@@ShantaramBapuCnavanChava-ol9jj शिवसेनेत नेमक योगदान काय दादांचं....आले पद उपभोगली ...गेले सोडून ..तेच सगळ्यांना साथीला घेतल अस्त तर आज 25 वर्षे शिवसेनेचं भगवा फडकला असता शिवनेरीवर
शिवसेनेने एकत्र याव शरद दादा असो किंवा आशाताई किंवा माउलीशेठ एकत्र येऊन एक उमेदवार द्यावा शिवसेने च्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येणे गरजेचे आहे किंग पेक्षा किंगमेकर ला जास्त किंमत आहे राष्ट्रवादी पेक्षा हक्काची मानस निवडून आना शिवसेना टिकायला हवं🚩🙏
माऊली माघार घेनार.विनाकारण खालच्या लोकांचा सभ्रम निर्माण करतात त्यापैकी माऊली वेगळे असतींल असं जनतेला वाटल होत पण माऊली पण इतरांसारखेच निगाले . एवढं शिवसेनेचे मतदान असताना माघार घेणे हे पण जनतेला नाय आवडणार. माघार ग्यायची होती तर पाहिलं येवडा बोलबाला नव्हता करायचा. अजून पण वेळ गेली नाय माघार घेऊ नका.
आशाताई व शरद दादा यांनी एकत्र येऊन माऊली च्या मागे खंबीर उभे राहून शिवनेरीवर भगवा फडकवावा माऊली नि ताई व दादा साठी आपले करियर पणाला लावले आज त्याच्यावर वेळ आहे तर या दोघांनी माऊली ची ढाल व्हावी व त्यांना एकदा संधी देऊन गरीबाच पोरगं निवडून आणावं..... 🚩🚩🚩
माऊली आता थांबायच नाही आता लढायच .. फक्त लढायच नाही तर जिंकून यायच आणि खऱ्या शिवसेनेच आस्तित्व डाखून देयच सर्व शिवसैनिक आपल्या सोबत सदैव आहोत .. 🚩🚩🚩🚩🚩🚩
माऊली दादा आपल्याला शिवसेनेचा आमदार करायचाय आणि आपण सर्वानी शरददादाना आमदार करून दादाना परत उद्धव साहेबाच्या शिवसेनेत घेऊन या हे फक्त तुम्हीच करू शकता.
जुन्नर तालुक्याला पक्ष नको विकास करणारा नेता हवा शरद सोनवणे यांना मतदान करणार आहे सामान्य माणूस चांगल्या माणसाला पाडण्यासाठी गलिच्छ राजकारण केलंय हे सर्वांना समजलंय कामाचा आपला माणूस दमदार
शिवनेरीवर भगवा फडकवला जावा हे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि मा.आमदार बाळासाहेब दांगट शरद दादांसोबत आले निवडून आल्यावर ते शरददादांना घेऊन मातोश्रीवर घेऊन जाणार आहेत आपणही दादांसोबत राहून शिवजन्मभूमीचा अभिमान उंचीवर न्यावा.जय शिवराय 🚩🙏
माऊली जी आपण जुन्नरमध्ये शिवसेना जिवंत ठेवणार..शरद दादांना साथ द्या व किंगमेकर व्हा.
शरद दादांना साथ द्या❤💪🏻🤝
शिवभक्त शरद दादा सोनवने आमदार काळाची गरज आहे जय महाराष्ट्र
शरद दादा ला साथ द्या
पवार साहेब शरद दादा ना सांगा साथ दयाला
Sharad Dada sobat Ya..kingmaker hotal... 🎉❤
सत्यशील शेरकरणा पाडण्यात शिवसैनिकांचा खूप मोठा वाटा असेल
एकदाच शेअर करा म्हणजे शिवसेनेची ताकद कळेल शरद दादा सोनवणे यांना साथ द्या
शेअर करा ना पाडा
@@ShantaramBapuCnavanChava-ol9jj शिवसेनेत नेमक योगदान काय दादांचं....आले पद उपभोगली ...गेले सोडून ..तेच सगळ्यांना साथीला घेतल अस्त तर आज 25 वर्षे शिवसेनेचं भगवा फडकला असता शिवनेरीवर
शरद दादांची सर्व तयारी आहे आणि हे राष्ट्रवादी वाले विश्वासघाती आहेत शरद दादा नां साथ दिली पाहिजे
माऊली शेठ तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हा शिवसैनिकांना मान्य असेल आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत
शिवभक्त शरद दादा सोनवणे आमदार होतिल
शरद दादा आता तुम्ही माऊलींना साथ द्या बघू आता तुमचा उदात्त हेतू
भाऊ मशाल चिन्ह भेटल पाहिजे फक्त
शरद दादाने माऊलीशेठ ला बिनशर्त पाठिंबा द्यावा.
शरद दादा एकदा आमदार झालेत मोठा भाऊ म्हणून माऊलीशेठ ला साथ द्यावी
शरद दादा घेणार कां फॉर्म मागे
@@akashbhor2750 नक्कीच पीनटू शेठ तुम्ही बोलला ते बरोबर आहे
माऊली यांनी आशा ताई आणि शरद दादा यांच्या साठी खूप मेहनत घेतली
माऊली शेठ तुम्ही शरद दादांना साथ द्या तालुक्याचे भलं होईल
दादांना पाडण्यासाठी हे खूप मोठे राजकारण करतात पण शेवटी विजय सत्याचाच होईल
शरद दादांना साथ द्या तालुक्यातिल जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील किंग मेकर व्हा.
माऊली शेठ शरददादांना साथ द्या
किल्ले शिवनेरी चे शिलेदार आपला माणूस शरद दादा सोनवणे आमदार होणार ❤🎉
माऊलीला लढावचं लागेल ...सर्वसामान्य जनतेसाठी... तळागाळातल्या शिवसैनिकांनासाठी ....जुन्नरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ....तुम्हा आम्हा सर्वांसाठी
माऊलीजी शरद दादांना साथ द्या
माऊली शेठ पक्षानी जरी आदेश दिला तुम्ही थांबा तरी तुम्ही थांबू नका हार जित चालू आहेच पण जर तुम्ही थांबले तर जुन्नर ची शिवसेना संपली समजा
माऊली शेठ माघार घेऊ नका❤❤
माघार नको.शिवनेरीच्या परिसरात शिवसेना जागविली पाहिजे. संधी चालून आली आहे.
शिवसेनेने एकत्र याव शरद दादा असो किंवा आशाताई किंवा माउलीशेठ एकत्र येऊन एक उमेदवार द्यावा शिवसेने च्या अस्तित्वासाठी सगळे एकत्र येणे गरजेचे आहे किंग पेक्षा किंगमेकर ला जास्त किंमत आहे राष्ट्रवादी पेक्षा हक्काची मानस निवडून आना शिवसेना टिकायला हवं🚩🙏
@@dineshanilpardeshisnakemas5407 दादा एकदा आमदार झाले आहे आता आशाताईंना आमदार करा नंतर 2029 माऊली यांना आमदार करावे.
माऊली लढा माघार घेऊ नका दाखवा तुमची ताकद
शरद दादांच्या सोबत या
मंच सजलाय माऊली..आता माघार नाही ..जास्तीत जास्त पराभव होईल पण जिंकलो तर इतिहास ....शिवसैनिक जगाला जगला पाहिजे
माऊली शेठ आशाताई श्रद्धा आणि तुम्ही एकत्र बसून एक निर्णय घ्या व एक उमेदवार द्या तरच काहीतरी होईल
जनसामान्यांची माऊली आहात तुम्ही शरददादा याच्या मागे माऊली म्हणून उभे राहा शिवसेना वाचवा 💯🚩
शरद दादांना आज साथ द्या उद्या तुम्हाला शरद दादा सोनवणे भरपूर शिवसैनिक साथ देतील
Sharad Dada🎉🎉🎉
महविकास आघाडी चे अवघड आहे . उमेदवार माऊली खंडागळे हेच पाहिजे
शरद दादा
Only mauli sheth ❤
माऊली माघार घेनार.विनाकारण खालच्या लोकांचा सभ्रम निर्माण करतात त्यापैकी माऊली वेगळे असतींल असं जनतेला वाटल होत पण माऊली पण इतरांसारखेच निगाले . एवढं शिवसेनेचे मतदान असताना माघार घेणे हे पण जनतेला नाय आवडणार. माघार ग्यायची होती तर पाहिलं येवडा बोलबाला नव्हता करायचा. अजून पण वेळ गेली नाय माघार घेऊ नका.
Tu gap ye baba
@sharukpatel1849 काय झालं ओ भाऊ असं का मनता
शिवसैनिक ताठ मानेने जगतात
ये तो होनाही था..
कारण महा विकास आघाडी धर्म पालन करायला पाहिजे
शरद दादांना साथ द्या
माऊली माघार घेऊ नका आमच्या पश्चिम पट्टा पण तुमच्या पाठीशी आहे
शरदादा सोनवणे यांना साथ द्य
आशाताई व शरद दादा यांनी एकत्र येऊन माऊली च्या मागे खंबीर उभे राहून शिवनेरीवर भगवा फडकवावा माऊली नि ताई व दादा साठी आपले करियर पणाला लावले आज त्याच्यावर वेळ आहे तर या दोघांनी माऊली ची ढाल व्हावी व त्यांना एकदा संधी देऊन गरीबाच पोरगं निवडून आणावं..... 🚩🚩🚩
माऊली शेठ शरद दादा साथ द्या तुम्हाला तालुका डोक्यावर घेऊन नाचेल........
ह्यावेळी शरद दादा नी जर माऊलीला साथ दिली तर नक्कीच शरद दादा ला अख्खी शिवसेना डोक्यावर घेऊन मिरविल 🤗
शशशरद दादाला साथ द्या
शरद दादा बरोबर बोलो... जिंकून आल्या वर सेने UBT मध्ये जाव लागल... हो म्हणाला तर शरद दादा la support करा येणार नक्की
100% माघार घेतील
माऊली आता थांबायच नाही आता लढायच .. फक्त लढायच नाही तर जिंकून यायच आणि खऱ्या शिवसेनेच आस्तित्व डाखून देयच सर्व शिवसैनिक आपल्या सोबत सदैव आहोत .. 🚩🚩🚩🚩🚩🚩
माऊली माघार घेवू नका. विजय आपलाच आहे. 🚩🚩🚩🚩🚩
जुन्नर तालुका cha आमदार शरद दादा ✌💯
बटेंगे तो कटेंगे माऊली ....आमच्यासाठी लढा ...हार जीत काहीही होईल पण शिवसैनिक जगाला पाहिजे
कोणी काहीही करा . आमदार फक्त माऊलीच होणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज नाही तर कधीच नाही ...रडायचं नाही तर लढायच. माऊली ...आम्ही सारे सोबत आहोत
माघार घेऊ नका माऊली
थोडक्यात आपण माघार घेणार आणी वरिष्ठां सांगणार त्यानच काम करणार
शरद दादा सोनवणे आमदार
माऊली शेठ खंडागळे फिक्स आमदार
शरद दादा नां साथ दया
माऊली तुम्ही माघार घेऊ नका निष्टावंत म्हणून सर्व शिवसैनिक आपल्या सोबत आहे...🚩🚩🚩🚩🚩🚩
पक्षातून हाकलपट्टी करू अशी कदाचित उद्धव साहेब व आहिर सहेब यांनी धमकी दिली असावी...पक्ष वाढवायला कार्यकर्ता व पाकिट घ्यायला नेते...
तुम्ही माघार घेणार आहे हे 100%
माऊली शेठ तुमचे वरिष्ठ नेतृत्व कुचकामी आहे तुम्ही लढा बिनधास्त जनता तुमच्या पाठीशी आहे.
माऊली लढलचं पाहिजे ...लढलोच नाही तर आपल्या सामर्थ्याची जाणीव लोकांनां कशी होणार ...
😂जे खोके देणार आम्ही त्यांचं काम करणार आमचं अस्तित्व संपलं तरी चालेल आम्ही पैसा बघून साथ देणार
#आदेश_फक्त_खोके
सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार करा माऊली....माघार घेणं म्हणजे लोक म्हणतील घाबरले
फक्त माऊली♥️🚩
माऊली ओन्ली
कुठे तरी माऊली शेठ ममाघार घेणार नाही,
आत्ता मागे हटायच नाही
चला आता आम्हाला शरद दादा च मत देणार
फक्त माऊली खंडागळे आमदार होणार आहे
सत्यशिलदादा शेरकर
माऊली शेठ तुमचा आणि शरद दादांचा DNA एकच आहे सोबत रहा
माऊली शेठ आपला माणूस शरद दादा सोनवणे यांना साथ द्या
माऊली तुम्ही माघार घेन्याचा विचार करू नका शिवसैनिक एकनिष्ट आहे.. विजय आपलाच आहे .. फक्त माघार घेण्याचा विचार करू नका....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माऊली माघार घेऊ नका ...संघटना संपून जाईल
माऊली दादा आपल्याला शिवसेनेचा आमदार करायचाय आणि आपण सर्वानी शरददादाना आमदार करून दादाना परत उद्धव साहेबाच्या शिवसेनेत घेऊन या हे फक्त तुम्हीच करू शकता.
Sharad dada and Buchake tai support to Maulidada , 100 % winner
सत्यशील दादाला साथ द्या 🤝
माऊली माघार घेऊन नका ...लोकांचा तुमच्यावर चा विश्वास उडेल
शरद दादांनी यावेळेस माऊलींना साथ द्यावी पक्ष म्हणून माऊली मागच्या निवडणुकीत आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहे
शरददादा सोणवणे यांना साथ द्या
माउली आता माघार नाही ....परतीचे दोर कापून टाका .....स्वाभिमानी म्हणून जगायचं कि लाचार म्हणून ते ठरवा
माऊली शेठ माघार घेऊ नका
माऊली शेठ तुम्ही घ्याल तो निर्णय आणि द्याल तो आदेश मान्य...
माऊली माघार घेऊ नका ...तुम्ही थांबलात तर आम्ही कुनाकड जायचं ...तुम्ही आधारवड आहात शिवसैनिकांचा ....धोका देऊ नका फसवू नका त्यांना ..
माउलींनी माघार घेतली तर शिवसैनिक इकडे तिकडे जाईल मग पुन्हा ही माणसं कमावन अवघड जाईल ..
माऊली लढावं लागतंय...नाहीतर न लढतच संपले जाल.. ऑफर वैगरेच्या नादी लागू नका ... लढायचे आहे आपल्याला
माऊली स्थानिक संघटनेचा विचार करा संघटना कोमेजली तर पुन्हा संधी नाही...माघार घेऊ नका
माऊली शेठ आत्ता तुम्ही माघार घेऊ नका जुन्नर च्या जनतेला तुमची गरज आहे
शरद दादांनी व आशाताईंनी माऊलीला साथ द्यायला पाहिजे
माऊली दाखवून द्या जनतेला हा माऊली विकला जाणारा नाही तर लढणारा आहे.
उद्धव ठाकरेंनी cm करण्यासाठी माऊली योग्य निर्णय घेतलाय तुम्ही शरद पवार साहेब च तुम्हाला न्याय देतील
आज्या बापाने वाढवलेली संघटना जर संपली तर तुम्ही कुणाचं नेतृत्व करणार ...माऊली लढलच पाहिजे ...अभी नहीं तो कभी नहीं
शरद दादा माऊली आणि ताई एकत्र बसून एकच उमेदवार द्या पंचवार्षिक ला विकास का
फक्त माऊलीशेठ ✌️ ✌️
जर जुन्नरच्या शिवसैनिकांना जिवंत उत्तेजीत ठेवायचे असेल तर ही निवडणूक आपल्याला लढवलीच पाहिजे
माऊली पैसेवाल्यांचा माज मोडा
निवडणुकीतून माघार घेऊ नका
माऊली सबंध जुन्नर शिवसैनिक तुमच्या पाठी खंबीरपणे उभा आहे ....आता माघार नाही .. .उरलो तरी सगळे अन संपलो तरी सगळे सोबतच
न लढताच माऊली संपला अस लोकांकडून ऐकायचं नसेल तर लढा माऊली ...लढून मरू पण न लढता नको
जरी यदाकदाचित माउलींनी माघार घेतली च तरी पण आम्ही तुतारी फुकणार नाही ...यावेळ कुणाचाही आदेश आघाडीसाठी च पाळण्यात येणार नाही
माऊली आत्ता नाही तर पुडच्या वेळेसाठी आत्ता पासुन नियोजन करा व महाविकास आघाडीचा च आमदार येईल.असे प्रयत्न करा..
माऊली सगळे विकलेत तुम्ही तरी विकले जाऊ नका
जुन्नर तालुक्याला पक्ष नको विकास करणारा नेता हवा शरद सोनवणे यांना मतदान करणार आहे सामान्य माणूस
चांगल्या माणसाला पाडण्यासाठी गलिच्छ राजकारण केलंय
हे सर्वांना समजलंय कामाचा आपला माणूस दमदार
माऊली शेठ माघार घेऊन संपण्या पेक्षा लढून संपलेल परवडेल ..
शिवनेरीवर भगवा फडकवला जावा हे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि मा.आमदार बाळासाहेब दांगट शरद दादांसोबत आले निवडून आल्यावर ते शरददादांना घेऊन मातोश्रीवर घेऊन जाणार आहेत आपणही दादांसोबत राहून शिवजन्मभूमीचा अभिमान उंचीवर न्यावा.जय शिवराय 🚩🙏
पक्ष नेतृत्व पेक्षा स्थानिक शिवसैनिकांच्या मागणीचा विचार करा ...आज शिवसैनिक संपला तर संघटना संपेल ...मग पुढच्या वेळेस कुणाच्या जीवावर लढणार ...
सगळ्यांनीच माऊलीला एकदा साथ देऊन आमदार करावं.