इ. स. पूर्व १२०० व्या शतकातील पांडवकालीन 'बाणेश्वर लेणी': गोष्ट पुण्याची-भाग ७७ | Baneshwar Caves
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- इ. स. पूर्व १२०० व्या शतकातील पांडवकालीन 'बाणेश्वर लेणी': गोष्ट पुण्याची-भाग ७७ | Baneshwar Caves
पुणं हे किती झपाट्याने विकसित होतंय हे आपल्याला दिसतंय. इथल्या अनेक कंपन्या, आयटी पार्क, वेगवेगळे मॉल या सगळ्या गोष्टी आता पुण्यात रुजायला लागल्या आहेत. पुण्यातील अशाच विकसित आणि व्यावसायिक दृष्टीने वाढत जाणाऱ्या बाणेरसारख्या भागात एक पांडवकालीन लेणी आहे असं तुम्हाला सांगितलं तर? आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात बाणेरमधील बाणेश्र्वर मंदिर आणि तिथल्या याच पांडवकालीन लेणींना आपण भेट देणार आहोत..
S. 1200 BC Pandava-era 'Baneshwar Caves': Story of Pune-Part 77 | Baneshwar Caves
Again we see how fast it is developing. Many companies here, IT parks, different malls have started to take root in Pune. What if we told you that there is a Pandava cave in a similarly developed and commercially growing area of Pune like Baner? Today we are going to visit the Baneswar temple in Baner in the area of 'Goshta Punija' and the same Pandava caves.
#baneshwarcaves #baneshwarmandir #baneshwartemple #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
मानव निर्मित बौध्दलेणी आहे. अतिक्रमण झालेले दिसते. शिल्प कोणाचे आहे हे लोकांच्या लक्षात येऊ नयेत म्हणून सिंदूर लावले आहेत.
बरोबर
बौद्ध लेण्यांमध्ये पाण्याचे कुंड असते. गणेश मूर्ती आणि लिंग हे वेगळ्या दगडा चे आहेत , ते नंतर च्या काळामध्ये स्थापित केले आहेत असे वाटते
सुरू झाला पागलपणा? प्रत्येक जागी बुद्धू पणा नको आणू
त्या म्हणत आहेत ते बरोबर दिसतंय.कारण खरंच ती पिंडी वेगळी, त्या मानाने अलीकडची वाटते.
@@radhan6424 पाण्याचे कुंड सर्व लेण्यात अस्तात, ते मन्दिर हजार वर्ष तरी जुन आहे,
बुद्ध नारायणा चा च कलावतार आहे
@@jitendrapoochhwle8150 mandirachi rachana hey 4th CE pasun suru zala hotana milte. Gufa madey je shiv ling aahey te khup prachin nahi. Gufa khup purani aahey. Moreover, 4th CE madey shiv ling chi rachna he wegali hoti. Mathura state museum madey tula shiv ling chi rachana milel. Mandirachi sankalpana he 4th CE madey aali aahey. Ani hey Gufa Maharashtra state archeology madey hey Satvahana time period mention kela aahey
@@bahubali5618 हे ईतिहास मला नको सांगू, आजकाल बुद्धिज्म मध्ये पुष्कळ नवीन खोटेे ईतिहासकार निघाले आहे
जे आपल्याला वेदव्यास हून बुद्धीमान समझतात
मन्दिर चा ईतिहास वैदिक धर्मा येवढ़ा 02 अब्ज वर्ष जुना आहे,
आणी लेणी मध्ये शिवलिंग या काही ही असो त्याचानी काही बुद्ध्द्म च काँपी राईट नाही होत
भेद बुद्धी नी पहाण्यार्या कधी च सनातन सत्य आणी सनातन ब्रह्म च ग्ञान नाही होत
बुद्ध नारायण चा कलावतार आहे हे आधी च सांगून चुकलो आहे पण ते अवैदिक आहे आणी कधी च भक्ताचा संसार हून उद्धार नाही करू शकत
का नाही विश्वास बसणार नद्या दऱ्या डोंगर शिला गुंफा पुरातन
सिमेंट चं बांधकाम आत्ताच
तुम्ही चांगलं काम करताय
जय श्री राम 🧡
जय शिवराय 🧡
बंद गुहेत काय आहे तेही सांगा की
Buddha Leni ahet hi
त्या लेणी मध्ये विविध प्रकारच्या देव देवितान्च्या मुर्ती होत्या परंतु बाणेरगाव च्या पलीकडे मिल्ट्री बटालियन असताना 1972 या साली त्यांनी मोठमोठ्या मुर्ती ट्रक भरून घेऊन गेले
Yash nice going on, keep it up
I am Jaya bhumkar Ahmednagar
U r mom's native ❤
पांडव काळ 😂😂😂
रामायण काळ😂
महाभारत काळ😂
असा कोणता ऐतिहासिक काळ आहे काय ?
Give exact location in Baner.
म्हणजे पांडव 12 व्य शतकात होऊन गेले.
😅
Are dada hee Leni ahe dev ale kuthun sodhun kadhaa adi
Khoti batami pasarvtay
Ajun keti haaa ashikshit pana chalnar ahee Kai mahit 😅😅😅😅
इतिहास सांगा अख्यायिका नको.
बाणेश्वर बरोबर
बाणेश्र्वर चूक.
Jite budda lane tithe pandav
जिथे सनातानी तिथे बौद्ध.........
तुझे गौतम बुद्ध सुद्धा सनातनी होते
या पांडवांना काही काम नव्हतं का? सगळ्या जगभर फिरत लेण्या, तलाव, मंदिर बांधण्यात आली आहेत.
Pandu ahet Tae Buddha Bhikshu 💦✍️ Pandav Nahe 🤠✍️
आला bhimta........
काही गू खाल्ला सारखं बोलतो......
आरे तुझे बुद्ध सुद्धा सनातनी होते
Ramayan v Mahabharat he kalpanik aahe v te bauddh kalanantar lihile gele Leni v hi purane yancha kadichahi sambandh nahi khara itihas v
khare itihas sanshodhan kele
tar tethe fakta bauddhach sapadtil .tethe asaleli pind hi nantar basavleli aahe.tyamule mahiti sangatana kharya itihasacha abhyas hone atyant
garajeche aste samaj jagrutisathi.kapolkalpit Katha sangun aapan lokana bhramishtach karato.satya Kay aahe te lokana kalale pahije
बुद्धु बुद्ध 😂
@@Oamoacg2250 Buddhala buddhu samajnare swatahach alpbuddhi buddhu asatat. Buddhache gnan agadh aslyashivay ka te ajunhi ardhya jagawar rajya karatat .tehi adich hajar warshe ultun geli asunsuddha. Je tyanchya abhyas karat nahi te ashach uthal pratikriya detat.
@@Oamoacg2250 अख्खं जग बुद्धाला मानतं. तुम्ही अपशब्द वापरून काय होणार!
@Advait Thite Gautam Buddha he
Kshatriya hindu hote he kashvarun tharavle?tyanchya kalat mhanje jawal jawal adich hajar varshapurvi
hindu ha shabda tari prachlit hota ka?hindu ya shabdache prachalan he Buddhachya hajar did hajar varshanantar suru zale. tyamule
tyana hindu manane he Purna chukiche aahe.te Kshatriya hote he
thik aahe pan te hindu hote he kuthlyach drushtine khare nahi.yala
kuthlach aitihasik purava nahi. tyamule Buddhana hindu mhanane soda. samajat puravyashi chukicha
payanda padu naye.
पांडवा ना 6000 वर्ष झाले म्हणजे द्वापार युगा ला,
हेडलाईन्स वाचा 12 व्या शतकातील पांडव कालीन मंदिर म्हणजे 12 व्या शतकात पांडव होऊन गेले.खूप जुना इतिहास न्हाई यांचा.
@@YesIcan3719 बारहव्यात नाही, द्वापार युगा ला 5500 वर्ष झाले संपून ,द्वापार युग महाभारता चा युद्धा चा 1000 वर्षा नी संपले,
@@jitendrapoochhwle8150 हो का??? मग नीट हेडिंग काय लिहिले आहे वाचा आणि लेणी नीट बघा खर काय ते कळेल.
@@YesIcan3719 लिहिणारा काही ही लिहे, ईतिहास हाच आहे
आणी त्यानी 12 व्या शतकात नाही म्हटले 1200 बीसी हे लिहिले आहे तरी ते चूक आहे
@@jitendrapoochhwle8150 ही लेणी कधीची आहेत ते सांगा.कोणते युग कधीचे आणि कोणत्या युध्दाला 5500 वर्षे झाले त्याच्याशी काय देणे घेणे नाही.