पिनुभाऊ, अर्चनाताई , खूपच छान,पिनुभाऊ एकपट आणी अचनाताई, दुप्पट बाबुराव दादा, हे एकाच माळेचे आणि ओवायला नाही कुणी अशी या दोघांची गत झालेली आहे, मधुकर कुटे कॉमेडी, एकदम जबरदस्त तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचून कठेना, खूप छान, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅❤❤❤😂😢😮😮
मधूभाऊ प्रयत्न करून हि तुमचा एक हिडीओ दिसतं नाही,तो परत अपलोड करता का? तो म्हणजे गजरा बाई व बाबुरावचा मला फ्रीज हवा.गजरा बाई कुठे तरी पडक्या वाड्यात रानी गुलाबी कलरची साडी नेसलेली आहेत.पिलीज तर परत तो हिडिओ दाखवता का?@@MadhukarKuteComedy
मधुकर कुटे साहेब तुम्ही नेहमी च टिप्पणी बंद करून ठेवतात आता बंद नाही केली का बरे जुने विडीओ नव्याने टाकतात तसं तर मला बाबुराव पिनु अर्चना मधुकर कुटे तुम्ही सर्वजण खुप आवडतात ❤
पिनुभाऊ, अर्चनाताई , खूपच छान,पिनुभाऊ एकपट आणी अचनाताई, दुप्पट बाबुराव दादा, हे एकाच माळेचे आणि ओवायला नाही कुणी अशी या दोघांची गत झालेली आहे, मधुकर कुटे कॉमेडी, एकदम जबरदस्त तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचून कठेना, खूप छान, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅❤❤❤😂😢😮😮
8:24
@@shripadkulkarni6170 धन्यवाद शुभ बुधवार, शुभ दुपार,आज, विनायक चतुर्थी निमित्त आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ, आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो,🙏👍👏🚩🚩🚩
Archana ❤ lovely ❤
सर्व कलाकारांचा खूप छान अभिनय
बराच जुना विडीओ आहे हा जुने विडीओ पुन्हा पुन्हा नव्या ने टाकतात आम्ही पहिले च ते बघितलेले असतात 😅😅😅
Archana ❤
छान काॅमेडी मी नेहमी पाहतो, ग्रामीण भाषा, लाघवी स्वभाव, पिन, व अर्ची बाबुराव हे छान शो रंगवतात.
❤ archana ❤ so cute 😢
गड वाडी दगडवाडी चा कलाकार रामदास बोराडे भाऊ कावनाई खाऊ नये 6:40 तुमच्या टीम मध्ये घेशील का यांना या कलाकाराला बुट्टा आहे
9823830510 या नंबर वर त्यांचा फोटो अन नं पाठवा
मधूभाऊ प्रयत्न करून हि तुमचा एक हिडीओ दिसतं नाही,तो परत अपलोड करता का?
तो म्हणजे गजरा बाई व बाबुरावचा मला फ्रीज हवा.गजरा बाई कुठे तरी पडक्या वाड्यात रानी गुलाबी कलरची साडी नेसलेली आहेत.पिलीज तर परत तो हिडिओ दाखवता का?@@MadhukarKuteComedy
Ati Sundar pinu bhau ❤
Sundar 😊😊😊
Gajrabai ani shirpatrav baburao apiso kara ❤❤❤
Archana ❤ lovely pic
Zabardast 🙏👍🙏👍👍
😂😂😂😂
सदर हिडीओ या पहिल्या पाहिला आहे.
😅😅
Hi pinu bhau❤❤❤
June video parat parat taktay 😂 navin video sample ka ooo...??
Repeat part nka upload karat jau zalay ha ekda
छान काॅमेडी
मधुकर कुटे साहेब तुम्ही नेहमी च टिप्पणी बंद करून ठेवतात आता बंद नाही केली का बरे जुने विडीओ नव्याने टाकतात तसं तर मला बाबुराव पिनु अर्चना मधुकर कुटे तुम्ही सर्वजण खुप आवडतात ❤
मी अवरजून पाहतो खुप चांगली सिरीयल
आम्ही नगर कर हा हा हा हा (अहिल्या नगर कर हा हा हा हा हा हा ) अर्चना चे नाव काय आहे या नटी चे.......
❤
जुनाचं व्हिडिओ आहे हा....
पहिले पण पाहिलेला आहे...
जुने व्हिडिओ पुन्हा-पुन्हा अपलोड का करत आहेत.?
मधूभाऊ_- कामावरून घरी आल्यावर पिनूभाऊ तुंगार व्हीडीओ लावला सगळा कंटाळा थकवा विचार दूर . अधिक शहनशहा बाबूराव आणि अर्चना दिड वर्षांपासूनचे टॉनिक
श्रीपतराव आणी बाबुराव शिवाय मजाच नाही