कोकणातल माझं नविन घर | गावातील घर | kokan My New House | Village My New House | Gavatil Navin Ghar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2022
  • कोकणातल माझं नविन घर | गावातील घर | kokan My New House | Village My New House | Gavatil Navin Ghar
    Channel Name :- Kokan Srushti Vlogs
    Channel la Like, Share Ani Subscribe kara. ( Subscribe It's Free )
    माझे कोकणातील घर रत्नागिरी (वेतोशी गाव वरचीवाडी) येते जागा घेऊन माझ्या स्वप्नतील छोटेसे घर बादले. गावातील सर्व माणसे जीवाला जीव देणारी व प्रेमळ आहेत. सर्व गोष्टीला सहकार्य करतात. कोकणात राहण्याची मजा काही वेगळीच आहे.
    || कोकणची माणस साधी भोली ||
    Your Queries :-
    Lifestyle Vlogs
    You Tube Video
    Family Video
    People And Blog
    UA-cam shorts Video
    Kokanatil My New House
    Kokanatil Majha Ghar
    Kokan My New House
    Village My New House
    My Village New House
    Gavatil Majha navin Ghar
    Kokanatil majha Navin Ghar
    My New House
    Navin Ghar Majhya Gavatil
    Navin Ghar Kokanatil
    Kokanatil Gavatal Ghar
    Gavatil Ghar
    Majha Ghar Kokanatil
    Majha Ghar Gavatil
    Kokanatil Navin Ghar
    Gavatil Navin Ghar
    A village house in Konkan
    Indian traditional village house in Konkan Ratnagiri
    kokan
    kokan vastu
    kokan ghar
    goshta kokanatli
    konkan sanskruti
    kokan hearted girl
    kokanatil ghar
    kokani ghar
    kokan properties
    kokani ghar design
    kokan sanskruti
    #kokansrushtivlogs
    #kokansrushti
    #youtubevideo
    #house
    #kokanhouse
    #villege
    #villegehouse
    #kokan
    #maharashtra
    #mynewhouse
    #myhouse
    #kokanhouse
    #newhome
    #villagehome
    #goshtkokanatil
    #viralvideo
    #gav
    #kokanatil
    #konkan
    #viralvideo
    For business queries

КОМЕНТАРІ • 83

  • @lytsletyourthoughtsspeak82
    @lytsletyourthoughtsspeak82 4 місяці тому +2

    Khup chan ghar sundar kokan

  • @seemakharade4725
    @seemakharade4725 Рік тому +6

    दादा किती चौ.फुटांच्या.आत घर आहे. व किती खर्च आला कळेल का मला खुपच घराची रचना आवडली. 👌👌👍👍

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 15 днів тому +1

    Beautiful house very lucky u

  • @manalimatkar2599
    @manalimatkar2599 5 місяців тому +2

    फार सुंदर घर आहे तुमचे

  • @amollad3531
    @amollad3531 Рік тому +2

    अतिशय सुंदर घरं आहे तुमच् आणि फ्लोअर टाईल्स पण अतिशय सुंदर 👌🏻👍🏻👍🏻

  • @AbdulRahimFitwala
    @AbdulRahimFitwala Рік тому +4

    Nice house; just fix the false ceiling with thermocol sheet and enjoy the winter feeling in sunny days

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 5 місяців тому +2

    आतिशय सुंदर घर आहे पण आजूबाजूक घरा नाही कोणाची दिसत पण घर खूप छान

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  5 місяців тому

      धन्यवाद समोरच्या बाजुला घर आहेत. दुसरी घराची video आहे ती बघा त्या मध्ये दाखवली आहे

  • @karimtiwle2711
    @karimtiwle2711 Рік тому +1

    खूप छान

  • @ashokburkul4582
    @ashokburkul4582 Рік тому +3

    खूप छान घर आहे सर..... झाडे मोठी झाली कि सावली बरोबर च आणखी सुंदर दिसेल घर.. 🙏🏻

  • @mgms_02
    @mgms_02 Рік тому +1

    Bhari ❤❤

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 Рік тому +1

    👌🏻👍🏻🙏🏻

  • @udaykadam7249
    @udaykadam7249 7 місяців тому +2

    Khup bhari Ghar ahe❤

  • @kirtisawant2229
    @kirtisawant2229 10 місяців тому +2

    Khup chan ahe ghar...

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Рік тому +2

    खुपच सुंदर घर बनवल आहे

  • @zingzingzingat241
    @zingzingzingat241 Рік тому +4

    छान घर बांधले आहे...कृपया एकूण खर्च किती आला हे सांगावे

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 Рік тому +2

    माऊली खूप सुंदर

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 8 місяців тому +1

    भाउ, गावात एक गुंठाचा भाव आणि १०/१०चे तीन रुम बांधण्याचा खरच किती येईल?

  • @vaibhavgharat5583
    @vaibhavgharat5583 Рік тому +2

    मस्त 👌👌👌

  • @pradeepkale2632
    @pradeepkale2632 Рік тому +5

    , गावाला नाव तालुका जिल्हा आहे का?

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Рік тому +1

    Khupch sundar aahe

  • @sagardesai5625
    @sagardesai5625 Рік тому +2

    सुंदर घर, अभिनंदन भावा.

  • @truptibait9529
    @truptibait9529 Рік тому +1

    सुंदर

  • @user-mr1ms4hg2w
    @user-mr1ms4hg2w Рік тому +2

    सुंदर घर !

  • @strikerop8815
    @strikerop8815 Рік тому +1

    Nice proerty,sweet home

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Рік тому +2

    Mast aahe ghar

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 Рік тому +2

    Chan Ghar aahe

  • @abhi150jean
    @abhi150jean Рік тому +1

    Beautiful house 🏡 🏠

  • @Afestivecollection.
    @Afestivecollection. Рік тому +2

    Sir can you tell me some details like what is the area is sqft of house and gunta of land
    How much you spend on it

  • @revatichaughule8061
    @revatichaughule8061 Рік тому +1

    Kiti kharch ala dada please aamhala pan bandhayach ahe

  • @suchitasingh9819
    @suchitasingh9819 Рік тому +1

    No sound

  • @namrataghadigaonkar9648
    @namrataghadigaonkar9648 Рік тому +4

    तुमचे गाव कुठले आहे. घर छान आहे आवडले

  • @satyavijaykambli2899
    @satyavijaykambli2899 Місяць тому

    घर कुठे आहे तालुका 'जिल्हा

  • @mangeshpawar9726
    @mangeshpawar9726 Рік тому +2

    दादा घर खूपच छान आहे. अंदाजे खर्च सांगितला असता तर बरे झाले असते. आम्ही पण गावी घर बांधायचं विचार करतो आहे म्हणून एक अंदाज सांगाल का please

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  Рік тому +3

      जागे सकट 18 L खर्च आला
      प्यास्तर , लादी, विंडो, लाईट, पलंबर याला जास्त खर्च येतो. आता चिरे पण महाग झाले आहेत.
      1 लोड 5,500 rs चालू आहे.
      मला घराला 25 लोड लागले घराचे थपी बांधकाम आहे.
      कंपाऊंडला चिरे आणि पायाला 20 लोड लागले.
      त्यावेळेला 1 लोड 4000 rs hota
      1 लोड म्हणजे 200 चिरे

    • @mangeshpawar9726
      @mangeshpawar9726 Рік тому +1

      @@kokansrushtivlogs खूप खूप धन्यवाद दादा 🙏 म्हणजे आता तसे पैशाचे व्यवस्थापन करू शकतो

    • @nileshmestry7760
      @nileshmestry7760 Рік тому

      फक्त घराचा किती खर्च आला लाईट प्लम्पिंग सकट

  • @nevergiveup11986
    @nevergiveup11986 6 місяців тому

    एकूण खर्च किती आला बांधायला

  • @amolmayekar9737
    @amolmayekar9737 Рік тому +2

    कुठल्या तालुक्यात आहे तुमचं गाव आणि गावाचं नाव काय. घर फारच सुंदर बांधलेलं आहे. एकूण किती खर्च आलेला आहे ते सांगावे.

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 Рік тому

    भाऊ जून घर आम्हाला देया

  • @sangitapagare5246
    @sangitapagare5246 Рік тому +7

    जागा आणि घराचा बांधकाम खर्च किती झाला ते कळेल का

  • @manishp9267
    @manishp9267 Рік тому +1

    Kiti kharach zala
    Kiti sq ft madhe bandhale ahe
    Yachi mahiti denyasathi video banava

  • @ashwineejagade2348
    @ashwineejagade2348 Рік тому +1

    Thikan konata

  • @archanakadam4668
    @archanakadam4668 Рік тому +1

    कोकणात कुठल्या ठिकाणी तुमचे घर आहे

  • @myra6204
    @myra6204 Рік тому

    kiti sq ft jaga ahe

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Рік тому +1

    Kiti guntha madhhe ahe Ghar

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  Рік тому

      एकूण 4 आहे घर पावणे 2 मधे आहे

  • @MohanJRane
    @MohanJRane Рік тому +1

    शेजारी घरे दिसत नाहीत?

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  Рік тому

      आपल्या घराच्या समोरच घर आहेत. पण आपल घर एका बाजुला आहे.

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Рік тому +2

    घर बांधताना architect कडून प्लान करून घेतलेला दिसत नाही। नुसत्याच खोल्या बांधलेल्या आहेत। वेंटिलेशन चा विचार बिलकुल केलेला नाही। घर म्हणजे नुसत्याच भिंति नसतात। नवीन घर बांधताना architect करून निदान प्लान जरूर बनवून घ्या। खुप फरक पडतो।

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  Рік тому

      नक्की घर पाडून नविन घर बांधले तेव्हा architect कडुन प्लान घेतो धन्यवाद सला दिल्याबदल

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  Рік тому +1

      नविन घर बांधेल तेव्हा नक्की जाईन

    • @rrr-437
      @rrr-437 10 місяців тому

      खरे आहे 😅

  • @pravin1122
    @pravin1122 11 місяців тому

    गावाच नाव काय आहे

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  11 місяців тому +2

      वेतोशी गाव - रत्नागिरी

  • @shaileshgaonkar7634
    @shaileshgaonkar7634 2 місяці тому

    कोंकण प्रांत..... गुजरात पासून केरळ पर्यंत आहे..... त्या मध्ये तुमचा जिल्हा.... तालुका.. कोणता आहे....?