समाजा साठी,देशा साठी सर्वस्व समर्पित करणार्या बाबासाहेबांना समाजाने आणि देशाने काय दिले असा जाब विचारणार गीत प्रा.अविनास सर तुम्ही काळजाचा ठाव घेत गायलात. आपल्या गायकीस मी सलाम करतो.नमोबुद्धाय जयभीम.
🌺अप्रतिम सर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार कधीच न फिटनारे आहे , आणि आपण मात्र एक हार घालून अभिवादन करताना आपण हार माईक मधून आलाउस करतोय, काय ऊपकार करत नाही आपण बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार चंद्र सूर्य असेपर्यंत फिटणार नाहीत 🌹जय भिम सर🌹
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत बाबा साहब अमर रहे रोना रोक नहीं पाए हम क्या गीत गाया है सर जी आपने बाबा साहब जैसे महामानव दुबारा नहीं आ सकता बहुत आसान है बाबा साहब के पर क्या करें समाज वाले नहीं सुधारते हैं अपने बेईमान हो गए बाबा साहब को
Ek no. Dada khup chhan gane gaylat🙏🙏🙏. बेइमान झालेत लोक माझ्या बाबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, बाळासाहेबांना .... जे आज आपल्या साठी लढा देत आहेत. जयभीम 🙏
खूपच सुंदर गाणे व् आवाज आहे धन्यवाद सर जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा
खुपच छान प्रबोधन करून गीत गायल मनाला स्पर्श करणार गीत ऐकतांना डोळयातुन आले बाबासाहेबांचे अन रमाईचे उपकार आपणाला कदापी फीटणार नाही पण त्याना थोडक्यात आपण काही तरी करु शकतो बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या योग्य आधिकाचा वापर करुन त्याच्या निस्वार्थी नातवाला मुख्यमंञी करु शकतो जय भिम जय शिवराय
समाजा साठी,देशा साठी सर्वस्व समर्पित करणार्या बाबासाहेबांना समाजाने आणि देशाने काय दिले असा जाब विचारणार गीत प्रा.अविनास सर तुम्ही काळजाचा ठाव घेत गायलात. आपल्या गायकीस मी सलाम करतो.नमोबुद्धाय जयभीम.
🌺अप्रतिम सर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार कधीच न फिटनारे आहे , आणि आपण मात्र एक हार घालून अभिवादन करताना आपण हार माईक मधून आलाउस करतोय, काय ऊपकार करत नाही आपण
बाबासाहेब आंबेडकर यांचे ऊपकार चंद्र सूर्य असेपर्यंत फिटणार नाहीत 🌹जय भिम सर🌹
खरच साहेब, डोळे पाणावलेत
स्वताला रोकता आलं नाही
स्वार्थापाई समाज बाबा साहेबाचे ऋण
विसरले
Thanks saheb program sathi contact no 8788286008 /9822697367
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत बाबा साहब अमर रहे रोना रोक नहीं पाए हम क्या गीत गाया है सर जी आपने बाबा साहब जैसे महामानव दुबारा नहीं आ सकता बहुत आसान है बाबा साहब के पर क्या करें समाज वाले नहीं सुधारते हैं अपने बेईमान हो गए बाबा साहब को
प्रोग्राम के लिए संपर्क 9822 69 7367 878828 6008
एकदम चांगले गीतातून बाबासाहेब विचार मांडले धन्यवाद सर
Program sathi 8788286008 9822697367
खरोखरच डोळ्यात पाणी आहे सर
Ek no. Dada khup chhan gane gaylat🙏🙏🙏. बेइमान झालेत लोक माझ्या बाबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, बाळासाहेबांना .... जे आज आपल्या साठी लढा देत आहेत. जयभीम 🙏
DIDI THANKS TUMCUA CITY MADE PROGRAM LAWA
Masty Bhai Jay Bhim
खूपच सुंदर गाणे व् आवाज आहे धन्यवाद सर जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा
आखो मे पानी आ गया
हा कार्यक्रम ठेवायचा असेल तर कृपया संपर्क करा 9822697367 878828 6008
आपल्या कातडीचे जोडे जरी बाबा च्या पायात घातले तरी उपकार फिटणार नाही आज जे मान वर करून जगतो हे सर्व बाबा मुळे जय भीम 🙏🙏🙏
खुपच छान प्रबोधन करून गीत गायल मनाला स्पर्श करणार गीत ऐकतांना डोळयातुन आले बाबासाहेबांचे अन रमाईचे उपकार आपणाला कदापी फीटणार नाही पण त्याना थोडक्यात आपण काही तरी करु शकतो बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या योग्य आधिकाचा वापर करुन त्याच्या निस्वार्थी नातवाला मुख्यमंञी करु शकतो जय भिम जय शिवराय
मनापासून सलाम सर जी खूप छान
Pls like share and subscribe
अतिशय भावनिक गित आहे सर... सलाम साहेब तुमच्या कार्याला...
खूप.छान अती इमोशनल
,,डाक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व आई रमाईचे उपकार समाज कधीच फेडू शकत नाही.
खूप छान सर गाणे बाबासाहेबाचे ,जयभिम अविनाश नाईक सर
Namo Buddhay, Jay Bhim, hridaysparshi geet, dolyat pani ale, Pan aj shikleka samaj andhaka zala, fuktat bhetleli sampatichi kimmat nahi, punha hya samajala tondala madka n mage zadu pahije tya shiway samajnar nahit, salute tunmchya karyala🙏🙏🙏
सर जय भीम खूप छान रडायला आले नामोबुध्दाय 👌👌
खुप छान गीत आहे डोळ्यात पाणी आलं सर एकच गोष्टींचं वाईट वाटतं आपले नेते एकत्र नाही
खूप छान गाण आहे असेच तुमच गाण अप्रतीम आहे आवाज एकदम कडक शब्द अगदीखरे तुमचा मला अभिमान आहे
Thanks madam
Very good sir, far Yoge prashan kelat Sarva samajala, thanks so much!!!
खूप छान सर जय भीम
superb sir 👌👌👌👌 khupach chan
धन्यवाद सर मो नंबर द्यावा
जय भीम जय संविधान दादा
खुप छान मी ऐकत ऐकत डोळ्यात पाणी आलं
Pls program lawa 8788286008 /9822697367
खरच भाउ अपन बाबासाहबाचे अनयायी असून नसल्या सारखे वागतो ्कारन आपले पोट भरले ्््
🙏🙏👌🌷खुबच छान सर, दोडयात पाणी आल्यासारख गीत गायले जय भीम नामोबुध्दाय 🙏🙏👌
A
खुपच छान विचार मांडलात आपल्या बाबासाहेबांच्या गाण्यातून 👌🙏नमो बुध्दाय, जय भिम, जय शिवराय, जय वंचित बहुजन आघाडी.
जय वंचीत जय भीम जय शिवराय
. कार्यक्रमासाठी संपर्क 8788286008 9822697367
Very nice song heartable song
I love this song 💯👍
अतिशय सुंदर गाण जय भिम जय शिवराय
खूप खूप सुंदर विचार मांडले नाईक सर जय सिम नमो बुद्धाय
😭😭😭.खरच.डोलेत..पानी.आल.साहेब.
माजे😭😭😭
प्यारे भाई अवि
सप्रेम जयभीम💐💐💐🙏
तहेदिल सलाम 💙🙏
Pls like share and subscribe
अतिशय आशयपूर्ण गीत आहे मस्त
खरच आहे जयभीम.
Very nice I like it and namo budhay जयभीम
Khup khup chan ahe sir
कडक जय भिम
जयभीम सर
अतिशय सुंदर साहेब 🙏🙏🙏
अप्रंतिम गीत सादर केले दादा 🎉🎉❤
Jai bhim J ai shivray khup sunder
Jay bhim sir
Khup chan manmohak geet
खूप छान भीम गीत अणि आवाज
सप्रेम जय भीम रियल हीरो, 🙏🙏👌👌👌
❤️❣️
अप्रतीम सादरकरन सर जय भीम नमो बौद्धाय
Jay bhim namo buddhay 💙💙💙💜💖👌👌👌👍👏👏👏
खूपच छान
गाणी ,भाषण,वाचणं व क्रियेविहीन चर्चा याच्यावर येऊन प्रत्यक्ष कृती करणेची वेळ आली आहे.नाहीतर गुलामी अटळच
Vba
जय भीम
Bhau tu mahan aahed re babach charitra ganyacha rupan bhavnik psne sadar keles ........
Dada tuzya gavi city made program law 9822697367 /8788286008
सर खूप छान निवेदन...
एक छोटा बदल कराल... गंगाधर वारला तेव्हा बाबासाहेब लंडन मध्ये होते खात्री करून घ्यावी...
सर आपल्या सुचने चे धन्यवाद पण सर जे रमाई कांदबरीत वाचलं तेच सांगीतले आपले मार्गदर्शन असावे
जय.भिम.दादा
Jay Bhim
खुप छान गीत आहे.आणि छान गायलेल आहे..
Bhushan
Great sang jaybhim
माजलेला समाजाला या जोडय़ाची गरज आहे.
Apartim ❤❤❤❤jay Bhim 🙏💜💜💜💜💜💜💜
सर जय भीम खूप छान रडायला आले
Subscribe and like kara
Jay bhim sir
💙jay bhim namo bhuddy 💙khup Chan 👌👍🙇
JAY BIHM BAu 🌷🌷🌷🙏🙏🙏
Very nice 👍❤
छान साहेब
Thanks saheb program sathi contact no 8788286008/ 9822697367
Jaybhim sir
जयभीम,,,👌👌🙏🙏👍👍
Dada great song.....
कार्यक्रम ठेवा
माहित नह्वतआशिआसयाँसु शक्ति प्रणाम
Super sir
Savinay jaybhim
Very heart touch
😭😭😭😭😭😭😭
डोळे भरून आले साहेब
👍
कडक जयभीम
अप्रतिम गायन
अप्रतिम
Nice🙏🙏
V nice my hubby 💜
आम्हाला रडु येतो शाहीर
super
जयभीम ❤
Very very sweet
Song..
Jay mulnivasi
💐💐
Very very nice sir
Jay,bhim
Very nice song:👌👌
🙏 जयभिम 🙏
Khup sundar song
Very nice
Khup Chan get🌹🌷ahe
V nice sir
NICE NICE NICE SIR
Jay bheem sir ji
🙏🙏🙏
Jay Bhim 🙏🙏🙏
Jay bhim🙏🙏
Bhimrayala bahujan samaj kadhihi visru shaknar nahi
🙏🙏🙏🙏
Avisahebjaibhim
नमो बुद्धाय, जयभीम
👍👍👍👍👍👍
Very nice jay bhim
🙏🙏🙏🙏🙏😭😭