CM Eknath Shinde on Uddhav Thackeray: ठाण्यातील राड्यावरून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यासंदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य आहे. अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते, ती ठाण्यात बघायला मिळाली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
    #eknathshinde #uddhavthackeray #rajthackeray #mnsvsshivsena #shindevsthackeray #maharashtrapolitics #thane
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 135

  • @user-yo3es7qf8y
    @user-yo3es7qf8y Місяць тому +20

    लपून छपून वेश पालटून हे सगळं केलं

  • @rameshgend5435
    @rameshgend5435 Місяць тому +9

    राज्य चालवणारे असे बोलले तर कसे होणार या महाराष्ट्राचे

  • @manikdeshmukh9032
    @manikdeshmukh9032 Місяць тому +38

    फहलतु मुख्यमंत्री हा कसला मुख्यमंत्री यांना कोण विचारतो गृहमंत्री झोपले काय मनसे हाताला धरून हे काम करताय काय

    • @vinayakdhadam7247
      @vinayakdhadam7247 29 днів тому +1

      faltu tar Ubhata 😂😂😂 dadivale yaun darat bomblaylagle 😂 amhi nivdun anle mhanun 😂😂😂😂😂

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Місяць тому +9

    हेच जर भाजप च्या कार्यक्रमात घडले असते अनेक केसेस पडल्या असत्या.

  • @jaydevshirodkar8011
    @jaydevshirodkar8011 Місяць тому +8

    अरे बाबा तू C M आहेस, काय बोलतो आहे,
    टाकून आहे का

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Місяць тому +12

    सर्व जनतेला माहिती आहे तुमचं सरकार कशा पद्धतीच आहे सांगायची आवशकता नाही

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 Місяць тому +5

    तुम्ही मुख्यमंत्री आहेत का तुम्हाला लोकाण आडवल तर काय झाले थोडे थांबा ही तुम्हीची वेळ येईल

  • @kailasgadekar3897
    @kailasgadekar3897 Місяць тому +2

    मुख्यमंत्र्यांना न शोभणारे वक्तव्य...

  • @user9_11
    @user9_11 29 днів тому +1

    मित्रानो एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त मुस्लिम vote साठी उध्दव ने मुंबई मधील मुस्लिम माजवून ठेवले आहेत!!
    मुंबई गेली मुसलमानांनी वाहून !! आता ठाणे जाईल नंतर भिवंडी, कल्याण, बदलापूर, शहपुर, मुरबाड
    याचा माज उतरवा!!

  • @user-ws8mz5tc2w
    @user-ws8mz5tc2w Місяць тому +9

    अली बाबा

  • @sandipgadekar-so9ou
    @sandipgadekar-so9ou Місяць тому +15

    सविधाना ची शपथ घेतली आहे जरा लाज धरून बोला अॅक्शन रियाक्शन बोलायला हिरो नाही तुम्ही

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 Місяць тому +7

    मग तुमच्यावर पण उलटेल हे जरा बघा

  • @nanashinde693
    @nanashinde693 Місяць тому +17

    लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राचे सीएम असं वक्तव्य करतात

  • @vishalghadge5696
    @vishalghadge5696 Місяць тому +11

    महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे असले फालतू मुख्यमंत्री

  • @deepakg3564
    @deepakg3564 Місяць тому +2

    मग आता दिल्लीचे लोक ठाण्यात येतात का? हे कोणाच्या आशीर्वादाने चाललय सगळं कळतं जनतेला.

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar Місяць тому +3

    साहेब सर्व यंत्रणाचा बाजार झाल्यावर सरकार कसे पडेल

  • @AnkushJadhav-k5p
    @AnkushJadhav-k5p Місяць тому +9

    हे काय चालले आहे चक्क मुख्यमंत्री च हे शब्द वापरतात अॅक्शन ला रिअॅकशन म्हणजे काय याचा अर्थ सरळसरळ यानी च या मनसैनिकीना पाठीशी घालत आहेत याचा अर्थ जवळ जवळ स्पष्ट झाले आहे की दंगल घडविन हे खुद्द मुख्यमंत्रीच करत आहेत हे एक महाराष्ट्राच जबाबदार वक्ती आहे हे याना कळले पाहिजे

  • @gajananpatil5527
    @gajananpatil5527 Місяць тому +12

    अरे बाबा मग गुवाहाटी ला कशासाठी पळाला होता

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 Місяць тому +1

    नियती तर तुम्हाला.माफ करणार नाही कारण खाल्लेल्या ताटात घान केली आहे अनंत तरे बोलले होते ते खर होत तेव्हाच बंदोबस्त करायला हवा होता पण मातोश्री ने तुमच्यावर.अती विश्वास ठेवला

  • @Gopal_Gawande
    @Gopal_Gawande Місяць тому +11

    तुम्ही मुख्यमंत्री आहात हे विसरले का,

  • @pratapgaykar5916
    @pratapgaykar5916 Місяць тому +2

    शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे हे शिंदे विसरले.

  • @knowledgehub4509
    @knowledgehub4509 Місяць тому +10

    Tu tr लपून छपून कुठे कुठे गेला हा महाराष्ट्र जान तोय

  • @yuvrajraut5220
    @yuvrajraut5220 29 днів тому

    साहेब ऍक्शन ला रिऍक्शन पाहिजे बरोबर आहे पण तुमच्या सारख्या जबाबदार व्यक्ती ने आस बोलण बरोबर नाही

  • @udayghate9760
    @udayghate9760 Місяць тому +1

    मा. शिंदे साहेब आपल म्हणणे पटलं. सलाम

  • @vishwanathmaghade3518
    @vishwanathmaghade3518 Місяць тому +1

    बिनाडोक्याचा गृहमंत्री,
    अरे, बाळासाहेब व आनंद दिघेच नाव घेऊन किती दिवस बडबडत बसणार.
    न्यायव्यवस्थे बद्दल बोला.

  • @Sss_Er
    @Sss_Er Місяць тому

    कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय केलं हे सांगायच सोडून ॲक्शन ले reaction अस्त म्हणे.
    आर मुख्यमंत्री हाय की अजून काय?

  • @GAMERBOY-or8jk
    @GAMERBOY-or8jk Місяць тому +3

    तूला समजेल काय आहे ते

  • @premkannoujiy7334
    @premkannoujiy7334 Місяць тому

    Raj Thackeray hindutwa jindabad jindabad jindabad

  • @murlidharmanjrekar1975
    @murlidharmanjrekar1975 Місяць тому +6

    यांना कोणी भिकार--- मुख्यमंत्रीपदी बसवले

    • @user-nl4oz9xl9k
      @user-nl4oz9xl9k 24 дні тому +1

      तुझ्या बाप कोतवाल तरी आहे का लागला मुख्यमंत्री साहेब वर बोलायला

  • @rameshkesarwani3786
    @rameshkesarwani3786 23 дні тому

    स्पष्ट सरल सोट ,,, बोलणारा,, मुख्यमंत्री,,,,,,,,,

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Місяць тому +1

    Are काय खुले am बोलत आहेस.... Are लपून लपून tu कुठे कुठे गेलास आणी ata काय आव आणतोस आहें

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Місяць тому +1

    राज्याचा मुख्यमंत्री असा बोलत आहें.... हे दुर्दैव आहें.....

  • @ratangupta4690
    @ratangupta4690 26 днів тому

    Jai shree Ram sahab 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @SachinMeshram-qo1xx
    @SachinMeshram-qo1xx Місяць тому +1

    Dev bole

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r 29 днів тому

    शिंदे साहेब जरा थांबा जनता करणार काम छान कोण निवडून येणार ते जनताच

  • @chhayarepale4247
    @chhayarepale4247 Місяць тому

    याचा अर्थ मूळ सेनेची साथ दिली तर अशी हालत होणार असं समजायचं का साम दाम दंड भेद वापरून लोकांना तुमच्या बरोबर राहायला भाग पाडणार का

  • @tayappatate1376
    @tayappatate1376 29 днів тому

    Tumi ghetlelya action war ankin reaction aaleli nahi ,tya action war reaction yenarya vidhan sabha niwadnukit yenar aahe 🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh Місяць тому +1

    जशास तसे उत्तर मिळणारच फक्त राज साहेब ठाकरे म न से

  • @atulwagh4349
    @atulwagh4349 Місяць тому

    Shem on u mr.cm.

  • @aadeshraut7564
    @aadeshraut7564 Місяць тому

    काय केला विकास महाराष्ट्राचा.. सर्व विकास गुजरात चा केला तुम्ही

  • @vijayrajpujari6019
    @vijayrajpujari6019 29 днів тому

    सुपारी मारली तर शेण मारली...😂😂😂

  • @nanashinde693
    @nanashinde693 Місяць тому +18

    सत्तेसाठी लाचार असणारा सीएम

  • @arrcyt
    @arrcyt Місяць тому

    हे मुख्यमंत्री आहेत अणि त्यांचे शब्द आहेत हे वाह

  • @somnaththombare6111
    @somnaththombare6111 29 днів тому

    आपली परंपरा गद्दारी करणार पळून जाणे

  • @shamshinde2643
    @shamshinde2643 29 днів тому

    उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @villagelife7397
    @villagelife7397 Місяць тому

    इनको सीएम का मतलब ही नहीं पता 😅😅

  • @premkannoujiy7334
    @premkannoujiy7334 Місяць тому

    shinde Raj Thackeray saheb jindabad jindabad jindabad

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Місяць тому

    Ka तुला बिंशर्ट पाठिंबा मिळाला म्हणून as बोलत आहेस काय????

  • @avinashchavan5488
    @avinashchavan5488 Місяць тому +1

    हे एक मुख्यमंत्रीपदावर आसलेली व्यक्ति बोलते. निवडणुकीत कीती आमदार येणार ते पहा.

  • @bablusawant8788
    @bablusawant8788 Місяць тому

    तुम्ही पण कधीतरी मुख्यमंत्री पदावर धडकन

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Місяць тому +1

    कायदा वगैरे काही नाही का?

  • @s----k9098
    @s----k9098 24 дні тому

    SSR MURDER.....????
    PALGAR SADU MURDER....?
    DISHA SALIAN MURDER ??????
    SO FOCUS ON THAT

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Місяць тому +1

    100% आहे

  • @cjgamingarena7239
    @cjgamingarena7239 29 днів тому

    इटालियन मौलाना उद्धव उस्मान ख्वाजा

  • @user-ni2yh1gq9l
    @user-ni2yh1gq9l 24 дні тому

    ते बाजूची काकू छान आहेत 🥰

  • @funnyman4413
    @funnyman4413 29 днів тому

    Aaag lavnare mukhyamantri

  • @rupeshsawant2372
    @rupeshsawant2372 Місяць тому

    Are koni kela hyana mukhyamantri😅

  • @patilukumar1
    @patilukumar1 Місяць тому

    महाराष्ट्राच्या जनतेने या गद्दाराच्या साथ हे लाजपत गोष्ट आहे

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar Місяць тому

    CM gives sharp reaction in civil language !!

  • @snehalgupte8280
    @snehalgupte8280 Місяць тому +1

    Udhav Thakare saheb var jealous aahet he sagale

  • @rajudivate4341
    @rajudivate4341 Місяць тому

    काय तेच तेच सांगतो

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 Місяць тому

    तुझी ॲक्शन काढू विधानसभेमध्ये

  • @sandeepavhad6510
    @sandeepavhad6510 Місяць тому

    Maharashtra Cm boltoy ase vatat nahi zero responsibility

  • @vijaymohite429
    @vijaymohite429 Місяць тому

    Shinde saheb visarle mukhyamantri aahet tein ...tumahi kadhi action ghenar asya gostiver

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Місяць тому

    CM असा बोलत आहें

  • @innusmokashi470
    @innusmokashi470 Місяць тому

    Best cm

  • @manasidalvi2388
    @manasidalvi2388 29 днів тому

    Cm ase बोलायला लागले tar te cm kai oopyogache

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 Місяць тому

    लाज वाटली पाहिजे yaar

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 Місяць тому

    Nit bolta uet nahi yala layki pekshya jast dile Thakre parivarane ..

  • @harshadabelose5930
    @harshadabelose5930 29 днів тому

    Saheb maaf kara mala mahiti majha nav Praveen Suresh Gaikwad hai mala mahiti kay karte Panchayat Tomar Santo Tumi hai Monu Naam to thana hai Anil Thane checking dharmveer Anand dighe Saheb aaheit Shayad sorry mala mahiti nahin lahaan tondi Mota ghas Kuan Mota lehenga ujala asel tar mala maaf Kara

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 Місяць тому +3

    आज स्व. बाळासाहेब व स्व. मीनाताई ठाकरे असते तर त्या दोघांनी मुलाला व नातवाला चपले ने बडविले असते 👍फक्त सुनेला मारले नसते

  • @malharfilms
    @malharfilms Місяць тому

  • @newsbha9064
    @newsbha9064 Місяць тому

    कायदा समोर कोणी मोठा नाही

  • @nileshghadage3213
    @nileshghadage3213 29 днів тому

    Are tumhi saglech nalayak ahat ,sarv paksh

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar Місяць тому

    तुतरगान्डिला
    पायलावुनगुवाहाटिलागेलास।फडतुसमुख्यमन्त्री

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 Місяць тому

    खाल्लेल्या ताडात हाघणारे लोकं

  • @WasimKhan-rr3hu
    @WasimKhan-rr3hu 29 днів тому

    Jawahar kaarvayi vahin ka

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 Місяць тому

    Minde la kay bolu samjena yane bihar karun thevla Maharashtra cha

  • @op-md9yc
    @op-md9yc Місяць тому

    Vanyar😂

  • @badshahmane8315
    @badshahmane8315 Місяць тому

    Vidhan Sabhechya Niwaduki madhe Tumhala Actionla Reaction Honar Aahe Fakt 50 khoke Ghetale.

  • @samarthgardenservices3564
    @samarthgardenservices3564 Місяць тому

    गद्यार... लाचार.. झाले तुम्ही सत्तेसाठी

  • @madhukardhoke244
    @madhukardhoke244 Місяць тому

    Sattekade gele tumhi .Bjp jar sattet nasati tar tumhi gaddari Keli nasati .chukich bolatay saheb

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 Місяць тому

    Thode divas

  • @Balu_aru
    @Balu_aru Місяць тому

    YA NALAYKANA COMMENT WACHAYLA SANGA

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 Місяць тому +2

    BALASAHEB 👍

  • @sachinkondar2700
    @sachinkondar2700 Місяць тому

    तुमची मज😅

  • @kiranlokhande8390
    @kiranlokhande8390 Місяць тому

    😂😂

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Місяць тому +2

    राज ठाकरे स्पष्ट बोलतात उध्दव पवार बोलत नाहीत परंतु मागून षडयंत्र करून मोठ्या घटना घडवतात अन् सत्तेत राहतात!

  • @mohanjirge8473
    @mohanjirge8473 Місяць тому

    Kay boltay mukhyamantri

  • @ganeshyaeshwant489
    @ganeshyaeshwant489 29 днів тому

    👉😂👌👌👍👌👌👍😂👈👍

  • @nitinberde534
    @nitinberde534 Місяць тому

    Nuste amdar khasdar palwun तात्पुरते cm hota yete.jante chya manat tumche स्थान nakkich nahi ahe. Tumhi kay kelet te janta chitra दाखवेल

  • @sonalinagwekar1071
    @sonalinagwekar1071 Місяць тому

    Koke50

  • @sangrambhosale8233
    @sangrambhosale8233 Місяць тому +2

    खूप छान प्रतिक्रिया 👍

  • @MayaKhokle-m4o
    @MayaKhokle-m4o Місяць тому

    50 khoke

  • @anilghuge6273
    @anilghuge6273 Місяць тому

    Tu reaction sathi thamb

  • @sonalinagwekar1071
    @sonalinagwekar1071 Місяць тому

    Tu. Edilavli. Manu palala

  • @SataraPlus
    @SataraPlus Місяць тому +1

    आगीत तेल कसं ओतायच तर असं 😅😂

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Місяць тому +2

    न्यूनगंड ने पछाडलेला उध्दव, आपण राजं ठाकरे ची बरोबरी कधीच करूं शकतं नाही, म्हणूण उध्दव सतत षडयंत्र करतं राहिला, राजं ठाकरे ना संपवण्या साठी परंतु अजूनही यशस्वी झाला नाही!

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Місяць тому +4

    होतकरू c m सगळ्यात ता ऊन सुलाखून निघालेला दिघे साहेब बाळासाहेबांच्या तालमीत ला सातारी पैलवान शेतकर्‍यांच्या बांधा वर जाणारा शेतकर्‍यांना न्याय देणारा c m 1 नाथ जी

  • @sushilvaity77
    @sushilvaity77 29 днів тому

    सविधाना ची शपथ घेतली आहे जरा लाज धरून बोला अॅक्शन रियाक्शन बोलायला हिरो नाही तुम्ही