व आपल्या पुढील व्हिडिओ ची आम्ही वाट पहात आहोत इतर ही नाथांच्या दुर्मिळ ठिकाणचे दर्शन आपल्यामुळे नक्की घडेल...🙏जय हरी ,ज्ञानोबा माऊली तुकारम 🙏आळंदीला आल्यावर अवश्य भेटा....🚩🚩
खरंच हे कानिफ नाथांचे मंदिर,सर्व नाथ भक्तापर्यंत माहीत व्हायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी इतर क्षेत्रासारखे प्रसिद्ध व्हायला पाहिजे, ओम् नमो आदेश,एक नाथ भक्त
Sundar mahiti.sudar dharmik sthal.mitra konitari mitra barobar ghet jane.(prasangi javal konitari asave.jar mitra nahi milala tar sthanik vyakti barobar asavi)
भाऊ तुम्ही हा सदर व्हिडिओ खूप छान बनविला आहे त्याबद्दल खूप आभार 🙏🚩 फक्त एक विनंती आहे की सदर ठिकाणचा संपूर्ण पत्ता हा डिस्क्रिप्शन मध्ये देत रहा. त्यामुळे पत्ता स्पष्ट होतो. आभारी आहे. आदेश 🚩
मित्र नमस्कार, आपला व्हिडिओ व हिंदू धार्मिक स्थळांचे चित्रीकरण सुंदर आहे. पण पहील्या टेकडी वरील कानीफनाथ मंदीरात बाहेरच्या बाजुला हिरवे छोटे झेंडे त्या ठिकाणी कशासाठी या बद्दल खर्डा रहीवासी काय म्हणतात याची माहिती घेतली असती तर बरे झाले असते. आमी सर्वात महत्त्वाचे दुस-या टेकडी वरील मंदीर दाखवताना आपण प्रेक्षकांना हे ताजमहालच आहे असे सुचवले. तर मित्रा ताजमहाल हे मुस्लिमांचे थडगे आहे. म्हणुन हिंदु देवतेला या उपमा देऊ नका. बाकी तुमचा व्हिडिओ निश्चित चांगला आहे.
Bharat madhe nav nathanchya prateki 2 samadhya ahett. Machindranath Maharashtra and madhya pradesh, gorakhnath Maharashtra and Kashmir, gahininath 2 in Maharashtra 1 in beed 2nd in gagangad gaganbawda kolhapur and other's. Thnx you If possible tyachye darshan dakhwa!! Thnx you 🙏
Navnath lokan fude yenachya kalawadhi 2nd century pasun 9th century paryant ahe bahutek Jevha 9th century madhe jevha M. Gajanvi ne bharatchya pashchim bhagat Halle karayla suruwat Keli tevha navnath ni aplya shishyana adesh dile ki majhi samadhi muslim pramane bandha means dafan karun dhadge !! Koni Halle karu naye mhanun! I think so!
व आपल्या पुढील व्हिडिओ ची आम्ही वाट पहात आहोत इतर ही नाथांच्या दुर्मिळ ठिकाणचे दर्शन आपल्यामुळे नक्की घडेल...🙏जय हरी ,ज्ञानोबा माऊली तुकारम 🙏आळंदीला आल्यावर अवश्य भेटा....🚩🚩
धन्यवाद माऊली 🤗
खरंच हे कानिफ नाथांचे मंदिर,सर्व नाथ भक्तापर्यंत माहीत व्हायला पाहिजे, आणि त्या ठिकाणी इतर क्षेत्रासारखे प्रसिद्ध व्हायला पाहिजे, ओम् नमो आदेश,एक नाथ भक्त
Thank you
व आपल्याला पाहून आनंद ही वाटला जय हरी आदेश अलख निरंजन जय कानिफनाथ महाराज...🙏🙏🔱🔱🌺🌺🚩🚩
खुप छान माहिती दिली त्या बदल खुप खुप aabhar🙏🙏🚩
Thank you
🙏ओम कानिफनाय नमः 🙏⚘️🪻🌷🌼🌻🌺🌹🏵🪷💮🌸🍇🍈🍊🍋🍌🍍🥭🍎🍏🍐🍑🍒🍓🥕🥑🥥🫒🍅🥝🫐🌽
सुंदर माहिती व स्थळ पाहायला मिळाले माऊली...👍👌👌
धन्यवाद माऊली 😊
आम्ही गेलेलो आहे खूप सुंदर आहे
👍👌
Very nice information..... Jay knafinath 🚩🙏
👍
खुपचं छान दर्शन मिळाल धन्यवाद 🙏
😊🎊❤️
खुपछानहाये
Thanks 👍
अतीशय छान सर नमस्कार
Thank you !
धन्यवाद अतिशय चांगली माहिती दिलीत
जय हो 👌🙏
Jai Shri kanif नाथ maharaj ki jai🌹🙏
जय kanifnath 🐅
छान विडिओ आहे 😊
Thank you
खुपच छान मंदिर
Background Music🎶 Mast
Thank you for watching 🥰
ॐ चैतन्य काणीफनाथ अलख निरंजन आदेश बोला बाबा आदेश 🚩🙏🚩
जय हो बाबा
एक नंबर भावा आंम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
Very nice superb 👍
God bless you
Thank you 😊🎊
कानिफनाथ मंदिर दर्शन !
Apratim. Khoop. Sundar
Thanks 👍
Khup bhari bhau
Thanks 👌
भगवा झेडा लावा
खुप छान माहीती दिली त्याबदल धन्यवाद
खूप खुप धन्यवाद साहेब 😊
Jay kanifnath maharaj ki jay
जय kanifnath
मित्रा सलाम तुझ्या कार्याला
धन्यवाद ❣️🙏
मस्त व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
खूप खूप धन्यवाद साहेब 👌😊
Bhau aaple dharmachi jankari dena avashyak hai 🙏🙏🚩😘💯🕉️
नक्कीच 🙏👌❣️
💮ओम चैतन्य कानिफनाथ नमः 💮🙏
दादा मंदिर कुठे आहे..
अलख निरंजन 🙏💐🙏💐
आदेश 🙏
बहोत बढिया
Thank you 👍
विदर्भात पण आहे चैतन्य श्री कानिफनाथ मंदिर
कुठ आहे, कोणते गाव
Adesh 🙏🙏🙏👍
Thank you 👍
Keep Rolling 👍
Thanks saheb 🥰
I hve been to Samadhi mandir of Shrinath Kanifa in Madhi
Yes please visit 👌
खूप खूप छान ठिकाण दाखवले. जपून v करा v स्वतःची काळजी घ्या भाऊ..धन्यवाद 🎉
धन्यवाद 👍
🙏आदेश 🙏
आदेश 🙏
Dada khup chhan.
Pan music denger aahe.
Thanks 👌😀
ओम नमो आदेश
आदेश
Alkh niranjan
Jay kanifnath
Jay kanifnath
Very nice video
🙏❤️👌
Sundar mahiti.sudar dharmik sthal.mitra konitari mitra barobar ghet jane.(prasangi javal konitari asave.jar mitra nahi milala tar sthanik vyakti barobar asavi)
Ho
Aami tumchya pudchya video chi vat phat aahot ghari bsun kanif natache Darshan zale nsib
खूप खूप धन्यवाद 👌
🙏🙏🍁🌻🌻🍁🙏🙏
धन्यवाद
खूप छान आम्ही नवूनाथ सिरीयल बघतो तू कुठला आहे दादा दमेदम भरला आहे
जय हो 👌
इथे हिरवे झेंडे का ? श्री क्षेत्र मठी पाथर्डी आणि सासवड दिवे घाटातील श्री कानिफनाथ मंदिर येथे केशरी झेंडे आणि समाधीवर केशरी चादर असते.
माहीत नाही
🙏🙏🙏🙏
🙏
तेथिल निळ्या झेंड्याचा काय प्रकार आहे.
या ठिकाणी सर्व धर्माचे लोक दर्शन घेऊन जातात
छान
Thanks 👌🙏🌼
Shri Gagangiri maharaj hea gahininath che avatar ahe asa ullek tyancha pustakat ahe.
Mast
धन्यवाद साहेब 👍
कस यायचं इथे मुंबई वरून यायचं झालं तर plz सांगा
प्राथम अहमदनगर या, तिथून जामखेड ला या, जामखेड वरुण 25 km
🙏🙏
🙏😊
🙏 आदेश 🙏
जय हो 👌
कानीफनाथ संजीवन समाधी मढी येथे आहे
हो , खर्डा येथे दुसर आहे
भाऊ तुम्ही हा सदर व्हिडिओ खूप छान बनविला आहे त्याबद्दल खूप आभार 🙏🚩
फक्त एक विनंती आहे की सदर ठिकाणचा संपूर्ण पत्ता हा डिस्क्रिप्शन मध्ये देत रहा. त्यामुळे पत्ता स्पष्ट होतो.
आभारी आहे.
आदेश 🚩
🙏😊 धन्यवाद
बोफघाट सासवड जवळ पण कानिफनाथ मंदिर आहे 🚩🔱 ॐ
🚩ॐ सद्गुरू चैतन्य कानिफनाथाय नमः 🚩
नक्की बघू 👍🙏😊👌
मित्रा कानिफनाथ महाराजांची समाधी मढी येथे आहे का खर्डा येथे आहे
Madhi la pan aahe, kharda येथे kanhoba aahe
अशीच माहितीचे व्हिडिओ देत रहा ...... मास्टर साहेब
नक्की अशी प्रेक्षणीय स्थळे आपणास बघायला मिळेल
मित्र नमस्कार, आपला व्हिडिओ व हिंदू धार्मिक स्थळांचे चित्रीकरण सुंदर आहे. पण पहील्या टेकडी वरील कानीफनाथ मंदीरात बाहेरच्या बाजुला हिरवे छोटे झेंडे त्या ठिकाणी कशासाठी या बद्दल खर्डा रहीवासी काय म्हणतात याची माहिती घेतली असती तर बरे झाले असते.
आमी सर्वात महत्त्वाचे दुस-या टेकडी वरील मंदीर दाखवताना आपण प्रेक्षकांना हे ताजमहालच आहे असे सुचवले. तर मित्रा ताजमहाल हे मुस्लिमांचे थडगे आहे. म्हणुन हिंदु देवतेला या उपमा देऊ नका. बाकी तुमचा व्हिडिओ निश्चित चांगला आहे.
Thanks
इथे हीरवा ध्वज कसा
सर्व धर्माचे लोक दर्शन घ्यायला येतात ईथे
🚩🌷🙏🏻👌🏻🌷🚩👍
👌🙏
Bharat madhe nav nathanchya prateki 2 samadhya ahett.
Machindranath Maharashtra and madhya pradesh, gorakhnath Maharashtra and Kashmir, gahininath 2 in Maharashtra 1 in beed 2nd in gagangad gaganbawda kolhapur and other's. Thnx you
If possible tyachye darshan dakhwa!! Thnx you 🙏
Thanks 😊
Pratek mandirat pujari nemle pahije ..🚩🚩🚩🚩
जय हो 👌
अनाळा ता परांडा.या ठिकाणी same असच कानिफनाथांच फार जून मंदिर आहे पांढर माळावर च
तेथे देखील भेट घेऊ 😊
@@ShailendraManatkar हो नक्कीच 👍👍
जवखेडे खालसा तालुका पाथर्डी येथे देखील कानिफनाथांचे मंदिर आहे,
अवश्य भेट द्या,,
अलख निरंजन आदेश
जय हो 👌
कुठे आहे हे खर्डा
अहमदनगर जिल्हा, जामखेड तालुक्यात
सर आज एकटेच गेले राव 🤓
काही ठिकाणी एकटाच जातो 😀
हे दर्गा आहे की काय आस वाटतंय
सगळ हिरव करून टाकलय
Thanks
Bhau background music Ashi nako hi kahi saspence storyi nahi
Madhi aahe ka
हे खर्डा येथील kanifnath मंदिर आहे
भगवे झेंडे लावा गावातल्या लोकांना प्लीज सांगा 🙏
सर्व धर्माचे लोक येतात दर्शन घ्यायला
Mander ahe na मंग हिरवे झेंडे कशाला.
सर्व धर्माचे लोक दर्शन घ्यायला येतात
Hirve zhende kada bhagave lava
सर्व धर्माचे लोक येथे दर्शन घेऊन जातात
पुर्ण ऍड्रेस द्या
अहमदनगर जिल्हा, तालुका जामखेड, खर्डा
Navnath lokan fude yenachya kalawadhi 2nd century pasun 9th century paryant ahe bahutek
Jevha 9th century madhe jevha M. Gajanvi ne bharatchya pashchim bhagat Halle karayla suruwat Keli tevha navnath ni aplya shishyana adesh dile ki majhi samadhi muslim pramane bandha means dafan karun dhadge !! Koni Halle karu naye mhanun! I think so!
आमचं गाव आहे
हो का
सनातन धर्माचा झेंडा रोवला गेला पाहिजे
पुलिस, विडीओ, वाट, पाहत, आहोत, आने, आशेच ठिकान नविन, दाखवत जावे, अलक, निरंजन, आदेश
जय हो 👌
भावा या व्हीडोओ मधुन बरच काही जानवतय
Thank you
पहिले मंदिर आणी मजीज यामध्ये फरक समजा मग विडिओ बनवा
हर हर महादेव 🚩🚩🚩
ते kanifnath mandir आहे
साहेब तुमचा नंबर मिळेल का
काय काम होत साहेब
खडा कोठे आहे
@@chetanvidhate5932 अहमदनगर जिल्हा मध्ये
अरे तुम्ही म्हणता की एक ही मानुस नाही 🤣 तिथे संध्याकाळी पोर व्ययम करत असतात आणि तुम्ही कोणत्या गावचे
😂
ओम नमो आदेश
आदेश 👍
Mast
धन्यवाद साहेब 👌
Mast
👍