ह्या अंदाजमुळे मक्का कापूस कांदा ह्या पिकांना भावावर परिणाम होतात पाऊस काही येत नाही असो पण शेतकर्यांच नुकसान नाही होऊ म्हणून तुमचा अंदाज खूप कामा येतो
कांदा विकायला नेऊ नका दादा व्यवस्थित साठवणूक करा। भाव मिळाला की विका, इतर हवामान वाले शेतकरी हागवणीवर बसल असे भीतीदायक अंदाज देतात।त्यांना कोणीही काहीच बोलत नाही।
ह्या अंदाजमुळे मक्का कापूस कांदा ह्या पिकांना भावावर परिणाम होतात पाऊस काही येत नाही असो पण शेतकर्यांच नुकसान नाही होऊ म्हणून तुमचा अंदाज खूप कामा येतो
कोणत्याही भागात पाऊस कीवां गारपीट होऊ नये शेतकऱ्यांच खूप नुकसान होते
एक नंबर हवामान अंदाज भाऊ, ,❤❤
Nice information भाऊ साहेब
शिर्डी
जोरदार वारे वाहत आहेत
आज नाशिक ऊतर पश्चिम भागात दुपारी ढंग निघले होते आणि सकाळी धुके होते आता उतरे कडुन खुप थड वारे सुटले हाए
खूप छान माहिती दिलीत सर
मान्सून 2025 चा अंदाज लवकर सांगा किरण सर 😢😢😢
खुप खूप धन्यवाद किरण भाऊ
Khup chan kiran sir tumchya vidivochi vat pahat astot
गोव्यात ढगाळ वातावरण होत आहे
उत्तर महाराष्ट्र धुळे पूर्ण झाकल आहे आज
Sakalli akkalkot taluka halka pausa jala
पाऊस नकोच
थंडी पाहिजेल 😂
🙏 सर
धन्यवाद
मान्सून 2025 जानेवारी ते में हवामानाचा अंदाज सांगा आमच्याकडे एलायकी केळी आहे करमाळा वाशिंबे वादळाने ह्या पाच महिन्यात आहे का त्याचा अंदाज सांगा
Solapur mohal taluka padel ka
Kasegaon pandharpur हलका पाऊस पडत आहे
लातूर जिल्हा मध्ये पाऊस पडला नाही ढगाळ वातावरण तयार झाले होते आज 5वाजता थंडी कमीच आहे सर
paus mule khup nuksan hotai pahila pn jhalai ata ajun ala mhnje fkt shetkari ch nuksan ahe baki konach nahi 😢😢😢😢
धुळे शिंदखेडा पाऊस पडेल का शनिवार पर्यंत
बोहाळी ता पंढरपूर परिसरात 9 च्या दरम्यान अवकाळी पाऊस सर येऊन गेली
पलूस तालुका सांगली... सलग दुसऱ्या दिवशी दाट धुके
सर
Chadwad talukat ahe ka paus
किरण सर 2025 मध्ये पाऊस मान सांगा ना कसा राहील
😢😢
धाराशिव परंडा तालुका पाउस आहे का सर
नमस्कार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पण पाऊस पडेल का
Ho
नाही
27 ला शुक्रवारी थोडा होऊ शकतो
सर 2025 चा अंदाज जून पासून
पाऊस होत नाही.अवकाळी पाऊस आहे सांगण्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होत चालल्या
कांदा विकायला नेऊ नका दादा व्यवस्थित साठवणूक करा। भाव मिळाला की विका, इतर हवामान वाले शेतकरी हागवणीवर बसल असे भीतीदायक अंदाज देतात।त्यांना कोणीही काहीच बोलत नाही।