जयदेव गायकवाड WebCast webmhd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • www.bharat4india.com
    नामदेव ढसाळ यांच्या निधनानं मराठी साहित्यातच नव्हे तर एकुणच चळवळीच्या क्षेत्रातही कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीये. ढसाळ हे आधुनिक युगाचे नामदेव होते, अशा अनेक प्रतिक्रीया त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या अनुयायांनी व्यक्त केल्या. आपल्या भावनांना साश्रु वाट करुन देताना त्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्यात त्यांचे मावसभाऊ जयदेव गायकवाड यांनी.

КОМЕНТАРІ •