#श्रीगुरुचरित्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2022
  • Shree #Gurucharitra Adhyay 35 |
    #श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ | हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते | तूटलेले संबंध जुळतात
    #ShriGurucharitra #GurudevDatta #SampurnaGurucharitra #गुरुचरित्र #श्रीगुरुचरित्र
    Please Subscribe to Soul Spirituality:
    / @soulspirituality
    Copyrights - Soul Spirituality
    #श्रीगुरुचरित्र #मनशांती लाभते
    #gurudevdatta #sampurnagurucharitra #shrigurucharitra

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @mansidevre5919
    @mansidevre5919 6 місяців тому +13

    अखंड सौभाग्यवती भव राहू द्या माझा संसार सुखाचा होऊ द्या स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      🙏🌹Jai Hanuman 🙏🌹
      🙏🌹 Jai Shri Ram 🙏🌹

  • @vishnukamble7415
    @vishnukamble7415 Рік тому +42

    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺महाराज माझ्या सहकुटुंब सहपरीवारातील सर्व गृहक्लेश नाहीशे होऊन मधुर नाती होवून कायम एकत्रित करावे🙏🙏🙏😭

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      Shri Swami Samarth 🌹🙏
      Shri Gurudev Datta 🌹🙏

  • @user-ie2ho2xy8m
    @user-ie2ho2xy8m 19 днів тому +1

    माझ्या मुलाला आयुष्य लागू दे आणि सुख लागू दे माझा विषय त्याला दे भगवंता स्वामी समर्थ आणि त्याचे आजार मला दे पण सुखी ठेव माझ्या लेकराला माझ्या मुलाला

  • @vimalshirsagar5437
    @vimalshirsagar5437 14 днів тому +1

    माझ्या संकट दूर कर माझे नातेवाईकांशी चांगले संबंध असुदे माझ्या मुलाचे माझ्या कडे लक्ष आसुदे

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 4 місяці тому +8

    " अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासी भक्त प्रतिपालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय "

  • @bharatpatil2081
    @bharatpatil2081 Рік тому +30

    माझे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले तर खूप बरं होईल

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому +4

      देवाची सेवा/भक्ती करत रहा. नक्की कृपा होईल 🙏

  • @yashwantpatil487
    @yashwantpatil487 15 днів тому

    सदगुरू श्रीस्वामी समर्थ महाराज आपली कृपादृष्टी आमच्या कुंटुबावर कायम असुद्या🙏🙏 जय गुरुदेव दत्त🙏🙏

  • @gauripatil4731
    @gauripatil4731 8 місяців тому +59

    माझ्यावरील सर्व संकट लवकर दूर होऊ दे व माझं जे हरवलं आहे ते मला लवकर मिळू दे. श्री स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 місяців тому +2

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @user-sv3ls2gt3b
      @user-sv3ls2gt3b 5 місяців тому +2

      Mynomaabaapbodyhindykap

    • @user-sv3ls2gt3b
      @user-sv3ls2gt3b 5 місяців тому

      ​@@SoulSpirituality
      ❤❤❤good

    • @user-eh8sj7lk7s
      @user-eh8sj7lk7s 5 місяців тому

      ,​@@SoulSpirituality

  • @narayanpadale7934
    @narayanpadale7934 7 місяців тому +12

    माझ्यावर आलेले सर्व संकटे दूर कर देवा

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साथी प्रार्थना करू. 🙏🙏🙏.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @user-um3cr2ri6f
    @user-um3cr2ri6f Місяць тому +7

    श्री स्वामी समर्थ महाराज सर्व लोक सुखी व शांत राहू द्या सर्वांचा चांगला होऊ द्या जवळजवळ तुमची सेवा करतो तुमचा स्मरण करतो त्यांना आनंदात राहो व निरोगी आयुष्य लाभो

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Місяць тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @GanapatiKadam-qm3vq
    @GanapatiKadam-qm3vq 10 місяців тому +26

    महाराज माझ्या घरातील आलेले सर्व संकत दूर व्होवत तुमच्या आशिर्वादाने

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 11 місяців тому +40

    दोन जीवांना एकत्र येऊद्या हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @jayashreethanekar5916
    @jayashreethanekar5916 9 місяців тому +37

    माझं जे मनात आहे ते पूर्ण कर देवा लवकर... माझ्या घरातील लोकांवर तुझा आशिर्वाद कायम राहु दे... माझं जे हरवलं आहे ते मला लवकर मिळू दे...

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 місяців тому +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @jayabajode3241
      @jayabajode3241 4 місяці тому

      ​ 18:49

    • @jayabajode3241
      @jayabajode3241 4 місяці тому

      19:43

    • @vitthalgore3291
      @vitthalgore3291 9 днів тому

      .maj.suda

  • @surekhapandharpure-dp6by
    @surekhapandharpure-dp6by 9 місяців тому +12

    देवा, माझी सूनबाई लवकर सासरी येवू द्या.
    माझ्या मुलाचा संसार चांगला होवू दे.हीच प्रार्थना.

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @hariharthakur7305
    @hariharthakur7305 6 днів тому

    गुरुदेवदत्त जयबाबास्वामी ।

  • @marutikhot7895
    @marutikhot7895 9 місяців тому +17

    स्वामी समर्थ महाराज माझा भाऊ चार वर्ष झाली घरातुन नोकरीसाठी बाहेर गेला आहे तो अजुनही आला नाही तो सुखरूप घरीय येऊ दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌻🌻

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 місяців тому

      आम्ही प्रार्थना करू । 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 5 місяців тому +5

    श्री गुरु देव दत्त श्री गुरू देव दत्त

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤

  • @chhayajagtap9763
    @chhayajagtap9763 7 місяців тому +22

    आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखी शांती समाधानी असावे त्यांच्या इच्छा पूर्ण होवो चांगली बुध्दी असावी 🎉❤❤🎉🎉 श्री गुरुदेव दत्त
    हर हर महादेव 🎉🎉निट बसवावे जीवनी

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @arunakakade5660
    @arunakakade5660 7 місяців тому +9

    माझ्या सर्वाचे चांगलेच कर❤❤❤❤श्री स्वामी आईजय श्री स्वामी समर्थ आई❤❤❤❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 Місяць тому +2

    ❤ श्री गुरुदेव दत्त महाराज❤

  • @vimalshirsagar5437
    @vimalshirsagar5437 14 днів тому

    माझ्या कुटुंबातील गृहकेलश दूर कर मधुर नातीएकत्र होऊदे लवकर लवकर सुखसमाधनीराऊदे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 7 місяців тому +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    श्री गुरुदेव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @aartigavali8053
    @aartigavali8053 7 місяців тому +22

    माझ्या माहेरची माणसं तुटल्या सारखी झाली आहेत . त्यांचा विश्वास व प्रेम मला व माझ्या कुटुंबाला आदर मिळु दे .

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏

  • @jaydeepsolanke7703
    @jaydeepsolanke7703 Місяць тому +1

    जय सदगुरू गुरुदेव दत्त

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 10 днів тому

    Guru mauli, mala aarohya dya, tumche swarup kalu de, atyant aanandane aaplya charani theva, patni, mulga, mulgi va javai-nat-vande yanche kalyan kara. Sadai aamhsvar aapla krupa-hasta raho.
    Sadgurunath maharaj ki jay.

  • @vaishaliwagh607
    @vaishaliwagh607 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @vinayaknikam5006
    @vinayaknikam5006 4 місяці тому +5

    !! श्री स्वामी समर्थ!!

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  3 місяці тому

      🌹🌹🌹🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 3 місяці тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त

  • @ramkolekar9408
    @ramkolekar9408 10 місяців тому +7

    हे गुरू आमची काकी आमचया सोबत बोलत नाही ते तुमचया कृपेन बोलेल आसा आमचा विश्व स आहे आमचे संबंध जोडा पहीलया सारखे करा हीच ईशवर चरणी प्रार्थना श्री गुरु देव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 10 місяців тому +7

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कल कोट निवासी गुरु माउली स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @SonaliSonawane-u9i
    @SonaliSonawane-u9i 22 дні тому

    श्री स्वामी समर्थ माझ्या वरील सर्व संकट दूर करावे. माझ्या पतीने मला सासरी घेऊन जावे. आमचा संसार सुखाचा होवो हीच प्रार्थना

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 17 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏 🌺🌹

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 6 місяців тому +7

    माझ्या कुटुंबातील गृहक्लेश नाहीसे होऊन मधुर नाती निर्माण होऊन लवकरात लवकर एकत्रित येऊन सुख समाधान मिळो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏 तसेच आर्थिक अडचण दूर होऊन लवकरात लवकर कर्ज फिटण्यास स्वामी समर्थांची मदत मिळावी हीच विनंति व अपेक्षा 🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏

    • @meenasusvirkar1759
      @meenasusvirkar1759 4 місяці тому

      @@SoulSpirituality 🙏🙏🙏

    • @meenasusvirkar1759
      @meenasusvirkar1759 Місяць тому

      🙏🙏🙏

  • @subhashmatkar2056
    @subhashmatkar2056 7 місяців тому +8

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज माझ्या संसारातील सर्व गृह क्लेष दुर होऊन सुख शांती समृद्धी नांदू देत. माझ्या तिन्ही मुलांना चांगली सदबुध्दी लाभो देत आणि त्यांना त्यांची हक्काची चांगली रोजी रोटी लवकरात लवकर मिळु देत हिच आपल्या व श्री गुरू दत्ता चरणी प्रार्थना.

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @surekhanaik3117
    @surekhanaik3117 12 днів тому

    महाराज माझ्या घरातील सर्व संकटे, ग्रहबाधा, नष्ट करा.आणि सर्व कुटुंब सुखी, समृद्धी नांदू देत.

  • @user-vt2uz2je3p
    @user-vt2uz2je3p 29 днів тому

    Shri swami samarth mauli aaplya badana v aaplya privarala aapn nehami aapli kruna srrusti asudya dya sagara sagdyan mdhe prem bhvana asu dya sagdyance kalyan kra v sagdyana sadbudhi dya shri swami samarth mharaj ki jay gaga godavri meya ki jay bharat mata ki jay pavanptar hnuman ki jay 🙏🙏🙏🙏

  • @user-it8el8hs4r
    @user-it8el8hs4r 10 місяців тому +17

    ||🙏🌹🙏|| श्री स्वामी समर्थ || जय जय स्वामी समर्थ || अशक्य ही शक्य करतील स्वामी || ❤❤ || स्वामी आई माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला आणि माझ्या पतीला व मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्या संसाराची रक्षा करा || 🙏🙏🌹🌹|| स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे|| तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू दे || 🙏❤️❤️🙏 ||

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @surajgavale1807
    @surajgavale1807 6 місяців тому +5

    माझ्या घरावरचे संकट दूर करा . श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आई. श्री गुरुदेव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @satishnaik-nj6mw
    @satishnaik-nj6mw 26 днів тому

    देवा परमेश्वरा माझी आडलेली कामे पूर्ण होऊ दे लवकर

  • @vijaythakur8559
    @vijaythakur8559 4 місяці тому

    Shree swami Shamarth jai jai swami Shamarth maze sabndh purvi sarkhe chgle hou daya partek sobt shree swami Shamarth jai jai swami Shamarth 🙏🙏

  • @arunakakade5660
    @arunakakade5660 7 місяців тому +5

    श्री स्वामी समर्थ आमच्यावर माझ्यावरील सर्व संकट लवकर दूर होऊदे माझ्या दोन मुलांचा संसार सुखात आनंद दात होऊ दे व माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचे रक्षण कर. भावाला मुलगा होऊ दे श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @suvarnagore7241
    @suvarnagore7241 6 місяців тому +2

    श्री गुरुदेव दत्त श्री श्री गुरुमाऊली

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @mangalraigandhi2121
    @mangalraigandhi2121 2 місяці тому

    Mazi srv eicha purn hou de je hrvly te punha milu de om shree swami samrth Jai shree swami samrth

  • @chhayashirsat6183
    @chhayashirsat6183 Місяць тому

    हिच तुझ्या चरणी प्रार्थना गुरुदत्ता

  • @surekhadeshmukh5312
    @surekhadeshmukh5312 4 місяці тому +3

    Majya mulicha sansar sukhat houdya Shree Swami samarth

  • @anitabhagwat.7401
    @anitabhagwat.7401 18 днів тому

    श्री गुरुदेव दत्त.माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या.

  • @AmitHarekar
    @AmitHarekar 2 місяці тому +2

    Deva tujyavar maja vishvas aahe

  • @prakashpatole6390
    @prakashpatole6390 6 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या संसाराला काय झाले ते पहा माझ्या मुलांना आईचे प्रेम नाही भेटत हे जे काही चालु आहे ते योग्य आहे का नाही मला माहीत नाही पण तुम्ही जे काही करताण ते योग्यच होईल मी सर्व काही तुमच्या वर सोडले आहे माझा तुमच्या वर विश्वास आहे तुम्ही जे काही कराल ते चांगले व्हावे यासाठी करणार मला योग्य मार्गदर्शन करा सरळ मार्गाने चालायला शिकवा जिथे माझे चुकले तिथे मला माझी चुक दाखवून द्या ❤❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @smitatamboli5760
    @smitatamboli5760 7 місяців тому +12

    माझा मुलांचे व मुलींचे अबोला दुषमनी आहे ते दुर करा श्री गुरुदेव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому +1

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @supriyathombre8291
    @supriyathombre8291 23 години тому

    Shree sawmi samrth shree gurdev datt

  • @surekhabhise1409
    @surekhabhise1409 10 місяців тому +5

    🙏हे अवधूता, विश्वाच्या स्वामी, कृपा करून तुच दिलेली माझी लेक माझ्या जवळ येऊ दे 🙏 माझी एवढी प्रार्थना पुर्ण कर🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @PranavLimkar-mv4tf
    @PranavLimkar-mv4tf 10 місяців тому +5

    He Sri gurudeva maze lagna houn 21 varshe zale pan mala mazya paticha gharatil saglec mala tras detat pati mla peese Ani saglyac sukhapasun vnchit thevto he guru deva tumhic kahi tari chamtkar Kara Ani mazya mulana chagnli budhee dya hic parmesoar tumcya carni vintee🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @ushashinde9858
    @ushashinde9858 11 місяців тому +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @user-ms4lg8qy3g
    @user-ms4lg8qy3g 7 місяців тому +3

    . दत्ता अवधूता चमत्कार करा आणि माझं माझ्या नावावर वरचं होऊ द्या तेवढीच तुम्हाला मी हात जोडून पदर पसरून विनंती करते अवधूता दत्त दत्त दत्त दत्त दत्त

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ माझ्या परिवारावर तुमचा कृपाअशीर्वाद सदैव असु द्या

  • @Sadhanawalanj
    @Sadhanawalanj 10 місяців тому +4

    श्री स्वामी समथॅ 🌹

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @vijayapatil6318
    @vijayapatil6318 5 місяців тому +3

    Maze manatil swami janata tumhi tari echha puri kara mi tumche runi ahe ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  5 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @latasawant871
    @latasawant871 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌺🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Місяць тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @yadavpatkar3400
    @yadavpatkar3400 6 днів тому

    Mazya bahinicha son milu de aani aamchyavar lagalel galbot dur hou de Jaya patkar Shree Guru dev datta..

  • @manishakumbhar5372
    @manishakumbhar5372 9 місяців тому +7

    स्वामी महाराज माझ्या कुटुंबावर येका पाठोपाठ जी सकटे येतात ती नाहीशी करा मी आता संकटाना सामोरे जाऊन थकून गेली आहे माझी सहन करण्याची शक्ती संपलेली आहे आस वाटत की उद्याचा सूर्य बघूनच नये इतकी मी खचून गेली आहे तरी कृपा करावीमहाराज

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 місяців тому

      कृपया स्वामी समर्थ महाराजांवर श्रध्दा आणि विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल. आम्ही प्रार्थना करू.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 Рік тому +8

    दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому +1

      श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @snehaborgaonkar5998
    @snehaborgaonkar5998 4 місяці тому

    Avadhoot chintann shree gurudev Datta Swami Maharaj ki Jai 🙏🙏🌹🌹

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 3 місяці тому +1

    अवध
    अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त ह

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 місяці тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @user-ci6vo4zv4z
    @user-ci6vo4zv4z 7 місяців тому +10

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      आपले नवीन वर्ष २०२४ आनंदाचे आणि भरभराटीचे जावो. श्री स्वामी माऊली तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 2 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त, माऊली माऊली. ओम नमः शिवाय 🎉 ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा,🎉 शिव बाबा याद है!?

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 місяці тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 2 місяці тому +1

    Shree gurudev datta🌺🌺🌹🌹🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Місяць тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @JayendraDavkhare.
    @JayendraDavkhare. 29 днів тому

    देवा माझी रुसलेली मैत्रीण माझ्याशी लवकर बोलू दे हे तुमच्या चरणी माझी विनम्र प्रार्थना . श्री गुरुदेव दत्त

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Рік тому +7

    जय श्री गुरुदेव दत्त, अवधूत महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩💐

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @pgalkatte
    @pgalkatte Рік тому +7

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌷🙏🙏🌷🌺💐🍎🍋👏🌺

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      Shri Gurudev Datta 🙏🌹
      Shri Swami Samarth 🙏🌹

  • @user-tg7rh2mx2t
    @user-tg7rh2mx2t 4 місяці тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉

  • @jyotitongale1801
    @jyotitongale1801 3 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹🌹💐

  • @ashvininagras3638
    @ashvininagras3638 6 місяців тому +42

    माझ्या वरील सर्व संकटे लवकर दूर होऊ दे व माझा उध्वस्त झाले ला माझा संसार सुरळीत करून द्या श्रीस्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому +7

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      🙏🌹Jai Hanuman 🙏🌹
      🙏🌹 Jai Shri Ram 🙏🌹

    • @ashokbelhekar77
      @ashokbelhekar77 6 місяців тому +1

      ! ! श्रीस्वामीसमर्थ ! !

    • @jayathange1196
      @jayathange1196 2 місяці тому +2

      Same to you my life shree Swami samartha 🙏👏👏🚩

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 місяці тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 місяці тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @santhoshsonawane9730
    @santhoshsonawane9730 6 місяців тому +7

    ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
    ❤ जय गजानन ❤ श्री गजानन ❤ श्री साई राम ❤ ओम साई राम ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ ❤ कोटी कोटी प्रणाम, सदा सहाय ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @UmeshMarade
    @UmeshMarade 21 день тому

    स्वामी माझ्या वरचा कर्ज लवकर फिटूद्या मला लवकर बाहेर काढा. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @ashwinishinde2093
    @ashwinishinde2093 9 місяців тому +3

    Shree gurudev datta 🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @user-qb7sv4mc2u
    @user-qb7sv4mc2u 10 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 4 місяці тому +2

    💐🙏🕉श्री स्वामी समर्थ🕉🙏💐

  • @rachananivale359
    @rachananivale359 10 місяців тому +3

    Swami maza mulivarche sankat door hoavoo de shree swami samarth

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @user-nx9zh1vm7t
    @user-nx9zh1vm7t 11 місяців тому +91

    मझ्या दोन्ही मुलाचा संसार का विस्कळीत झाला तरी देवा परमेश्वरा तू पुन्हा तो एकत्रीत आणून द्या अध्दबुत चमत्कार करून सोडा देवा ऐका अशी आईची मागणी आहे हीच ईश्वरच्रणी प्रथना आहे देवा

  • @ranjanagillarkar1501
    @ranjanagillarkar1501 9 місяців тому +3

    जय गुरूदेव दत्त🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @sonalilande8631
    @sonalilande8631 Рік тому +3

    Mazya bhavala pn khup khup budhhi de bhagvanta shree Swami samarth

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 4 місяці тому +2

    Shree Gurudev Datt

  • @kavitakamble1910
    @kavitakamble1910 8 місяців тому +3

    माझे दोन्ही मुलं घरी परत येऊ दे गुरुदेवा त्यांना एकत्र करा

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 місяців тому

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साथी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 10 місяців тому +4

    💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @jayeshgharat8571
    @jayeshgharat8571 3 місяці тому

    Shree Swami Samarth... Shree Gurudev Datt 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @kavitarawool-to8gg
    @kavitarawool-to8gg 10 місяців тому +3

    Shri sawmi samrath❤मी ज्यावर प्रेम आहे आयुष्य साथीदार म्हणून पाहिजे कामाच रुम राहण्याचा सोबत कामाच problem aahe अशक्य हि शक्य करतील स्वामी समर्थ स्वामी आई तुमच्या शक्ती वर विश्वास आहे❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @PramilaPardeshi-vk3qc
    @PramilaPardeshi-vk3qc 10 місяців тому +4

    Shri Swami Samarth ❤❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @user-xy7nv1kq3t
    @user-xy7nv1kq3t 11 днів тому

    माझा संसार सुखाचा आनंद मत व्हावा हीच गुरूचरणी प्रार्थना

  • @ambadassuryawanshi5363
    @ambadassuryawanshi5363 Місяць тому +2

    Swami आई सगळ्यांच सगळ चांगल होऊ दे श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Місяць тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @sureshgharge3561
    @sureshgharge3561 11 місяців тому +6

    🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री राम 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🕉️💖💫✨🕉️

  • @kshitijapatil9164
    @kshitijapatil9164 Рік тому +4

    Avadhut chintan shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      Shri Gurudev Datta 🙏🌹
      Shri Swami Samarth 🙏🌹

  • @BajiraoMhaske-lq4kl
    @BajiraoMhaske-lq4kl 26 днів тому

    माझे सर्व ग्रह क्लेश नष्ट होउदे सर्वांनी आनंदाने प्रेमाने राहतील अशी क्रुपा करावी श्री स्वामी समर्थ आती माझा सगळीकडे मान सन्मान होईल अशी क्रुपा करा श्री स्वामी समर्थ

  • @Anita-il8vb
    @Anita-il8vb Місяць тому +1

    Swami aai majhi mulagi lavkar yeu dya krupa kra Swami aai

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Місяць тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @smitabhosale5011
    @smitabhosale5011 Рік тому +6

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @vidyasawant400
    @vidyasawant400 Рік тому +9

    श्री स्वामी समर्थ 💐🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @adv.siddharthranjane9443
    @adv.siddharthranjane9443 5 місяців тому +1

    दोन जिवांचा संसार लवकर एकत्र होऊदे आमचे सगळे कुटुंब एकत्र राहू द्या श्री स्वामी समर्थ

  • @shobhapawar50
    @shobhapawar50 6 місяців тому +1

    Om. Namo. Bhagvate. Vasuday.

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  5 місяців тому

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Рік тому +6

    अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  Рік тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹