श्री महालक्ष्मी देवी रथयात्रा केळशी 🥰 Kelshi Mahalaxmi Rath Yatra 2022 | Dapoli Ratnagiri kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • श्री महालक्ष्मी देवी रथयात्रा केळशी 🥰 Kelshi Mahalaxmi Rath Yatra 2022 | Dapoli Ratnagiri kokan
    #mahalaxmirathyatrakelshi #kelshi #केळशी
    आवर्जून पाहावे असे काही...
    केळशीचा प्रसिद्ध रथोत्सव
    'भल गो भाई'च्या जल्लोषात केळशीचा रथोत्सव संपन्न
    केळशी (दापोली) : शांत समुद्रकिनारा लाभलेल्या येथील प्रसिद्ध स्वयंभू महालक्ष्मी मंदिराचा श्रीहनुमान जन्मोत्सव दिनी, चैत्री पौर्णिमेला होणारा वार्षिक यात्रोत्सव निमित्ताने संपन्न होणारा प्रसिद्ध रथोत्सव 'भल गो भाई'च्या जल्लोषात संपन्न झाला. केळशीचे महालक्ष्मी मंदिर वास्तू पेशवेकालीन आहे. चैत्रशुद्ध अष्टमी ते चैत्र पौर्णिमा कालावधीत मंदिरात हा उत्सव संपन्न होतो. जत्रोत्सवातील विविध समाजाचे मान ठरल्याप्रमाणे पार पडले.
    कोरोना कारणे मागील दोन वर्षे रथाला खांदा लावण्यास न मिळालेली भाविक आणि ग्रामस्थ मंडळींनी उत्सवाला गर्दी केली होती. रथाला खांदा लावण्यासाठी अनेकांची झुंबड उडाली होती. रथ मागे-पुढे होतानाची खेचखेची कितीही त्रासदायक वाटली तरी 'सर्वा मुखी जगदंबेचा उदोssss' सुरु राहिला. दिवसभराच्या रथोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण केळशी गावातून फेरफटका मारणाऱ्या अनेकांच्या नजरेत अलिकडच्या काळात गावच्या ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे भरत होती, आपले अस्तित्व दाखवत होती. यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी मंदिरात दुपारी गावजेवण संपन्न झाले.
    सुमारे सात हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रीमहालक्ष्मीच्या स्वयंभू मूर्तीला यात्रोत्सवाच्या निमित्ताने चढवलेला मुखवास आकर्षक होता. मुखवास म्हणजे देवीचा सोन्याचा तयार केलेला मुखवटा होय. देवीची १२ तासांची रथयात्रा निघण्यासाठी सागवानी लाकडाचा रथ सजविण्यात आला. हा रथ खांद्यावर वाहून नेतात त्यापैकी असतो. या रथाला चार दांडे असतात.
    यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे कीर्तन आटपल्यावर गावातून रथ फिरायला सुरवात झाली. रथाच्या मखरात श्री महालक्ष्मीची मूर्ती बसवण्यात आली. गावात रथ फिरायला सुरुवात झाल्यावर पुढे पुजारी व मागे उभे असलेले भालदार-चोपदार विशिष्ट पेहेरावात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रथाची आकर्षक सजावट लक्षवेधक होती. दिवसभर गावातून रथ फिरल्यावर सायंकाळी सूर्यास्तसमयी रथ पुन्हा देवळात आणण्यात आला. तत्पूर्वी देवी (रथपुतळी) सोडवून ती देवळात नेण्यात आली. त्यानंतर रथावर उठबर्‍या उभा राहिला होता. रथाच्या प्रतिक्षेत भक्त देवळाभोवताली जमले होते.
    🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
    व्हिडिओ मध्ये वापरले गेलेलं गाणं
    निर्माता- भूपेश पांडुरंग पाटील
    निर्मिती प्रमुख- राज भूपेश पाटील
    गीत - भावेश अनंत म्हात्रे
    गायक व संगीतकार - सिद्धेश विलास जाधव
    संगीत संयोजक - मिलिंद मोरे, संतोष द. पाटील
    ध्वनी मुद्रण- स्टुडिओ स्वरंग
    मिक्सिंग व मास्टरींग - राहुल राऊत
    ..
    Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .
    #Like #Share #Subscribe

КОМЕНТАРІ • 96

  • @reshmaveer4912
    @reshmaveer4912 2 роки тому

    Khup chan video nice 👏👌👍

  • @dipeshmisal8008
    @dipeshmisal8008 2 роки тому

    खूपच छान व्हिडिओ बनवली आहेस भावा......

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 6 місяців тому

    खुप सुंदर

  • @pritisapte224
    @pritisapte224 2 роки тому +1

    👍👌👌👌👌

  • @dhawre6ketan
    @dhawre6ketan 2 роки тому

    खूप छान पुढल्या वर्षी महालक्ष्मी चि जत्रा बघितल्यावर दुसर्‍या दिवशी ilane गाव आहे त्याच विडिओ बनव खूप छान होईल

  • @mahboobyusuf4248
    @mahboobyusuf4248 4 місяці тому

    ❤❤❤❤❤❤
    Jai Hind Jai Maharashtra ❤

  • @vaibhaviuke8673
    @vaibhaviuke8673 2 роки тому

    🙏🙏🙏👍

  • @sakshikhade6579
    @sakshikhade6579 2 роки тому

    Khup chan video 😍 thank you so much punha ekda kelshila nelya baddhal🥰

  • @Anilbhuvad01
    @Anilbhuvad01 Рік тому

    ❤️❤️❤️

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 роки тому +1

    खुप सुंदर विडीओ निखिल महा लक्ष्मी मातेकी जय 🙏🙏🙏🙏

  • @bhagu817
    @bhagu817 2 роки тому +3

    Mazhya gavchi yatra

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 роки тому

    खुप छान व्हिडिओ आणि महालक्ष्मीची रथयात्रेचे दर्शन झाले त्या बद्दल तुला धन्यवाद 👍🙏🙏

  • @hitu.photography17
    @hitu.photography17 2 роки тому +4

    खुप छान विडीओ धन्यवाद तु आल्या बद्दल आणि केळशी गावच्या आई महालक्ष्मीचा रथोत्सव कसा असतो हे लोकांन पर्यंत पोहचवल्या बद्दल तुझे खुप खुप आभार🙏

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  2 роки тому

      खूप छान आभार ❤️ भावा

  • @rupyavlogs
    @rupyavlogs 2 роки тому

    अप्रतिम......
    खुप दिवसानंतर केळशीची जत्रा बघायला मिळाली.....!

  • @snehajadhav7864
    @snehajadhav7864 2 роки тому +1

    Khup Chan. 2 varshani yatra zhali. Itka aanand zhala . Khup bara watal

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +2

    अप्रतिम👌👌👌

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 2 роки тому +1

    आई उदे ग अंबे उदे भलेsssभाई अंबाबाई चा उदो उदो🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +1

    निखिल छान महालक्ष्मीचा पालखी सोहळा दाखला लोकांची भक्ती आणि सहभाग उत्साह यात्रा पण खूप भरते छान माहिती दिली आवडला विडियो

  • @crazycraftzone9465
    @crazycraftzone9465 2 роки тому +1

    Sarvan Mukhi Jagdambe cha Uddho 🌺🙏

  • @ravikantbhambid9105
    @ravikantbhambid9105 2 роки тому

    Mast.
    Very nice concept just like Mahalakshmi kolhapur rathostav.
    Keep it up.

  • @ruturajkelaskar9032
    @ruturajkelaskar9032 2 роки тому +1

    सर्वामुखीं जगदंबेचा उदो उदो
    भला गं.... भाई..

  • @sanketjoshi6721
    @sanketjoshi6721 2 роки тому

    खूप छान वाटलं विडिओ पाहून निखिल मस्त 👌👌👌

  • @drvirenghaisas
    @drvirenghaisas 2 роки тому

    सर्वा मुखी जगदंबे चा उदो.. Video छान.

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 роки тому

    Sundar 🌹🌺👌👌👌🙏🙏🙏

  • @rohitvedpathak9437
    @rohitvedpathak9437 2 роки тому +1

    भावा अश्याच video बनवत राहा आपली संस्कृती खूप भारी आहे ती सगळ्या जगभर पोहचू दे .. तुला आणि तुझ्या Channel ला खूप साऱ्या शुभेच्छा ..
    भावा आज ही video बघून भारी वाटलं ,, गेली दोन वर्षे covid मुळे यात्रा झाली नाही आणि ह्या वर्षी काही कामा मुळे मी गावी येऊ शकलो नाही पण आज video बघून गावी गेल्याचा आनंद मिळाला... Thank you soo much...
    ।। सर्वामुखी जगदंबेचा उदो ।।

  • @mansvikaranjakar8769
    @mansvikaranjakar8769 2 роки тому +1

    khup chan🙏🙏

  • @varshabait2052
    @varshabait2052 2 роки тому

    Khup sunder video 👍👍👍

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi 2 роки тому +2

    Excellent video 👌👌☺️☺️ stay connected friend 👍👍

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 2 роки тому

    Video mast

  • @dikshitakule59
    @dikshitakule59 2 роки тому +1

    He video khupch mast aahe 😍 mala abhiman aahe mi kelshit rahte yacha .Tuzya saglya video khupch mast astat 😊

  • @pranjalichachad4331
    @pranjalichachad4331 2 роки тому

    Mast nikhil

  • @bhaveshmisal7991
    @bhaveshmisal7991 2 роки тому

    Bhari ...khupch Chan 🙏

  • @shardulpardule.
    @shardulpardule. 2 роки тому

    Yek number video

  • @prafulltaldevkar3960
    @prafulltaldevkar3960 2 роки тому

    आज तुझ्यामुळे गावाची महालक्ष्मी देवीची यात्रा पाहता आली ! धन्यवाद भावा.

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 роки тому

    खुप छान विडिओ👌👌

  • @avinashgorivale6270
    @avinashgorivale6270 2 роки тому

    खूप छान व्हिडियो निखिल 👌👌💯💯💯

  • @Kelshichaankush
    @Kelshichaankush 2 роки тому

    खुप मस्त विडियो. केळशीला आल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 Next time आल्यावर नक्की घरी ये

  • @shwetagawde4775
    @shwetagawde4775 2 роки тому

    सर्वांमुखी जगदंबेचा उदो उदो..!❤🌼🙏

  • @RahulRautMusic
    @RahulRautMusic 2 роки тому

    Jabardast video ❤️

  • @mahendrachavan4809
    @mahendrachavan4809 2 роки тому

    खूप शान 🎉

  • @subhashbarje6394
    @subhashbarje6394 2 роки тому +1

    Me pan aalo hoto kelahi la ratha yatra bagahyala

  • @madhavchile8087
    @madhavchile8087 2 роки тому

    😍❤️❤️😘khup Chan Dada Bhari 😍😍😍❤️👍🙏🙏🙏

  • @vaibhavwadgaonkar7210
    @vaibhavwadgaonkar7210 2 роки тому

    Khup chan nikhal

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому

    Khup Khup Chan video bhava ❤️👍
    🙏🙏🙏💐💐🌸🌸

  • @ankitajadhav18
    @ankitajadhav18 2 роки тому

    Khup chan 👌

  • @yashkengale7581
    @yashkengale7581 2 роки тому

    Mast

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 роки тому

    🙏 mahalkshmi mate ki jay 🙏

  • @prajaktasalvi115
    @prajaktasalvi115 2 роки тому

    खूपच भारी....

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 2 роки тому

    खुप छान निखिल. छान विडिओ.

  • @pranayagine4559
    @pranayagine4559 2 роки тому +1

    ♥️👌👌

  • @nustafir
    @nustafir 2 роки тому +1

    खुप सुंदर चित्रीकरण केलं आहेस.
    मला तुझ्या सोबत यायला मिळालं नाही पण या व्हिडिओ च्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि सोबत दर्शन मिळालं.

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  2 роки тому +1

      Thanks bhava आला असता तर खूप धमाल केली असती

    • @nustafir
      @nustafir 2 роки тому +1

      @@MIKOKANINIKHIL ho
      Next Year nakki javuya 👍

  • @sailisamel6912
    @sailisamel6912 2 роки тому

    Khup chan 🙏🙏

  • @chitrapawar8978
    @chitrapawar8978 2 роки тому

    Kup kup dhanyawad. 2 varsha corona mule utsav zhala nahi. Ani kahi karna mule ya varshi jata aala nahi. Pan tuzya mule mala darshan milal ani Rath utsav baghta aala. Sarvamukhi Jagdambe Cha Udo 🙏🙏🙏

  • @ajaypalande
    @ajaypalande 2 роки тому

    Khup chan, superb 🙏

  • @PiyushBhagat
    @PiyushBhagat 2 роки тому

    सुंदर व्हिडिओ केली आहेस भावा ❤️🙏 अभिनंदन ..

  • @latikahavaldar8956
    @latikahavaldar8956 2 роки тому

    धन्यवाद निखिल

  • @nanditapatange
    @nanditapatange 2 роки тому +1

    To tripod maza ahe n maza hi youtube channel. Nice vlog nikhil. Me pn vlog kelay.

  • @sindhughaisas4585
    @sindhughaisas4585 2 роки тому

    Namskar mi tumcha video baghitla khupkhup dhanyavad mi yavrshi kelshit kahi karna mule pohochu shakle nahi majha mulga ani maze mister alle hote ya video mule tyana baghu shakle ani Devi che darshan nahi jhale khup khup dhanyavad 🙏🙏🙏
    🙏सर्वामुखी जगदंबेचा ऊदो🙏

  • @madhavibhagwat9858
    @madhavibhagwat9858 6 днів тому

    Kelshi maza aajol aahe
    Tumcha pan tech aahe ka?

  • @nirmalarambade989
    @nirmalarambade989 2 роки тому

    Khup chan

  • @AmchaNewZealand
    @AmchaNewZealand 2 роки тому

    Very interesting and informative video Nikhil 👌👌👌

  • @anjalleedeshpande8562
    @anjalleedeshpande8562 2 роки тому

    👌👍🏻🙏🙏🙏

  • @swapnaliagre8745
    @swapnaliagre8745 2 роки тому

    खुप छान दादा.... Thank you.... या वर्षी माझी खुप इच्छा असूनही mi nhi जाऊ शकले but तू video मार्फत यात्रेच दर्शन घडवून आण्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏 आणि kelshich पारंपरिकता तू खुप छान पद्धतीने shaer krtoys 🙏👍

  • @ruchitakadam7089
    @ruchitakadam7089 2 роки тому

    Khup chan 🙏 mi pn kelshi chi ahe

  • @sandeshrahate3082
    @sandeshrahate3082 2 роки тому +1

    Nikhil bhava velas la pan ashich yatra aste aani rath utsav asto ye mag next year la aani velas gavchi parampara dakhav ☺

  • @nandinibhagade5747
    @nandinibhagade5747 2 роки тому

    ❤️❤️❤️❤️❤️👌

  • @pappu7005
    @pappu7005 11 місяців тому

    केळशी महालक्ष्मी यात्रा कधी असते

  • @surajshrungarpure6460
    @surajshrungarpure6460 2 роки тому

  • @Kokanividukhambe
    @Kokanividukhambe 2 роки тому

    मस्त भावा ह्या वर्षी येला नाही भेटला पण तुझा व्हिडिओ माद्यमातून बागायला भेटला 🙏🙏🙏🙏

  • @anantpardule4226
    @anantpardule4226 2 роки тому

    Anant.m.pardule🙏

  • @vinayzagade4884
    @vinayzagade4884 2 роки тому

    Anjarla la pn yee 19 la

  • @bhagu817
    @bhagu817 2 роки тому +1

    Mi tuzhya saglya video baghte

  • @pravinmore4554
    @pravinmore4554 2 роки тому +1

    निखील मला सांग मानस त्या पालखीवर का ऊभी असतात त्याचे कारण काय जरा मला सागीतलस तर बर होईल हा पण विडीयो छान

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  2 роки тому

      खरंतर याच्यामागे इतिहास खूप मोठा आहे आणि ह्या जत्रेत बद्दल किंवा या महालक्ष्मी देवी बद्दल एक पुस्तक लिहिलेला आहे केळशीची महालक्ष्मी त्यामध्ये सर्व यात्रेबद्दल आणि या गावाबद्दल सांगितलेला आहे मी या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगू शकलो नाही त्याबद्दल क्षमा असावी . जर तुम्हाला शक्य असेल तर तशी ची महालक्ष्मी हे पुस्तक नक्की वाचा त्यामध्ये तुम्हाला सर्व कळेल

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 2 роки тому

    तुला पाहिले मी तिथे पण खूप गर्दी होती म्हणून भेटायला येऊ शकली नाही.

  • @surajbhagat6416
    @surajbhagat6416 2 роки тому

    ua-cam.com/video/QJOjX4-NNDQ/v-deo.html&feature=सहारे
    केळशी महालक्ष्मी यात्रा 2022
    देवी पळवून नेताना

  • @dineshwalundra5676
    @dineshwalundra5676 7 місяців тому

    दिनेश बाबू वाळुंद्रा

  • @asfasa
    @asfasa 2 роки тому

    माझ्या चॅनेल ला भेट द्या सर्वांनी

  • @virajvilasgaikwad782
    @virajvilasgaikwad782 2 роки тому

    ऐक दिवसाचा बाईक प्रवास नकोच

  • @ashishpatil7919
    @ashishpatil7919 2 роки тому

    खूप छान भारीच😊😘

  • @shamalchavan54
    @shamalchavan54 2 роки тому

    Khup chan ❤️

  • @kokanibalu
    @kokanibalu 2 роки тому

    ❤️❤️