पीक विमा भरा फक्त १ रुपयात, असा भरा ऑनलाईन फॉर्म 2023 | PIk Vima Arj Kasa Bharayacha 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @RahulRajput-wb3hq
    @RahulRajput-wb3hq Рік тому +2

    अरे दादा मिक्स क्रोपस ऑप्शन निवडला जात नाही फॉर्म पुढे भरला जात नाही

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  Рік тому

      नेटवर्क इशू असू शकतो एखाद्या वेळेस..... मिक्स क्रॉपिंग फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये एक exel file दिली आहे त्यात तुमचे क्षेत्र टाका आणि रेशो काढुन घ्या.... त्यानंतर तुमचा फॉर्म पुढे भरला जाईल....

    • @shubhamzade7029
      @shubhamzade7029 Рік тому

      Mix crop nhi hot last date javl ali kapas ekch pik takun submit kara

    • @shubhamzade7029
      @shubhamzade7029 Рік тому

      Mi kel zal maj

    • @shubhamzade7029
      @shubhamzade7029 Рік тому +1

      Kapas takun class kara mix naka taku last date javal ahe

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  Рік тому

      मिक्स क्रॉप्स म्हणजे तुमच्या पिकात दोन झाडामद्ये दुसर पीक लावलं असेल तर ते तुम्ही मिक्स क्रॉप्स मध्ये निवडा.... जर समजा 2 एकरात 1 एकर कापूस आणि 1 एक एकरात भुईमूग असेल तर ते तुम्हाला मिक्स क्रॉपिंग मध्ये नाही टाकायच ते तुम्हाला स्पेशल 2 पीक निवडायचे आहेत....

  • @nageshgore4790
    @nageshgore4790 Рік тому +1

    Good information 👍👍

  • @akshaygore3428
    @akshaygore3428 Рік тому +1

    मस्त

  • @nitinmore045
    @nitinmore045 Рік тому +2

    मित्रांनो मोबाईल वर फाॅर्म भरू नका खुप problem yet ahet

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  Рік тому

      काय प्रॉब्लेम येत आहे

    • @nitinmore045
      @nitinmore045 Рік тому +1

      @@goresarkarofficial crop निवङताना खुप problem yetat

    • @goresarkarofficial
      @goresarkarofficial  Рік тому

      तुम्ही कशावर फॉर्म भरत आहात... मोबाईल फॉर्म भरत असाल तर डेक्सस्टॉप मोडवर भरा...🙏

    • @nitinmore045
      @nitinmore045 Рік тому +1

      @@goresarkarofficial सगळे प्रयत्न केले त्यामुळेच सांगितले आहे कुणाचाही पिक विमा राहु नये

  • @audumbergaikwad686
    @audumbergaikwad686 Рік тому +1

    Fill the insurance problem

  • @ulhasadhe2106
    @ulhasadhe2106 Рік тому +1

    Khata number &subdivision mahe
    Anter hot nani tayavisyi saga