BJP आणि Congress मध्ये फरक काय?- Sujat Ambedkar l EP-1/2 l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 426

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 місяці тому +105

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच राहणार 🙏वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

    • @deepakkasabe9914
      @deepakkasabe9914 2 місяці тому +2

      हम सब एक हैं. संविधान जिंदाबाद. वंचित बहुजन आघाडी देश समानता प्रस्तापित करतोय.

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 2 місяці тому +68

    युवा नेते सुजात दादा आंबेडकर अस्सल आंबेडकरी बाणा💪

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 2 місяці тому

      माझा शेमना ह्याच्या पेक्षा चांगला दिसतो😂😂😂...आंबेडकरांचा वंशज शोभत नाही

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 2 місяці тому +23

    रोखठोक विश्लेषण सुजात दादा आंबेडकर काही होऊ द्या पण आम्ही वंचित बहुजन आघाडी लाच कधीच सोडणार नाही

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 місяці тому +45

    वंचिताना न्याय फक्त वंचित बहुजन आघाडी च देऊ शकते हे पुन्हा सिद्ध झाले.

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 2 місяці тому +32

    सुजित दादा आंबेडकरांनी जो प्रश्न उपस्थित केला पंकजा ताईला नऊ मतदान कुठून आले हे पत्रकारांनी पुन्हा प्रश्न का विचारला नाही नऊ मतांचा फरक पत्रकारांनी जाहीर करून दाखवा आम्हाला

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 місяці тому +20

    सुजात दादा विधान सभेला योग्य अस प्लॅनिंग करा sujat दादा एक होणार आणि दमदार VBA नेतृत्व शुभेच्या दादा जय भीम 🙏🙏

  • @dayanandkamble9414
    @dayanandkamble9414 2 місяці тому +74

    व्वा सुंदर विश्लेषण केले वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नमोबुध्दाय सप्रेम जय भीम

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 місяці тому +45

    सुजात दादा अजून बाबसाहेब आंबेडकर यांच्या काही डिग्री घ्या आणि सर्व समाजाला उच्च शिक्षण कसे घ्यावे याची एक प्रत्येक जिल्ह्यात फळी उबी करा त्याची प्रत्येक विद्यार्थी त्यासोबत जोडला गेला पाहिजे

  • @prashantm7587
    @prashantm7587 Місяць тому +2

    आंबेडकर चळवळीचे भावी युवा नेतृत्व "सुजातभाऊ आंबेडकर" 💪💪💪💪💪

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 2 місяці тому +1

    सुजित दादा ,एकही शीट आली नाही तरी चालेल, पण स्वाभिमान सोडायचे नाही, आपल्याला कळकळीची विनंती.

  • @jeevandhandar9537
    @jeevandhandar9537 2 місяці тому +13

    सुजात भाऊ संसद मधे जा. प्रश्न मांडा व सोडविण्याचा प्रयत्न करा. निर्णय क्षमता , लवचिकता निर्माण करा. भविष्यातील राजकारणाला सुभेच्छा.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 місяці тому +33

    योग्य वेळी योग्य भूमिका घेवून सुजात दादा मत मांडत आहेत वा दादा वा

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 2 місяці тому

      Rss tumchya vadilache sasre aahe , , va tumache mamgot , ajol aahe ,

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 2 місяці тому +1

    खुप छान सर धडक बेधडक मुलाखत अभ्यासू व्यक्तिमत्व आजच्या युगंचे युवराज आदरणीय सुजात आंबेडकर साहेब आहेत 75वर्ष पासुन समाजाला न्याय देण्याचे काम फक्त Dr बाबासाहेब आंबेडकर घराणेच देऊ शकते बाकीच्या नेत्यांना व घरण्यांना फक्त घराणेशाही पाहिजे नातेवाईक पाहिजे पण Dr बाबासाहेब आंबेडकर घरान्यानी खुप मोठा त्याग करून स्वतःला समाजाला अर्पण करून घेतले खुप खुप धन्यवाद आदरणीय सुजात आंबेडकर साहेब

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 4 дні тому

    आम्ही सदैव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sukoon_say
    @sukoon_say 2 місяці тому +9

    अभिमान वाटतो या मुलाचा, वयाच्या तुलनेत किती प्रगल्भता, विनम्रता, साधेपणा आहे. याचे भविष्य फार उज्वल आहे.

    • @YashShinde-md9ie
      @YashShinde-md9ie 2 місяці тому

      बघूनच कळतंय काय लायकी आहे ह्याची😂😂😂...ह्याच्या बापप्रमाने हा पण वंचित राहणार😂😂😂

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 місяці тому +69

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

    • @rajendraghag3038
      @rajendraghag3038 2 місяці тому

      Vanchit magcha election madhe basle

    • @deepu-s7m
      @deepu-s7m 2 місяці тому +3

      5 tari yetil ka bag B team

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 2 місяці тому

      ​@@deepu-s7m rss mamgot , ajol aahe , nakali rss varacha rag , mamala kadhi koni bhandatka

    • @shinderahul287
      @shinderahul287 2 місяці тому +2

      ​@@deepu-s7m सगळ्यांची वाजवून येणार 😂

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev 2 місяці тому

      तूझ्या आईचा भोसादा पूर्ण मुलाखत बघ​@@deepu-s7m

  • @Party_Line
    @Party_Line 2 місяці тому +6

    साहेब आपले प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत, आपले प्रश्न आणि आवाज विधानसभेत, लोकसभेत पोहोचले पाहिजेत.
    #Always_With_You ♥️

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 2 місяці тому +16

    फक्त #वंचित_बहुजन_आघाडी...#जयभीम🔥💪

  • @arjunujgare4429
    @arjunujgare4429 2 місяці тому +21

    खरं आहे ,सूजात भाऊ तूमचं .अर्जून उजगरे बीड

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 2 місяці тому +5

    एकमेव सक्षम यूवा नेतृत्व सूजात दादा आंबेडकर 💪🏻✊🏻✌🏻

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 2 місяці тому +42

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🔥✌️

  • @chandrakantjadhav270
    @chandrakantjadhav270 2 місяці тому +5

    a young leader. we are proud of sujat ambedkar. we must encourage young generation who follow the path of babasaheb ambedkar.
    jaybhim namobuddhay

  • @mangeshnarwade7440
    @mangeshnarwade7440 2 місяці тому +7

    सक्षम स्वाभिमानी युवा नेतृत्व सुजाता दादा आंबेडकर साहेब

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 2 місяці тому +54

    सुजात दादा येणारे विधानसभा लढवून आमदार झाले पाहिजे

    • @konkan145
      @konkan145 2 місяці тому +7

      😂😂😂😂😂😂😂

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 2 місяці тому +3

      ​@@konkan145 घरातलं बघ लोकांचा गु वाकून नको खाऊ

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 місяці тому

      @@sagarrandive5516 झिपरं

    • @BKMH11
      @BKMH11 Місяць тому

      खासदार नको का?????

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Місяць тому

      @@BKMH11 ग्रामपंचायत सदस्य होऊ दे त्याला अगोदर 😀😀😀😀😀😀😀

  • @mohanjoshi2318
    @mohanjoshi2318 2 місяці тому +12

    श्रद्धेय सुजात दादा अंगार आहे ।
    बाकी सगळे भंगार आहे ।
    युवा नेते श्रद्धेय सुजातदादा भावी मुख्यमंत्री ।

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 місяці тому

      हाड ये हाड 😀😀😀😁😀😁😀

    • @mohanjoshi2318
      @mohanjoshi2318 Місяць тому

      @@VishawasTripure विश्वास दादा मा वाल्या कंमेंट ले १२ झनाण लाईक केलं अन तुमी हाड ये हाड करता.थांबा ता वाल नाव श्रद्धेय सुजात दादा चे बाप श्रद्धेय बालासाहेब ले सांगतो.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 місяці тому +16

    दादा वेळ घालवू नका विधानं सभेत आपण प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढा एकदा असे करने अपेक्षित आहे

  • @vilastelang4004
    @vilastelang4004 2 місяці тому +5

    Tremendous inspirational analysis.Only V.B.A.

  • @sagardupate4102
    @sagardupate4102 2 місяці тому +11

    मस्त विश्लेषण आणि भाषा
    आमचे FUTURE सुजात ambedkar
    जय भीम

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 2 місяці тому +7

    ❤ सुजात दादा आंबेडकर❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhaiyasahebranjave1597
    @bhaiyasahebranjave1597 2 місяці тому +10

    वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कायम काम करत आहे

    • @mxmfood841
      @mxmfood841 2 місяці тому

      महार लोकांचे संघटन आहे ते

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 2 місяці тому

      बौद्ध अहो लवड्या ​@@mxmfood841

  • @spidergaming3897
    @spidergaming3897 2 місяці тому +17

    खुप छान सुंदर विश्लेषण दादा

  • @SunitiSisale
    @SunitiSisale 2 місяці тому

    खूप छान बेटा. भावी सक्षम नेतृत्व 👍👍👍💐💐💐

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 2 місяці тому

    अतिशय सुंदर विषलेशन केले सुजात दादा वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 місяці тому +32

    सुजाता अंबेडकर दादा महाराष्ट्राचे भविष्य आहे

    • @jaydevpatil4699
      @jaydevpatil4699 2 місяці тому +9

      सुजाता काय लिहलंयस 😂

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 2 місяці тому

      ​@@jaydevpatil4699पाटील निजामशाही च्या बाजूने होते

    • @vivekm7971
      @vivekm7971 2 місяці тому +2

      😂😂😂

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 місяці тому

      @@vivekm7971 हिला साडी घाला 😀😀😀😀😀😀

    • @subhashmore6949
      @subhashmore6949 2 місяці тому +1

      😂😂

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 2 місяці тому +3

    अप्रतिम राजकीय विश्लेषण.

  • @milindg.kamble2018
    @milindg.kamble2018 2 місяці тому +21

    अभ्यासु व्यक्तीमहत्व म्हणजेच सुजात दादा आंबेडकर.......

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 місяці тому +22

    रोखठोक आणि सुस्पष्ट भूमिका

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 2 місяці тому +7

    अभ्यासू आणि रोखठोक दादा

  • @yashwantbhivsane3417
    @yashwantbhivsane3417 2 місяці тому +5

    सुजात दादा की जय हो

  • @sushmapawar3637
    @sushmapawar3637 2 місяці тому

    सुजात दादा आतिशय उत्तम जागृति आनुभव आलेले विचार मांडत आहात!धन्यवाद।

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 2 місяці тому +6

    This is TIGER of VBA 👌👍

  • @deepakkasabe9914
    @deepakkasabe9914 2 місяці тому

    V̤b̤a̤ झिंदाबाद.वंचित बहुजन आघाडी देश जति भेदतुन् बाहेर काढेल,सर्वांना समानता प्रस्तापित करेल.

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 2 місяці тому +10

    खूब प्रभावी मुलाखत सुजात दादा...

  • @dhananjaikhobragade8527
    @dhananjaikhobragade8527 2 місяці тому

    दादा माझ्या मते आंबेडकरी समाज आज दिशाहीन झाला आहे. या सर्व समाजाला दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना आज त्यांना ताकद देणे महत्वाचे आहे. हा समाज एकसंघ केला तर भल्या भल्यांना घाम फोडणारे आहे.. त्यांना फक्त दिशा द्या आणि ‌एकसंघ करा.

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar 2 місяці тому

    सुजाता दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @missionorganicindia4008
    @missionorganicindia4008 2 місяці тому +6

    सुजात भाई ने फाड डाला 🔥

  • @shivamkamble2598
    @shivamkamble2598 2 місяці тому +5

    Only VBA ❤️🎉🌹👍

  • @Ashokkashiwale
    @Ashokkashiwale 2 місяці тому +1

    सुजात दादा खरोखर आमचं वंचित, उपेक्षित, दुर्बल घटकातील भविष्य आहे

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 2 місяці тому +16

    सुजात दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vishaldandekar6081
    @vishaldandekar6081 2 місяці тому

    आमच कुटुंब, फक्त vbaच्या सोबत आहोत आणि राहणार

  • @sachindabhade9187
    @sachindabhade9187 2 місяці тому +6

    बाळासाहेब जिंदाबाद vbaजिंदाबाद भिक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची सुजात दादा जिंदाबाद

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 2 місяці тому +1

    I found the future of वंचित बहुजन आघाडी

  • @AnilWahane-y1y
    @AnilWahane-y1y 2 місяці тому

    सउजआतनए योग्य विश्लेषण केले आहे.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.

  • @VaibhavSableVlogs
    @VaibhavSableVlogs 2 місяці тому

    फक्त ( वंचित बहुजन आघाडी ) 😎👑💪✊✊🇹🇩🇹🇩🇹🇩🇹🇩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 2 місяці тому +1

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar💪💪💪

  • @RAJ125rv
    @RAJ125rv 2 місяці тому +10

    जयभीम!सुजातदादा. छान बोलता व उत्तम विश्लेषण करता. फक्त केश भुषा तितकी नीटनेटकी केली, तर उत्तम शारीरिक व्यक्तीमत्व दिसेल. असो...

  • @sameergudekar7519
    @sameergudekar7519 2 місяці тому

    जय वंचित बहुजन आघाडी ❤

  • @DineshTambe-uo3io
    @DineshTambe-uo3io 2 місяці тому +6

    Namobudhay jaybhim Jaysanvidhan sujat sir

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 2 місяці тому +6

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤

  • @sandiptelang2694
    @sandiptelang2694 2 місяці тому +12

    सुजात दादा एक अभ्यासू वेक्तिमत्व, भावी आंबेडकरी writes.

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 2 місяці тому

    कोन त्या ही परिस्थितीमध्ये सुजात दादा आमदार झालापाहिजे हि महाराष्ट्रातील जनतेची इछा आहे

  • @sunilshinde9413
    @sunilshinde9413 2 місяці тому

    सुजात दादा खुपच छान बोललात वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @Kunal-babara0
    @Kunal-babara0 2 місяці тому +20

    सुजात भाई ने मूर्तिजापूर किंव्हा दर्यापूर मध्ये आमदारकी ला उभे राहावे..

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 2 місяці тому

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर इतर कोणत्याही राजकीय पक्ष पार्टी ला मतदान करण्यापेक्षा बाळासाहेब आंबेडकर देतील त्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे.

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode6528 2 місяці тому +9

    जय भीम जय vba 🙏

  • @gopinathpawar7442
    @gopinathpawar7442 2 місяці тому

    आंबेडकर करी विचारधारा रक्ताकात आहे आंबेडकरी बाणा नाद करायचा नाही जय भिम जय संविधान जय शिव शाहू फुले आंबेडकर

  • @ninadsable6726
    @ninadsable6726 2 місяці тому

    Sujat siranchi Buddhimatta Ambedkar Gharanyala shobhnari aahe ❤

  • @surajpawar4221
    @surajpawar4221 2 місяці тому

    Sujat dada smarter than other political children & we fully support him..👍👍

  • @krishnashinde5527
    @krishnashinde5527 2 місяці тому +10

    Youth icon sujat dada✌️

  • @pr.sonawane3428
    @pr.sonawane3428 2 місяці тому

    सुजातजी,नव्या दमाने आणि उमेदीने विधानसभा लढवूया.
    परिवर्तन लढाई साठी.

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 2 місяці тому +7

    खुपच छान.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 2 місяці тому +1

    भावी आमदार सुजातदादा आंबेडकरजी 💪💪💪💪💪

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 місяці тому +1

    Young leadership ❤❤sujat dada❤

  • @vikasUttam8890
    @vikasUttam8890 2 місяці тому

    Bilkul sahi..,Sujat Ambedkar 👏👏👏

  • @jagjivansatdive8626
    @jagjivansatdive8626 2 місяці тому +8

    अतिशय अभ्यासू आणि युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 2 місяці тому +1

    आंबेडकरी आणी वो बी सी चे मोठे नेत्यांनी प्रस्तापीत मिडियाला आपली मुलाखात देऊ नाही, तर आशाच छोट्या छोट्या पत्रकारांला व यु टुप वर आपल्या मुलाखाती देवात.

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 2 місяці тому +3

    Youth icon Sujat Dada 💙🔥✨

  • @kapilwaghmare2524
    @kapilwaghmare2524 2 місяці тому

    sujat ambekar have that potential to climb on big mountains in politics great man 🙂

  • @Rutik12391
    @Rutik12391 2 місяці тому +4

    Only vba

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 2 місяці тому +6

    वंचित बहुजन आघाडी हाच फुले शाहू आंबेडकर वादी राजकीय पक्ष आहे

  • @amolkhandare6459
    @amolkhandare6459 2 місяці тому

    जय भिम वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 2 місяці тому +2

    B team आणि जिंकून आल्यावर विकासनिधी साठी सत्तेत सहभागी होणे वेगळे. आपण भाजप जिंकायला मदत करतात म्हणून B team संबोधले जाते.

  • @santoshshelke4631
    @santoshshelke4631 2 місяці тому

    Namo Buddhay Jai Bhim Sir

  • @suniljadhav7743
    @suniljadhav7743 2 місяці тому +10

    Vba!

  • @GorakhKhernar
    @GorakhKhernar 2 місяці тому

    सर्व सर्व बहुजनांचा दादा सुजात दादा क्रांतिकारी जय भीम

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 2 місяці тому +1

    VBA only ambedkar saheb

  • @Brand1212K
    @Brand1212K 2 місяці тому +7

    माझ वैयक्तिक मत आहे सुजात दादा ओबीसी हा कधी आंबेडकर राजकरण माणत नाही एक गरीब मराठा वंचित ला मतदान करु शकतो पण ओबीसी हा समाज 90% RSS चे काम करतो त्यामुळे वंचित ने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून काय उपयोग झाला नाही ग्राउंड लेव चा अभ्यास करवा

    • @rohangaderao95
      @rohangaderao95 2 місяці тому +2

      बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी साठी राजीनामा दिला होता कोण काय करेल या साठी किंवा ह्या अपेक्षासाठी आंबेडकरी चळवळ आंबेडकरी विचार काम करत नाही

    • @jaypalprakashawchar6517
      @jaypalprakashawchar6517 2 місяці тому

      👌👌👌

    • @kadutribhuvan3924
      @kadutribhuvan3924 2 місяці тому

      सत्य परिस्थिती आहे

    • @arunvibhute7632
      @arunvibhute7632 2 місяці тому +1

      Obc .. Maratha dogehi kadhich Ambedkari Vicharana Sath denar nahit.. Tyachya madhye bhayanak Jatiy dwesh bharla aahe...fakt boudhancha Vichar kara.. Grampanchyat te Khasdarki paryant Aaghadi karun sattemadhye Sahbhagi whave.Eterancha Vichar sodun dya.

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 2 місяці тому

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो💜💪💪💪

  • @parimalsondawale1465
    @parimalsondawale1465 2 місяці тому +2

    कटींग करा साहेब.बाबासाहेंबांचे पनतु आहात आपन

    • @rohangaderao95
      @rohangaderao95 2 місяці тому +1

      त्यांनीच व्यक्तीस्वातंत्र्य दिलं आहे

    • @girishwankhede2882
      @girishwankhede2882 2 місяці тому +1

      तुमचे वंशज पूर्वी जे होते ,जे परिधान करीत होते , जे काम करीत होते , जे व्यवसाय करीत होते तेच तुम्ही आज करता का ???
      तुम्हाला ही परिवर्तन घडवून आणण्याची मुभा स्वतंत्र आहे आणि आंबेडकर आणि आंबेडकरी कुटुंबातील सदस्यांना ही परिवर्तन घडवून आणण्याची स्वतंत्र आहे

  • @topmarathi4198
    @topmarathi4198 2 місяці тому +3

    Only Sujat Bhaiyya 🔥🎉

  • @sangeetakharat7238
    @sangeetakharat7238 2 місяці тому

    Wao khup chan prashan vicharat aahet he patrakaar What,s good name these person ani sujat sir pan chan answer kartat ahet

  • @rekhaawachar4611
    @rekhaawachar4611 2 місяці тому +5

    Only VBA ✊

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 2 місяці тому +5

    ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉

  • @MahadevMaske-s9i
    @MahadevMaske-s9i 2 місяці тому

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई
    आता समाज यांच्यासोबत राहणार नाही

  • @sachinkankal1169
    @sachinkankal1169 2 місяці тому +1

    निवडून न येणारे जरी उमेदवार असेल तरी चालेल पण

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 2 місяці тому +1

    खूप छान माहिती

  • @sumedhachare6007
    @sumedhachare6007 2 місяці тому +1

    Khup chhan visleshan

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 2 місяці тому +1

    Really intelectual Debate 👍❤❤👌💙👌

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 2 місяці тому +3

    Great Interview

  • @adeshsalvi1631
    @adeshsalvi1631 2 місяці тому

    विचाराचे वारसदार सुजात दादा आंबेडकर ❤👏👌