सोमनाथ -गिरनार माहिती .. मराठी मधून .. चला गिरनार ला जाऊया

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • Hello
    This video is about our Somnath and girnar trip .
    Music credits :
    Music By SKIRK - Travel : soundcloud.com/ skirkofficial/...
    ► Music provided by NCS BEST OF: youtu.be/ t98uBOSOnu4
    ► FREE DOWNLOAD LINK: hypeddit.com/t...
    Song: Ikson - Lights (Vlog No Copyright Music) Music promoted by Vlog No Copyright Music. Video Link: • Video

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @traveltopratima
    @traveltopratima  3 роки тому +153

    JAI GIRNARI 🙏🏻 JAI SOMNATH 🙏🏻 JAI SHRI KRISHNA 🙏🏻

  • @aniljoshi8191
    @aniljoshi8191 2 роки тому +20

    प्रतिमा तूझं धावत समालोचन खूप आवडलं, तूझ्यामूळे प्रत्यक्ष गुरू माऊलींच दर्शन झालं,तूझं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा , तू बोलत असताना एक खटकलं " शंकराची पिंडी " असं म्हण पिंड नाही, श्राद्धाच्या वेळी ठेवतात ते पिंड, ते पितरांसाठी ठेवतात. आपूलकी वाटली म्हणून सूचवलं.
    तूला शुभेच्छा, अशीच माहिती देत जा, तूझा प्रवास असाच न थांबता चालू राहो.

    • @reshap9103
      @reshap9103 2 роки тому

      Ho he agadi barobar ahe....Shankarachipunda navhe Pindi
      mhantat

    • @SsashikalaLachake
      @SsashikalaLachake 7 місяців тому

      A❤QQ88p8797

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 2 роки тому +23

    प्रत्येक भक्ताला अनुभव येतोच.. जसा आपल्याला ग्रंथ स्वरूपात आला ..
    जय गिरनारी..!!
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ..!!

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 роки тому +5

    आपण खरोखरच भाग्यवान आहात आपल्याला गुरूचरीत्र ग्रंथ भेट मिळाला .
    !! जय गिरनारी !! जय श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @ganeshdeshmukh6395
    @ganeshdeshmukh6395 2 роки тому +5

    किती अप्रतिम।श्री सद्गुरु चरित्र मिळालं अन दत्तपोर्णिमा च आम्हाला दर्शन मिळालं, खरंच मनापासून आभार।
    अन आजच्यादिवशीच म्हणजे दत्तपोर्णिमा 18 डिसेंबर2021 ला च आम्हाला तुमच्या मूळ पाहायला मिळालं, हे आमचं भाग्यचं।
    तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @bhagwansanas9752
      @bhagwansanas9752 Рік тому

      खूप सुंदर माहिती दिली, आपणास खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🌷

  • @udaykv5849
    @udaykv5849 3 роки тому +15

    खूप छान माहिती मराठीत दिल्याबद्दल धन्यवाद. गिर्णारला जाण्याची माझी पण खूप इच्छा आहे

  • @avinashmadane6401
    @avinashmadane6401 2 роки тому +20

    खूप खूप धन्यवाद देवाचे दर्शन दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏

    • @tanajithorat923
      @tanajithorat923 2 роки тому

      जय गिरनारी 🚩🙏 खूप उपयुक्त माहिती मिळाली

  • @sangitakadam1158
    @sangitakadam1158 2 роки тому +6

    तुझ्या मुळे आज सोमवार आणि सोमोतीला गिरणार दर्शन झाले तुझे खूप आभार आणि तुझ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा जय श्री दत्त गुरु

  • @ashokpatade9369
    @ashokpatade9369 2 роки тому +3

    फारच छान बेटा,
    माऊलीच्या कृपेनेच यात्रा वृतांत,माऊली शिखराचे दशर्न झाले.मनात तीव्र इच्छा निर्माण झाली.तूमचे निरागस बोलणे छानच.श्री गुरूदेव दत्त

  • @sakharemk2156
    @sakharemk2156 2 роки тому +8

    आपण प्रवास वर्णन खूपच सुंदर केलेले आहे त्याबद्दल मनापासून आभार जय गिरनारी श्री गुरुदेव दत्त

  • @vivekpawaskar8966
    @vivekpawaskar8966 3 місяці тому

    गुरुब्रम्हा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः। छान माहिती व छान छायाचित्रण ! धन्यवाद !

  • @Umamaheshwar5481
    @Umamaheshwar5481 2 роки тому +5

    ‌जय गिरणारी 💐🙏🏻🚩तु खुप खुप छान भुमिका साकारली गजानन महाराज मध्ये. आम्ही रोज पहातो गजानन महाराज

  • @rajeshpawar6888
    @rajeshpawar6888 2 роки тому +2

    खुप आभार तुमचे कारण आज पहिल्यांदा मी गिरनार पर्वत पहिला. इतका सुंदर असेल ह्याची कल्पना नव्हती. दत्त प्रभूंच्छे, गोरक्ष पर्वत, सोमनाथ मंदिर चे दर्शन झाले. ओम नमः शिवाय 🙏 ओम दातात्रेयाय नमः 🙏 जय नवनाथ 🙏 हरी ओम तस्तत 🙏जय श्री कृष्ण 👌

  • @prajactavaidya1461
    @prajactavaidya1461 3 роки тому +10

    खुप छान खरोखरचं गिरनारची यात्रा घडव ली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 11 місяців тому +3

    खूप सुंदर अशा प्रकारे "अवधूत चिंतन श्री गिरणारी गुरुदेवदत्त" यांचे दर्शन करून दिले ताई .. खूप खूप धन्यवाद ताई 🙏

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 роки тому +6

    श्री गुरुदेव दत्त...छान यात्रा झाली...घर बसल्या छान दर्शन झाले..तुम्हां सर्वांना खूप खूप धन्यवाद..आणि पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.
    श्री गुरुदेव दत्त
    🙏🙏🙏

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 2 роки тому +3

    खुप खुप आभारी आहे गिरनार पर्वता बद्दल माहिती दिले बद्दल.खरोखर दर्शन घडऊन आणले 🙏🙏🙏🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 роки тому +16

    खूपच सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल प्रतिमाताईंची आभारी आहे.धन्यवाद! गिरनार पर्वताची यात्रा करण्याचा योग लवकरच यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏🙏🙏

  • @dypanvel3598
    @dypanvel3598 2 роки тому +1

    प्रतीमा आणि टीम,खूप छान. बसल्या बसल्या दर्शनाचा अनुभव दिलात.आभारी आहे.

  • @siddhubhai11gamer19
    @siddhubhai11gamer19 2 роки тому +18

    जय गिरनारी 🙏जय सोमनाथ 🙏जय श्री कृष्ण 🙏 प्रतिमा ताई तुमचे खूप खूप अभिनंदन श्री दत्त गुरूंचे दर्शन घडवून आणले मन तृप्त झाले लवकरच गिरनार यऻत्रा घडो ही दत्त चरणी प्रार्थना🙏

  • @pranav2kulkarni
    @pranav2kulkarni 2 роки тому

    मी आतापर्यंत गिरनार चे एवढे व्हिडिओ पाहिले पण हा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. तुझं खूप कौतुक आहे. तुला गुरुचरित्र मिळालं हा खरच दत्तगुरूनी तुला दिलेला आशिर्वाद आहे.

  • @manjirijoshi8097
    @manjirijoshi8097 2 роки тому +4

    मनापासून धन्यवाद, गिरनारचे दर्शन झाले. गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय गिरनार जय गिरनारी.🙏🙏

  • @mrunmayikerkar7770
    @mrunmayikerkar7770 2 роки тому +1

    गिरनारचे दर्शन घडल्यामुळे खूप खूप आभारी गिरनारला जाण्याची पण खूप इच्छा आहे.श्री गुरुदेव दत्त

  • @yogeshshinde4605
    @yogeshshinde4605 3 роки тому +9

    chan sundar marathi god marathi bhasha hasata chehra

  • @shivanathraoshinde2989
    @shivanathraoshinde2989 2 роки тому +1

    Dhanyavad Jai Girnari Om Namah Shivay Tai Tumhi Khoopach Sundar V D O Banvila Ani You Tube var Takla Ani Vishesh Mhanje Shuddh Ani Spasht Marathi Bhashet. Tyabaddal Hardik Abhinandan

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 2 роки тому +9

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    गिरनार - श्री गुरुदेव दत्तांचे तपाचे स्थानाची मराठीतून सुंदर माहितीचा व दर्शनाचा योग आज त्रिपुरी पौर्णिमेला आला! धन्यवाद!

    • @traveltopratima
      @traveltopratima  2 роки тому +1

      🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गिरनारी

  • @girishtaksale2461
    @girishtaksale2461 2 роки тому +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    विडिओ बघून असे वाटते की लवकरच श्री दत्तात्रेय यांनी लवकरच गिरनारीचे दर्शन घडवावे ही श्री चरणी प्रार्थना🙌👏🙏

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 2 роки тому +6

    स्वामी दत्तावधूतांचे गुरू चरित्र आहे.मी नियमित वाचते.जय गिरीनारी🌹🌹🙏🏻

  • @ranjanajadhav6887
    @ranjanajadhav6887 2 роки тому +5

    ओम श्री गिरनारी गुरुदेव दत्त महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमः शिवाय

  • @rajendrasinhkanaksinh551
    @rajendrasinhkanaksinh551 3 роки тому +4

    nice madam , sandar video, khub maja aya, excellent effort keep it up, jay Girnar garvi gujarat

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 роки тому

    खरंच ताई तुम्ही नशीबवान आहात की श्रींचा ग्रंथ तुम्हाला मिळाला,असे योग खूप कमी लोकांच्या नशिबात येतात ,त्यांचे वाचन करत रहा,नक्की चांगले अनुभव येतील,आणि श्रींचे दर्शन घडून दिल्या बद्दल आभार.

  • @meeta1960
    @meeta1960 2 роки тому +7

    dear, first time I came across your vlog, it is marathi and that also about our God's,i started watching it, when you said that lord Krishna got injured between his big toe, trust me I could imagine pain he must have gone through, and tears came from my eyes, and I got goosebumps.i felt I should have been there to comfort him, and I said sorry to my lord Krishna for that.i left india in 1991,and I hope I can visit again, i came one time In 1997,but only Mumbai,Goa came back to usa,i was young, and but was not that religious but I was proud to be born as a hindu,but as I got older, and saw the world, took good and bad experiences of life I went closer to GOD.thanks for your vlog, and GOD Bless you and your loved ones.please upload in marathi for us.Take care-meeta mahajan raikar-usa

    • @traveltopratima
      @traveltopratima  2 роки тому

      🙏🏻🙏🏻

    • @dhanashreedhinde2147
      @dhanashreedhinde2147 2 роки тому +2

      What a superb feeling .u wanted to comfort krishna ,to say sry to him I loved it.u imagined his pain with tears in your eyes ,u got goosebumps- the most beautiful way to worship krishna

  • @rajeshreemore9566
    @rajeshreemore9566 2 роки тому

    खुप खुप धन्यवाद.🙏🙏लवकरच गिरनारचे दर्शन घडो हिच दत्त चरणी पार्थना..🙏🙏

  • @rampathak9059
    @rampathak9059 2 роки тому +5

    जय गिरनारि
    जय सोमनाथ
    जय श्री कृष्ण नारायण

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 роки тому +1

    *खूप खूप छान आम्हाला घर बसल्या गिरनार व सोमनाथच्या यात्रेचा आपल्या कृपेने लाभ झाला धन्यवाद*

  • @vikrantdhaygude.
    @vikrantdhaygude. 3 роки тому +13

    श्री गुरुदेव दत्त
    जय गिरनारी 🚩

    • @Chintamanitech
      @Chintamanitech 2 роки тому +2

      श्री गुरुदेव दत्त👍👍

    • @dattatrayaingle2782
      @dattatrayaingle2782 2 роки тому +1

      श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

    • @alkabhamare4616
      @alkabhamare4616 2 роки тому +1

      @@dattatrayaingle2782 जय गुरुदेवदत्त. बेटा तू खूप सुंदर व्हिडीओ बनविला आहेस. घर बसल्या गिरणाराची यात्रा घडवलीस. खूप खूप आशीर्वाद बेटा. 🙌🙌

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ. अतिशय तपशीलात माहिती दिल्याबद्दल आभार. सर्वांना गिरनार दर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

  • @shubhibhagat1866
    @shubhibhagat1866 2 роки тому +6

    जय गिरनारी ,श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏

  • @sushamadeodikar2217
    @sushamadeodikar2217 2 роки тому

    खूप सुंदर माहिती दिली आहे.खूप दिवसांपासून गिरनार पर्वतावर जायची इच्छा आहे.प्रत्येक्ष श्री गुरूदेव दत्त घेऊन जातीलच, पण तुमच्या मूळे virtual दर्शन मिळाले,... त्या साठी तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 роки тому +3

    जय गिरनारी 🙏🙏जय सोमनाथ 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺

  • @asbhosekar
    @asbhosekar 2 роки тому

    प्रतिमा ताई, खूप छान माहिती दिली आहेस तू, आम्ही गेल्या दत्त जयंती ला तिथे होतो 18 डिसेंबर ला। त्या ननंतर आम्ही सोमनाथ ला गेलो होतो, सगळ्या आठवणी उजळून निघाल्या आणि मन प्रसन्न झालं हा video पाहून। शेवटी जो ग्रंथ तुला मिळाला ते पाहून मन भरून आलं, आम्ही पण तसे 21 ग्रंथ वाटले दत्त जयंती ला। दत्त गुरूंची कृपा तुझ्यावर सदा अशीच राहो। श्री गुरुदेव दत्त, जय गिरनार

  • @rajmahadik6921
    @rajmahadik6921 2 роки тому +6

    Jai Girnari , Jay Somnath, Jay Shri Krishna🙏🙏

  • @भिमरावइंगळे-श2भ

    खुपच छान माहिती दिलीत
    मला। घरी बसून दर्शन झालं
    जय। गुरुदत्त।। जय। गिरणार

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 2 роки тому +8

    Thanks. You Just gave the experience of Girnar darshan. Jay Girnari. Jay Gurudev Datta.🌹

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 9 місяців тому +1

    खरंच छान माहिती दिली मुली .मला गिरनार बद्दल खुप दिवसापासून ऐकतोय 10 हजार पायऱ्या चढणे .मला खुप तिव्र इच्छा आहे .पण माझ्या पायाच्या दुखण्याने कधी दत्तगुरूंच दर्शन घडेल माहित नाही .पण त्याअगोदर तू मला गिरनारची छान माहिती अन् दत्तगुरू ,सोमनाथ यांच दर्शन घडवलं धन्यवाद.

    • @traveltopratima
      @traveltopratima  9 місяців тому

      Jai GIRNARI 🙏🏻 tumhala dattaguru nakkich darshan ghadavudet ashi me prarthana karte 🙏🏻

  • @AK-rf5lm
    @AK-rf5lm 2 роки тому +6

    ❣️💟💌💕💕💞💓💚💙🖤♥️💘💝💖🧡💗❤️💗🌱🌴🌸🌻🌷🌹🌼🌺🙏🌜🌞🕉️ जय श्री गणेशाय नमो नमः 🌺🌺🙏🕉️ जय श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी 🙏❤️💗🌷🙏

    • @traveltopratima
      @traveltopratima  2 роки тому

      🙏🏻🙏🏻🙏🏻 जय गिरनारी

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 2 роки тому

    जय गीरीनारी धन्यवाद हा व्हीडीओ अपलोड केला..गुरूदर्शनाने धन्य वाटल...मला 2017 साली गुरूकृपेने गीरीनारी दर्शन घडले ...खरच दत्तकृपा असल्याशिवाय हे होत नाही याची प्रचिती आली ..हा व्हीडीओ पाहून आमच्या यात्रेतील आठवणींना उजाळा मिळाला .प्रथम गीरीनारी दर्शन झाल्यावर मनात इच्छा व्यक्त केली होती की परत एकदा दर्शन व्हावं ..पाहू कधी योग येतो न दत्तकृपा होते ..या यात्रेत खुप छान अनुभव आले ..दत्त कृपा आहे याची बरेच वेळा खात्री पटली ..पुनश्च धन्यवाद..असेच वेगवेगळ्या ठिकाणांचे व्हीडीओ पहायला मिळावेत ही सदिच्छा

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 2 роки тому +10

    धरतीवरील स्वर्ग गिरनार च दर्शन घडवले मनापासून आभार🙏💕

  • @aakashggujju
    @aakashggujju 2 роки тому

    लै गोड आणि धार्मिक आहेस ताई तू. घरबसल्या बसल्या गिरनार दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @paragsoni210
    @paragsoni210 2 роки тому +8

    Jay girinari...🙏🙏❤

    • @aadityadeshapande1492
      @aadityadeshapande1492 2 роки тому

      मला कोल्हापुर मधुन गिरनार यात्रा करायची आहे कोणती रेल्वे आहे कृपया सांगा

    • @paragsoni210
      @paragsoni210 2 роки тому

      @@aadityadeshapande1492 google pe pata chalega.me ahmedabad gujrat ka hi rahne vala hu.yaha se toh bus jati hai.🙏

  • @nirmalaitkyal5771
    @nirmalaitkyal5771 2 роки тому +1

    मनापासून आभार सोमनाथ दर्शन घडवलं

  • @nandapatil8550
    @nandapatil8550 3 роки тому +5

    खूप सुंदर👌👍पुन्हा गिरनार यात्रा केल्याचा अनुभव आला😊😊

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 2 роки тому

    जय गिरनारी 🙏🙏🌹🌹ताई
    प्रतक्ष गिरनार पर्वतावर जाऊन
    आल्याचा दत्तात्रय महाराजांचं दर्शन
    झाल्याचं आनंद झाला.खूप खूप धन्यवाद 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @gdeqtygdeqty5247
    @gdeqtygdeqty5247 2 роки тому +4

    सगळ त्रोटक काहीतरी सांगितलय
    गिरमारी पाशी कोणत्या चांगल्या धर्मशाळा आहेत? किंवा जुनागड ते सोमनाथ काही बस सेवा आहेत का ?
    धुनी नेमकी कोणत्या वेळेला पेटते ?
    रात्री आपण पायरी चढायला सुरवात करू शकतो का . म्हणजे धुनीचं दर्शन करता येईल.

  • @AtulyaBharat2024
    @AtulyaBharat2024 2 роки тому

    खूप धन्यवाद...अतिशय सुंदर...मनोहारी ..तुम्ही म्हणता तसे हा आनंद मय आणि विज्ञान मय कोष स्वरूप अनुभव आहे कदाचित. त्याची अनुभूती च घ्यावी लागेल. शब्दांत वर्णन करणे कठीण आहे... श्री गुरुदेव दत्त
    🚩🔱 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🔱🚩

  • @sachinjagtap2322
    @sachinjagtap2322 2 роки тому +12

    Pratima, Heartfelt thank you & Team for creating this GEM.. Finally today I made decision to visit Girnar !! thanks a ton !!!

  • @mahadevpawar9649
    @mahadevpawar9649 2 роки тому

    मनापासून धन्यवाद 🙏🙏 खूप छान माहिती सांगितली... जय गिरनारी..जय दत्त दिगंबर 🙏🙏

  • @neetav3085
    @neetav3085 2 роки тому +126

    मनापासून आभारी आहे। गिरनार चे दर्शन घडल्याने खूप समाधान वाटले।प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील !!

    • @karbhariautade3646
      @karbhariautade3646 2 роки тому +2

      अप्रतिम सौंदर्य आहे,

    • @mahendranadkar4374
      @mahendranadkar4374 2 роки тому

      Khupach chhan 👍

    • @anonymous-us5dz
      @anonymous-us5dz Рік тому

      मनापासून आभारी आहे। गिरनार चे दर्शन घडल्याने खूप समाधान वाटले।प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दत्तगुरू पूर्ण करतील !!

    • @artibagal6316
      @artibagal6316 Рік тому

      खुप खुप धन्यवाद

    • @sangitaghole1794
      @sangitaghole1794 Рік тому

      Khup chhan sagitle

  • @jayprakashdas431
    @jayprakashdas431 2 роки тому

    Jai Somnath .
    Jai Girnar
    Khoop sunder video.
    Dhanyavad.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +6

    खूप छान व्हिडिओ

  • @jayashrinatkar2494
    @jayashrinatkar2494 2 роки тому

    Khup khup chhan mahiti dili. Shree Gurudev Datta tumchyamule nakki bhetnar Tai.Dhanywad.

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 2 роки тому +4

    ।।जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।

  • @jitendrasamant8571
    @jitendrasamant8571 2 роки тому

    खुपच चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🙏 गिरनारला यायचि खुप इच्छा आहे बघुया केव्हा योग येतो दत्त महाराजांची कृपा 🙏

  • @2486mandar
    @2486mandar 2 роки тому +5

    marathi narration is very good..information given was useful and in detail

  • @harshadaashar2701
    @harshadaashar2701 Рік тому +2

    Khupach sundar video with scenic views and lots of interesting information! Thanks for making this beautiful trip and sharing it too👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 2 роки тому +3

    Jai Girnari 🙏
    Jai Gurudev Datta 🙏🙏

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 роки тому

    जय गिरनारि खुप छान दर्शन घडवून आणलस तुला खुप खुप आशिर्वाद दत्त गुरूचे आहेतच👌👌🙏🙏

  • @pvr53
    @pvr53 2 роки тому +12

    Pratima and Travelto team , Excellent & perfect information with sober and nice narration on Girnar , Thank you, Marathi speakers will always be thankful to you for this nice & informative video ., Thank you.___ P.V. Rao

  • @pramilakarande9920
    @pramilakarande9920 2 роки тому

    गिरनार चे दर्शन तुमच्या विडियो मुळे घडले ते पण आज गुरु पूर्णिमा च्या दिवशी तुमचे कोटि आभार व्यक्त करते तसेच प्रवास चालु होतो तिथपासुन जी माहिती सांगीतली ती खुप फायदे शीर आहे कारण नवीन पर्यटन स्थल बघायला जाना-याना खुप स्थळे बघायला भेटतात
    तुमचे कोटि आभार 🙏🙏🙏🇮🇳🚩🚩🚩

  • @maheshsawant8582
    @maheshsawant8582 2 роки тому +4

    Thank You Pratima for this wonderful video..... Dolyat pani ale g jevha te pustak tula bhetale ase sangitel tevya.... Its my wish and desire to visit Girnar Parvat... and surely with the blessing of Dattaguru one day I will.... Jai... Jai...Gurudev Datta 🙏

  • @seemapathak6147
    @seemapathak6147 2 роки тому

    खूप छान आहे व्हिडिओ! खूप मेहनत केली असेल एवढा सुंदर व्हिडिओ बनवायला!
    मनापासून आभार!🙏
    तुमच्या मुळे खुप लोकांना दर्शन मिळालं. आणि प्रत्यक्ष दर्शन करण्याची मनामध्ये उत्कंठा निर्माण होते.

  • @ganeshgavali6266
    @ganeshgavali6266 2 роки тому +2

    मनापासून पासून आभारी आहे गुरुशिखर दर्शन तुमच्या माध्यमातून झाले...... 🙏जय श्री गुरुदेव दत्त

  • @vinaybarve7130
    @vinaybarve7130 2 роки тому

    धन्यवाद, आम्ही आताच 15 जुलै 2022 ला गिरनार ला जावून आलो, खुप छान आणी प्रसन्न चित्ततेचा अनुभव आला

  • @संजीवनीआऊमोरे

    खुप सुंदर मला श्री गीरनारी दर्शन करायचच होत तुमच्या मुळे करता आल आता प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा आहे 🙏🌺जय गीरनारी

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 2 роки тому +7

    जय गिरनारी उच्चे पर्वत पर बैठकर खबर लै हमारी
    दत्तगुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩🚩🚩

  • @snehalavekar6741
    @snehalavekar6741 2 роки тому

    श्री गुरुदेवदत्त, दीदी तू खूप सुंदर विडिओ तयार केलास, त्याही पेक्षा तुझा हसतमुख चेहरा पाहून कौतुक करावं वाटते. तुझ्यामुळे मला गिरनार दर्शन चा real feel आला. 👏👏

  • @shyamsundar9970
    @shyamsundar9970 3 роки тому +5

    ॐ नमः शिवाय 👌👌👌

  • @jeevanbahirat7840
    @jeevanbahirat7840 Рік тому +1

    खुपचं छान माहिती, अत्यंत समर्पक. खूप आभारी आहे. 👍अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalikadam5432
    @sonalikadam5432 2 роки тому +4

    जय गिरनारी 🙏

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 2 роки тому

    प्रतिमा घरबसल्या आम्हाला गूरू दत्तांचे दर्शन घडविले त्या बद्दल आभार. तूझा हिंदी तील व्हिडिओ पाहिला होता. सफाईदारपणे हिंदी भाषेतील प्रभुत्व. उत्कृष्ट मराठी. त्यामुळे कळले की तू मराठी भाषिक आहेस. जय गूरूदत्त. जय गिरनार. जय पर्यटन.

  • @vfrfandom3904
    @vfrfandom3904 2 роки тому +3

    24:11 I first thought this must be somewhere in Tibet...but yeah! its complete Heaven
    Thank you Travelto-Pratima, this will be my next bucket list destination

  • @jayshreepuranik846
    @jayshreepuranik846 2 роки тому

    प्रतिमा दत्त कृपेने गिरनार दर्शन खूप छान झाले खूप chaan सांगितलेस. बोलीभाषेत सांगितलेस म्हणून खूप छान वाटले जसे काही आम्ही तुझ्या बरोबर आहोत.

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 2 роки тому

    खूप छान माहिती..मानसिक समाधान मिळाले 🙏🙏 असे वाटत होते की मी पण यात्रा करत आहे...गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @letsexploreworld9283
    @letsexploreworld9283 3 роки тому +7

    Jai Girnar Jai Somnath 🙏

    • @krantasonawane5079
      @krantasonawane5079 2 роки тому

      ,🙏🙏 जय गिरनारी, खूप छान माहिती दिली आहे मी आणि माझे मिस्टर तीन वेळा जाऊन आलो.वारंवार जाण्याचा मोह होतो .हा गिरनार आपल्याला खुणावत आहे असे वाटते.अदभूत,अवर्णिय आहे.🙏🙏🙏

  • @anujajawalkar5406
    @anujajawalkar5406 2 роки тому

    Jay girinari khup khup dhnyavad girinari che darshan ghdvilya baddl girinar la janyachi khup ichaa aahe.

  • @tejpal21
    @tejpal21 2 роки тому

    ताई खुपच छिन....
    अप्रतिम.... अनेकों अनेक आभार....🙏🏼
    जय श्रीकृष्ण.... 🌷💐👋🏼

  • @rupalisurve1844
    @rupalisurve1844 2 роки тому

    मनापासुन आभार. प्रत्यक्ष जायची इच्छा आहे 🙏🙏

  • @vinodmahadik3950
    @vinodmahadik3950 2 роки тому

    जय गुरुदेव दत्त... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा....खूप छान व्हिडिओ बनवलाय..ताई तुमचे मनापासून धन्यवाद..
    🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @nandinibhalsing7971
    @nandinibhalsing7971 Рік тому

    प्रथम तुझे खूप खूप आभार बेटा.तू आज मला घरी बास ल्या बसल्या सद्गुरुंचे गिरनार मध्ये दर्शन घडेवलेस.आता त्यांनी प्रत्यक्ष बोलावणे करावे आणि दर्शन द्यावे.तुझे बोलणे खूप गोड आहे.जय गुरुदेव दत्त.

  • @sunitakulkarni2196
    @sunitakulkarni2196 2 роки тому

    धन्यवाद ताई तुमची व्हिडिओक्लीप पाहिली आणि गिरिनारचे दर्शन घेतले.दत्तगुरु बोलवतील तेव्हा जाऊ.

  • @priteehaware5491
    @priteehaware5491 2 роки тому

    श्री गुरुदेव दत्त.
    खूप छान माहिती दिलीत.

  • @shubhangitodankar9856
    @shubhangitodankar9856 9 місяців тому

    Khupach chhan mahiti aaj pahilyandach girnar shikharsbaddal milali. Aamhi nakki ithe yevun sadguruche darshan ghevun aashirwad ghevu.

  • @snehagujar9409
    @snehagujar9409 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद. इतका detail vedeo प्रथमच पाहायला मिळाला. खूप छान वाटल. जय गिरनारी. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 2 роки тому

    Jay girnari 🙏kharech tu khupach bhagyvan aahes tula Datta paduka varcha granth milaa aani tu khupach sundar video banvala aahes .dhanywad.

  • @gc19208
    @gc19208 2 роки тому +1

    Jai Girnari 🙏🌹🌹🌹🌹🙏 amcha bhagya thor tumchya madhyamatun amhala Girnar parvatache darshan zhale, Guru dattatreya yani tumhala Gurucharitracha granth deun darshavlay tyanchi tumchyawar krupa aahe.

  • @nkhatavkar1922
    @nkhatavkar1922 Рік тому

    खूपच छान अनुभव ताई तुझ्यामुळे घर बसल्या दत्त महाराजांचे दर्शन झाले व्हिडिओ पाहताना वाटले की मी सुद्धा तुझ्याबरोबर गिरणार यात्रा करत आहे खूप खूप धन्यवाद अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे

    • @traveltopratima
      @traveltopratima  Рік тому

      Thank you so much 🙏🏻🙏🏻 jai Girnari 🙏🏻

  • @pallavipatil1937
    @pallavipatil1937 2 роки тому

    तुम्ही संत श्री गजानन या मालिकेत खुप छान भुमिका केली आहे मला आणि माझ्या मुलींना जानकी म्हणून खुप आवडता

  • @roshnijayale5541
    @roshnijayale5541 2 роки тому

    तुमचे खुप खुप आभार . आता मला खरच ओढ लागली आहे. गिरनार शिखर दर्शनाची

  • @nandkumaraghor8431
    @nandkumaraghor8431 Рік тому

    खूपच छान ठिकाण आहे आम्ही जूनमध्येच दर्शनासाठी जाउन आलो आपल्या व्हीडीओमुले पुनःदर्शनाचा लाभ झाला

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 2 роки тому

    छान माहिती दिली तुम्ही आणि गिरनार दर्शन मला तर माहित ही नव्हते की गिरनार है दत्त गुरु च ठिकान आहे आज जी यात्रा तुमच्या बरोबर केली अस वाटल की तिथे च आहे आणि ती यात्रा अनुभव ते खुप छान वाटले सोमनाथ ची ही छान माहिती दिली खुप मज्जा आली खुपखुप धन्यवाद