Vicky Kaushal : बॉलिवूडमधील 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • बॉलिवूड अभिनेता विकी कौशल जी भूमिका साकारतो त्यात जीव ओतत असतो...त्याने आजवर अतिशय मोजक्याच भूमिका साकारल्या असल्या तरी त्या कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत...आता पुन्हा एकदा विकी कौशल अशाच एका दमदार भूमिकेत दिसणार आहे...आर्मी ऑफिसरच्या भूमिकेनंतर विकी कौशल आता ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून नुकतीच त्याची घोषणा झालीये...विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे...सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विकी कौशलची याआधी 'तख्त' आणि 'द अमर अश्वत्थामा' या चित्रपटांतील भूमिकांसाठी निवड झाली होती...मात्र हे चित्रपट रखडले होते...आता त्याला पुन्हा एक ऐतिहासिक भूमिका सोपवण्यात आलीये...विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे...छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे...लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून विकी कौशल हा मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे...मात्र याबाबत विकी कौशलने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये...
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: / dcolumnnews
    Instagram: / dcolumnnews
    Twitter: / dcolumnnews
    Website : www.thecolumnn...
    #vickykaushal #vickykaushalassambhajimaharaj #vickykaushalassambhaji #vickykaushalfans #vickykaushalvideos #vickykaushalnews #vickykaushallive #vickyoldvideo #vickyviralvideo #vickykaushalvideo vickykatrinavideos #vickykatrinaviralvideo #vickykaushalviralvideo #vickyvideoviral #thecolumn #thecolumnnews #thecolumnentertainment

КОМЕНТАРІ •