Avinash Bharti - देव कधी अंगात येत नसतो....
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- नमस्कार मित्रांनो
किर्तन पाहण्या आधी आपण कीर्तन पाहू शकतो का ?
याची खात्री करूनच किर्तन पहावे आणि तरीही पाहिले तर त्यासाठी चॅनल किव्हा महाजन जबाबदार राहणार नाही. हे किर्तन वारकरी सांप्रदायाशी निगडत लोकांसाठी आहे. आपण कृपया दुसरे काही पहावे अशी नम्र विनंती कोणाचे ही मन किंवा भावना चा अनावर करण्यासाठी नाही तर समाजप्रबोधनासाठी टाकले जातात.
किर्तन पाहण्यासाठी विनोदी बुद्धी जागृत ठेवा धन्यवाद।🙏
भगवंत हा कधी अंगात येऊन लोकांना त्रास देत नाही. भगवंत एक उमेदची एक आग आहे जी जुअच्यात जळते तोच भगवंताच्या चरणी आपली सेवा प्रदान करतो.
स.प्र.व व्याख्याते अविनाश भारती
Avinash Bharti Kirtan
Avinash Bharti
avinash bharti kirtan
#avinashbharti
Ⓒ Avinash Bharti Official
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय उपलोड करून नये.
या Channel वर आपणास वेगवेगळे व्याख्यान व समाज प्रबोधन कीर्तन आपल्या सेवेत नेहमी भेट दिली जाईल , लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
सबस्क्राईब करायला विसरू नका Avinash Bharti Official
Thanks For
-----------------------
पाहणारे मंडळी
राम कृष्ण हरी माऊली
Khup Chan sir khup mast Ram कृष्ण हरी
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
खूप आवडते तुमचे किर्तन ऐकायला
राम क्रिष्ण हरी👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
तुमचं किर्तन जगाला प्रेरणा देणारं आहे माऊली
राम कृष्ण हरी अविनाश महाराज
बरोबर आहे अविनाश सर
खुप छान 🙏
अशी कीर्तन समाजात आज गरर्जेच आहे। श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी।। मस्त स्वामी
छान महाराज
आवाज खूपच सुंदर आहे महाराज
🙏🏿🙏🏿🙏🏿
महाराज तुमची आम्हाला अन समाजाला खुप गरज आहे..
या अशामुळे कीर्तनाचा दर्जा खाली आला
खूप छान आवाज आहे
बरोबर आहे महाराज तुमच आणि ज्याला हे आवडले नाही तो या मधला असेल म्हणून श्रद्धा असावी पन अंधश्रद्धा नसावी
Chan vichar sir
खूप छान भाऊ 🙏🌹🙏
कीर्तन म्हणजे प्रोभोधन असत. आणि समाज प्रोभोधनकार जर कीर्तन करत असेल तर साक्षात देवानेच समजला प्रोभोधन करण्यासारखं झालंय. एक नंबर कीर्तन हे महाराज तुमचं
👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी महाराज, एकच नंबर किर्तन
Super
🙏🏿🙏🏿🙏🏿❤️❤️❤️❤️❤️🙏🏿🙏🏿🙏🏿
Jai Hari Maharaj
जय हरि माऊली
बरोबर बोललात महाराज.... असं सांगितल्या शिवाय लोक ऐकत नाहीत...याच विनोदाच्या अंगाने लोकांच्या मनात विचार उतरले जातात...
Ho
हो
बरोबर आहे
एकदम बरोबर आहे
Nice महाराज
राम राम माऊली🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल नमस्कार भाऊ 💐💐😷👌🙏🙏🏻🎤😁😁
राम कृष्ण हरी 🙏
वा वा महाराज
Kupu chan
भारती बुवा आपले कीर्तन ऐकुन धन्य झालो महाराज
Nice kirtan maharaj
जय जय राम कृष्ण हरी
नमो नारायन महाराज खुप छान
Wa wa Maharaj..... Aapli assl boli jast kaljat bhidte....
ओम नमो... नारायण... महाराज
खूप छान 👌👌👌😀
खुप छान👍
Very nice kirtan.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 👌👌👌👌
अती,छान, दादा
खूप छान दादा
जय हरी महाराज लय भारी
Nice avinash bhau
खुपच छान 🙏🙏🙏
खुप छान 😘
ॐनमो नारायण महाराज
जबरदस्त सर
आम्हाला पण होती ही कविता
खुप छान महाराज
खुप छान ..... महाराज .....आपला आवाज खूप गोड आहे .....
असं काहितरी किर्तन असावं ....अत्यंत मार्मिक व science basic
अभंगाचे भान ठेवून कीर्तन करा महाराज
खुप छान महाराज जय हारी
जय हरी माऊली
महाराज अभंग आधी स्वतःला समजून घ्या
काहीही सांगता कीर्तन मनोरंजन नाही
जय हरि महाराज
Ek number bharti sir
Ek no..
Nice mauli
Nilesh Patel 😂😢😂❤
बरोबर महाराज
ओम नमो नारायण
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Yash jawle ❤😂❤😂😢😮😅😊
खूप छान किर्तन करता व तुमचं समाजप्रबोधन आवडलं
देव अंगात नसेल तर ४च्या खांद्यावर जावे लागते झोपले का ?
सुंदर
महराज भागवत वाचा किर्तनात आंगात येत
जाऊद्या महाराजांना सांगून काय उपयोग
🚩🚩🌹🌹🌷🌷🚩🚩🙏🙏
नविन कीतॅन टाका महाराज 👌👌👍
खूपच छान
Ram Krishan Hari
जय हरी दादु
किर्तन छान आहे महाराज
Very nice Kira tan mahaaraj
Nice maharaj namo Narayan
I think that you are doing great work.
मस्त महाराज
Mastttt 👌👌👌👌
महाराज विठुमाऊली हाचि वर देई संचारोनि राही हृदयीमाजी आशी प्रमाणे बघा जरा
Very nice purn kirtan taka
कितन लय भारी महाराज
Mast maharaj
Op
छान महाराज
Very nice Maharaj 🙏
Chan maharaj
Varsha Khandare navin kirtan taka maharaj comedy
Nice sound sir
दादा,सकाळ ची.काकड.आरती.मनुन.दाखवा.लोकाना
🙏🙏🙏🚩 🚩
Ajun tak video
ही वीडीओ मागन्याची कोणती पद्धत आहे
Kakda abhangnacha 1 video upload kara sir tumchya awajat
Nice maharaj 👌👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार. अभ्यास करून अभंगावर चिंतन करा.
Maharaj 👌👌👌
रामकृष्णहरि माऊली
Maharaj, aaplyache adyatmache ashi khili udau naye
Mast
Nice
Very nice
Great sir
खुप छान दादा
रामेशवर घोरपडे
रामेशवर घोरपडे
nice