Ravikant Tupkar यांची सडेतोड मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #maharashtrapolitics #ravikanttupkar #rajushetti
    काहीच दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाने तडकाफडकी रविकांत तुपकरांना काढून टाकलं. राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये काय बिनसलं? रविकांत तुपकर महाराष्ट्रामध्ये शेतीच्या मुद्द्यावर तिसरी आघाडी स्थापन करू पाहतायत. फक्त शेतीच्या मुद्द्यावर तिसरी आघाडी होऊ शकते का? या सगळ्या मुदद्यावर रविकांत तुपकर यांची सडेतोड मुलाखत.

КОМЕНТАРІ • 71

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 29 днів тому +4

    त्या दोन उस परिषदेला हजर राहणे खुप आवशक होते, संघटनेला गरज होती

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h 24 дні тому +2

    तुपकर साहेब आगदी सत्ये बोलत आहे,राजु शट्टीना मराठा समाजाचा कार्येकर्ता मोठा झालेला चालत नाही,मी स्वतःच येचा साक्षीदार आहे,

    • @harshk8247
      @harshk8247 22 дні тому +2

      Only Jaat bhau ch vichar karto kaju Shetty

    • @gajananpatil8170
      @gajananpatil8170 22 дні тому

      म्हणून तर त्यांच्यानंतर आमदारकीची उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली होती ,

    • @user-jx2qx8zp1c
      @user-jx2qx8zp1c 10 днів тому

      ​@@gajananpatil8170w n🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉nhi b;b😂😂ಠ_ಠi

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Місяць тому +7

    शेतकरी मजूर सोबत आहे साहेब चिंता नसावी

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Місяць тому +9

    वाघ म्हातारा झाला की कोल्हे हि त्याचं अस्तित्व मानत नाहीत

    • @vijaygaikwad2608
      @vijaygaikwad2608 16 днів тому +1

      वाघ म्हातारा झाला की बछड्याची बछड्यांची गनिमी काव्याने शिकार करतो ते पण दिसायला पाहिजे.....

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n Місяць тому +8

    पद मिळाले की राजू शेट्टी नतर वाईट दिसू लागतो. इतरांना वाईट वाटत नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      Ghanta

    • @vijaygaikwad2608
      @vijaygaikwad2608 16 днів тому

      दीड महिन्याचे पद आयुष्यभर घेऊन मिरवायचं....

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +15

    राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही चोरांचा बाजार... गरज तिसरी आघाडीची... शेतकरी, कामगार, नोकरवर्ग.. सगळे सगळे...

  • @satishpatil5178
    @satishpatil5178 Місяць тому +8

    तुम्हाला काढायला उशीर झाला

  • @laxmankokare4974
    @laxmankokare4974 Місяць тому +4

    राष्ट्रीय समाज पक्ष ही असाच चालतो

  • @ChaganMane-uj9xp
    @ChaganMane-uj9xp Місяць тому +2

    तुपकर साहेब तुमच्चा नेतृत्वावर शेतकरैनां खुप विश्वास आहें तुम्हाला विश्वास देतो तुमच्चे नेतृत्वा वात कमित कमि विस अमदार निवडुन येतिल

  • @anitapatil3541
    @anitapatil3541 Місяць тому +7

    तुम्ही चांगले प्रश्न विचारले यापूर्वीच्या मुलाखतीत एकतर्फी प्रश्न विचारत होते

  • @laxmankokare4974
    @laxmankokare4974 Місяць тому +4

    सदाभाऊ-रविभाऊ एकत्र आले तर शेतकरी चळवळ चालू राहील

  • @rudranshpanjarkar740
    @rudranshpanjarkar740 23 дні тому +1

    Tupakar १००% barobar aahet 🙏🙏

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Місяць тому +3

    कार्यकर्त्याला समजून घेतलं पाहिजे

  • @pramodbongane6493
    @pramodbongane6493 Місяць тому +1

    साहेब बरोबरच

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Місяць тому +3

    साहेब आपण विदर्भात शेतकरी. लढू तुम्ही विदर्भाच. नेतृत्व करा

  • @prabhakarbangar9843
    @prabhakarbangar9843 Місяць тому +2

    इतक्या दिवसांनी राजू शेट्टी वाईट वाटायला लागले का तुम्ही पण सुरुवातीला शरद जोशींची संघटना सोडून स्वाभिमानी मध्ये गेला त्यानंतर काही दिवस सदाभाऊ च्या रयत क्रांती मध्ये गेला तुम्हाला परत सन्मानाने घेतले संघटनेमध्ये सन्मान दिला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष केले मग अलीकडेच काय दुखलं तुमचं राजू शेट्टींना दोष देण्यापेक्षा तुम्ही कसे वागला ते बघा तुम्ही चळवळीसाठी काम केले हे नक्की खरे आहे पण अलीकडे तुम्ही कसे वागत आहात हे न करणे इतके दूध खुळे नाही आम्ही

  • @vijaygaikwad2608
    @vijaygaikwad2608 16 днів тому

    राजू शेट्टी स्वार्थी माणूस नाहीतर आतापर्यंत चार-पाच खासदार 10-12 आमदार नक्कीच असते....

  • @saurabhpethkar1409
    @saurabhpethkar1409 Місяць тому +2

    भावी आमदर रवी भाऊ 🙏

  • @Bhajap
    @Bhajap Місяць тому +8

    राजू शेट्टी जळका आहे बर झाल जे होत ते चांगल्यासाठीच होत bright future

  • @eknathmane3125
    @eknathmane3125 Місяць тому +3

    ग्रेट...सत्य

  • @harshk8247
    @harshk8247 22 дні тому +1

    Mhanun Ichalkaranji na deposit japt kela kaju ch

  • @ShyamRajput-nk6in
    @ShyamRajput-nk6in Місяць тому +1

    Ravikant Bhau....tumi aamdarki ladha...aamhi tumchya sobat aahot.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +1

    रवी भाऊ ❤

  • @laxmankokare4974
    @laxmankokare4974 Місяць тому +1

    तुम्ही सदाभाऊ सोबत जवा रविभाऊ

    • @prabhakarbangar9843
      @prabhakarbangar9843 Місяць тому

      सदाभाऊ आणि तुम्ही भाजप बरोबर जाऊन मलिदा खा

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Місяць тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    तुपकर तुम्ही एक पक्ष स्थापन करायला हवा 😢ह्या संघटने कारखाने सगळे बंद पाडले राजकीय पुध्र्याना चान्स मिळाला

  • @avinashkudale3583
    @avinashkudale3583 Місяць тому +1

    हयात शेतकरी कामगार चे नुकसान होईल तुपकर काही चुकीचे बोलतात वाटत नाही शेट्टी साहेबंच चुकत आहे 100%

  • @Farmer00
    @Farmer00 27 днів тому

    शेतकरी संघटना फूट हा शाप आहे.
    पण संघटना फुटायला नको होती
    रविकांत तुपकर चिखली बुलढाणा मधून 2019 साली आमदार झाले असते पण राजू शेट्टी त्यांना थांबवलं नाहीतर आज भोयार यांच्या बरोबर आणखी एक आमदार झाले असते.

  • @pradiptupkar3017
    @pradiptupkar3017 28 днів тому

    Ravikant tupakar tumhi lokasabhela Kay kel te Saravana mahit ahe

  • @gajendrawarghade9872
    @gajendrawarghade9872 Місяць тому +3

    Punyat 5 star madhye firnare shetkarya che nete

  • @vivekbhagat7228
    @vivekbhagat7228 Місяць тому +1

    Manage होऊन जातो ha

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 Місяць тому

    Tupkar saheb shettini kai kel tr usacha bhav 850rs ton hota to jast nhi pn 2000 vr nela.dudh 10rs Varun 20 vr nenyasathi ke andolan kel tyamul zal.

  • @omindian5107
    @omindian5107 28 днів тому

    वडाच्या झाडाखाली दुसरं झाड येत नाही.

  • @maheshpansare186
    @maheshpansare186 Місяць тому

    Atyachar nakki zala ahe, h bolnyat janavatay

  • @bajiravpatil2369
    @bajiravpatil2369 Місяць тому

    शेतकरयांना कसं जगायचं हे, शिकवलं आहे

  • @pinu5741
    @pinu5741 Місяць тому +1

    😂😂

  • @vb9386
    @vb9386 Місяць тому +2

    पुढारी होनार आता हा.... शेतकारी बोंबला 🕋💣👍

  • @Bhakti-xd4zd
    @Bhakti-xd4zd Місяць тому

    Are common man che bagha .

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Місяць тому

    Famous zaLay ka hay may marayLa Nightat😅

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Місяць тому +1

    तुमच्या सारखा नेता😅

  • @hrupru1022
    @hrupru1022 Місяць тому

    Hyane 10 koti gheun mindhe Sena la khasadar dila

  • @vickykadam3329
    @vickykadam3329 Місяць тому

    पूजा मोरे काय विषय आहे

  • @randhirkorde7972
    @randhirkorde7972 Місяць тому

    Kahi nahi tupkar tumhi settle zala loksabha cha vedech prataprao kadun

  • @sumitmaske2001
    @sumitmaske2001 Місяць тому

    Shetkaryanchya prashnavar ok

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Місяць тому

    Sharad Joshi ncha BiLL a Ahay Maharastrat Shaytkery Sanghtna. Tu nahy pohochwLy😅

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj Місяць тому

    Tu bhe Raju Shatty Sarkhach Wagnar😅

  • @DadasahebChudappa
    @DadasahebChudappa Місяць тому +3

    अरे बाबा आता तुझं संघटना बघ