पंडित तुकारामजी गोसावी यांचा संपूर्ण भजन आल्बम......वर्ष 1985

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @MuktaGosaviofficial
    @MuktaGosaviofficial  2 роки тому +4

    1985 सालातील पुणे येथील कसबा पेठ येथील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आहे, 35 वर्षापूर्वीचे हे भजन आहे. तुम्हा सर्वांसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्वांसमोर ठेवताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे.या कार्यक्रमात पखवाज,पेटी, टाळ एवढीच वाद्य आहेत, तबला नाही हे याचे विषेश, बाबुरावजी डवरी, तुकारामजी भूमकर, कै.नंदू कळमकर, बाळकृष्ण निम्हण, शांताराम निम्हण यांसारख्या दिग्गज लोकांचा सहभाग हे परमभाग्य...........
    " राम कृष्ण हरी "

    • @bhagwanmohape2658
      @bhagwanmohape2658 2 роки тому

      आपले खरंच खूप खूप आभार व्हिडिओ टाकल्या बद्दल

  • @bhagwanmohape2658
    @bhagwanmohape2658 2 роки тому

    वाह क्या बात है बहुत ही बढिया गुरुजी अप्रतिम

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 Рік тому

    Thank you for making this old bhajan available, कोटी कोटी प्रणाम

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 Рік тому

    बुवा फ़ार मोठी भेट् तुम्ही आम्हासि अर्पिली, तुम्हासि उदंड आयुष्य लाभो आणि Bhagavantachaa sakshatkar घडो हि हरी चरणी प्रार्थना.

  • @popatmahadik8624
    @popatmahadik8624 9 місяців тому

    Baba khup super

  • @ganeshchakankar4803
    @ganeshchakankar4803 2 роки тому

    भजन सम्राट्,,,,,

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Рік тому

    सुंदर

  • @chintamankaranjule8936
    @chintamankaranjule8936 Рік тому

    Mast

  • @namdeothopate8600
    @namdeothopate8600 2 роки тому

    माझे परम भाग्य गुरुजींचा पखवाज ऐकायला मिळाला मी त्यांचा शिष्य आहे👌👌🙏

  • @ravindrashinde8394
    @ravindrashinde8394 2 роки тому

    खूप सुंदर बाबा

  • @mahadevgophane2900
    @mahadevgophane2900 2 роки тому

    🙏🙏👍🙏🙏

  • @namdeothopate8600
    @namdeothopate8600 2 роки тому

    गुरुजींचा एकही vedeo नाही हो you tube वर धन्यवाद

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 Рік тому

    Buva, tumchya bhajanachi godi
    आम्ही paamarani काय वर्णवे

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 Рік тому

    क्रुपया buvanche आणखी भजन u tube channel var takave hi kalkalit विनंति