मालाड फिश मार्केट भाग 2 ! SASTA MACHI MARKET MALAD WEST!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग एडवेंचर चॅनलमध्ये मी विजय डोंगरे तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तर आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे मालाड होलसेल फिश मार्केट यामध्ये तुम्हाला बार्गेनिंग कशाप्रकारे करता येईल तिकडे स्वस्त दरामध्ये फिश कशा तुम्हाला मार्केट मधून घेता येतील त्याबद्दल हा व्हिडिओ काढला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण स्वस्त दरामध्ये मच्छी घेऊन जाऊ शकता मालाड फिश मार्केट मधून आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फिश चे रेट्स आणि वेगवेगळ्या फीचर्स चे नाव पण आम्ही दिलेले आहेत तर तुम्हाला आणखीन इन्फॉर्मेशन भेटेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही आणखीन विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकतात.
    Hello friends welcome back to my UA-cam channel and Join me on an exciting journey through Malad's bustling fish market in Mumbai! 🌊 In this video, we'll explore the wholesale side, showcasing a variety of fresh seafood available. I'll spill the secrets on how to master the art of bargaining, ensuring you get the best deals. Whether you're a seafood enthusiast or just curious about the market scene, this adventure is packed with insights and tips. Don't forget to hit like, share with fellow fish lovers, and subscribe for more Mumbai fishing escapades! 🎥🐠
    #MaladFishMarket
    #BargainMastery
    #MumbaiFishingAdventure
    #viral #mumbai #prawns #fishcutting

КОМЕНТАРІ • 29