सततच्या पावसामुळे मराठवाड्यात फार मोठे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे हिंगोली नांदेड परभणी लातूर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करा बांगर साहेब
असे आमदार सगळ्या मतदार संघात पाहिजे बांगर साहेब मानलं तुम्हाला या कळमनुरी मध्ये तुम्हाला कोणी रोकू शकत नाही सर्वसामान्य लोकांचा तुम्हा आशीर्वाद आहे जय महाराष्ट्र साहेब ⛳⛳
शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पाहिजे गेल्यास 24 तासात हिंगोली जिल्यात जवळ जवळ 190 mm एवढा पाऊस झाला आहे सर्व शेतकऱ्यांना 100 टक्के पीकविमा मंजूर झाला पाहिजे
असे तडफदार लोकांची गरज
धन्यवाद दादा
बांगर साहेबांचे आभारी आहोत
बांगर साहेब सदैव तुमचे आभारी आहोत.
मानलं साहेब तुम्हाला तुमचा कार्य ल सलाम साहेब ❤
बांगर साहेब खूप छान वाटलं जनतेची मदत करताना असा लोकप्रतिनिधी प्रत्येक तालुक्याला पाहिजे❤❤❤
Tyace kapade paha.kiti swach ahe dag lalgla nahi sunntaahe
😂
@@prakashwanjare7278thodi tari laj vatude bhava asha reply dyala
@@prakashwanjare7278time konti aahe changl kary kelay ka wait he tari bag
जसा पाहिजे तसाच आमदार या हिंगोली जिल्ह्याला भेटला बांगर साहेबाच्या रूपाने
सततच्या पावसामुळे मराठवाड्यात फार मोठे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे हिंगोली नांदेड परभणी लातूर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करा बांगर साहेब
प्रत्यक्ष भेटायला जाणारा खूप चांगला आमदार आहे❤❤❤❤❤❤❤
आसा.लोकप्रतीनीधी.पाहीजे.धन्यवाद.बागंरसाहेब
खरंतर लोकप्रिय आमदार आहे बांगर साहेब
जबरदस्त आमदार साहेब👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
संतोष बागंरजी 🙏 खूप खूप धन्यवाद असे लोकप्रतिनिधी काळाची गरज आहेत.
मानलं बांगर साहेब तुम्हाला तुमच्या या कार्याला
खुप वाईट वाटले डोळ्यातुन अश्रु नाही थांबले 😢 धन्यवाद आमदार साहेब
असे आमदार सगळ्या मतदार संघात पाहिजे बांगर साहेब मानलं तुम्हाला या कळमनुरी मध्ये तुम्हाला कोणी रोकू शकत नाही सर्वसामान्य लोकांचा तुम्हा आशीर्वाद आहे जय महाराष्ट्र साहेब ⛳⛳
नंबर एक बांगर साहेब ❤❤
सलाम साहेब तुमच्या कार्याला
मानलं तुम्हाला बांगर साहेब 👌🏽
असा आमदार मिळण्यासाठी खूप नशीब लागतं❤❤
राजकारण काही असो पण आमदार असाच पाहिजे🙏🙏🙏 अडचणीत जो सोबत तो आमचा 👍👍
राजकारण होत राहील..पण या माणसाने आज मन जिकल ग्रेट बांगर साहेब
गरीबांच्या मदतीला धावून येणारे,लोकप्रिय आमदार संतोष बांगर साहेब❤❤
बांगर साहेब मी तुमचा विरोधक आसुन शुध्दा तुमच्या कार्याला सलाम
🙏🙏🙏🙏🙏🙏
बांगर साहेब तुम्ही खरंच महान आहात 🙏🙏
Good work saheb
धनवाद बांगर साहेब
आमदार असावा तर असा
बांगर साहेब नं 1 कामगिरी
अभिनंदन आमदार संतोष भांगर साहेब यांची पावती नक्कीच मिळेल तुम्हाला या विधानसभेला
शिवसेनेचा खरा वाघ
बांगर साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा आमदार नुसते गाडीत फिरणारे नसावे वेळ पडल्यास अर्ध्या रात्री मदतीला येणारे असावे
बांगर साहेब सेलुट आहे आपल्या कार्याला
बांगर आपन खरच खुप चांंगल काम केलयसंकटामधे जोकोनी उभा राहतो तोच खरा पृतीनीदी आसतो मलातूम्चा आभीमान आहे
असे काम जर प्रत्येक कामगारांनी केले तर महाराष्ट्रात प्रत्येक गोरगरिबांची वाली आमदारास होणार खरंच सलाम करतो माननीय संतोष दादा बांगर
साहेब तुमचे कार्य एक नंबर आहे
राजकारनापायी लोक गदार म्हटले पण संतोष दादाच काम पाहुन माझ मन भरून आल❤️🙏🎉
Good work Amdar saheb👍
Bangar saheb salam 🙏🏻
याला म्हणतात खर कर्तृत्ववान वेक्तिमहत्व आमदार.
आसा आमदार पाहिजे ज्याला जनतेची काळजी आहे. दमदार आमदार संतोष बांगर साहेब 🙏
धन्यवाद। साहेब खरच कौतुक
❤
Changl Kary kelay dada tumi❤❤❤❤
असा असावा लोकप्रिय साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुप आभार आमदार ❤🎉🎉🎉🎉🎉
सलाम आमदार साहेब तुमच्या कार्य ला
ग्रेट सलाम आपल्या कार्याला
हिंगोली जिल्ह्यात सरसकट पाण्यामुळे नुकसान झालेला आहे तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सरसकट पिकांनाविमा कोच व शासनाची भरीव मदत देण्यात यावी
आमदार साहेब धन्यवाद
No 1 Saheb .....
Good job saheb
MLA Santosh Bangar ❤❤❤
Great amdar ❤❤❤
विधानसभा.संतोष भाऊचा प्रचार सुरू झाला आहे... संतोष भाऊ तुमच्या कार्याला सलाम 🙏
एक नंबर साहेब 👈
आमदार साहेब तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद साहेब
Good work amdar saheb
खरोखर देव माणूस संतोष बांगर साहेब यांच्या कार्य कर्तृत्वाला मानाचा मुजरा
धन्यवाद बांगर साहेब 🙏
बांगर साहेब आपला चरणावर नतमस्तक ठेवतोय कारण मराठवाड्याला आपला सारखा आमदार मिळणे नव्हे 🙏🙏
असा आमदार पाहिजे
Great bangar sir
बाकी लोकांनी पण सामान्य जनतेला मदत केली पाहिजे 🙏👍
खरं शिवसेना नेते आमदार साहेब 🪷🪷🚩🚩🚩🚩🚩🚩🪷🪷🪷🪷🪷🚩🚩🚩🪷🪷🚩🚩🪷🚩🚩🪷🪷
Great work Dada
जय जिजाऊ जय शिवराय
Ek no amdar ahe❤❤
बागंर साहेब धन्यवाद
मिशी... काढायला हीच खरी वेळ आहे
ताई देव माणूस आलाय काय घाबरु नका😢
Bahadar damdar Amdar Bangar
Great bangar Saheb
संकटात जो कामी येतो तोच खरा आपला असतो.... हे आज दाखवुन दिले बांगर साहेबांनी हीच खरी जनसेवा म्हणावी लागेल बांगार साहेब.... खुप खुप आभारी आपले
Good work bangar saheb
जय श्री राम बांगर साहेब तुमच्या कार्याला सलाम.
ग्रेट वर्क साहेब
Saheb aapan swat madatila dhavlat... great work saheb...aaplya bhavi vatchalisathi Hardik subhechhya...
लोकप्रिय आमदार संतोष दादा बांगर साहेब
खूप छान कार्य आहे तुमचं
सलाम बांगर साहेब तुमच्या कार्याला
Great work
शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पाहिजे गेल्यास 24 तासात हिंगोली जिल्यात जवळ जवळ 190 mm एवढा पाऊस झाला आहे सर्व शेतकऱ्यांना 100 टक्के पीकविमा मंजूर झाला पाहिजे
Great work 👍
धन्यवाद बांगर साहेब
Khup khup Abhar saheb 🙏🏻
Good
Khara shivsainik santosh bangar saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ना पक्ष मोठा ना नेता जो वाईट काळात धावून जातो तो मोठा चांगल्या कामाचं कौतुक करताना कधी पक्ष बघायचा नसतो ❤
Only bangar saheb good job🎉🎉🎉
एक नंबर सतोष दादा
दादा खुप चागल काम करता
संतोषजी साहेब अस काही चांगल काम केल तर आम्हाला सुध्दा अश्रू अनावर होताय फार छान काम साहेब 👍
Proud of you aamdar saheb
एक nomber साहेब
शेतकर्यांचे शेतीचे पंचनामै करायला सांगा व लगेच नुकसान भरपाई भेटायला पाहिजे
Va asa amdar pahije
Great👍🏻
आभारी आमदार साहेब ❤
आमचे देवदूत आमदार संतोष दादा बांगर साहेब🙏🏻
The great bangar saheb
अस कुठंही होऊ नये याची उन्हाळ्यात निवेजान करायला पाहिजे