळे खरंच त्याची चव नेहमी पेक्षा वेगळीच होती.. मसुर की किस्मत ही बदल गयी... मनापासून धन्यवाद तुझ्या टिप्स आणि ट्रिक्स साठी 😊 मी मश्रुम नेहमी बनवते माझ्या घरी सगळ्यांना आवडते. बटर,गार्लिक मश्रुम.. मटार मश्रुम मसाला. वेगवेगळ्या प्रकारचे... आता तुझ्या सोप्या पद्धतीने ही डिश बनवेल आणि तुला कळवते.....❤
Hello Sarita tai...me last week ch tumcha ha vdo bghun mashroom masala..gravy bnvli hoti...khup chan zali...thank you receipe share kelyabddl. Aaj pan me hi bhaji bnvnar aahe
प्रिय सरिता तु जितकी सुंदर आहेस तितकीच सुगरण आहेस आणी हो तुझा आवाज इतका गोड आहे की सतत ऐकत राहावासा वाटतो. एकदा आयुष्यात तुला भेटायचंय आणी तुझ्या हातचं चविष्ट खायचंय.
Hi tai Kashi aahes.ag me pregnant aahe Ani mla kalch mashroom khaych hot mahnun me kal hotel la gele pn atta tuji recipe aali me nakki try karen thanks tai
अय्या इतकी सोपी आहे मशरूम रेसिपी बाजारात नेहमी बघते मशरूम पण कधी घेतलं नाही आता नक्की करत जाईल 15-20 दिवसातून एकदा तरी तुझी ती रेसिपी बघूनच खावीशी वाटायला लागली खूप सुंदर रंग
सरिता ताई तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी मशरूमची भाजी केली मी आणि माझ्या मुलाला खूप आवडली मला बोला आई भाजी अगदी हाँटेल मधे करतात तशीच झाली़ ही सर्ववी सरिता ताईची कृपा खरचं तुमचे कोटी कोटी धन्यवाद 😊
खरंच तु सांगितल्या प्रमाणे रेसिपी खरंच सोपी होती नक्कीच एकदा करुन बघणार धन्यवाद सरिता
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ही भाजी केली आणि खूप छान झाली. Thank you tai 🙏
Mushroom masala recipe try keli mast jhali hoti...Thank you.
नमस्कार ताई. गावाला आल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्या रेसिपी मिस करतेय. आजची मशरूम मसाला रेसिपी खूप भन्नाट झाली आहे. मी बनवली या आधी पण तितकीशी जमली नाही. आता आपल्या पध्दतीने नक्कीच बनवणार. माझ्या मुलांना खूप आवडते मसाला मशरूम. 👍👍👍👍👍👌👌👌👌सुंदर रेसिपी आहे. ❤❤❤❤❤🌹🌹
सरिता तुझ्याकडून च ही recipe पाहिजे होती, तु ती पूर्णं केली , फारच छान tasty दिसतेय, नक्की करुन बघीन, धन्यवाद 🙏
Thanks a lot
मला तुमचा सर्व रेसिपी आवडतात. मी नेहमी बनवते. मला चांगला स्वयंपाक येत नव्हता पण तुमच्यामुळे आता माझा स्वयंपाक खूप छान होतो सगळे आवडीने खातात....
Mi recipe try keli khup mast zali hoti restaurant madhaly bhaji la pn mage takel ashi hoti...... Thanks Tai 😊
अप्रतिम.. सरीता मी अगदी तूझ्या पहिल्या किचन पासून तूझ्या सोबत आहे. नवीन काही बनवायच असल कि आधी मी तूझी रेसीपी बघते😊हीच पद्धत वापरून मी चिकन ट्राय करणार आहे
Nakki... मनापासुन आभार आणि धन्यवाद
Nakki... मनापासुन आभार आणि धन्यवाद
ua-cam.com/video/boONyCp9FPc/v-deo.htmlsi=SDIlFqa_082DAhyL
खूपच अप्रतिम रेसिपी आहे
तुम्ही खुप सोप्या पद्धती मध्ये सांगता खूप चन समजतें
सरिता सोप्या पद्धतीने मशरूम रेसिपी दाखवली.👌❤️
Thanks
नमस्कार मॅडम आपले सर्व रेसिपी खूप सुंदर आणि झटपट होणाऱ्या असतात मी स्वतः करून पाहतो. पण आजच्या ह्या रेसिपी मधील एक वाक्य जरा खटकल की मशरूम भारतीय नाही. पण हे तर आम्ही लहान पणा पासून गावाला खात आलोय फक्त आमच्याकडे त्याला आळंबी म्हणतात एवढच. आणि ती गावाला फक्त पावसात ठराविक नक्षत्र मध्ये मिळते. रानभाजी असल्यामुळे. 🙏🙏
खर आहे.. गावाला आम्ही ही खायचो आलंबी
हो आम्ही पण खातो पावसात 1no.असते
Mi aaj banvli mast zali thank you Sarita 👍👌😋♥️
Ekdam ekdam easy aahe hi recipe. Tysm sarita
My pleasure
Mast recipe Maze fevret mushroom nehmi banvte. Vegli recipe nakki tray karte thank you so much Sarita ❤👍👌😋🌹
एकच नंबर ❤❤ खूपच छान wow मस्तच. भारी झाला मशरूम मसाला रेसिपी. मी काल रात्री बनवली 🎉🙏🙏🙏♥️♥️
खूपच अप्रतिम रेसिपी❤❤
Thanks
खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋
Thank you
सुंदर दिसते मश्रुम मसाला व सोपी पद्धत . तोंडाला पाणी सुटेल अशी रेसीपी.
Wow!!! Its looks very temting and mouth watering...I will try...
Thank you mam.😊
Hi pan try Keli superb taste thanks dear
व्वा, मस्तच.....
सरीता तुझ्या पध्दतीने मी मसुर बनवला होता आज सकाळी इतका भारी झाला होता,सोडा टाकल्या मुळे खरंच त्याची चव नेहमी पेक्षा वेगळीच होती..
मसुर की किस्मत ही बदल गयी...
मनापासून धन्यवाद तुझ्या टिप्स आणि ट्रिक्स साठी 😊
मी मश्रुम नेहमी बनवते माझ्या घरी सगळ्यांना आवडते. बटर,गार्लिक मश्रुम..
मटार मश्रुम मसाला. वेगवेगळ्या प्रकारचे...
आता तुझ्या सोप्या पद्धतीने ही डिश बनवेल आणि तुला कळवते.....❤
मनापासून धन्यवाद आणि आभार 😊🩵🙏💕
Thanks.. waiting for this receipe😊
Hope you like it!
Ekdam mast aani easy recipe, thank you Sarita 🙌
Hello Sarita tai...me last week ch tumcha ha vdo bghun mashroom masala..gravy bnvli hoti...khup chan zali...thank you receipe share kelyabddl.
Aaj pan me hi bhaji bnvnar aahe
Thanks a ton of
Wow Sarita mi atta first time confidant ne masharum Karel Sagal tuzya mule shakya hoil
Thank you so so so much Sarita ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार
Ekadum chan ani jhatpaat honari mashrum dakhavale...khup chan zali
Thanks a ton 🩵
Most Awaited Dish... Finally u posted recipe for this🤗😋
व्वा एकदम सुटसुटीत व सोपी रेसिपी आहे छान. पण मशरूम ची कोणती साल काढायची व साफ कशी करायची ते थोडक्यात दाखवले असते., तरखुप बरे व सोपे झाले असते.
Sji
Thanks how u simplified ❤😊
मशरुम मसाला 😋😍 अप्रतिम रेसेपी आहे ताई ❤
खूपच सोपी पद्धत सांगितली
धन्यवाद :)
खुप छान सरिता ताई , मी किती दिवस तुमच्या या रेसिपी ची वाट पाहत होते ❤ या रविवारी नक्की बनवणार😊
I want this recipe.
Thanks, I will try definitely
Thanks
मस्त च भाजी १ नंबर कल्याण चे आहे आम्ही
खरच छान सोपी रेसिपी आहे,थॅंक्स.
Most welcome
सरीता तुझ्या रेसीपी खुप छान असतात ड्रेस छान आहे
खूप छान मशरूम भाजी 👌
मला तुमची रेसिपी खूप आवडली मि सकाळी बनवली खूप छान झाली😊😊😊😊
Mast..khup Chan
Mast recipe . Me aatach keli hoti. Mazya navaryala khoopch aavadali❤ thank u tai. Me tuzya recipe chi fan aahe. 😊
Manapasun dhanyawad 💛
@@saritaskitchen awwwww😊😊😊🤗🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️ thank u for reply........
व्वा ताई किती मस्त बनला आहे मशरूम मसाला 👌👌❤
Thanks
Very easy n nice to cook...ajach karun baghte😊
Thanks
माझा आजचा कंटाळवाणा 😢😢रविवार.....,
आज तुमच्या रेसीपी मुळे...
धमाकेदार झाला🎉😂🎉🎉😂
मनापासुन आभार आणि धन्यवाद
Aaj bhaji try keli khup chan jhali
अगदी अप्रतिम झाली 👌🏻👌🏻
Thanks a lot
Khup chan zhali hote mashroom
खूपच सुंदर recipe 👌👍😋
Thanks
खुप छानआहे रेसिपी ❤
Hii sarita tai mi comment keli hoti mashrum recipe dahkhv mhanun tr thanks tula 😊mazya mulana khup aavdate❤mshrum chi bhaji
Mast..khup chan..atta karun paha..thanks
Thank You so Much mi Udyach karun baghnar
Nakki karun paha
मशरूम मसला मस्त आहे ..खूपच भारी आहे रेसिपी
Thanks
मी बनावल
खूपच छान झाल
all the best तुम्हाला
आभार
Khupch must ani zatpat honari receipe 👌👌😋😋
ताई आपण जर गरम मसाला घालणार आहोत तर वेगळा किचन king aani धणे powder का टाकायची. जास्त मसालेदार नाही होणार का
😂
Khupch mast तर्रीदार dstey bhaji😍😀🤤🤤🤤👌🏻👍🏻..
Thanks a ton 🩵
मशरुमच्या आतील काळा भाग कसा साफ करायचा? कि तसाच ठेवायचा? मशरुम साफ करण्याची पद्धत दाखवा.
तो तसाच ठेवायचा
मश्रुम शिळे झाले की आतील भाग काळा पडतो..पण तो तसाच ठेवा, खायला हरकत नाही. शक्यतो आणल्या आणल्या संपवून च टाका पण कधी उरतात..
Q
Beautiful Recipe And Nice Colour 👌👌👌👌👌👌
Thank you so much
Chaan recipe aahe😊mi karun baghitli. Dahi ambat aslyane jara ambat chav aali😂 pan bhaji testy jhali .
हेल्दी भाजी व पोष्टीक पण आहे
Yes..
Khupach mst recipe 👌👌
Tai plz Broccoli chya bhaji chi recipe sangashil ka?
Khupach Chan mi Keli hoti Chan zali Hoti
Khup chan ani soppy recipe tai nakki try karel 🎉❤
Thanks a ton 🩵
दह्यासाठी पर्याय द्या... रेसीपी खूप सोपी करून सांगितली आहे 😊
Khup tasty ..Mast ekdam..
Thanks a ton
Very nice
Thanks
मि अजून मशरूम ची भाजी कधीही खाल्ली नाही ये पण नक्की करून खाऊन पाहिण
Nakki..khup chan lagte.
Thanks tai khupchan recipe 😋😋😋😋🙏
प्रिय सरिता तु जितकी सुंदर आहेस तितकीच सुगरण आहेस आणी हो तुझा आवाज इतका गोड आहे की सतत ऐकत राहावासा वाटतो. एकदा आयुष्यात तुला भेटायचंय आणी तुझ्या हातचं चविष्ट खायचंय.
मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵💕🙏 नक्की कधी योग आला तर आपण भेटू..
@@saritaskitchen तो मनीकांचनयोग कधी येणार?
Chan zali tai Mazi bhazi
Akdam Mast Avdali
Very nice....looks so delicious ❤
Thank you 😋
Khup chan ,sopi recipe ahe. Thank you❤❤😂
Thanks
खूपच छान❤
खुप छान झाली रेसिपी
फारच मस्त!!!👌👌👌
Thanks
खूप छान..
1 request आहे. कोकणातील ओल्या काजूची भाजी दाखवा ना.
Nakki
Sarita tai, zakkas receipe. Keep it up.
छान मस्त रेसिपी करून बघेन
Thanks
मस्त खूप खूप छान ताई धन्यवाद जी
Thanks
Nice रेसिपी 👌👌
First comment , recipe nakkich mastch asnar aata baghate 😅
Nakki :) Thank you
Khup chan 👍👍
Thank You
ua-cam.com/video/boONyCp9FPc/v-deo.htmlsi=z2pudwoqmDGrBtUQ
खुप खुप खुप छान मस्त मसाला
One suggestion we can use cashewnut paste for rich taste and texture
Yes you can
खुपच छान
खुप छान एकदम सोपी रेसिपी 👌👌
Thank You
खूप सुंदर ❤
Thanks
अप्रतिम ❤
Thank u
Ohh ho...ky yogayog....mala kal pasun watatay ki mushroom khaw..ani tumhi recipe upload keli...😂😂😊😊
Tai brocoli chi receip share kara na please
Hi tai Kashi aahes.ag me pregnant aahe Ani mla kalch mashroom khaych hot mahnun me kal hotel la gele pn atta tuji recipe aali me nakki try karen thanks tai
Congratulations...nakki try kara.
So nice
Amacha gavi sravan mahinyat milatat tyala अळंबी manatat recipe chan
Ok..thanks
Thank you thank you tai❤
Mast resipi 👌👌👍👍🙏
Thanks
Sarita Tai tumhi faluda chi recipe share kara na plz
खुपच छान 👌👌
Thanks
👌👌👌