अनगर येथे विकासरत्न मा. आ. राजनजी पाटील व आ. यशवंतजी माने.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • आज अनगर येथे विकासरत्न मा. आ. राजनजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून, अनगर व परिसरातील शेतीच्या पाण्यासाठी वाढीव क्षेत्राच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आमदार मा. यशवंत (तात्या) माने साहेब यांच्या शुभहस्ते तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

КОМЕНТАРІ • 1