तापी नदी | महाराष्ट्र | Tapi River Maharashtra
Вставка
- Опубліковано 19 вер 2024
- Free Demat Account:- tinyurl.com/yp... 𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐞𝐦𝐚𝐭 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 tinyurl.com/yax...
𝐎𝐭𝐡𝐞𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 𝙋𝘿𝙑𝙡𝙤𝙜𝙨 / pdvlog
𝙍𝙍𝙆 𝘾𝙧𝙚𝙖𝙩𝙞𝙤𝙣 / rrkcreation
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝐃𝐚𝐦𝐬 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭
अहमदनगर जिल्हा धरणे bit.ly/3LEMj4P
सातारा जिल्हा धरणे bit.ly/3DDXrvY
कोल्हापूर जिल्हा धरणे bit.ly/36Wpvij
पुणे जिल्हा धरणे bit.ly/3j4eSMD
नाशिक जिल्हा धरणे bit.ly/3J6a8kh
औरंगाबाद जिल्हा धरणे bit.ly/3j48eWG
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝗙𝗼𝗿𝘁𝘀 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭 bit.ly/38tElxc
𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 / marathiknowledgeworld
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 / marathiknowledgeworld
/ prashantdarekarvlogs
𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 t.me/Marathi_K...
𝐖𝐡𝐚𝐭𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 wa.link/j2ovqz
𝐌𝐮𝐬𝐢𝐜:- 𝙒𝙖𝙡𝙠𝙞𝙣𝙜 𝙄𝙣 𝙏𝙝𝙚 𝙍𝙖𝙞𝙣 • Walking In The Rain | ...
𝐚𝐦𝐚𝐳𝐨𝐧 S𝐡𝐨𝐩 www.amazon.in/...
𝐕𝐥𝐨𝐠𝐠𝐢𝐧𝐠 𝐊𝐢𝐭 Redmi Note 9 Pro Max
amzn.to/2OGoA8S
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐒𝐞𝐭𝐮𝐩 Apple Mac Mini M1
amzn.to/35IBGia
Mac Magic Keyboard
amzn.to/3NNzo2p
Apple Magic Mouse
amzn.to/3u9tZLm
Maono AU-A03 Mic
amzn.to/3Kidlik
D-Link Router
amzn.to/3gFaj8g
खुप छान माहिती दिलि
छान माहिती दिलीत सर
लयभारी 👍🙏🏻💖👬👬🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳💐💐💐💐⚘⚘⚘🙏🏻🙏🏻👍👍
बरोबर आहे👌
तुमच्या माहिती देण्याच्या शैलीवर मी प्रभावित आहे , नदी ही एक महान शक्ती आहे तिला कोणाच्या आदेशाची ना परवानगीची गरज स्वतंत्र
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
Nice
मस्त भाऊ👌🏻👌🏻👌🏻
तापी नदीवरील जो प्रकल्प आहे तो प्रकाशन नसून प्रकाशा आहे, प्रकाशाला दक्षिण काशी असेही म्हणतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असे हे तीर्थक्षेत्र आहे. आणि तो प्रकल्प प्रकाशा नंदुरबार रस्त्याला देखील जोडतो. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनऊ शकतात. मी बनवला आहे, @ticku motovlogs
Sir link day please
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
माझ गाव ह्याच नदीच्या काठावर आहे . आणि 12 महीने आमच्या कडे तापी नदीला पाणी असतेच असते. खोल डोह सुद्धा खूप विस्तीर्ण आहे . इतर अनेक नद्या आणि गावांच्या तुलनेत आम्ही स्वतः ल खूप भाग्यवान समजतो . 90 ते 100 फुटावर आमच्याकडे पाणी जमिनीत सापडते ,शिवाय याच पाण्यामुळे आम्ही जळगावची प्रसिद्धी करणारी केळी पिकवतो . नर्मदा आणि तापी नद्या जुळ्या बहिणी वाटतात .
तालुका चोपडा जिल्हा जळगाव .
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
तापी नदी ला लागुन माझा शेत आहे.आणि गाव चटवाबोड ,पाडीदाम,बैरागड ,रंगुबेल्ली ही गावे आहेत.पाणी भरपुर असते. ता.धारणी जिल्हा.अमरावती
Bhau gaon konta ahe tuz chopda madhe
@@mayurpatil4923 विटनेर.....
🤗🤗💯💯
Mast information sir👍👍👍👍
Dhanyawad
छान
👌👌
तापी नदीला मिळणारी बोरी नदी चा उल्लेख नाही
Panzara nadi var akalpadha khupach moth dharan aahe
🙏🙏🙏
अक्कलपाडा dam missing
Sir ajun nadyanchi information sanga
अपुर्ण माहिती महत्वाची उपनदी बोरीचा उल्लेख नाही
बोरी नदीला च बुराई नदी म्हणतात
@@jscjc बोरी नदी अमळनेर शहराजवळून वाहते बुराई नदी शिंदखेडा जवळून वाहते माहिती घ्यावी
Sir bori nadi sodali
Tapi river Che name tapti river ahe
Madhya Pradesh Che geography madhe ya river Che name tapti river ahe ji multai madhun ya river cha udgam ahe ist betul
Multai ani betul Che Javad sarni thermal power hourse m p e b board ahe
खूप मस्त व्हिडिओ भावा 👌✌️❤ #BackpackerTraveler, मी नुकतेच मराठी मध्ये व्हिडिओ सुरू केले आहेत!
Ho nakkich
What's app channel ahe tya madhe add honyachi ichha asel tar massage kara insta la
@@marathiknowledgeworld thanks bhava, ho kara na add mala, no. pathavla aahe insta war
@@BackpackerTraveler kele ahe add
t.me/Marathi_Knowledge_world teligram channel la pan pramotion karu shakata video che
Konata vjivanuy rog nahi
“तापी खोऱ्याची रुंदी केवळ ५० कि मी”? ही नदी ब्रम्हपुत्रेपेक्षा मोठी आहे का?
नदीचे पात्र आणि खोरे हे दोन्ही वेग वेगळे आहे
अजून ज्यास्त माहिती पाहिजे असेल तर मला इन्स्टाग्राम ला dm करा
म
Moti nadi aahe