१ किलो बेसन पिठाची महिनाभर कुरकुरीत राहणारी तिखट शेव | सोडा न वापरता बनवा लसूण शेव | Tikhat Shev

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @ProfitInsaan
    @ProfitInsaan Місяць тому +4

    Kop chan sangeetli recipe👌👌👍

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 Місяць тому +3

    खूप छान शेव झालेत मी अशीच शेव करणार

  • @sakhubailadlad8158
    @sakhubailadlad8158 Місяць тому +1

    तुमच्या सर्व रेसिपी मला खुप आवडतात.. 👌👌❤️

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 Місяць тому +5

    रेसिपी फार आवडली मी करुन बघणार धन्यवाद

  • @umakolhe378
    @umakolhe378 Місяць тому +32

    Khup chan😊 thank u. Share video tai...... Karnji tilachi. Aani rava kobre saran chi share kara na.......

    • @subodhpatil8829
      @subodhpatil8829 Місяць тому +6

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @tejashreegore1067
    @tejashreegore1067 Місяць тому

    खूप छान. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शंकरपाळ्या केल्या. खूप छान झाले आहेत. आज शेव करणार आहे.

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 Місяць тому +8

    ❤❤😂😂 दिवाळीच्या खूप शुभेच्छा तुला मला सगळ्यात आवडणारा पदार्थ सेव आणि तुमची रेसिपी खूपच छान शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी तुला मावशींचे खूप खूप शुभेच्छ शुभेच्छा

    • @SwatisHealthyKitchen
      @SwatisHealthyKitchen  Місяць тому +1

      आपणा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @sarojamoolya6091
    @sarojamoolya6091 Місяць тому

    Super 👌

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Місяць тому

    सुंदर,सहज,छन माहिती दिली❤❤🎉

  • @sushamad8128
    @sushamad8128 Місяць тому

    ताई मी तुमची शंकरपाळीची रिसीपी वापरून शंकरपाळी केले छान झाले

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 Місяць тому

    😂❤ ताई तुझा आवाज खूपच छान आहे आणि सांगण्याची पद्धत खूपच सविस्तर मस्त सांगते समजू समजून समजून छान सांगतेस

  • @sushamad8128
    @sushamad8128 Місяць тому +5

    तुम्ही पदार्थ कसा बनवायचा हे छान सांगता

  • @SeemaKanaskar
    @SeemaKanaskar Місяць тому

    Thank you the best word food and like your food very very Thankful and very Thank you🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sangitaasawle-h7g
    @sangitaasawle-h7g Місяць тому

    , एकदम छान

  • @satvashilapawar2382
    @satvashilapawar2382 Місяць тому +2

    खूपच छान🎉😊

  • @abhinaydongre5317
    @abhinaydongre5317 Місяць тому

    Khup chan

  • @RavinaRecipe1
    @RavinaRecipe1 Місяць тому

    Mast 👌👌

  • @JyotisKitchenMejwani
    @JyotisKitchenMejwani Місяць тому

    Khup chaan

  • @ManshiBhawar
    @ManshiBhawar 24 дні тому

    😊😊😊😊😊🎉❤😮

  • @swatiborkar-r5l
    @swatiborkar-r5l Місяць тому

    Madam 4 katori besan sathi oil kiti ghya cha

  • @priyankadevkate4327
    @priyankadevkate4327 Місяць тому

    Mast recipe try Karen mi

  • @arparna1840
    @arparna1840 Місяць тому +9

    Nice शेवची रेसिपी छान दाखवली पण अर्धा किलो पीठ घेतलं तर तेलाचं मोहन किती टाकायचं

  • @priyankasakharkar8600
    @priyankasakharkar8600 Місяць тому +2

    खूपच छान मी तुमच्या पदार्थांची वाटच पाहत असते

    • @SwatisHealthyKitchen
      @SwatisHealthyKitchen  Місяць тому +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद.

  • @Shobha-c3u
    @Shobha-c3u Місяць тому

    Wow nice recipe mam 😊❤❤❤ mi nakki try karen

  • @aartiavachar9276
    @aartiavachar9276 Місяць тому

    Garam pani use kel tr chalel ka tai

  • @veenakowjalgi1234
    @veenakowjalgi1234 Місяць тому

    Shevech rahilel tel aahe tyat chakali talu shakato ka mam

  • @ShrikantNale
    @ShrikantNale Місяць тому

    Iasun तळून घेतला आहे ka कच्चा

  • @minakshigajare-y6h
    @minakshigajare-y6h Місяць тому

    मीठ किती ग्रॅम घ्यावे ते त्याला पाहिजे होते. बाकी टिप्स छानच.

  • @rajanbhagwat9908
    @rajanbhagwat9908 Місяць тому

    खूप मस्त
    पीठ भिजवायला गरम पाणी वापरलं तरी चालेल का? त्यामुळे काय result येईल

  • @jayapal5383
    @jayapal5383 Місяць тому +1

  • @medhathipsay8211
    @medhathipsay8211 Місяць тому

    शेवचा नाही शेवेचा म्हणतात ,मराठीची वाट लावता

  • @sadhanasabale3657
    @sadhanasabale3657 Місяць тому +1

    वाटीने तेलाचे मोहन किती घालायचे