आमदार केसरी थारचे मानकरी काळे मुऱ्हे शिवले पक्ष्या जलवा संपूर्ण मुलाखत | bailgada sharyat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • आमदार केसरी थारचे मानकरी काळे,मुऱ्हे,शिवले पक्ष्या जलवा संपूर्ण मुलाखत | bailgada sharyat
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी). 👇👇👇. nad gavakdche तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ला लाईक करा share करा आणि आपल्या चॅनेल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल ला नक्की subscribe करा आणि नवीन व्हिडिओ च्या update साठी बेल (🔔) आयकॉन ला क्लिक करा. आपल्या चॅनेल ला Facebook आणि instagram वर फॉलो करा
    फेसबुक लिंक - www.facebook.c...
    इंस्टाग्राम लिंक -
    / nad_gavakadche
    तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या. मनापासून धन्यवाद... 🙏
    mail- priteshchavan919@Gmail.com
    what app-.7558509593
    #bailgada
    #naadekachbailgadasharyat
    #bailgadasharyat
    #naadekchfaktbailgadasharyat
    #बैलगाडा
    #बैलगाडाlover
    #बैलगाडाशर्यतdjsong
    #बैलगाडा_जीव_की_प्राण
    #nileshkale
    #nilesh

КОМЕНТАРІ • 56

  • @shravangolwad5715
    @shravangolwad5715 День тому +3

    मन्याभाई अस्ता तर 1 no. केला असता ❤

  • @Bailpremi12
    @Bailpremi12 5 днів тому +23

    ब्रॅंड is ब्रॅंड निलेश दादा काळे … खरा हिंदकेसरी ज्याला कधी जाहीरातीची गरज नाय लागली ❤. कमी पैश्यात टॅाप चा गाडा पळवनारा एकमेव मानूस हिंदकेसरी निलेश काळे ❤❤❤

  • @kisanthorat2888
    @kisanthorat2888 5 днів тому +22

    निलेश भाऊ चे करताना शिवले पा व मुऱ्हे या सावडयांचही अभिनंदन करा!🏆🌹🧑‍🚒🚩🙏👏✌️

  • @parthorigami5351
    @parthorigami5351 5 днів тому +4

    निलेश काळे बैलगाडा क्षेत्रातील शांत संय्यमी हुशार माणूस, मानल पाहिजे कारण हुशारीने बैल तयार करतात......अभिनंदन सर्व ग्रुपचे...... पक्षाचं....👌👌👍🚩🚩

    • @sunnykale207
      @sunnykale207 4 дні тому

      @@parthorigami5351 💊💉.
      कालच बाटल्या पाहिल्यात मी. बैल बांधली होती आडोश्याला तेव्हा जवळ पण येऊन देत नव्हते लोकांना. खरचं लय हुशार आहे

  • @priteshwalsepatil2478
    @priteshwalsepatil2478 5 днів тому +21

    मन्या नंतर बैलगाडा क्षेत्र गाजवणारा फकड्या शिवले वाला पक्ष्या ❤️‍🔥👑

  • @sharadrupnar1117
    @sharadrupnar1117 4 дні тому +3

    दिलदार माणूस निलेश दादा माणूस ❤❤❤

  • @pankajdhavale3489
    @pankajdhavale3489 4 дні тому +3

    बैलगाडा क्षेत्रातील अतिशय शांत संयमी हुशार व्यक्तिमत्व म्हणजे निलेश दादा काळे

  • @sunnykale207
    @sunnykale207 5 днів тому +64

    जलवा आणि पक्षा च अभिनंदन पण शेठ येवढं लक्षात ठेवा जेव्हा ओम्याला त्याचा तोडीसतोड बैल मिळेल तेव्हा हे तुमचं वाक्य लक्षात ठेवा "जवळ पण नाही आलं कोण". तेव्हा ओम्या कोणाला जवळ येऊन देणार नाही😊

    • @rohanlabade
      @rohanlabade 5 днів тому +1

      ❤❤

    • @chanduwani9090
      @chanduwani9090 5 днів тому +2

      का जळाली का

    • @sunnykale207
      @sunnykale207 5 днів тому

      @@chanduwani9090 आहो ओमा आणि चिकण्याच बॅड लक होता. नाहीतर बाकीच्यांनी तोंडत बोटं नाही हात घातली असती हे लक्षात ठेवा

    • @sunnykale207
      @sunnykale207 5 днів тому

      @@chanduwani9090 वैयक्तिक 3-4 सिजन गाजवत आहे. मार्केट मध्ये एकमेव बैल आहे येवढं टिकून पळतोय

    • @Ombhujbal4641
      @Ombhujbal4641 5 днів тому +8

      ❤️‍🔥Barobar ahe, ONE MAN SHOW
      BADSHAH OMYA ⚜️🦅

  • @shankargopale2433
    @shankargopale2433 4 дні тому +2

    जलवा आणि पक्षाचे अभिनंदन नाद खुळा भारी

  • @dashrathkhandagale
    @dashrathkhandagale 5 днів тому +11

    स्व. मन्या भाई चे rokrd कोणीच मोडू शकत नाही..mis यू मन्या भाई😢

    • @ShubhashBhoknal-ir4tv
      @ShubhashBhoknal-ir4tv 5 днів тому

      मोडल ना भावा

    • @adeshbomble
      @adeshbomble 4 дні тому

      ​@@ShubhashBhoknal-ir4tvपला फायनल ला कमी होता घाटाचा

  • @Sameershivae
    @Sameershivae 4 дні тому +4

    Tulapurwala badshah swaraj dada bharat shivale ❤

  • @sunnykale207
    @sunnykale207 5 днів тому +13

    3 वर्ष वन साईड मार्केट गजवतोय राजधानी एक्स्प्रेस 😊👑🚀

    • @Ombhujbal4641
      @Ombhujbal4641 5 днів тому +5

      OMYA BHAI bolte🦅❤️‍🔥

  • @NitinKokane-vs2qy
    @NitinKokane-vs2qy 4 дні тому +1

    अमर 🎉🎉🎉

  • @ajaykadam1561
    @ajaykadam1561 4 дні тому +2

    बाकी सवं एक बाजुला घाटावर मन्या व तीन फेरे मध्य बक्या don बाकी सर्वं........

  • @BabanPujari-od9dz
    @BabanPujari-od9dz 5 днів тому +14

    निलेश दादा काळे

  • @GaneshAgale-lb7wn
    @GaneshAgale-lb7wn 5 днів тому +4

    अभिनंदन निलेश दादा🎉🎉

  • @MauliThakur-jy9ow
    @MauliThakur-jy9ow 5 днів тому +3

    अभिनंदन निलेश काळे

  • @omkarmurhe8710
    @omkarmurhe8710 5 днів тому +4

    फ|यनल सम्राट प्रतीक शेठ मुऱ्हे✌️

  • @sohamparkhe7127
    @sohamparkhe7127 5 днів тому +17

    आज मन्या पाहिजे होता

  • @PrashantGade-jc9zj
    @PrashantGade-jc9zj 2 дні тому

    👌👍🚩💐🎉

  • @swapnilchikane
    @swapnilchikane 5 днів тому +6

    निलेश दादा काळे ❤

  • @mayurhinge8518
    @mayurhinge8518 5 днів тому +4

    निलेश दादा काळे ब्रँड आहे 🎉

  • @prashantadik5878
    @prashantadik5878 4 дні тому +1

    Onli omya ektyacha jivavar top bari

  • @Pickuplover-r7v
    @Pickuplover-r7v 5 днів тому +6

    रॉयल माणूस निलेश दादा काळे.😊

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 5 днів тому +1

      🎉🧑‍🚒🌹🏆✔️✔️✔️✔️✔️✔️✔️

  • @ravindrakudekar4052
    @ravindrakudekar4052 5 днів тому +2

    Miss you manya❤❤❤❤

  • @malharigaikwad6409
    @malharigaikwad6409 5 днів тому +4

    अभिनंदन ❤

  • @GanpatGanjave
    @GanpatGanjave 4 дні тому +1

    ❤❤❤

  • @VikasSavant-d3p
    @VikasSavant-d3p 5 днів тому +1

    अभिनंदन🎉

  • @sunilpawar8118
    @sunilpawar8118 5 днів тому +6

    King nilu dada 👑

  • @nikhilkedari1562
    @nikhilkedari1562 4 дні тому +1

    मन्या मन्या होता

  • @prasadhadap8594
    @prasadhadap8594 5 днів тому +2

    Baila malkala jinkavtat ani malkach nav kartat tumcha mulakhatit baila dispatch nahit