लोकप्रतिनिधी यांनी अगोदर अधिकारी कर्मचारी यांचेकडून ही कोणत्याही प्रकारची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आपलं काम कोणत्या मार्गाने करून घेता येईल ती चर्चा करून आदेश देणे संयुक्तिक आणि लोकशाही मार्गाने अपेक्षित आहे.
अधिकारी, अभ्यास करून, कष्ट करून त्या पदावर पोहोचलेले असतात.. आपल्यासारखे खोके देवून नाही... ह्याची जाणीव असावी, संतोष बांगर, गिरीश महाजन , मिंधे ह्या सर्वानाच.. महाराष्ट्र चे लाडके CM उद्धव ठाकरे ह्यांच्या काळात असले काही प्रकार झाले नाहीत.. हे फक्त प्रसिद्धी साठी केल जाताय ... जय महाराष्ट्र 🚩
ना. गिरीशभाऊ महाजन यांचं कापुस विषयी आंदोलन सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहीत आहे त्यांची सत्तेवर नसताना आणि सत्तेत आल्यानंतर काय भुमिका असते माहिती आहे
हा पागल झाला की काय नागरिककापसाला भाव 3500 रूप मिळत असल्याची तक्रार करतांना दिसतात आणी हा स्पीड ब्रोकर संदर्भात झोपताना दिसतात आहे कीती मुर्ख बनवेल देव जाणे
मोदि पासुन मंत्र्रा पर्यंत ची सर्वच फोन वर बोलता बोलता फोटोसुट करण्याची शर्यत लागली आहे.अतीव्रृष्टीच्या वेळी महाराष्ट्र जलमग्न झाल्यावर पाण्यामध्ये बोटीत फिरुन इंजाय करणारे मंत्री सुध्दा मी पाहीले आहे, तुम्हीपण बघीतले असाल!
मा.मंत्री साहेब गिरीश महाजन जी 2012 पासुन जलगांव चे गाडेधारक भुधारक लहान दुकानदार हयांच रेडीरेकनर भाडेवाड कमी करणयाच प्रशन आणी तयांची लिज वाढवुन देणयाच काम 11 वर्ष पासुन प्रलंबीत आहेत साहेब 2014ते 2019 प्रयंत तुम ही जलगांव जिला मधये मंत्री होते तेवहा हे कार्य केल नाही मग मा.देवेंद्र फडवणीस जी 25-3-2022 ला विधानपरिषद उचलला जेवहा ते विरोधी पक्षात होते आता 9 महीने पासुन भाजपा ची सरकार आहे मग मा.गिरीश भा ऊ साहेब हे प्रशन का बर सोडत नाही का बर गंभीरतापूर्वक हे प्रशन हल कर त नाही आजुन किती लहान दुकानदार भुधारक गाडेधारक तनाव मधये जीव गमवणार मा.गिरीश भा ऊ हे प्रशन लवकर चांगल निर्णय धे ऊन सोडाव. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
जाणून बुजून केलेला स्टंट 😪😤🤣
जामनेरकरांना विचार भाऊ अधिकाऱ्यांची अशी झडती साधे आमदार होते तेव्हापासुन घेत आहे !
Tula ky kalel bala bhau ky chiz aahe jamner la ye ekda tevha samjin
@@dhirajpatil3325 jamner madhe ekach naav aahe girish mahajan ...yala eknath khadse ne motha kela ani ha eknath bhau na shivya deto ata
Tu ye bhau...ithe...tuza samor karaila......lau ka
इच्छा पुरी करून घ्या.... परत सोसायटीचा सदस्य म्हणून देखील निवडून येणार नाही
गिरीश महाजन आधी ग्रामसेवक, तलाठी भरती करा ..
२०१९ ची एकही परिक्षा झालेली नाही स्वत काम कासव गतीने सुरू आहे
कृपा करून ग्रीस भाऊंनी हातातले दोन्ही iphone विकून यांचे लवकरात लवकर काम करून दिले पाहिजे..
ग्रीस भाऊ🤣🤣🤣
ग्रीस 😂😂😂😂
Girish bhau is a great actor....
माझ्या गावात देखील अशीच केस आहे ग्रीस भाऊ सारखं अक्टिंग करतो l.... फोनवर तासनतास सारखी एकटाच बडबडतो..😂😂😂😂😂😂
😁😁😁😁😁
Ekach bhau girish bhau
😂
😂😂😂😂
😂😂😂😂
गीरीष महाजन घ्या मजा मारुन पुढच्या वेळी भाजप भुई सपाट महाराष्ट्रात
ही सगळी नाटक आहेत याची नुसता स्टंट फोटो शूट बाकी काही नाही.
एकच भाऊ गिरीश भाऊ 💐
लोकप्रतिनिधी यांनी अगोदर अधिकारी कर्मचारी यांचेकडून ही कोणत्याही प्रकारची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आपलं काम कोणत्या मार्गाने करून घेता येईल ती चर्चा करून आदेश देणे संयुक्तिक आणि लोकशाही मार्गाने अपेक्षित आहे.
तेवढं कापसाचे 1 मिनिटात भाव वाढुन द्या...12,000
नंतर माहीत पडले गावात टॉवरच न होता 😂😂😂
अधिकारी, अभ्यास करून, कष्ट करून त्या पदावर पोहोचलेले असतात.. आपल्यासारखे खोके देवून नाही... ह्याची जाणीव असावी, संतोष बांगर, गिरीश महाजन , मिंधे ह्या सर्वानाच..
महाराष्ट्र चे लाडके CM उद्धव ठाकरे ह्यांच्या काळात असले काही प्रकार झाले नाहीत..
हे फक्त प्रसिद्धी साठी केल जाताय ...
जय महाराष्ट्र 🚩
Fawdya जेसीबी पेक्षा बरा आहे
पुढील पंचवार्षिक हा निवडून येत नाही.
Are पुढ़ील पाच नही पांचवी वर्ष येल bhau
महाजांनासमोर चांगले चांगले आडवे झाले ! याची प्रचिती पाहाची असेल तर जामनेर येऊन बघ !
Ho
@@umeshkachare4406ishwar babuji aani manish dada jain
आला भाऊ निवडूण
देवेंद्र फडणवीस राजीनामा देत नाही मराठा आंदोलन चालू
2 iphone हातात 👍
ना. गिरीशभाऊ महाजन यांचं कापुस विषयी आंदोलन सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेला माहीत आहे त्यांची सत्तेवर नसताना आणि सत्तेत आल्यानंतर काय भुमिका असते माहिती आहे
पाच वर्ष झाले गावात आला नाही आणि आता निवडनूक आली आहे तर परवा गावात आला आहे
खुप भारी ॲक्टिंग करी रहे भाऊ.
निवडनुक जवळ आली की नाटक करता काय..ईतके दिवस हा प्रौब्लेम दिसल नाही....
अधिकारांना कशाला झापता? आधीच मागच्या सरकारच्या काळात अधिकारी मंत्र्याना खोक्के पोचवुन बेजार झाले होते.
जय,,,, श्रीराम,,,,,,,, 👍👍👍
त्या अधिकाऱ्यांनी पण राजकारणात उतरायला पाहिजे कोणी पण वर तोंड करून बोलू शकतो राजकारणात
एकही नेता कामाचा नाहीय सर्व ठरकी आहे
Very good sir
Big Boss cha vijeta ..
अरे बाबांनो .हा महाजन सात कलर का घुया आहेत.
बोलायची अक्कल नहीं हे हे दिसत आहे next time घरी बसवा कशा लोकांना निवडून देता रे भावांनो तुम्ही😂😂😂😂
हा पागल झाला की काय नागरिककापसाला भाव 3500 रूप मिळत असल्याची तक्रार करतांना दिसतात आणी हा स्पीड ब्रोकर संदर्भात झोपताना दिसतात आहे कीती मुर्ख बनवेल देव जाणे
गिरीश महाजन हा लोकांना बुद्धी बनवतोय बंद बंद फोन वरती बुलते
मजनू भाई 👍🏻😀😂
फक्त नौटंकी
काही काम करत नाही फक्त एक्टिंग करतो.थर्ड क्लास अॅक्टर
आपल्या ला जर दोन वेळेस च जेवण सुद्धा भिक मागुन खायची वेळ येऊन द्यायची नसेल तर B J P ला पाडाव लागेल नाही तर अवघड आहे
जाण्याच्या वेळले केस उपटणार
महाजन साहेब*अधिका-याला झापने*
सोपे आहे,**पालकमंत्री**अजीत दादा पवार हवेत,
काय साहेब लोकेशनला वेड्यात काढताय
स्टंट बाजी बाकी काही नाही.
पीक विमा 2021पासून मिळाला नाही
जळगाव जिल्हा
काहीच कामाचा नाही हा मंत्री , जळगाव जिल्हा मध्ये काहीच काम केले नाही यान .
गिरीश,भाऊ,मंत्री,झाल्यापासुन
काम,सुन्य,खाली,बडबड,२०२४ला
जनता,घरी,बसविणार,
काम करायला लागले तर पाच मिनिटात विषय मार्गी लावतात पुढे काय होत ते तुमच्या चॅनल ने दाखवलं पाहिजे
मोदि पासुन मंत्र्रा पर्यंत ची सर्वच फोन वर बोलता बोलता फोटोसुट करण्याची शर्यत लागली आहे.अतीव्रृष्टीच्या वेळी महाराष्ट्र जलमग्न झाल्यावर पाण्यामध्ये बोटीत फिरुन इंजाय करणारे मंत्री सुध्दा मी पाहीले आहे, तुम्हीपण बघीतले असाल!
महाजन मुळे नुकसान आहे जळगाव च आणि महाराष्ट्राच. ....zero काम झीरो काम झीरो काम
जळगाव जिल्ह्याच्या रस्त्यावरील लक्ष द्या रावेर तालुक्यामध्ये फिरकत नाही गुलाबराव पाटील काय रस्त्यांचे हाल आहेत
आज ही तसाच रस्ता आहे हा धुले ला लागलेला कलंक आहे
एक् डोळा शकुनी मामा सारखा डिस्को करतो
गिरीश भाऊ जलगाव च्या रस्तानाचे व hiway चे काय
निवडणुक आल्यालर बरोबर सुचतय
भाजप हटाव
महाजन जरा दमान
भाऊ कापूसा साठी आंदोलन तुम्ही केले अत्ता सरकार तुमचे आहे ना मग भाव द्या कर्ज माफी करा
स्टंट बाज्जी
गिरीश भाऊ...✌️✌️
खेड्यातल्या लोकांनी ग्राम पंचायत ला पैसे येणारा पैसा बिल हे ऑनलाइन कोनाच्या नावाने निघताय ते बघा. सर्व बिल हे कार्यकर्ते व इतरांना दिले जात आहेत
हिरोगिरी बाकी काही नाही
मा.मंत्री साहेब गिरीश महाजन जी 2012 पासुन जलगांव चे गाडेधारक भुधारक लहान दुकानदार हयांच रेडीरेकनर भाडेवाड कमी करणयाच प्रशन आणी तयांची लिज वाढवुन देणयाच काम 11 वर्ष पासुन प्रलंबीत आहेत साहेब 2014ते 2019 प्रयंत तुम ही जलगांव जिला मधये मंत्री होते तेवहा हे कार्य केल नाही मग मा.देवेंद्र फडवणीस जी 25-3-2022 ला विधानपरिषद उचलला जेवहा ते विरोधी पक्षात होते आता 9 महीने पासुन भाजपा ची सरकार आहे मग मा.गिरीश भा ऊ साहेब हे प्रशन का बर सोडत नाही का बर गंभीरतापूर्वक हे प्रशन हल कर त नाही आजुन किती लहान दुकानदार भुधारक गाडेधारक तनाव मधये जीव गमवणार मा.गिरीश भा ऊ हे प्रशन लवकर चांगल निर्णय धे ऊन सोडाव. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
नक्की फोन लावला का 😂
हेच आमचा गावाचे आहेत
बोगस आहें. कामाची गोस्ट नाही भाऊ. स्टंट बाजी सर्व
पिस्तुलबाजी
वाव काय नाटक
पहिले शेतकऱ्यांचा विचार करा कांद्याची पार वाट लागली एकही नेता निर्यात बंदी बद्दल बोलत नाही
नाटक सुरु आहेत
हा तर नुसता स्टंट बाज आहे
😀😀😀😀😀😀😍आरे बाबा
Maharaj yanchi shinde sir yanchi nakkal🤣.... Dokha epic manasa ahet.... Camera gheun basale ahet pre wedding shooting sarakhi.
याला गाव माहीत नाही आणि म्हणतो मी मरता मरता वाचलो किती नौटंकी करतो आणि याची लायकी काय स्वतः सांगावं लागत मी पालकमंत्री आहे म्हणून
Hhaaaaaaa
Mahajan shining just marto
फोन चालू आहे काय
Flash marat ahe..
मटा १नंबर
तालुक्याच पाहा
शेतकरी.बोल.पचनामे
मराठा आरक्षणावर पण बोलावं कापसाच्या भावावर बोलावे
Mahajan shine marto
तुम्ही केलेल्या चुका बद्दल कोणाला छापायला पाहीजे
चमकोगिरी 😊
स्वगत संवाद
Lay dashing manus he ba
Natak bund kara Jai Maharashtra jai shiv Sainik jidabad 50 khoke akdam ok
Fhone band ahe....
Natrang.
100%
आमदार खाजदर पयले शेपला
Wa ky acting ahe 😂😂
AIKS Zindabad..
Girya ल काय माहित
Degradation of politics,,,,,,,,,one way,,,,communication,,,
Kapus 😢
Do din ki chandani gujar jayegi
पिस्तुल्या
Sorry Rong No.😂
गिरीजा.बस.रे.लाडगा
लबाड लांडगा
Are Baba Ha tari jara bara bolato Bangar tr shivyach deto
😅 actors sagle chya sagle
Ha 1no chivtyaa ahe 🍌🍌🍌🍌🍌
Navale kadun ata khoke yetil...
Bhau tha graget
Gukhavra mantri..Chatu no 1
टक्का वारी