खुपच छान माहीती दिलीत👍, तसेच नविन ठिकाण पाहायाला मिळाले.🙏. तुम्ही सांगितल्याप्रमाणे- "बिर्याणी ही हातानेच खायला चांगली लागते, चमचाने निट, व्यवस्थित खाता येत नाही"👌. बाकी विडिओ हा छान झाला आहे.
हो बरोबर आहे, पण कधीतरी खाल्यामुळे काय होत नाही, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी आहे, त्यात थोड्या प्रमाणात दूध आणि दही घातल्याने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही
उकडलेला भात आणि बॉईल्ड चिकन आणि मसाले घालून बिर्याणी होत नाही पूर्वी खूप छान चव होती पण आता एकदम थर्ड क्लास प्राइस तर काय बोलूच नका कुठेतरी फाईव्ह स्टार हॉटेल असल्यासारखं प्राईज लावले नियाज सोडून कोल्हापुरात खूप चांगली बिर्याणी मिळते वेगवेगळ्या ठिकाणी तिकडे जाऊन ट्राय करा जाहिराती आणि फूड फेस्टिवल च्या नावावर बळी पडू नका
खुपच छान माहीती दिलीत👍, तसेच नविन ठिकाण पाहायाला मिळाले.🙏. तुम्ही सांगितल्याप्रमाणे- "बिर्याणी ही हातानेच खायला चांगली लागते, चमचाने निट, व्यवस्थित खाता येत नाही"👌. बाकी विडिओ हा छान झाला आहे.
Khupech bhari me nehami magavte he biryani👌👌
मस्तच 🤞🤞🤞🤞👍👌👌👌🙏🏻🙏🏻
पहिला रिव्ह्यू देणारा ट्रॅव्हल्स वाला आहे 😊
यापेक्षा कोल्हापुरातली बकेट बिर्याणी हार्ड हाय ..एकदम पर्वडेबल किंमतीत..
Address
Biryani..job war रोज खातात. त्यांचं बघून मी पण veg biryani khalli..parat ajwa madhun pn biryani ghetli..veg. अमच्या घरी भैया बिर्याणी खातो. घरी खातात.
दूध आणि मांसाहार हा विरूध्द आहार आहे ना ???
पुण्यात कोठे आहें
Very Costly Biryani in the World.थोड्याच दिवसामध्ये गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे, जगातील सर्वात महाग
बिर्याणी विकल्याबद्दल.
First like first comment first view 🎉🎉
Good job
GM blogger च्या मितप मध्ये आपण भेटलो होतो प्रमोद and rushi दादा तुम्ही आपण फोटो काढला तुमच्याबरोबर फोटो काढून खूप भारी वाटले
Mala pan Asecha pathishi ashirvad rahudet
दर जास्त आहे असं वाटत
सातारा मधली दादाज ची बिर्याणी try kara
त्याला भात म्हणतात
Shourya ketras chicken crispey dakva
Hi
Overprice😊.. बाकी विडिओ छान 👌👍
दादा कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर जवळील अप्पे रेसिपी दाखवा
Yes nakki
😂😂 wrong information,
In nineties it was vary testy,
But today no teste at all
कोल्हापुरात आलेत तर शिव शाहू देवीची लहान प्रतिमा रेस्टॉरंट मध्ये पाहिजे
मटण व दुध एकत्र सेवन करु नये कोड शरीरावर येतात. भारतीय आहार शास्त्र
Dudh biryani?
तंदूर रोटी धाबा style कशी करायची ही रेसिपी उपलोड करा
ok
Veg biryani navti ka
थर्ड क्लास ........पनवेल outlet
पैसे वाया गेले
Zk marls neeyaz naav ghethalas
दूध घालून बिर्याणी 😢
Yes, in avadh ,they make it that way
Fir kya loudapav dalne wala tha kya
मी तर म्हणतो... नॉन व्हेज बनवताना साजूक वस्तू वापरू नये
The worst Biryani I have ever eat... Boiled rice with few pieces of chiken means not Biryani.... Plz don't waste your time and money... 🙏🙏
दूध व बिर्याणी विरोधी अन्न...
दुध व दही हे दोन पदार्थ विऱोधी अन्न घटक आहेत ,एकत्र कधीही खाऊ नये
हो बरोबर आहे, पण कधीतरी खाल्यामुळे काय होत नाही, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही बिर्याणी आहे, त्यात थोड्या प्रमाणात दूध आणि दही घातल्याने आरोग्यावर कुठलाही परिणाम होत नाही
मालक मराठी बोलत नसेल तर जाहिरात करू नका.
उकडलेला भात आणि बॉईल्ड चिकन आणि मसाले घालून बिर्याणी होत नाही पूर्वी खूप छान चव होती पण आता एकदम थर्ड क्लास प्राइस तर काय बोलूच नका कुठेतरी फाईव्ह स्टार हॉटेल असल्यासारखं प्राईज लावले नियाज सोडून कोल्हापुरात खूप चांगली बिर्याणी मिळते वेगवेगळ्या ठिकाणी तिकडे जाऊन ट्राय करा जाहिराती आणि फूड फेस्टिवल च्या नावावर बळी पडू नका
Muslim Shop. Thook wali biryani .
Tumcyasarkhe gator che pani pasun pani Puri nahi banvat..