उचल तुझी तलवार मराठ्या Uchal tuzi talwar | शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार Lyrics. आरक्षण गीत
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- उचल तुझी तलवार मराठ्या. उचल तुझी तलवार.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
काय विसरला दिली तुझिया, तलवारीला धार.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
तुझ्या हिमतीवर पक्ष काढले, ऐरे गैर मोठे झाले.
तुझ्या जीवावर पोसले सारे, तुला नाही अधिकार.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
विज्ञानाने होशील मोठा, कर्मकांडाने तुझाच तोटा.
हिंदू हिंदू म्हणून तुझा, वापकर केले फार.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
नाही कुणाच्या मेहेरबानीने, घेऊ आरक्षण न्याय हक्काने.
आलाच कोणी आडवा आता, उभाच फाडू पार.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
त्या शिवबाची बॅचचे आपण, ज्यानें केले स्वराज्य स्थापन.
म्हणून सांगतो तुला रं मर्दा, कर शत्रूवर वर.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
क्रांती मोर्चाचा सैनिक झाला, जगात साऱ्या डंका वाजला.
भिऊ नको तू कर स्थापन. छत्रपती सरकार.
शपथ तुला शिव छत्रपतींची घेऊ नको माघार.
English Lyrics..
Uchal tuzi talwar marathya, uchal tuzi talwar.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Kay visarla dili tuziya, talwarila dhar.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Tuzya himtivar pakha kadhale,aire gaire mothe zale,
Tuzya jivavar posale sare, tula nahi adhikar.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Vidnyanane hoshil motha, karmkandane tuzach tota.
Hindu hindu mhnun tuza, wapar kela far.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Nahi kunachya meherbanine, gheu arkshan nyay hakkane.
Alach koni adawa ata, ubhach fadu par.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Tya shivbache bachhe apan, jyane kele swarajya shtapan.
Mhnun sangato tula r marda, kar shtruvar var.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Kranti morchacha sainik zala, jagat sarya danka wajala.
Bhiu nko tu kar shtapan, chatrapati Sarkar.
Shapath tula shiv chatrapatinchi gheu nako maghar.
Uchal tuzi talvar marathya, uchal tuzi talvar.
मराठा आरक्षणावरील दर्जेदार गीत.
गायक:- योगेश माणिकराव चिकटगावकर
oncept - Yogesh Manikrao Chikatgaokar
Producer - Yogesh Manikrao Chikatgaokar & Amit Patil Chikatgaokar (Bachchan)
Director - Yogesh Manikrao Chikatgaokar
Lyrics / Music / Singer - Yogesh Manikrao Chikatgaokar
Music Arrangement - Vijay Dhiwar & DJ Pamya [V.J.Recording Studio Dombivali West]
Chorus - Miss.Sarita Chikatgaokar & Vikas Naikare
Mixing & Mastering - DJ Pamya [V.J.Recording Studio Dombivali West]
Cameraman - Roshan Bhoir RB
Editing - Kunal Bhoir
Publicity - Ravindra Shivoorkar
#marathakarntimorcha #ekmarathalakhmaratha #arakshangeet
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⛓️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय ❤
👌👌जय शिवराय👌👌
एक नंबर गाण भाऊ ,..जय शिवराय भाऊ
जगंदब जय भवानी जय शिवराय
अप्रतिम गीत,संगीत,सादरीकरण💐💐💐💐💐
जय जिजाऊ.! आऊसाहेब..! जय शिवराय..! जय शंभुराजे..!⛳⛳⛳🌹🌷🌼🌿💐💙♥️🤍🧡💛🙏🙏🙏👌👍
1 no bhau khup avadal gaan
Thank you mitra.🙏
अप्रतीम
खूप छान
जय शिवराय
जय शिवराय
Jay shivray 🌹👏❤️❤️👌
खुप छान सर अंगावर शहारे आले lay bhari
धन्यवाद असेच सहकार्य असू द्या
Jay shivray jay shmbhuraje kdk song
Jay shivray🙏🙏
होय हिन्दु मराठाच 🚩🚩⚔️⚔️⚔️
Nice, 👌😊
नारायणगडावर ऐकलं आणि आता सर्च केलं भाऊ❤❤
Jay jijau jay shivaray
Jay shivray
Khubchan
angavar kata ala he song aikun..
jay shivray
Jay shivray
👌👌👌🚩🚩
🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🏻🙏🏻❤️❤️
🚩🙏🚩
🚩🚩🚩🚩🚩
त्या छगन भुजबळ ल सांगा आता आडवा नको येऊ मानून
😮🎉❤❤😊
❤
Hi
जेव्हा आरक्षण देत होते तेव्हा आम्हाला भीक नको म्हणत होता. आता गाणे काढून काय उपयोग.
तुम्हालाच शाहू राज्यांनी दिले
बरोबर भाऊ बाबासाहेब चा आम्हला अभिमान आहे पण एक गोष्ट खरी आहे तेव्हा खरच गरज नव्हती आता गरज आहे त्यामुळे आपल्या हाकासाठी एकाच मिशन मराठा आरक्षण