मिथुन राशीसाठी २०२५ ते २०३० चे भविष्य। Future for Gemini from 2025 to 2030

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    2025 te 2030 ya kalavadit mithun rashi che bhavishya kay asel
    भविष्य कसे पहावे - ऑनलाइन कार्यशाळा 👨‍🍼
    कार्यशाळेत सहभागासाठी खालील लिंक वर पेमेंट करावे
    imojo.in/E5Oq7k
    पेमेंट केल्यानंतर सहभागासाठी सदर फॉर्म भरावा
    forms.gle/H4Cg...
    ज्योतिष प्रेमींच्या विशेष मागणीवरुन आपण २०२५ ते २०३० या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मिथुन राशीसाठी २०२५ ते २०३० पर्यंतचा काळ कसा राहिल? हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या काळातील काही विशेष ग्रह स्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मिथुन राशी साठी आर्थिक स्थिती कशी असेल, मिथुन राशीच्या जातकांचे लग्न कधी होईल, मिथुन राशी वाल्यांचे आरोग्य कसे राहील, मिथुन राशी वाल्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल का, वास्तु तसेच वाहन योग कोणत्या वर्षात आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तसेच शेवटी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ती पोहचू शकेल.
    #drjyotijoshi #astroguru #astrologer
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

КОМЕНТАРІ • 214

  • @latapisal3239
    @latapisal3239 2 місяці тому +3

    Mazya.mulacha ghatspot zala aahe yekach.jamt nahi tula rashi aahe jmininjch vatp dir putnya hou det nhi sarv bajuni vyaplo aahot kay karayla hav

  • @prachideulgaonkar8246
    @prachideulgaonkar8246 5 місяців тому +4

    मी प्राची देऊळगावकर नमस्कार जय ज्योतिष मी मीथुन रास पर्नवसु नक्षत्र मी ज्योतिषतज्ञ होऊन तुमची भेट होईल का.कारण अडथळे फार येत आहे

  • @tatheaditya8032
    @tatheaditya8032 5 місяців тому +5

    Mithun ras mulansathi carear option varti 1 video banva

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому +2

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @sandeepshinde8304
    @sandeepshinde8304 2 місяці тому +2

    Har Ghar jyotish

  • @amrutauttekar-s1h
    @amrutauttekar-s1h 15 днів тому +1

    Mazya mulachi raas Mithun ahe toh 12 chi exam detoy tyala software engineering madhe career karaych ahe te thik ahe ka.

  • @pranavkasegave7969
    @pranavkasegave7969 Місяць тому

    3:45 Mithun rashi , date of birth 26-2-2007, career kase aasnar aahe.

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 5 днів тому +1

    *जन्म: मुंबई येथे_२६जानेवारी,१९६४(रविवार)_प्रात:११.३०_मीन लग्न* (आयुर्विमा क्षेत्रात कार्यरत...यश कितपत?)..😊🙏.माझी राशी मिथुन आणि वृषभ राशीच्या मध्ये पडते का ⁉️🤔

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 дні тому

      दर रविवारी आपल्या चॅनल वर लाईव्ह सेशन घेतले जाते त्यात उपस्थित रहावे
      म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका आपण घेत असतो

  • @jyotieedubey6569
    @jyotieedubey6569 4 місяці тому

    Mithun Rashi , kark langnna. Maze aarogya , career kase rahil

  • @manikbhatkhande
    @manikbhatkhande 5 місяців тому +2

    Jai jotish🎉

  • @SwapnaTarte
    @SwapnaTarte 5 місяців тому

    Maza bhava chi mithun raas punarvasu nakshatra ahay techa lagna kadi tharail....khup adchan yeth ahay ...plz guide kara

  • @aditigaud7961
    @aditigaud7961 2 місяці тому

    Aamche swatache ghar kevha honar ? Husband aani mi ( mithun ) rashi ...
    Rent var barech varsh rahatoy

  • @KavitaVanare-m1i
    @KavitaVanare-m1i 4 місяці тому

    Jay guru Datta madam maze nav Kavita Mazi ras Mithun aahe Ani mazya aushyat nehmi dukhch baghitale jevant don lagna zale te tikale nahi tacech mala ayushat kahi bhetale nahi na Paisa na navra na sansar kya karu

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 4 місяці тому

    Jyoti tai mazya don natvandachi kundali banvaychi ahe,tya sobat faladesh ,kundali pustika banvayachi fee kiti ahe,ani procedure kalava

  • @insaaf-thesong1153
    @insaaf-thesong1153 3 місяці тому

    Maza mulga Mithun rashicha aahe tyache vaivahik jivanabaddal mala janun ghenyache aahe tyache aatta april 2024 la lagna zale aahe pan te titkese sukhi vatat nahi nairashyagrast janavate baki. Tumhi pragati vishai sangitalele agdi khare aahe tari please sanga ani upay suchava

  • @sipsainagar
    @sipsainagar 5 місяців тому +1

    Leo sathi relationship and money che please sanga.

    • @drjyotijoshi5827
      @drjyotijoshi5827 5 місяців тому

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @pranitakhadtare6059
    @pranitakhadtare6059 2 місяці тому +2

    साठी नंतरही लोक 20 ते 25 वर्षे जगतात, पण त्यांच्या साठी कोणीच ज्योतिषी भविष्य सांगत नाहीत, तरी सीनियर सिटीजना चे ही भविष्य सांगावे

  • @shreeunandaalekar7814
    @shreeunandaalekar7814 5 місяців тому +3

    माझी मुलगी फार चिडचिड करते. तिला राग आल्यावर ती आई वडीलांना २-२महिने बोलत नाही.तिला इंजिनिअरींग करायचं होतं पण आम्ही तिला मेडिकल ला पाठवले.आता मेडिकलचे शिक्षण पूर्ण झालं आहे.तिला एम.डी करायचे आहे.त्यसाठी Entrance exam परीक्षा द्यावी लागते.मे महिन्यात परिक्षा आहेत.योग आहेत का.कृपया उपाय माहिती सांगा.

  • @AjaykumarChavan-s7h
    @AjaykumarChavan-s7h 5 місяців тому +3

    माझा मुलगा आणि माझी राशी मिथुन आहे . तो यू पी एस सी ची तयारी करतो आहे . त्याला कधी यश प्राप्त होईल ?

  • @ramdeshv
    @ramdeshv 3 місяці тому +3

    Mithun Rashi sathi sarvottam vivah ras konati

    • @kantabokad9972
      @kantabokad9972 Місяць тому

      तूळ , कुंभ व मकर

  • @snehalpatil1099
    @snehalpatil1099 Місяць тому +1

    Maze nav snehalata patil
    Dob 24.03.88
    Mithun rashi
    Me ata banket manager mhanun Kam karte ahe.
    Ata mala nokri mdhe problem hot ahe tar me Konte upay sangave

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @sunandamulay5878
    @sunandamulay5878 5 місяців тому +2

    Lagn v ras mithun amhi gharat rent rahato te vikat ghyayache ahe yog ahekt ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @surekhapawar4642
    @surekhapawar4642 4 місяці тому +2

    माझ्या मुलाची मिथुन रास आहे त्याचा बाहेर जाण्याचा परदेशात जाण्याचा योग आहे का

  • @manishapatole5114
    @manishapatole5114 4 місяці тому +1

    Mazya muliche lagn tichya manapramane hoil ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shubhangisontakke2781
    @shubhangisontakke2781 2 місяці тому +1

    Shubhangi sontakke 19/05/1988 time 8:35 mituan rasa

  • @kalpanapawar8948
    @kalpanapawar8948 5 місяців тому +1

    🙏🙏Tai

  • @surekhajamdade5104
    @surekhajamdade5104 2 місяці тому

    Mithun rashi 25che election madhe nagarsevak ki nagaradhaksh padavar unbhe rahave

  • @vikrampatole-oj8bo
    @vikrampatole-oj8bo 5 місяців тому +2

    Vikram Mohan patole
    Maji ras maithun ras aahe
    Mala pratyek kamat Upyesh yete
    Kahi upay aahe ka........

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @DipaliMote-yd6xc
    @DipaliMote-yd6xc Місяць тому +1

    Mi Deepali mote mala mulicha yog aahe ka

  • @rupakalyanshetty1197
    @rupakalyanshetty1197 2 місяці тому +1

    Mazi Ras Sinha ahe marriage che yog ahet ka? Kadhi? Mangalacha tras ahe ka?

  • @krishnapriyachonkar787
    @krishnapriyachonkar787 4 місяці тому +1

    Jar rashi vegalya sthani asatil tari he bhavishya lagu hote ka? Mazya 1st gharat 5 mhanaje sinvha ras aahe. Tarihi hech bhavishya barobar aahe ka?

  • @aktmakers3318
    @aktmakers3318 5 місяців тому +3

    मॅडम मला कर्क राशी बद्दल सांगा आणि माझा मुलगा मकर राशीचा आहे तर तो पुणे येथे शिक्षण घेत आहे त्याला पहिल्या वर्षी अपयश आले मॅकनील ईजींनीअग करत आहे त्याची जन्म ता 08/02 2005 जन्म वेळ दुपार नंतर 04:50 अशी आहे हे शिक्षण त्याच्या कडून पुर्ण होईल का म ला कृपया सांगा मला खूप चिंता वाटत आहे कृपया तुमच्या मार्गदर्शन करा🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @manojsurana1282
    @manojsurana1282 2 місяці тому +1

    केजल जन्म तारीख ०४/१२/२००९
    क्रिकेट मध्ये रस,आत्ता पुणे येथे खेळण्यास आमनंत्र आहे
    पुढे स्कोप आहे का

  • @arunjoshi9676
    @arunjoshi9676 2 місяці тому +1

    ताई आपण वै यक्तिक पत्रिका पाहता का व त्याची फी किती आहे.माला माझ्या मुलाची पत्रिका लग्नासाठी पाहायची आहे

  • @VanitaPatil-pb6cn
    @VanitaPatil-pb6cn 4 місяці тому

    Maji rashi mithun aahe mala mul nahi aahet mulhathi me treatment gethe.kadhi honar

  • @ChhayaAher-pw3py
    @ChhayaAher-pw3py 2 місяці тому +1

    Mazi rashi Mithun ahe maze Gharache yoga kdhi ahe maze Age

  • @Mohanraskar-qc1oe
    @Mohanraskar-qc1oe 2 місяці тому +1

    Sukanya, Rashi Mithun
    Goverment job kevha milu shkel ?
    Mi disable ahe. Khup years zale try krte, pn kahi na problems yet ahet, ainveli

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @MANISHALOKHANDE-ow5lq
      @MANISHALOKHANDE-ow5lq 2 місяці тому

      @@Mohanraskar-qc1oe बिझनेसमध्ये फार मोठं यश मिळतं मिथुन राशीच्या लोकांना कशाला सरकारी नोकरीच्या मागे लागता ? मिळणार नाही

  • @kailasjethe5206
    @kailasjethe5206 3 місяці тому +2

    2025 ते 2030 मधे माझा मुलांचे लग्न होईल का छान योग येतील का

  • @swatijoshi8647
    @swatijoshi8647 Місяць тому +1

    माझी मिथुन रास असून मी सीए फायनल परीक्षा मे २०२५ मध्ये देणार आहे तरी मला सीए ची डिग्री कधी मिळेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @sumitpatkar1012
    @sumitpatkar1012 5 місяців тому +4

    ताई माझी मिथुन रास आणि आद्रा नक्षत्र आहे मला वकीली व्यावसायात यश मिळेल काय?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @nehabhopatkar300
    @nehabhopatkar300 5 місяців тому +1

    Me Neha bhopatkar me Nawin wastu pravesh Karu ka... redevelopment jaga zali amchi please sanga mam

    • @drjyotijoshi5827
      @drjyotijoshi5827 5 місяців тому

      आपल्या गुरुजींचा सल्ला घ्यावा

  • @amol1525
    @amol1525 5 місяців тому +1

    Mithun rashila aadhi pan vait hote aata pan tech nanter pan tech job betena gharat adchan khup tras zala

    • @drjyotijoshi5827
      @drjyotijoshi5827 5 місяців тому

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत

  • @keertigandhe186
    @keertigandhe186 5 днів тому +1

    मला हवा तसा पगार आणि नोकरीतील सुख आहे का

  • @rashmisawantsawant1403
    @rashmisawantsawant1403 2 місяці тому +1

    Navin navin alya aahet bhavshya sangayla kahee laksh deu naka.sagla andaz bandhatastata.mhane bja cha srkar yenar nahee.bagh atta

  • @ASK-GURUJI
    @ASK-GURUJI 4 місяці тому +1

    कन्या रास- अनिल कुलकर्णी
    ( 2025 पासून पुढे कधी स्वतःचा वास्तू योग येईल,कृपया सांगा 🙏)

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @sunitakamble9134
    @sunitakamble9134 3 місяці тому +1

    Putra prapti yog ahe ka? Mithun rashi sathi

  • @kunalkamble2604
    @kunalkamble2604 3 місяці тому +1

    Maji mithun rashi ahe lagnach yog aahe ka 2025 mdhe tari???

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      लवकरच आपण लाइव्ह सेशन घेणार आहोत त्यात उपस्थित राहावे

  • @ravindralaad6523
    @ravindralaad6523 5 місяців тому

    मिथुन रास आणि संगीत प्रवास ह्या बद्दल सांगा

  • @sanketsatbhai-r4j
    @sanketsatbhai-r4j 5 місяців тому +2

    नमस्कार ताई,
    तुम्ही हया मधे शनिचे २०२७,२८,२९,३० सालाचे सांगितले नाही २०२९ ला साडेसाती सुरू होत आहे त्यामुळे ते सांगणे महत्त्वाचे आहे ना ?

    • @drjyotijoshi5827
      @drjyotijoshi5827 5 місяців тому +1

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @akshayavlogs5177
    @akshayavlogs5177 Місяць тому +1

    मझ्या मुलगीचे मृग नक्षत्र आहे मिथुन रास आहे २०००६ जन्म आहे तिचे करिअर कसे आहे २ जानेवारी आहे कशामधे करिअर करावे अभियात्रिकी शिशाण होईल का

  • @shrikantkulkarni212
    @shrikantkulkarni212 5 місяців тому

    Punervasu 3rd shrikant Kulkarni

  • @shraddhashinde4851
    @shraddhashinde4851 4 місяці тому +1

    Mz mugichi ras mithun aha lagnacha yog kadhi 31 oct 1996 birthday aha ans and info

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @SeemaGawande-ww6qj
    @SeemaGawande-ww6qj 3 місяці тому

    Maza mulaga cricketer hoil kay

  • @swatidorge7133
    @swatidorge7133 Місяць тому +1

    Tumhi moonsign baghta ka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10%, रवी राशी पहावी

  • @vaishalijambhale8077
    @vaishalijambhale8077 5 місяців тому

    नमस्कार माझ्या मुलाचं नाव विकी विनायक जांभळे आहे जन्मतारीख 2/4 1990 आहे जन्मवेळ 11:55 दुपारी झाला आहे तो आता 33 वर्षाचा झाला आहे त्याचं अजून लग्न जमत नाही ते कधी पर्यंत जमेल

  • @anandkhule4677
    @anandkhule4677 7 днів тому +1

    20,7,1982,11,30am

  • @ddl44
    @ddl44 4 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @harishchandrajadhav6806
    @harishchandrajadhav6806 4 місяці тому +2

    मिथुन रास _ 2027 मध्ये मोठे घर होईल का? व सध्या चालू असलेला वाटपाचा दावा कधी संपेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात सहभागी व्हावे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील

  • @shrikantgaikwad3650
    @shrikantgaikwad3650 3 місяці тому +1

    मुळ रास मिथुन नावानुसार कुंभ पास
    मी सध्या पेट्रोल पंप किंवा गॅस पंप नाहीतर वाहनविक्री सबंधीत एखाद शोरूम होईल का

  • @rekhakatre8967
    @rekhakatre8967 4 місяці тому

    माझ्या मुलीची रास मिथुन आहे. आरोग्या बदल माहिती द्यावी

  • @dr.dhananjayn.mahajan1770
    @dr.dhananjayn.mahajan1770 3 місяці тому +2

    या 5वर्षात माझं घर होईल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Pratmeshhatagar
    @Pratmeshhatagar 3 місяці тому +2

    मेडम माझ्या मुलांच मीथुन रास आहे त्याची जन्मतारीख 12/4/2008 आहे त्याची भविष्य उज्ज्वल कशी होईल ते सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      2025 ते 2030 राशिभविष्य आपण अपलोड केलेल आहे लवकरच वार्षिक देखील करते

  • @shwetashete3501
    @shwetashete3501 5 місяців тому +1

    Madam mazi mithun rashi Ani punrvasu Nakshatra aahe maze pahila divorce zala aahe maze dusre lagn Hou shaken ka Ani keva??

  • @SantoshJadhav-gn6sx
    @SantoshJadhav-gn6sx 3 місяці тому +1

    Ashwini , mithun rashi, job lagel काय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  3 місяці тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @UshaThombare-i9t
    @UshaThombare-i9t 2 місяці тому +1

    2026 ते 27 मकर राशीसाठी वास्तुशास्त्राप्रमाणे घर भेटेल का

  • @shrikantsheed9664
    @shrikantsheed9664 4 місяці тому +2

    मिथुन राशीच्या लोकांना जमीन समंधी फायदा होईल का २०२५

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत त्यात सहभागी व्हावे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील

  • @mandarbhave
    @mandarbhave 5 місяців тому

    माझी रास मिथुन आहे, माझे संस्थेचा मुख्य विश्वस्त होण्याचे योग आहेत काय

  • @user-fh1xn9ue5n
    @user-fh1xn9ue5n 4 місяці тому +1

    मिथुन लग्न+ धनु राशी ची कुंडली असेल तर कोणत्या राशीचे भविष्य पहावे???

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      60% चंद्र राशी,30% लग्न राशी , 10%रवी राशी

  • @kashinathpathak3458
    @kashinathpathak3458 5 місяців тому +7

    माझी रास मिथुन आहे,तर माझे काही पैसे अडकले आहेत,तर ते कधी भेटणार कि ते सांगा कि

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @KundlikWadate
    @KundlikWadate 8 днів тому +1

    माझी रास मिथुन आहे करज झालाआहे कधी फिटेल ते कलवा हीनमृ विनती कुडलीक वडते

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  7 днів тому

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @akr386
    @akr386 2 місяці тому

    मिथुन राशि साठी 2025 ते 2030 नोकरी कि व्यापार करायला योग्य आहे?

  • @KajalKhot-h8k
    @KajalKhot-h8k 4 місяці тому +1

    ताई माझा नोहेबर महिन्यामध्ये IVF र्चा पोसेस आहे तो महिना कसा आहे माझा र सा मिथून आहे

  • @PatilJayshri-h4b
    @PatilJayshri-h4b 3 місяці тому +1

    Mazya mulaachi, ras mitun, hay det, ७ १,१९९३ ghr, nahi, lgn, nahi, kb hoga?

  • @kavitanarawade3107
    @kavitanarawade3107 2 місяці тому +1

    Mithun

  • @Kirantaware-v8i
    @Kirantaware-v8i 2 місяці тому +1

    mithun rashi

  • @technomania1505
    @technomania1505 2 місяці тому

    I satyajeet Nangare mazi raas aahe mi aatta contract basis vr aahe sainik scool madhe aahe mi permanant kadhi hoen.confermention kadhi hoi el.so pls tell me.Mazi patrika pathvu kaa.DOB 31/10/1977.9:36 a.m. thank you.

    • @technomania1505
      @technomania1505 2 місяці тому

      Sainik school he minister of difference under aahe.

    • @technomania1505
      @technomania1505 2 місяці тому

      Satyajit Nangare DOB janm thikan.satara thank you.

  • @latapisal3239
    @latapisal3239 5 місяців тому

    67 vyat aavhan zeptil .ka

  • @kiranshelke4280
    @kiranshelke4280 5 місяців тому

    Mi Mithun rashit jalm gheun pastava ala ahe nusate apyash 12 varshapasun upyash ch ahe ...nokari nahi na kahi changle

  • @manikmelgiri7751
    @manikmelgiri7751 3 місяці тому +1

    माणिक लाडप्पा मेलगिरी ०१/०९/१९७५ रास मिथुन .जन्म वेळ संध्याकाळी 6;40

  • @shreeunandaalekar7814
    @shreeunandaalekar7814 5 місяців тому

    माझी मुलगी २५ वर्षांची आहे.लग्नाचे योग आहेत का?
    ती लग्नाला तयार नाही.काय उपाय करावा.

  • @KalyanShinde-mz5jp
    @KalyanShinde-mz5jp 5 місяців тому +2

    ताई माझे नाव कल्याण आहे माझी. रास कोण ती आहे

    • @KalyanShinde-mz5jp
      @KalyanShinde-mz5jp 5 місяців тому +1

      मी शेळी 🐐 पालन करनार आहे केले तर चालेका

  • @rakeshpawaskar126
    @rakeshpawaskar126 5 місяців тому

    Rakesh pawaskar
    17/10/84
    Mithun rashi
    Vaivahik jivan
    Kadhi sudharel

  • @anitapatil5886
    @anitapatil5886 4 місяці тому +2

    मिथुन आणि मिन राशी विवाह जोडी कशी राहील

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      सामंजस्याने वागल्यास नक्कीच चांगली असेल

  • @user-fh1xn9ue5n
    @user-fh1xn9ue5n 4 місяці тому +1

    मिथुन लग्न+ धनु राशी अस भविष्य सांगा.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10% रवी राशी

    • @SaniPawar-wz9lf
      @SaniPawar-wz9lf 4 місяці тому

      @@AstroguruDrJyotiJoshi lagn kadhi hoil sani lahu pawar vel-11:28am date,14-4-2001 janmsthan , pachwad

  • @nandinisawant9956
    @nandinisawant9956 Місяць тому

    Kartikey Vijay sawant,21.5.1996 ,changlya nokri 2025 madhe milel ka

    • @nandinisawant9956
      @nandinisawant9956 Місяць тому

      Jalm vel 10.54 p.m. rashi mithun

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Місяць тому

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @beenasolanki4376
    @beenasolanki4376 2 місяці тому

    Job kadhi lagel 9thoct 2001

  • @VaishaliGajabhar
    @VaishaliGajabhar 2 місяці тому

    मॅडम माझा जन्म 6 मे 1973 चा आहे जमिनी विकल्या जाण्यावर माझा प्रश्न आहे ती कधीपर्यंत विकली जाईल

    • @VaishaliGajabhar
      @VaishaliGajabhar 2 місяці тому

      माझी रास मिथुन आहे

  • @chhayasawant4187
    @chhayasawant4187 4 місяці тому

    विराज बाळशीराम सावंत रास मेष आहे जन्म तारीख 12/11/2000परदेशी शिक्षणासाठी जायचं आहे machincal इंजिनिअर आहे कधी जाण होईल नक्की सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

  • @tejasgurav135
    @tejasgurav135 5 місяців тому +1

    Advertise jast hotey men point bajula rahtoy

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 2 місяці тому

    नावं जन्मनाव घणशाम
    चालू नाव संजय
    आथीकबाजु कशी असेल

  • @rahulgondkar6792
    @rahulgondkar6792 2 місяці тому

    मिथुन रास, माझा रिअल इस्टेट चा व्यवसाय आहे. परंतु आता खूप अडचणीत आहे. त्यावर मार्ग काय आहेत.

  • @kalyankulkarni1482
    @kalyankulkarni1482 5 місяців тому +1

    मॅडम नमस्कार. माझ्या मुलाची रास मकर आहे. त्याला चांगली नोकरी केव्हा लागेल.

  • @pallavikhare5890
    @pallavikhare5890 5 місяців тому +4

    माझ्या मुलाची रास मिथुन आहे. त्याला 2026 मध्ये M B A चे शिक्षण sampavun नोकरीला सुरुवात करणार आहे. त्याला बर्‍यापैकी नोकरी लागेल का?
    कृपया हे सांगावे ही विनंती.

    • @karanpadalkar007
      @karanpadalkar007 5 місяців тому +1

      Black log lagu deu nka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही

    • @pallavikhare5890
      @pallavikhare5890 4 місяці тому

      ठीक आहे मॅडम.
      जरूर कळवा. आभारी आहोत

  • @karanpadalkar007
    @karanpadalkar007 4 місяці тому

    मॅम माझे नावरस नाव सुखदेव आहे आहे आणि ठेवलेले नाव करन आहे तर माझी रास कोणती.

  • @AnushaNaik-q1u
    @AnushaNaik-q1u 2 місяці тому +1

    8 December 1976 my birth date
    Time I don't know
    From my childhood till now I think I am not happy always iam disturbing in my life I hv face lots of problems in my life , today my satisfaction is having my own house.what I hv to do for my home dream

  • @ManoharM.
    @ManoharM. 5 місяців тому

    Myself Meghana Magennavar age 64 birthday 12-01-1960, 11.20 a.m. adra nakshra Mithun rash
    Can I build my New house with
    in 1 yr

  • @KetanRagit-cd9lh
    @KetanRagit-cd9lh 5 місяців тому

    मिथुन राशि आहे माझं लग्न झालं होतं पण मूलगि पळून गेला आता माझं लग्न होईल काय नाही

  • @kailaskumbhar9739
    @kailaskumbhar9739 2 місяці тому +1

    Mi kailas kumbhar जन्म ता. 19/11/1982आहे माझी राशी मिथुन आहे माझे भविष्य काय आहे मला व्यवसायात प्रगती होत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 місяці тому

      WhatsApp msg only 9050098688 charges applicable

    • @Kamleshkadu-c1i
      @Kamleshkadu-c1i 2 місяці тому

      मॅडम माझा जन्म 8/4/2003 आहे माझी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर पुर्ण शिक्षण झाले आहे कंपनी मध्ये परिक्षा पास झालो पण नोकरी देत नाही काय आहे हे सांगा मी वाट पाहतो धन्यवाद मॅडम

  • @dinkarlonbele1845
    @dinkarlonbele1845 5 місяців тому

    Mala dukha ka milate

  • @rankalapureveg4639
    @rankalapureveg4639 2 місяці тому

    हणमंत बनकर जन्मतारिक १५/०८/१९८२ व्यवसाय बद्दल सांगावे

  • @tatheaditya8032
    @tatheaditya8032 4 місяці тому +2

    Mithun rashincha mulani konte career options nivdave sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 місяці тому +1

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
      तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
      लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही