मी गेलो Famous Actor Shafi Inamdar ह्यांच्या गावी | Shafi Inamdar Kokan Village | RsV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2023
  • मी गेलो Famous Actor Shafi Inamdar ह्यांच्या गावी | Shafi Inamdar Kokan Village | RsV
    If you want to see something new then write in comment box..I will definitely try my best..
    If you like this video then share and subscribe to my channel and to press the bell icon next to subscribe button
    For video shoot-Solkarrahid@gmail.com
    Follow me on Instagram
    / rahid_solkar
    Facebook:Rähid sölkär
    #Shafiinamdar #Shafiinamdarvillage #dapolikar #rahidsolkar #rahidsolkarvlogs #dailyvlog #kokanvillage #villagelifestyle #kokaniculture #kokanimuslimfamily
    Keywords :
    Shafi Inamdar Kokan Village
    Shafi Inamdar’s Kokan Village house
    Shafi Inamdar movies
    Shafi Inamdar Acting
    Shafi Inamdar famous Movie
    Shafi Inamdar Movie Roles
    Rahid Solkar New Series
    Rahid Solkar Kokan Ratna

КОМЕНТАРІ • 317

  • @gazi8412
    @gazi8412  +27

    शफी इनामदारांबद्दल माहिती घेण्यासाठी आपण एवढे कष्ट घेतले, त्याबद्दल धन्यवाद !

  • @sudhirnhavelkar5650

    त्या काळचे खूप मोठे कलाकार आणि चांगले कलाकार होते,यांनी खूप चांगली माहिती दिली आणि. हा. अॅक्टर ईतका साधा.माणूस होता हे आता कळलं "पण राहीद मी एक तुमच्या सिरीज मध्ये दिसलं हे कोकणातील कलाकार एवढे मोठे झालेत पण आपल्या गावाकडे आणि घराकडे पाठ फिरवली असं दिसलं आपलं मूळ विसरू नका.हा एक संदेश द्या चांगली वेब सिरीज चालू केलीय मित्रा अशीच चालू ठेवा, धन्यवाद. पाहूणचार बघून खूप बरं वाटलं

  • @anilshinde242

    राहील भाई खुप चांगली माहिती दिली, शफी इनामदार खुप गुनी कलाकार होते, घराची अवस्था बघुन वाईट वाटलं, अशीच चांगली माहिती आपण देत जा, धन्यवाद

  • @sunilmalivlog

    गाव ओसाड पडत चालली आणि घर बंद होत चालली .

  • @sureshjoshi09

    खरच rahid भारी वाटलं...

  • @jagjivanpadwal7037

    सगळे आपल्या कोकणातील रत्ने आहेत . मानाचा मुजरा .🙏🌹🚩🙏

  • @atharvaparab6740

    शफी इनामदार मोठे कलावंत होते भक्ती बर्वे यांचे ते पती होते छान राहील अल्ला तुला बरकत दो

  • @bhaisahebinamdar5840

    शेवगाव,अहमदनगर जिल्हा हतून लिवताव.

  • @milindpatil495

    सेलिब्रेटिंचे गावं व घर दाखवून तुम्ही आपली व कलाकारांची त्यांच्या मूळ मातीशी नाळ जुळलेली आहे हे दाखवतात .

  • @darkknight4313

    मराठी भाषेचा वापर केल्या बद्दल आभार राहील भाई.. बाकी शफी सर एक उत्कृष्ट अभिनेता होते.. त्यांना आदरांजली

  • @user-nj6mg5zv5y

    एक विस्मृतीत गेले ले कलाकार आणि त्यांचं कोकण मधील सुंदर गाव,, अतिशय साध्या आणि सुंदर भाषेत आपण दोहोंचा परिचय करून दिला,,खूप धन्यवाद सोलकर साहेब🌹🙏🙏

  • @archanagawade9551

    शफी इनामदार एक टॅलेंटेड कलाकार.त्यांचा अभिनय खूप आवडतो.फार कमी आयुष्य त्यांना मिळाले.त्यांच्याबद्दल माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @amolgaikwad5181

    मराठी किती छान बोलताय कोकणातले लोक.

  • @vivekairekar9056

    कलाकार लक्षात रहाण्यासारखा आहे. कोकणातील रत्न या सीरियल मध्ये त्यांचे नाव आहे धन्यवाद.निसर्गरम्य परिसर बरोबर शफीच्या अभियंना मध्ये ही नैसर्गिकता होती.आयुष्य फार कमी मिळाले.दुख होतय.पन आपण गावचे चीतरण फार सुंदर केले आहे. तेथील परीसर लोकानी केलेले स्वागत सुन्न्दर.मी मनडनगड ला होतो त्या मुळे फार छान वाटलं.

  • @snehabankar9556

    Shafi Inamdar was superb actor. His serial Yeh jo hai zindagi was class one. He and Swarup Sampat acted in that.

  • @krishnanarsale7138

    राहीद आज तु त्यांच्याशी जी भाषा बोलत होतास ना, ही खरी कोकणी मुसलामानी भाषा आहे, जी संपुर्ण कोकणात बोलली जाती, मला वाटतं तु नेहमी त्यांच्याशी हीच भाषा वापरावीस, हिंदी पेक्षा ही आम्हाला जवळची वाटते, हिंदी टाळशील तर उत्तम.

  • @Saj393
    @Saj393  +12

    ते पुण्यात सिंहगड रोड येथील विठ्ठल वाडी जवळ राहिला होते चौकाला त्यांचं नाव पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहे ❤

  • @archanaparab1534

    शफी इनामदार अतिशय आवडते कलाकार होते...त्यांची ये जो है जिंदगी ही सिरीज आम्ही कधीच विसरू शकत नाही....kharach त्यांना आयुष्य फार कमी milale . पण ते कोकणात le होते हे समजले.

  • @SAGARJADHAV-yu3kk

    खूप अभिमान आहे एवढे मोठे अभिनेते आपल्या कोकणातले आहेत ❤❤😊

  • @gauravdhanaskar7648

    दादा आपण मराठी खूप छान बोलतात तुमचा अभिमान वाटतोय