Khup chan detail video ahe …..thanks Tai Ajun tumhi ya orders chya pricing cha pan video karu Shakta ka … Mhanje ya madhe Kiti profit hoto ANI chotya orders Kashya suru karaycha
तुम्ही कुठल्या भागात राहता किंवा तिकडे काय रेट आहे त्याचा अंदाज धरून आपल्या पदार्थांचे आपण किंमत ठरवायची असते साधारण एक किलो मटणासाठी मी 1400 रुपये घेते😊🙏
खुपच छान, मस्तच, एक नंबर👌👍
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏
अप्रतिम सुगरण अन्नपूर्णा👌
Khup Chan astat tuchya recipes
Khup chan detail video ahe …..thanks Tai
Ajun tumhi ya orders chya pricing cha pan video karu Shakta ka …
Mhanje ya madhe Kiti profit hoto
ANI chotya orders Kashya suru karaycha
खरच खुपाच भारी मटण बनवले आहे
तुमच्या कमेंट साठी मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान आणि माहिती पुर्ण 😊
कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
खरेच खुपच छान रेसिपी आहे.
Madam tumhi kup testy recipe banavta ..mla aawadtat kup tumcha tricks ..mi suddha aasacha banavte
ताई तुम्ही खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏🙏 💐
खूप छान आहे. तुम्ही छान समजावून सांगतात.
Tumche sarv video khup sunder astat aani explain pan
तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई तुम्ही खुप mehanti आहात 🎉🎉🎉🎉
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Khup chaan mast 👍
Thanks 😊🙏
Khup chan astat tumchya recipes 👌👌
Mast
धन्यवाद😊🙏
Superb recipes ❤
Madam you are great 😊
Jabardast 🔥
Khup Chan
Thanks 😊🙏
Thanks 😊🙏
Delicious recipes.
Thanks 😊 🙏
खूप छान मस्त
Apratim tai ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋
खुप छान असतात तुमच्या सर्व रेसिपीज
मटन खिमा चिकन खिमा पण दाखवा
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही सजेस्ट केलेला रेसिपी नक्की दाखवेल😊🙏
Thank you Tai 🙏
Khup mast kaku
Khup chan madam
सुंदर
धन्यवाद🙏😊
Mastch
Thanks 😊🙏
मस्तच मेनू आहे. तांदळाची भाकरी पाण्यावर थापून पण करतात.
मस्तच 😋
छान पाककृती
Dry coconut use kela tar taste better lagel ka?
खूप छान❤
kiti sunder
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Tandalachi bhakri full video pls
Khup chan recipes astat tai tumchya 👍👌
खूपच छान मला 1kg मटनाच प्रमाण पाहिजे
पाणी किती वापरायचे
काय शब्द च नाही ....
अन्नपूर्णा
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि माझ्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Yummy
खुप छान रेसिपी बघून तोडालापाणी सुटला
Konte food item ahet order sathi
खुपच छान ताई लयभारी जेवण
तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
Nice
Thanks 😊 🙏
Mala oder che paise kiti ghyayche yachi madat karal ka
👌🏻👌🏻👌🏻
Khup chan......👌👌pan awaj khupach Kami ahe......😊😊
Tai price pan sagna kiti ghyche customer kadun
Order देण्या साठी नंबर कोणता
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून इंक्वायरी करू शकता😊🙏
तांदळाच्या भाकरी ची रेसिपी संपूर्ण शेअर करा
हो तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे😊🙏
What is the price all'this memu
छान Receipe…Please Plastic पोति मधे गरम पीठ नका mix करु🙏🙏
तांदूळ धुवून सुकवून पीठ करायचे की तसेच
तांदूळ धुवून सुकून घ्यायचे😊🙏
आवाज अजून मोठा असता तर छान झालं असतं ताई
किंमत कशी घ्यायची हे पण सांगा
तुम्ही कुठल्या भागात राहता किंवा तिकडे काय रेट आहे त्याचा अंदाज धरून आपल्या पदार्थांचे आपण किंमत ठरवायची असते साधारण एक किलो मटणासाठी मी 1400 रुपये घेते😊🙏
Sound nahi
ज गरम मसाला वापरा त्याची रेसिपी दाखवा
छान रेसिपी. बोलतांना घाई करत आहात, थोड सावकाश. बाकी सर्व ठीक.
मिंट जिथं आले तेव्हाच कळलं 😅
Translate to English❤
Translate to English 😊