दशावतार दुनियेतील एक अनुभवी तालरक्षक राजू कलिंगण यांची मुलाखत_माझा सिंधुदुर्ग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 6 місяців тому +4

    🙏🏻खुपखुप शुभेच्छा 🙏🏻 असच छान काम करत राहा 🙏🏻 एक उत्कृष्ट झांज वादक राजु जी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shwetasawant5103
    @shwetasawant5103 6 місяців тому +4

    मुलाखत छान झाली दशावतारातील अनुभवी व्यक्तिमत्व 🙏🙏 माझा सिंधुदुर्गच्या या नवीन उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍

  • @Rupesh-v3j
    @Rupesh-v3j 6 місяців тому +6

    राजू दादा अगदी खरे बोले विनायक सावंत ला ती देणगी आहे तो झांज वादन करताना पूर्ण गुंतून जातो पण तो आपला ताल चुकत नाही त्याच डोलन हे लोकांना आवडत पण आता अस झालंय की त्याची स्टाईल सर्व मारतात अगदी भजनामध्ये सुध्दा तर ते योग्य वाटत नाही मी कोण मोठा पंडीत नाही पण मला तरी अस वाटतं 😊😊😊

  • @shraddhasarmalkar9707
    @shraddhasarmalkar9707 6 місяців тому +2

    खुप छान मुलाखत झाली राजुदादा सुधीर कलिंगण व शांती विषयी तुम्ही बोलत होता त्यावेळेस ऐकताना अंगावर काटा येत होता आम्ही पण खुप मिस करतो दोघांनाही 🙏🙏🙏👍

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 6 місяців тому +3

    माझे आवडते तालरक्षक राजु कलिंगण👌

  • @gaurishpednekar2747
    @gaurishpednekar2747 6 місяців тому +3

    दशावतारी क्षेत्रातील एक विलक्षण व्यक्तीमत्व .. तेवढेच विनम्र ?
    एवढ्या मोठ्या कलाकाराला मि ओळखतो हे माझ भाग्य .
    अशा मोठ्या कलाकारास माझ्या खूप खूप शुभेच्छा🎉🎊

  • @prasadjadhav3730
    @prasadjadhav3730 6 місяців тому +1

    Great interview sir.Remeber the names of Shanti and llokraja Sudhirji kaligan.Dhashwatar history can't complete the name of llokraja.

  • @Rupesh-v3j
    @Rupesh-v3j 6 місяців тому +3

    खुप छान मुलाखत ❤

  • @narayangawas6191
    @narayangawas6191 6 місяців тому +1

    खूप छान मुलाखत दादा

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 6 місяців тому +4

    राजू कलिंगण एक नंबर झाज वादक

  • @नाट्यप्रेमीस्वप्निलपरबपाट

    लोकराजाच्या कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा हुकमी एक्का ऐक चाणाक्ष तालरक्षक राजु भाई❤❤❤❤

  • @ekmathkasalkar
    @ekmathkasalkar 6 місяців тому +2

    🙏🏾👌👌👌👌👌खुपच सुंदर, अप्रतिम, राजुकाकाना🙏🏾🙏🏾🙏🏾👌👌👌👌सुधीरकलिगंण काका,शांतीदादामिसयु😭😭

  • @vinayaralkar1916
    @vinayaralkar1916 6 місяців тому +1

    Very nice interview and knowledgeable of old dashvarti stores listing from Raju kalingan thanks God bless you From Shivaji D RALKAR Bombay goregaon west 400104.

  • @RamdasVetorkar
    @RamdasVetorkar 6 місяців тому +2

    राजूभाई एक नंबर❤

  • @pritipujare3104
    @pritipujare3104 6 місяців тому +2

    1 no. तालरक्षक 👌

  • @NikhilNikam82
    @NikhilNikam82 6 місяців тому +4

    मि जे काय दशावतार शिकलो सुरुवात केली ते धाडस फक्त राजु काकांमुळे दशावतार क्षेत्रात माझे आवडते ताल रक्षक

  • @baliramsawant6061
    @baliramsawant6061 6 місяців тому +1

    ताल रक्षकाची मुलाखत
    खुप आभार

  • @छंदमाझावेगळा
    @छंदमाझावेगळा 6 місяців тому +2

    मी खूप लहान असल्यापासून राजू काकांना तलारक्षक करताना बगितले आहे
    खूप छान

  • @aparnagawde8986
    @aparnagawde8986 6 місяців тому +2

    राजू काका 1 नंबर😍✨🔥👍👍👌👌🙏🙏

  • @PravinKamble-h4n
    @PravinKamble-h4n 6 місяців тому +2

    अनुभवी. तालरक्षक

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 6 місяців тому +2

    माझे आवडते तालरक्षक राजू जी, हेरेश, आणि भरत लाड जे अप्रतिम वाजवतात

  • @madhavigawade2392
    @madhavigawade2392 6 місяців тому +1

    Tumche video kharach great astat Tatun kahitari kharch ghenyasarkh ast. Raju mama je kahi bolat ahe tich sadyachi khari paristhiti ahe. Navin kalakarasathi ha video khup faydyacha tharel. Tumcha channel sathi khup khup Shubhecha asech navin video yet rahu det.

  • @dnyaneshwarpadkil7022
    @dnyaneshwarpadkil7022 6 місяців тому +2

    प्रकाश आकेरकर यांची मुलाखत घ्या🎉

  • @subhashsawant4259
    @subhashsawant4259 6 місяців тому +1

    👌👌👌👌

  • @rajugawade6113
    @rajugawade6113 6 місяців тому +1

    16.50 मिनिट ला स्व अनुभव 🙏🙏
    कलिंगण कुटुंब ❤❤❤❤

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 6 місяців тому +1

    ❤❤

  • @yogeshmhadeshwar2343
    @yogeshmhadeshwar2343 6 місяців тому +2

    राजू कलिंगण...
    उत्कृष्ट झांजवादक (तालरक्षक)...
    गेली तिन पिड्या दशावतार क्षेत्रात तालरक्षक म्हणून आम्ही पाहिला.
    आमचे आत्ये मामा कै , श्री विठ्ठल तुकाराम खोचरे मामा हे आमच्या लहानपणी
    कलेश्वर दशावतार कंपनीत पेटि (हार्मोनियम)वाजवायचे. आणि त्या वेळी आमच्या घावनळे गावातील जत्रेत यांचाच दहीकाला नाटक असायचं त्या मुळे कलिंगण परिवारातील बरेच कलाकार जवळुन पाहता आले.

  • @starofficial264
    @starofficial264 6 місяців тому +3

    हार्मोनियम वादक पण एकसारखेच गातात, व्हिलन पण एकाच्या आवाजाची copy दुसरा करतो, एक नारद गातो तसेच इतर गातात. हे पण बदलायला पाहिजे.. बरोबर बोललात.. प्रत्येकाची style वेगळी वेगळी असायला पाहिजे.

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 6 місяців тому +1

    👌👌👌

  • @omkarkumbhar7980
    @omkarkumbhar7980 6 місяців тому +1

    👌👌👌🙏