खुप भारी सिरीज आहे , श्रावणी मॅम आणि संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन , आणि धन्यवाद की ही वेब सिरिज बनवली तुम्ही आणि आम्हाला प्रेक्षक बनून तंतार चा भाग बनवलं❣️❤️👍👌🎉🎊🎊😍🤩
या एपिसोड चे दिग्दर्शक, निर्माता जे आहेत ना त्यांना काय धरावा आणि काय सोडावा हे समजू नाही राहिलं सगळंच धरून राहवेसे वाटतं एकही एपिसोड असा पूर्ण करत नाही कधी हा एपिसोड कधी तो एपिसोड
एकच नंबर एक
✨✨✨✨
अजून 20 वर्षांनी टाकायचना एपिसोड
Lay bhari episode pan aavaj aadinath aani Anushree cha nahi
अनुश्री किंग
एवढ्या दिवसा नंतर कुठे असत का राव एपिसोड सोडायाचां 🙄 लई वाट बघीतली
Nice
Lay bhari episode
Acting चा नाद नाय only श्रावणी पाटलीन बाई 🙏😍 story खुप भारी वाटते ❤
😘😘😘😘😘😘😘😘
♥️♥️♥️♥️♥️❣️😘🙇
आज. पुन्हा एकदा ततार पाहुन खूप छान वाटल👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद तंतार चालू केल्याबद्दल
आवाज आदिनाथ चा आणि अनुश्री चा पण नाही
रियल आवाज टाका
Mindwong 😍❤️🤞❣️❤️
आदिनाथ सर आणि आणि अनुश्री मॅम यांचा खुप भारी सीन होता हा . पण दोघांचा आवाज origianl पाहिजे होता.
Tantaar चा episode आला 😍😍😍 Big Fan Shravani Madam आणि team . ❤
काय राव आवाज का बर बदलला त्यांना त्याचा आवाज रहुदेत की
Adinath ani Anushree punha ekada ekatr pahun br vatal
😍Oh my god, आला आला😀 आला तंतार चा एपिसोड आला,😍
original voice vapra
खुप भारी सिरीज आहे , श्रावणी मॅम आणि संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन , आणि धन्यवाद की ही वेब सिरिज बनवली तुम्ही आणि आम्हाला प्रेक्षक बनून तंतार चा भाग बनवलं❣️❤️👍👌🎉🎊🎊😍🤩
ऍक्टरांचा आवाज रियल ठेवा
So cute and sweet 🥰🥰🥰🥰🥰🥰
खुप share करा ❤
Bapre kite months ni ala
Khoopch chan ahet episode...❣️ waiting for next 🤗
Big fan Shraawni mam...
Voice change vatoy
Aavaj original taka
Nice episode 🥰🥰🥰🥰🥰
!! लवकर एपिसोड टाकत जा हो !! ......🙏
Well done 👍🙂🙂🙂🙂🙂
Aavaj ka change jhala ase
Kdkkkkkkk ✨👌🏻
❤️❤️ khup ❤️❤️ chhan ❤️🔥🔥
Nice 👍👏🎉
Shravani mam adi cha nd Anu ch original rahudya dubbing karu nka ...baki series ek namber zaliye...❤️💞
Amezing ❤️❤️🔥🔥❤️
adinathcha real taka नाहीतर बघायला मन नाही लागत
Adinath chi real voice tevha mam please 🥺
Nice 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
nice
Doghancha aavaj nit taka
adinath cha real voice taka
हा आवाज आदिनाथचा नाही.दुसर्या कोणाचातरी आहे.
Aadicha real aavaj dya ho konacha kasala deta ho
Voice hyachi nahi
या एपिसोड चे दिग्दर्शक, निर्माता जे आहेत ना त्यांना काय धरावा आणि काय सोडावा हे समजू नाही राहिलं
सगळंच धरून राहवेसे वाटतं
एकही एपिसोड असा पूर्ण करत नाही
कधी हा एपिसोड कधी तो एपिसोड