घरासमोर अंगण बनवताना येणारी गावाकडची मज्जा | खळा करण्याची पद्धत | शिमग्याची तयारी सुरू | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 9 бер 2022
- Instagram: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#अंगण
#कोकण
#YesMaharaja - Розваги
रोशन तु खरंच खूप चांगला मुलगा आहेस....हे व्हिडिओ करण्या मागे किती मेहनत असते खर तर तुला काही कारण नाही आहे हे अस सगळं करत बसायची....परत तु जॉब पण करतो...किती मेहनत करतोस...आणि किती प्रेमळ आहेस....लोकांच्या बोलण्या कडे लक्ष देऊ नकोस...तुला जे पटतंय ते तु कर...कारण लोकाना फक्त बोलायला येत...त्यामुळे u just ignore them....असो....असेच व्हिडिओ करत जा...स्वामींचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहो....🙏🏻❤️🙏🏻
धन्यवाद.. ❤️
काही comments असतात negative, दुर्लक्ष करतो..
बाकी तुमच्या सारखे खूप जण सपोर्ट करतात..
गावात आणि बाहेर आणि सोशल मीडिया वर देखील...
@@YesMaharaja आम्ही आहोतच तुझ्या बरोबर....well done... 🙏🏻❤️🙏🏻
Good morning all Yes maharaja team
गणप्या शेट मस्त काम करतोय खणतोय मस्त आणि तात्या सुध्दा नाग्या फक्त खाण्याचे काम करण्याचा आहे तो ताबडतोब दमतो आणि तुमच्या गावामध्ये एकमेकांना काममध्ये मदत करतात बर वाटत बघायला अशीच एकमेकांना मदत करत रहा आणि बारसु गावच नाव तुझ्या व्हीडीओ मार्फत रोशन होणार हे नक्कीच
❤️❤️❤️
भारी व्हिडिओ 👌🏻👌🏻 तुमची सर्व टीम सर्व मनमिळावू आहे चेतन, गांपाया आणि नग्या शेठ आणि बाकीचे पण👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद...
खूप छान विडिओ रोशन उपाशी मित्र मंडळीनी काय भरपूर केलन नाग्या दमळा वाटतय खूप छान
होय.. 😀
Thanks ❤️
भावा सुरुवातीला व्हिडिओ बघून माझ्या गावची आठवण आली.
आम्ही सुद्धा गावच अंगण सगळ्या मित्रांना घेऊन करायचो.❤️🔥 धन्यवाद आम्हाला तू असे व्हिडिओज दाखवतो त्याबद्दल❤️
जे जमीन उकरायला वापरतात त्याला कुदला बोलतात. त्याला.
👍👍👌👌
धन्यवाद ❤️❤️
खळ्याच काम छान चाललंय, मजा आली चेतन असता तर अजून माजा आली असती
Thanks.. ❤️
त्याचा पण होता ना करायचा
गंप्या शेट चा नाद नाय ...love you all yes महाराजा❤️❤️🙇😊
❤️❤️❤️
तात्या न सारखं एक तरी वयस्कर व्यक्ती असतो जो आपल्याला शिकवतो.❤️
होय ❤️
सर्व शेठ आज एकत्र मिळून काम केलत.... अंगमेहनत खूप करतात सर्वजण एकत्र मिळून काम करण्यात मज्जा मस्ती करत आनंद मिळतो... अशीच एकजूट कायम राहुदेत... आणि व्हिडीओ येउदेत... 🕺🕺🕺🏝️🏝️🏝️🇮🇳💐
हो कायमच.. 👍
धन्यवाद.. ❤️
अप्रतिम छायाचित्रण
धन्यवाद ❤️❤️
11 channel Banned By youtube 3 strike
Bharich video 👌👌 kharch tumche ase video bagun amche divas atavtat Ami pn asich masti majya karaycho angan karntana 🤩🤩🤩
👍👍👌👌
Thanks ❤️
महाराजा बाकी उपाशी मित्र मंडळाचे सर्व सदस्य हरफनमौला (all-rounder)आहेत👌👌❤️❤️
❤️❤️❤️❤️
Ganpya जेवढा साधा भोळा आहे तेव्हाच दिलदार मनाचा राजा आहे ❤️
❤️❤️❤️
खूप छान व्हिडीओ 👌👌👌
धन्यवाद..
खूप छान रोशन भावा !!!!!! नाग्या ,(मोबाईल मधला) बबलू,गंप्या शेट असे मित्र असतील तर विडिओ छानच होतो!!!!🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद ❤️❤️
फक्त धन्यवाद नको आम्हाला पण पार्टी हवी !!!!! आम्ही पण मेहनत घेतो विडिओ बघायची 🤣🤣🤣🤣🤣🤣
Roshan dada baki kon kay bolal tar mag
Tu wait manun gheu nako karan kon pude jat asel tar lok mage khechtat tu tuj kam mast kartos😊
अगदी 👍👍❤️
मस्तच रे. लय भारी yes महाराजा टीम.
❤️❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद...
व्हिडिओ खूप छान होता.मुलांनी खूप मेहनत केली.तात्यांनी पण खूप मेहनत केली.
धन्यवाद...
गंप्या शेठ दिलदार माणूस ❤️
❤️❤️❤️
Khup sunder video.Thanks.
Thanks..
Khup chan video
Thanks...
मस्त वीडियो
धन्यवाद...
Mast ❤
Chetan da shevti yeun nagya chi kadhli re🤣🤣🤣
😂😂😂❤️
नक्कीच नाग्याचा बिजनेस बगाय आवडेल
👍👍👍
मस्त भारी विडीओ 👍👍
धन्यवाद..
Dada khupacha chagali video aaha ❤🌴🌴
Thanks ❤️
नागेश खूप भाऊक मुलगा आहे
नाही.. 😀
छान सूदर 🥰🥰👌👌👌
धन्यवाद..
Khup chan video bhau
❤️❤️
Masta 👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
Thanks ❤️❤️
1 नबर व्हिडिओ आहे ..
धन्यवाद...
Chan ahe video
Thanks.
खूप छान एका नबंर कडक👌👌👍👍😄
धन्यवाद...
Mast ast tumchi video
Thanks..
एक नंबर 👌👌👌
धन्यवाद...
Mala khup aavdt tumchi video aane maja ghari pan sagle bagtat
Thanks 🥰❤️
👍
❤️❤️
भारी 👌👌👌👌👍👍👍👍👍👍
🥰🥰
Mast
Thanks..
Mst
Naga sheett tujj mitrr khup help full 🍫🍫🍫🍫
🥰🥰
3 top star la kamala laval re tu 🤣😅😂
UA-cam che te gems aahet
❤️❤️❤️
@@YesMaharaja bablu nagya ani gampya sathi ek like bantoch 🙏
Mast zala video
Thanks
Mast video ❤
Thanks ❤️
Love you dada ❤️❤️
❤️❤️❤️
Mast video Dada👍😀
Thanks ❤️❤️
Nic video and party video we need soon bro
Thanks..
Mast re chan
Thanks.. ❤️
Nice video dada
Thanks. ❤️
Ekicha bal khup mast friend forever 🎈🍫🍫🍫asach rohasan kam karay rahaa tu pan thod yogdan dee 😂😂
हो.. 😂😂
Thanks
❤❤❤❤❤
❤️❤️❤️
Nice Video
Thanks ❤️❤️
jam bhari aangan banavla kadkkkk bhau🧡💕💞😍😎
Thanks..
Sagle sheth ekatra kadak
😀😂❤️
Nice bhava
Thanks...
Nice video 👌👌👌
Thanks...
Khupach chan video astat tuze........ Yekda velneshwar beach la bhet de khup sundar ahe❤
हो नक्कीच... 👍👍
Thanks
Nice ❤️❤️👌👌
❤️❤️❤️
कोकणात घार आंगण खुप छान आहेत
तीच खासियत आहे कोकणची
👌👌👏👌👌
❤️❤️❤️
❤️🔥❤️🔥
❤️❤️
गंप्या सेठ 1नंबर आहे
🥰🥰🥰
Nice
Thanks...
Nagya 1 no Mestri
🥰
Nice❤️
Thanks ❤️❤️
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍👍
❤️❤️❤️
❤️😍😘
❤️❤️❤️
19:04
चेतन: सगळ झालं की नाग्या ला फिरवायचा वरना 🤣👌👌👌
😜😜😂
Masat hota video
Thanks.
आजी ❤️
❤️❤️❤️
👌👍😘💖💝❤
❤️❤️❤️
First comment
Comedy King Chetan bhai
❤️❤️❤️
आता कशाला करताव... पाऊस आलो 😳😆😆🥰
😂😂😂🙌
Chetan bhai 💥💥💥💥💥💥
❤️❤️❤️
Naga shet 👍
❤️❤️
18:45
रोशन: नाग्या च उद्योग पसरला आहे बग किती 🤣🤣
शाखा खुप आहेत 😂👌
😂😂😂
नागेश चा व्यवसाय व नागेश चा परिवार वर व्हिडिओ बनव
हो.. 👍
आमचा Ganpya ❤️🔥
त्या नाग्या वर लक्ष ठेव भेंडी खुप मागे राहिलं आहे.
नाहीतर मागे मागे राहता हा पाठच्या पाठी घरी जाईल.
रोशन एक कॅमेरा अजून लाव नाग्या वर लक्ष ठेवायला.😂🤣
😂😂😂😂
Gampyachi Family nay dakvat ?
First view
❤️❤️
Gampya shet che Ghar dakhva.gampya shet Kay kam kartat te pan sanga
हो.. 👍👍
One time kota ladi basvun ghe.
👍👍👍
Mast bhava amch pn nav ghet ja bhavw
👍👍👍
I am waiting for dry Kaju to start 😎
हो करूया लवकरच.. 👍
Chintukali
Tighanche aaj tr lych. Hal jhale vatt.. 😀Kodun khodun 😀😀
😀😀😂😂
नदी चा विडिओ बनवा
हो..
Shimgyachi vid yeudet
हो नक्किच... 👍
बबलू कितवी मध्ये आहे
12th
Silver button but lekin Arjun
येईल... 👍
Rasikachya recipies che vidio bandach keles kay purn pane.....
नाही... 😀
Mag yeude ek vidio bhannat recipicha......
भावा येवढ्या लेट अंगण का बनवत आहात दिवाळी टाईम मध्ये बनवतात ना मग
होय late झाला...
Ole kaju kiti rs.kilo?
Whatsapp : 9284010931
हे अंगण असे का खंदत्तात? आमच्या इकडे सातारा साइडला हे नाही करत म्हणून विचारलं.
तशी पद्धतच आहे पूर्वी पासून कोकणात..
शिमगा असतो तेव्हा कार्यक्रम असतात..
म्हणून देखील...
@@YesMaharaja okay 👍
Ekda party beach var houde
Jasa tumhi van bhojan karta tas
हो नक्कीच.. 👍
प्लान आहे तसा..
@@YesMaharaja avdhel baghayla kahi tari navin 😍
Khale concret coba karun tak manaje parat khanayala lagnar nahi
ते करता येईल..
पण सर्व गावचा फील निघून जाईल..
भविष्यात सर्व तसच होणार आहे.. 😔
Barobar ahe tuze 👍
Dada tu parayat janar ahes tar mase pakadnyacha video tak
हो नक्कीच.. 👍