Cast Reservation | Bade Mudde : आरक्षणावर कसा काढणार तोडगा? राज्यावरील कर्जाचा भार कमी होईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 гру 2024
  • Cast Reservation | Bade Mudde : आरक्षणावर कसा काढणार तोडगा? राज्यावरील कर्जाचा भार कमी होईल
    An important update has come out from the political circles of the state. Devendra Fadnavis was elected as the group leader in the grand coalition meeting. After this, all the three leaders of the grand alliance, Caretaker Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar have now entered the Raj Bhavan. Many sadhu mahants will also be present from Nashik. An invitation has been given by Tushar Bhosle, the head of the Spiritual Alliance. This is how the meetings of the leaders of the grand coalition are taking place.
    राज्याच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर आता महायुतीचे तीनही नेते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आता राजभवनावर दाखल झाले आहेत.
    मुख्यमंत्री आणि महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील 400 साधू महंताना निमंत्रण देण्यात आलं आहे. नाशिकमधून देखील अनेक साधू महंत उपस्थित राहणार आहेत. अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र मविआच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. येत्या 3 महिन्यात मनपाच्या निवडणुका होण्चायी शक्यता आहे. निवडणुकांबाबत महायुतीत एकमत आहे.
    #mahayuti #eknathshinde #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 27

  • @SatishJagnade-b7z
    @SatishJagnade-b7z День тому +3

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...❤

  • @laxmanpuri7626
    @laxmanpuri7626 19 годин тому +1

    सोडवतील सोडवतील चिंता करू नका बडे साहेब

  • @RausahebJadhav
    @RausahebJadhav 2 дні тому +1

    शिंदेमळा भेटला महादेवाला भेटला शिवसेना भेटले म्हणून सरबत काय भेटलं नाही घेतला प एक सेना फडकवली म्हणून काही सर्वच नाही बळकावला आले देण्याच्या जवळ हे लक्षात ठेवा आभार मानायचे नारंगी पाटलांचे

  • @RausahebJadhav
    @RausahebJadhav 2 дні тому +4

    आरक्षण पाहिजे मराठ्यांचा मतदान पाहिजे आरक्षण का नको आरक्षण द्या मराठ्यांच्या प मराठ्यांच्या आरक्षण पाहिजेत एक मराठा लाख मराठा हार्दिक अभिनंदन जरांगे पाटलांचा उद्या सामोरे कशाचा असाल लाखाला मराठा उपसर्ग उपोषण करणार अंतरवाली सराठी

  • @vilasmohite5817
    @vilasmohite5817 День тому +3

    मराठ्यांच आवाहन तर आहेच फडणवीस समोर मनोज टायगर अभी भी मैदान में है याद रखो सरकार

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 День тому +1

    सातारा गॅजेट्स नागपूर करार मुंबई करार हैदराबाद गॅजेट्स लागु करा आमची मागणी ओबीसीतुन आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील

  • @santoshkedari9024
    @santoshkedari9024 День тому +3

    ईव्हीएम घोटाळा करून बहुमत मिळवल

  • @RameshBansod-kq5mb
    @RameshBansod-kq5mb День тому +3

    अरे आमचं आरक्षण कोठे गेले ओबीसी मधून होते ते कोठे आहे ते आम्हाला द्या रोखठोक आम्ही पहिल्या दा ओबीसी मधे आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मनोज पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @tuffan9671
    @tuffan9671 16 годин тому

    Bhushan deshmukh 👌👌 explanation

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 День тому

    आम्ही यांना आजपासून इव्हीएम मुख्यमंत्री म्हणू इव्हीएम जिंदाबाद

  • @Sai88307
    @Sai88307 День тому +2

    इस बार आरक्षण नहीं तो बीजेपी नहीं जय मल्हार

  • @prafulldhabekr9685
    @prafulldhabekr9685 2 дні тому

    DCM ASU SHAKTAT JAR RESPECTED SHINDE SIR YANI NAKAR DILA TAR

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 2 дні тому

    Good

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 15 годин тому

    ईव्हीएम मॅनेजर फडफड न 20.
    चक्की पिसींग पिसींग म्हणत उपमुख्यमंत्री करणारा फडफड न 20
    अडीच वर्ष भुजबळ ला जेलमध्ये ठेवून मंत्री करणारा फडफड न 20

  • @VaijsnstWayaee
    @VaijsnstWayaee День тому

    2014 ला देतो म्हणले होते धनगर आरक्षण

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 2 дні тому

    मंत्री मंडळाची स्थापना तर होऊ दे जरा धीर धरा.

  • @RausahebJadhav
    @RausahebJadhav 2 дні тому

    हे आमचा घोटाळा सोबत शिंदे मराठ्यांचा चेहरा अजित दादा याच्यामुळे सक्सेस मुख्यमंत्री शिंदे दादा हिंमत आहे का द्यायला परत मावळे शाम

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 16 годин тому

    छोटा मुद्दा बडा मुद्दा करणारे चॅनल 😅

  • @rameshwarparihar3271
    @rameshwarparihar3271 17 годин тому

    हे सुतर कोण he

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 16 годин тому

    Tulach cm karade karan tu bade hushar aahe sharadla vichar