अप्रतिम काव्यरचना... गुरुजी.....अगदी साधे शब्द पण हृदयस्पर्शी... 👌🏻.... चालही साधी पण आदरणीय शाहीर पांजणे बुवांच्या आवाजात.... पंढरपूरात घेऊन गेले प्रत्येक वारकऱ्याला....❤
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
भारदे गुरुजी अप्रीम गीत लिहीले आहे. व माझ्या प्रकाशने चांगल्या प्रकारे गोड आवजाने प्रकाश टाकला आहे मी हे भावगीत कमीत कमी २५ वेळा ऐकला आहे एवढा गोड आहे रामकृष्ण हरि संजय साळवी ( पिटसई कोंड)
अप्रतिम. शब्द च नाही माझ्या जवळ.खूप च छान रचना. डोळ्यात पाणी आलं. हृदयाला भिडली चाल.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम ऐकून डोळ्यात पाणी येते
अप्रतिम
लय भारी 👌💐🙏🏻
लय भारी
भारदे गुरुजी अप्रतिम गीत, मनाला खूप भावले,
अतिशय छान गायन ,वादन रचना पण उत्तम ( नवी मुंब ई )
गणपत म्हशीलकर आणि सुंदर आहे शान ❤❤
अभंग गाणारा कुणी असो नाव माहित नाही पांडुरंगा आवाजात कल्याण करू ही प्रार्थना पांडुरंगाला चरणी अर्पण
टॉप नं 1 आत्ता पर्यंत कधीच देव बद्दल काळजी करणारे कोणी गायले नाही अ प्रतिम महाराज
अप्रतिम आवाज 🙏 उत्तम चाळ 👌 जय हरी विठ्ठल हृदयाला स्पर्श करणारे अभंग आणि विठ्ठलाच्या चरणी घेऊन गेलात
खूप छान गायण आहे माऊली हा अभंग आम्हाला लिहून पाठवलात तर खुपचं छान होईल माऊली . रामकृष्ण हरी 🙏
अप्रतिम लेखणी लोकप्रिय शाहीर भारदे गुरुजी माऊली..आणि एक नंबर गायन शाहीर प्रकाशजी पांजणे माऊली...👍👌😍❤️
खूप छान भक्ती गीत आहे कोटी कोटी प्रणाम भैया आवाज पण छान आहे
देवाचे कळजीकरणारे. अभग फारच सुंदर आहे
श्री स्वामी समर्थ पुंडलिक वरदेह हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री स्वामी समर्थ राम क्रिष्ण हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज कि जय
गुरुजी अप्रतिम गित शब्दच नाहीत खुप सुंदर
खूप सुंदर गीत लयबद्ध खूप आवडल गान मला मन प्रसन्न झाले आणि आवज खूप सुंदर लयभारी आवाज बुवा
खुप सुंदर गजर आहे कान त्तुप्त झाले.
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठु माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुरेख आणि सुंदर विठ्ठल चरणी विनवणी .. चाल ,आवाज , रचना अतिशय सुरेख ..माउली
राम कृष्ण हरी माऊली खुप सुंदर ❤❤
खूप छान अप्रतिम गायला आहे भजन
खूप छान आवाज आईकून माऊली वाटलं ❤❤🎉
खूप सुंदर माऊली 🙏🙏🚩🚩
अप्रतिम काव्यरचना... गुरुजी.....अगदी साधे शब्द पण हृदयस्पर्शी... 👌🏻.... चालही साधी पण आदरणीय शाहीर पांजणे बुवांच्या आवाजात.... पंढरपूरात घेऊन गेले प्रत्येक वारकऱ्याला....❤
सुंदर अती सुंदर अभंग. जय हरी माऊली राम कृष्ण ऊ
खूप छान चाल आणि गायन 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
गायनात अतिशय गोडवा आहे माऊली🙏
खुप सुंदर सरळ शब्द रचना भारदेसर पाजने बुवा आवाजाचे बादशहा खुप खुप छान
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
अतिशय छान गीत ...दोन्ही गुरुवरांना मनापासून नमस्कार
ज जय राम कृष्ण हरी
खुपचं छान ! अप्रतिम ! कान मन भारावून गेले ! धन्यवाद !❤❤❤❤🎉🎉🎉
खुप छान गाण राम कुष्ण हरि
रामकृष्ण हरी माऊली ❤❤❤👏👏👏
खरच मन भरुन आले डोळ्यात अश्रू थांबतच नव्हतं
Thyanks
मी नेहमी ऐकतो.एवढं अप्रतिम आहे.
राम कृष्ण हरी, विठ्ठल विठल
अप्रतिम गीत आहे खुप छान मन प्रसन्न झाले माऊली माऊली
अप्रतिम स्वर
अभिनंदन गुरुजी अप्रतिम काव्य रचना ❤ आणि आमचे गोड गळ्याचे शाहिर पाजने बुवा ekdm mst❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏🙏
भारदे गुरुजी खुप सुंदर शब्दरचना अप्रतिम,.......🙏🙏🙏🙏👌 प्रकाश पांजणे बुवांचा आवाज म्हणजे भक्तीचा नादब्रह्म 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏👌राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏
खूप खूप गोड आवाज आहे दादा ❤❤❤❤❤
फारच सुंदर भजन आहे. ऐकतांना मन भारावून जाते.
B TV TX u
एकच. नंबर. अंभग. गायला. ताई🙏🌺🚩
खूप खूप छान वाटले तुम्हचे भजन गजर फार फार सुंदर खूप आनंद झाला चालीरीतीचा ठेका
Lyrics patava mauli khup Subhechha
Very nice
Khoop sundar Ram krushnahari
कुसूबी काळू आईचं चांगभलं चांगभलं !!
भारदे गुरुजी अप्रीम गीत लिहीले आहे. व माझ्या प्रकाशने चांगल्या प्रकारे गोड आवजाने प्रकाश टाकला आहे मी हे भावगीत कमीत कमी २५ वेळा ऐकला आहे एवढा गोड आहे रामकृष्ण हरि संजय साळवी ( पिटसई कोंड)
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद
अप्रतीम रचना सुंदर गायन🙏
खुपच सुंदर आहे🙏🙏🙏❤❤❤
अप्रतिम काव्य रचना गुरूजी 👌 खुपच सुंदर
!! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏
Ram krishn hari ❤❤
अप्रतिम गीत रचना गुरुजी आणि पाजणे बुवांनी जबरदस्त गायले आहे
_1❤❤❤
❤
खूप छान आवाज पाजने माऊली.गुरुजींची लेखणी खूप छान.
खूप सुंदर शब्द रचना,सुंदर गायन.....गुरुजी छान.
असेच सुंदर अभंग आम्हाला पाठवा हि नम्र विनंती
खूप छान भजन आहे अप्रतिम 🙏🙏
सुंदर 🌹👌👌
हे भजन मला खुप खुप खुप आवडते जय जय राम कृषण हरी🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार. खूप सुंदर अभंग. अंतःकरण भरून आले .
एकदम झक्कास्सससस ❤❤
विठ्ठलाची सर्वच भजने सुंदर तर आहेतच आणि गायकांनी छानच गायली आहेत .😊
शक्ती चा बेबंद बादशहा श्री मारले गुरुजी आपल्या चरणी नतमस्तक
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
लेखन आणि गायल खूप छान 👌🏻👌🏻👌🏻 sir
👌🙏khop sudar ahe
वा खुप सुंदर मन हरपल ऐकता ऐकता, डोळ्या समोर पंढरपूर उभ राहिल, धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद 😂❤❤❤❤❤❤❤
Khup sunder man prasan zale❤
खुप खुप छान धन्यवाद माऊली
Guruji abhangache purn vakya lihun pathva khup chan abhang ahe.
मनाला वेड लावणार हे भक्ती गीत आहे
हरी ओम हरी विठ्ठल हरी ओम हरी विठ्ठल!!
मंत्रमुग्ध केले या गजराने😊
Ekch number 🎉🎉🎉
❤️❤️❤️❤️❤️❤️P खूप सुंदर आवडला khup❤️❤️
Kuhp sundar Dole panavale he git manala bhravun takale ,
Kup sunder
Khup ch Chan Rachna awaaj chal apratim
खूप खूप अभंग ऐकून मनाला खूप आनंद व समाधान वाटले
खूप छान भक्ती गीत आहे
खुपच।छान।गायले।दादा।
जय हरि
हृदयाला स्पर्श होणारे भजन आहे ते
Apratim rachna aani panjane buvancha aavaj ❤
ऐकून खूप छान वाटत आहे ❤❤🥰😀👏👌🙏
Shrihari नमस्कार हे एक उत्तम
एकूण उत्तर जोडा
श्री
एकूण खूप छान वाटतंय वाटत आहे
खुप छान अप्रतिम 🙏👍🏻👌💕💕❤🚩💕❤💕❤💕❤💕❤💕💕❤💕❤💕❤💕❤💕❤💕🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤very nice
Hj@@Miss.Patil1432oso😅
खूप सुंदर काव्य रचना भारदे (काका )👌🏻👍🏻
खुप सुंदर अभंग प्रकाश पांजने बुवा 🙏🙏🙏
सुंदर अभंग बरक
खुप छान पाजने बुवा भारदे गुरुजी
गीतरचना अप्रतिम,,,,, आणि पांजने बुवांचा आवाज म्हणजे नादब्रह्म
😅
फ
😊🙏🙏
@@erandenana l😘 t 😂😂😂😂
@@vrushbhtizare6976😊😊😊😊❤❤
अप्रतिम रचना खूप सुंदर 🙏🌹👌
Mast ❤
एकूण मन प्रसन्न झाले
गीत,फार, समाधान,कर्क, आहे