Це відео не доступне.
Перепрошуємо.

मेंदूतील विचारांचा शरीर व मनावर कसा परिणाम होतो vichar badla jivan badlel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2022
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    / aloccth5ip

КОМЕНТАРІ • 125

  • @sunilrindhe39
    @sunilrindhe39 2 роки тому

    अतिशय निवडक शब्दात पूर्ण आयुष्य सकारात्मक करण्याचे विचार. धन्यवाद माऊली

  • @babasahebkulkarni4227
    @babasahebkulkarni4227 Рік тому

    सकारात्मक विचार खुप छान

  • @inspiration9891
    @inspiration9891 2 роки тому

    ॥ जय गुरुदेव ॥ माऊलीजी

  • @babasahebkulkarni4227
    @babasahebkulkarni4227 Рік тому

    ,,,, सकारात्मक विचार खुप छान

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 роки тому +1

    Best

  • @reshmak1245
    @reshmak1245 2 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ , अतिशय सुंदर विश्लेषण
    धन्यवाद माऊलीजी 🙏🙏

  • @babasaheblagas3965
    @babasaheblagas3965 2 роки тому

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 2 роки тому +14

    खरच खूप छान व्हिडिओ.
    होय मी आनंदी आहे 😇
    मी उत्साही आहे 😃
    मी आरोग्यसंपन्न आहे 😊
    मी प्रेमळ आहे❤
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏

  • @sunitasonawane4489
    @sunitasonawane4489 2 роки тому

    खरंच खूप छान आहे माऊली 👍👍

  • @user-vk3tt4ru1i
    @user-vk3tt4ru1i 2 роки тому +6

    सकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो याचे प्रात्यक्षिक तुमच्या बोलण्यातून लक्षात आले. आपल्या शिबिराच्या माध्यमातून खूप सकारात्मक बदल आमच्या संपूर्ण परिवारात घडून आले आहेत.
    ज्ञानयोग हा एक सकारात्मकतेचा खूप मोठा स्त्रोत आहे😊😊

  • @jayshrimarshetiwar6317
    @jayshrimarshetiwar6317 2 роки тому

    नमस्ते माऊली जी

  • @geetachakankar7655
    @geetachakankar7655 2 роки тому +7

    विचारांचा आपला वर कसा परिणाम होतो
    आणि केव्हा परिणाम होतो
    हे खूप मस्त आणि सर्वांना समजेल अशा शब्दात सांगितले
    याचा आम्हाला जीवनात नक्कीच खूप उपयोग होईल

  • @shubhashgid2067
    @shubhashgid2067 2 роки тому

    मी आनंदी आहे
    मी उत्साही आहे
    मी उत्सुक आहे
    मी खुश आहे
    मी समाधानी आहे
    मी जागृत आहे
    मी यशस्वी आहे
    मीआत्मविश्वासू आहे
    मी युनिक आहे
    मी एकमेव द्वितीय आहे
    मनात समाधान आहे
    ह्रदयात आत्मविश्वास आहे
    माझ्यामध्ये - हिंम्मत। शक्ती
    धैर्य। दातृत्व
    माझ्या चेहर्‍यावर स्माईल आहे
    आतुन शांत आहे
    मौनात आहे
    मनात विश्वास आहे
    माझ्यामधे -
    चारित्र्य। नितीमुल्य
    नैतिकता। नितीमत्तां
    व्हिजन आहे
    व्हिजोलायजेशन आहे
    वँक्सीनेशन
    माझा जन्म ज्ञानयोग ध्यान शिबीराच
    कार्य करण्यासाठी झाला
    🌷 जय गुरुदेव माऊलीजी 🌷

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 5 місяців тому

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
    मी आनंदी आहे. मी उत्साही आहे. मी यशस्वी आहे. मी दिव्य आहे. मी शुध्द आहे. मी शक्तीशाली आहे. मी शांत आहे. मी निरोगी आहे. मी हसमुख आहे. मी परमेश्वराचा अतिथी आहे. माऊलीजी हे दहा गुण माझ्यात आहेत कारण मी सकारात्मक आहे आणि मी माऊलीजींसोबत आहे.❤🙏🙏❤️

  • @yojanahole9763
    @yojanahole9763 2 роки тому

    Awaghad vishay khup sopya shabdat sangita. Thank you so much maulijee 🙏🙏

  • @sanjaysarvade5312
    @sanjaysarvade5312 2 роки тому

    धन्यवाद,धन्यवाद,धन्यवाद

  • @lalasahebbarge8126
    @lalasahebbarge8126 2 роки тому

    होय माऊलीजी तंतोतंत खरे आहे मी अनुभव घेतला आहे

  • @amolnalawade2596
    @amolnalawade2596 2 роки тому

    Jay Gurudev 🙏🙏🙏🙏

  • @nitinsalke3279
    @nitinsalke3279 2 роки тому

    जय गुरु देव

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 2 роки тому +4

    जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान आहे धन्यवाद माऊली माझी गुरू माऊली 🌺🙏🌺

  • @swaradapitkar8496
    @swaradapitkar8496 2 роки тому

    खूपच छान समजावून सांगितले आहे...
    मी आनंदी आहे
    मी आरोग्यसंपन्न आहे
    मी उत्साही आहे
    मी प्रेमळ आहे
    माझे नातेसंबंध उत्कृष्ट आहे
    मी यशस्वी आहे

  • @rajkalbhor6919
    @rajkalbhor6919 2 роки тому

    माऊली खुप छान सांगता तुम्ही
    मन हालक होत तुमच आईकल की

  • @amrutaparakh8009
    @amrutaparakh8009 Рік тому

    Nice

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 2 роки тому

    Khup chan sangitle mauli

  • @pratikshabhujbal9946
    @pratikshabhujbal9946 2 роки тому

    Satat positive rahave

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge 2 роки тому

    Khup chan mi sakartmk vichar karat rahnar . Va mi positive vichara nshi attach aahe .

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 2 роки тому +4

    मी ज्ञानयोगाचा साधक आहे.
    मी समाधानी आहे.
    मी आरोग्यदायी आहे.
    मी सात्वीकच आहार घेतो.
    मी सकारात्मक आहे.
    मी प्रेमळ आहे.
    मी उर्जादायी आहे.

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 Рік тому

    मि समादानी मि आरोग्य संपन्न आहे मि सुखी आहे जय गुरुदेव

  • @shitalpatil6758
    @shitalpatil6758 2 роки тому +4

    मी आनंदी आहे... मी उत्साही आहे..मी प्रेमळ आहे... मी आरोग्य संपन्न आहे.. मी धन संपन्न आहे.. मी माऊली जी चा साधक आहे.. परमेश्वरा ची माझ्यावर कृपादृष्टी आहे.. या ब्रह्मांडातील चराचर सकारात्मक ऊर्जा माझ्या मध्ये भरभरून वाहत आहे.. जय गुरुदेव 🌺🙏🏻

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 2 роки тому

    अगदी छान माहिती दिलीत धन्यवाद सर , नो medicine but accept meditation.

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 2 роки тому

    मी आनंदी आहे.
    मी उत्साही आहे.
    मी यशस्वी आहे.
    मी आरोग्य संपन्न आहे.
    माझी रोगप्रतिकारक क्षमता खूप शक्तीशाली आहे.
    मी संपूर्ण पणे निर्व्यसनी आहे.
    मी सौभाग्यशाली आहे.
    मी प्रभावशाली आहे.
    मी उत्तम व्यावसायिक आहे.
    मी उत्तम लेखक आहे.
    माझा जन्म इतिहास घडविण्यासाठी झाला आहे.
    मी माझ्या ज्ञानयोग परिवारात सामील झालो तेव्हापासून सुखी संपन्न जीवन जगत आहे .

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 2 роки тому

    मी आनंदी आहे.मी ज्ञान योग शिबिर केल्यामुळे आरोग्यसंपन्न आहे.

  • @yojanahole9763
    @yojanahole9763 2 роки тому

    मी आनंदी आहे.
    मी आरोग्य संपन्न आहे.
    मी ज्ञान योगची साधक आहे.

  • @chandrashekharkhole6582
    @chandrashekharkhole6582 2 роки тому +6

    खूप च उपयुक्त सकारात्मक विचार करून मी योग्य जीवन कसे जगावे हे उत्कृष्ट रितीने माऊली आपण समजाविले आहे, खूप खूप धन्यवाद!

  • @sangitaviladkar6027
    @sangitaviladkar6027 2 роки тому +4

    हिम्मत वाढवणारा सत्संग आहे, ध्यानाने योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते.. फार छान सहजपणे सांगितले आहे.. जय गुरुदेव.

  • @chaitralighavte4681
    @chaitralighavte4681 2 роки тому

    मी आनंदी आहे 😊
    मी समाधानी आहे 😊
    मी प्रेमळ आहे 😊
    मी आरोग्यदायी आहे😊
    मी यशस्वी आहे 😊
    मी आत्मविश्वासी आहे 😊
    मी कष्टlळु आहे 😊
    मी प्रेरणा दायी आहे 😊
    मी हसमुख आहे 😊

  • @leelabidri8729
    @leelabidri8729 2 роки тому

    होय मी आनंदी आहे
    जय गुरूदेव

  • @karankamble5537
    @karankamble5537 2 роки тому

    Jai gurudev maulIjee
    Mi आनंदी आहे
    मी यशसवी आहे
    मी समाधानी आहे
    मी खूप भारी आहे
    मी आरोग्यसंपन्न आहे.

  • @premsinggirase1373
    @premsinggirase1373 2 роки тому

    मी आरोग्य संपन्न आहे

  • @shivdaskapse7572
    @shivdaskapse7572 Рік тому

    I am perfectly alright.

  • @sujatapekam
    @sujatapekam 2 роки тому

    Ya adhi kadhich he aaikle pan nahi v vachle pan nahi... anubhav ala ahe.. thank you very much mauliji 🙏💐💐

  • @sachinshingade2227
    @sachinshingade2227 2 роки тому +5

    जय गुरुदेव 💐💐🙏🙏जगाच्या पाठीवर असं कुठेही ध्यान योग शिबिर नाही त्याची माहिती एवढ्या सोप्या शब्दात सांगितले जाते👌👌

  • @shrikantphad7951
    @shrikantphad7951 2 роки тому +1

    ज्ञानयोगाच्या माध्यमातून सकारात्मक विचार करण्याची आम्हाला सवय लागली. तुमच्या मार्गदर्शनामुळे आणि आपल्या शिबिरामुळे संपूर्ण जीवन सकारात्मक झाले आहे.
    आता आम्ही फक्त बोलतच नाही तर आम्ही आमच्या आयुष्यात खरंच सकारात्मक आहोत आनंदी आहोत आणि उत्साही आहोत.
    तुमचे कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 2 роки тому +3

    प्रणाम 😊😊
    माऊलींजी आपल्या मुळेच आजचा दिवस आनंदी जगतो कारण आपण रोज सकरात्मक सूचना देऊन, सकरात्मक करतात, यशाच्या मार्गावर आहे😊😊

  • @deepapadhye2034
    @deepapadhye2034 2 роки тому

    मी आनंदी आहे मी यशस्वी आहे मी आरोग्यसंपन्न आहे मी ऊत्साही आहे मी प्रेमळ आहे. जय गुरूदेव

  • @mrs.dipalidake9407
    @mrs.dipalidake9407 2 роки тому +4

    खुप छान व खुप सोप्या शब्दात ऊर्जा निर्माण करणारा सत्संग 😊जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻

  • @jaylatasakhre1309
    @jaylatasakhre1309 2 роки тому +1

    आपल्या विचारांचा शरीर व मनावर कसा परिणाम होतो हे पहिल्यांदाच इतके स्पष्टपणे समजले
    तुमची समजावून सांगण्याची शैली आम्हाला खरंच खूप आवडते
    खूप खूप धन्यवाद
    आम्ही आपल्या व्हिडिओचे खूप आतुरतेने वाट पाहत असतो

  • @maniketandle
    @maniketandle 2 роки тому

    होय मी आनंदी आहे 😇
    मी उत्साही आहे 😃
    मी आरोग्यसंपन्न आहे 😊

  • @laxamsonavne9797
    @laxamsonavne9797 2 роки тому +5

    तुम्हाला आमच्या मनातलं बरोबर कळते..
    ज्या वेळेला आम्हाला जे हवं ते बरोबर मिळते..

  • @tusharjayantdeshmukh8828
    @tusharjayantdeshmukh8828 2 роки тому +1

    खूप सोपे शब्द जीवनासाठी आवश्यक असलेले ज्ञान तुम्ही आम्हाला देता
    आपल्या शिबिरात मनात खूप छान अनुभव आलेले आहेत पण त्या नंतर तुमचे व्हिडिओ आम्हाला जीवन आनंदाने जगण्यासाठी खूप मदत करतात
    तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत खूप खूप धन्यवाद

  • @vivekmote85
    @vivekmote85 10 місяців тому

    1 मी आनंदी आहे।
    2 मी उत्साही आहे
    3 मी समाधानी आहे
    4 मी सर्व शक्तीमान आहे
    5 मी प्रेमळ आहे
    6 मी माऊलीजी चा साधक आहे
    7 चैतन्य वन माझे स्वर्ग आहे
    8 मी यशस्वी आहे
    9 मी आरोग्यसंपन्न आहे
    10 मी सातत्याने सकारात्मक विचार करतो
    11 माझं सातत्याने चांगले च होत आहे

  • @vilasmaske8467
    @vilasmaske8467 2 роки тому +1

    😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😄😄😃😃😃😃😃😃😃😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄 जय गुरूदेव माऊलीजी

  • @chandrakantjambhale9628
    @chandrakantjambhale9628 2 роки тому

    Me anandi aahe, me sakaratmak ahe,me nirogi ahe,me madadgar ahe,me arogya sampanna ahe,me dhanyawan ahe, me charitrawan ahe,me udogyasgeel ahe,me kartutwan ahe,me ksamaseel ahe.

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 2 роки тому

    जय गुरूदेव माऊलीजी खूप छान सतसंग

  • @nageshchitti5278
    @nageshchitti5278 2 роки тому +1

    Maje tr one lack chya varati jatat vichar kahi upay

  • @rajnandasutar7404
    @rajnandasutar7404 2 роки тому

    Mi aanandi aahe

  • @user-no9eg4sy7u
    @user-no9eg4sy7u 2 роки тому +3

    मी आनंदी आहे.
    मी उत्साही आहे.
    मी प्रेमळ आहे.
    मी समाधानी आहे.
    मी नेहमी सकारात्मकच विचार करतो.

  • @omkarsuryawanshi8172
    @omkarsuryawanshi8172 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद गुरुमाऊलीजी 🌺🌺🙏

  • @raviyewale6730
    @raviyewale6730 2 роки тому

    मी आनंदी आहे
    मी आरोग्य सम्पन्न आहे
    मी समाधानी आहे

  • @manojnarutevlogs2999
    @manojnarutevlogs2999 2 роки тому +1

    अप्रतिम सत्संग🙏🙏🙏

  • @pradnya2628
    @pradnya2628 2 роки тому +3

    Khup mast explain kelay 🙏🙏🙏

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 2 роки тому

    Mi anndi ahe mi utsahi ahe masthach

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 Рік тому

    माऊलीची मला सुद्धा बरेच दिवसापासून काही निराशाचे विचार येतात आणि तेच अट्याच होतात आणि जे चांगले विचार असतात ते डोक्यात येत नाही

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 2 роки тому

    खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद माऊली.
    🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏

  • @bharatgajalkar4904
    @bharatgajalkar4904 2 роки тому +2

    मी खूप आनंदी आहे
    मी खूप सुखी आहे
    मी खूप समाधानी आहे
    मी खूप सकारात्मक आहे
    मी खूप संतुष्ट आहे
    मी खूप प्रेमळ आहे
    मी खूप भावनिक आहे
    मी खूप ईश्वनिष्ठ आहे
    माझा परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे..... जय गुरुदेव...

  • @rudrachavan4266
    @rudrachavan4266 2 роки тому

    खुपचं भारी सत्सग माऊलीजी

  • @sakhupatil6132
    @sakhupatil6132 2 роки тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी
    खुप प्रेरणादायी सत्संग आहे.
    मी समाधानी आहे. आणि नेहमी सकारात्मकच बोलते सकारात्मकच ऐकते.
    ज्ञानयोगाची उर्जा माझ्या सोबत आहे.
    😀😀😀😍😍😍

  • @Rutu_shedge
    @Rutu_shedge 2 роки тому

    मी आंनदी आहे . मी यशस्वी आहे . मी आरोग्य संपन्न आहे . मी प्रेमळ आहे . मी आत्मविश्वासू आहे . मी सगळ काही करु शकते . मी सकारात्मक विचार करते.

  • @anandpawar9068
    @anandpawar9068 Рік тому

    d

  • @experimentswithhrg3228
    @experimentswithhrg3228 2 роки тому +1

    Jai Gurudev.....
    Yes.... I am happy now....
    Yes..... I am satisfied now....
    Yes..... I am successful now....
    Yes..... I am healthy now..... 😌

  • @shantanupawar8538
    @shantanupawar8538 2 роки тому

    Mi anandi ahe
    mi yashsvi ahe
    mi ustahi ahe
    yessssssssssssssssssssssss

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 2 роки тому +1

    मी आनंदी आहे. मी उत्साही आहे.मी आरोग्य संपन्न आहे.मी प्रेमळ आहे.मी आत्मविश्वासू आहे. मी यशस्वी आहे.मी ऊर्जादायी आहे. मी प्रत्येक काम आनंदाने करते.तो परमेश्वर सतत माझ्या सोबत आहे. त्या परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी माझ्या कुटुंबावर असते. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @gopaldatkar9331
    @gopaldatkar9331 2 роки тому

    जय गुरुदेव माऊलीजी...

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 2 роки тому

    अप्रतिम सत्संग आहे हा

  • @AsifShaikh-qv3iy
    @AsifShaikh-qv3iy 2 роки тому +2

    Nice sir

  • @pandhrinathvakhare8592
    @pandhrinathvakhare8592 2 роки тому

    जय गुरू माऊली

  • @ashishgandhi8421
    @ashishgandhi8421 2 роки тому

    Jai Guruji Thank u for giving positive thoughts

  • @user-ep5vt1mi1s
    @user-ep5vt1mi1s 2 роки тому +1

    मी यशस्वी आहे

  • @abhijeettaru7232
    @abhijeettaru7232 2 роки тому

    मौलिजी.. मी डिप्रेशन मध्ये आल्यावर तुमचे vdo पाहते.... 🙏🙏🙏 बरे वाटते जरा🙏🙏🙏🙏 मला यायचं आहे.. पण मझ बाळ लहान आहे... 🙏🙏🙏

  • @murliade1199
    @murliade1199 2 роки тому

    Yes mauliji Jai Gurudev

  • @dadaraoshindepatil6665
    @dadaraoshindepatil6665 2 роки тому

    खूप छान व सोप्या पद्धतीने समजून सांगितले, खूप खूप धन्यवाद माऊलीजी जय गुरूदेव

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 2 роки тому

    Yes mauliji Jay gurudev

  • @raosahebkharat5367
    @raosahebkharat5367 2 роки тому

    जय गुरुदेव माऊली , ज्ञानयोगात आल्यापासून सकारात्मक विचार करण्याची सवय लागली. दररोज ध्यानामुळे मन प्रसन्न , शांत, निर्मळ व आनंदी होते.

  • @ranjanavyas5955
    @ranjanavyas5955 2 роки тому +1

    मी आनंदी आहे. मी आरोग्य संपन्न आहे. मी यशस्वी आहे. मी प्रेमळ आहे. मी आजपासून सकारात्मक विचारांशी मैत्री करणार आहे. *जय गुरुदेव*

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 2 роки тому +1

    I am happy now,
    I am healthy
    And I am also energetic 😊
    Thanks Mauliji Jay Gurudev 🙏🙏

  • @rajeshkapure2206
    @rajeshkapure2206 2 роки тому

    धन्यवाद माऊली जी
    जीवनाला समजून घेण्यासाठी अजून एक पाऊल पुढे जाण्यासाठीचा अप्रतिम सत्संग.
    🙂🙏🙏🙂
    🌹जय गुरुदेव 🌹

  • @pradipnalavde7624
    @pradipnalavde7624 2 роки тому +2

    मी यशस्वी आहे
    मी आरोग्यसंपन्न आहे
    मी समाधानी आहे
    मी आनंदी आहे
    मी ज्ञानयोगाचा साधक आहे

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 2 роки тому

    Best 👍👍👌👍👍

  • @MLohana77
    @MLohana77 2 роки тому

    👌👌🙏🏻🙏🏻

  • @sakshinamdeo8617
    @sakshinamdeo8617 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद माऊली....
    होय मी आनंदी आहे.
    होय मी उत्साही आहे
    होय मी आरोग्यसंपन्न आहे
    होय मी ज्ञानयोग साधक आहे.
    तुमच्यामुळे जीवन पूर्ण सकारात्मक झाले आहे खूप खूप धन्यवाद

  • @saloninaturevideosbeauty9368
    @saloninaturevideosbeauty9368 2 роки тому

    S mauli mu anandi ahe.ustahi ahe,arogya sampanna ahe,mi yashavi ahe

  • @appachandanshive4284
    @appachandanshive4284 2 роки тому

    Jay gurudev

  • @premsinggirase1373
    @premsinggirase1373 2 роки тому

    मी उत्साही आहे

  • @seemamehta7096
    @seemamehta7096 2 роки тому

    जय गुरूदेव

  • @sudarshanbare5943
    @sudarshanbare5943 2 роки тому

    Jai gurudev 🙏khup sunder samjun sangitale mauliji tumhi vicharanbaddal 👌👌gnyogasobat jodalyapasun khup chaan savay lagali possitive rahanyachi vichar karnyachi ani tyacha kharach khup chaan anubhav yet ahe mauliji👌😊 maza mulaga pan roj possitive vakya bolato tymule tyachy madhe khup chaan badal zalet 👌👌tyacha abhyas ata khup chaan hoto ani lakshat pan rahto ahe abhyasat tyachi khup chan pragati zaali ahe to roj aapali sadhana dhyan pranayam karato mauliji😊👌👌thank you mauliji😊 jai gurudev🙏

  • @sajjanawatade2970
    @sajjanawatade2970 2 роки тому

    जय गुरुदेव.

  • @kingff3438
    @kingff3438 2 роки тому

    Jay gurudev maulijee 🙏🙏🙏🙏

  • @bhartimane3539
    @bhartimane3539 2 роки тому

    👌👌👌👌❤Jabardast satsang mauliji khupch positive 💪🙏

  • @premsinggirase1373
    @premsinggirase1373 2 роки тому

    मी आनंदी आहे

  • @nileshshindepatil6334
    @nileshshindepatil6334 2 роки тому

    सुंदर