2016 चा शब्द पाळला नाही मग भाजपवाले मतांचा जोगवा कसे मागतात?-शिवराज मोरे |
Вставка
- Опубліковано 16 лис 2024
- 2016 चा शब्द पाळला नाही मग भाजपवाले मतांचा जोगवा कसे मागतात?-शिवराज मोरे | #prithvirajchavan #karad
#changbhalanews
कराड ; भाजपच्या नेते , कार्यकर्त्यांनी 2016 ला जाहीरनामा काढून त्याला 'शब्द' असे म्हटले होते, हा शब्द भाजपने कराडकर यांना दिला होता, मात्र त्यामधील एकही काम आजवर पूर्ण केलेले नाही. मग ते कराडकरांकडे मताचा जोगवा कसा मागत आहेत? असा सवाल करत कराड शहरातील काँग्रेस नेते शिवराज मोरे यांनी भाजपचा हा 2016 चा जाहीरनामाच पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडसाठी फुटकी कवडी दिली नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र कराडकरांसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी काय दिलंय ते कराडकरांना माहित आहे. राजकारणात कोणते आरोप करावेत याचे तारतम्य न ठेवता भाजपचे नेते कराडची संस्कृती बिघडवत आहेत., पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीचा आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराचा संबंध वारंवार जोडून त्यासंदर्भात आरोप करत आहेत, मात्र घराची भिंती किती ठेवावी, भिंतीला कोणता रंग द्यावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं शिवराज मोरे यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवली. मात्र शेजारच्या लोकांचा स्नेह कायम राहावा, यासाठी त्यांनी बंगल्याच्या मागील बाजूला आणखी एक गेट सुरू केले, हे का सांगत नाही., असे माजी नगरसेवक फारूक पटवेकर म्हणाले.
16 November 2024 at karad City.
#karadkar #karadcity #karaddakashin #atulbhosale #karadcongress #karadpolitics #satarapolitics #पृथ्वीराजचव्हाण #devendrafadanvis #karadsouth #कराड #कराडकर #कराडदक्षिण #शिवराजमोरे #karadcitynews #karadnewstoday #mvavsmahayuti #mva #sataranews #maharashtranews #maharashtraelection2024 #maharashtracongress #चांगभलं_न्यूज
Atul baba💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Chighalikaracha pn nishedh kra
❤
किती पण प्रयत्न करा अतुल बाबा च येणार
अतुल बाबा ❤❤
हॉस्पिटल लपवलाय सर्व या सास्याने त्याच काय यड कुटच 😂
😂
तुम्ही 2014 कामाचे बोर्ड लावताय तुम्ही काय बोलूच नका
Te पण सभासदांचं