Pune Accident Porsche Car: Vishal Agarwal यांना अटक पण Pune Hit and Run Case मध्ये पुढं काय होणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • #BolBhidu #PuneAccident #PuneCrime
    पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेला अपघात, २४ वर्षांच्या दोन तरुणांचा त्यात झालेला मृत्यू आणि ज्यामुळं अपघात झाला ती गाडी चालवणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाला १२ तासात मिळालेला जामीन. या घटनेनं सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला, त्या मुलाला निबंध लिहिण्याच्या अटीवर मिळालेला जामीन, त्याला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर खायला मिळाल्याची बातमी, एका मोठ्या लोकप्रतिनिधीचं पोलिस स्टेशनमध्ये जाणं आणि मुलाचे बिल्डर वडील फरार असणं या बातम्यांची सोमवारी दुपारपर्यंत चर्चा होती.
    पण त्यानंतर बातम्या यायला लागल्या, गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या, मुलावर सज्ञान म्हणून कारवाई करणार का या प्रश्नाच्या, पोलिस आयुक्तांनी आणि लोकप्रतिनिधीनं दिलेल्या स्पष्टीकरणाच्या, बिल्डर विशाल अगरवाल यांना अटक झाल्याच्या. आणि एक प्रश्न पुन्हा विचारला जाऊ लागला, आता पुढं काय होणार ? जामीन मिळाल्यानंतरच्या २४ तासात काय काय घडलंय ? आणि पुढं काय होऊ शकतं ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @Billy13399
    @Billy13399 27 днів тому +1790

    दोन महिन्यांनंतर बोल भिडू ने पुन्हा ह्या प्रकरणाचे अपडेट द्यावे, म्हणजे आम्हाला कळेल आरोपी किती दिवस तुरुंगात टिकतो.

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 27 днів тому +37

      Nanter sagle manage hotil......

    • @Vancqa
      @Vancqa 27 днів тому +40

      पुढच्या week मध्ये बातमी दिसत नाही... कोणीही बातमीचा follow up घेत नाही..

    • @SNVG17
      @SNVG17 27 днів тому +4

      Ho he pan

    • @Aamrendra420
      @Aamrendra420 27 днів тому +13

      हेच तर होत नाही या देशात

    • @hondaciviclover8862
      @hondaciviclover8862 27 днів тому +4

      100%

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 27 днів тому +1999

    न्यायमुर्ती ला येरवडाच्या मँटल हाॅस्पीटल ला उपचार ला पाठवा आणी नंतर पुण्यातुन हाकलुन लावा.

    • @ZoomMovies.
      @ZoomMovies. 27 днів тому

      Mulga nabalik aahe…tya mule judge hi kahi karu shakat nahi

    • @unbox61
      @unbox61 27 днів тому +21

      why...? have u studied law ??
      it is an accident and not deliberate crime.
      liquor is served in IT software corporate parties as well.
      even girls taken drink.
      And victim was also roaming/ partying late night"

    • @flexop3338
      @flexop3338 27 днів тому +91

      ​@@unbox61Accident by Minor who driving car at 120+ speed in city while drunken !
      IS MURDER 💯

    • @MAU9820.
      @MAU9820. 27 днів тому +27

      Yes vedant is killer😮😮😮😮😮😮

    • @MAU9820.
      @MAU9820. 27 днів тому +23

      ​@@unbox61abe fool

  • @ShreeRajThackeray
    @ShreeRajThackeray 27 днів тому +199

    पोलीस - 10कोटी
    न्यायलय -15 कोटी
    राजकारणी - 20कोटी
    मीडिया - 5 कोटी
    Total 50कोटी

  • @REAL_LIFE_06
    @REAL_LIFE_06 27 днів тому +348

    काही नाही महिनाभर दाखवतील हे झाले ते केलं आणि नंतर सगळे आरोपी बाहेर आणि ही बातमी सुध्दा कालाआड विसरून जातील 🤬🤬 निष्पाप दोघांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @dnyaneshwararsule2015
    @dnyaneshwararsule2015 27 днів тому +1506

    Power of social media....
    हे प्रकरण मीडिया न उचललं नसतं तर कदाचित
    मृतांना न्याय मिळाला नसता....
    आरोपींवर कठोर कारवाई होईल हीच अपेक्षा...

    • @mr.rishikesh6965
      @mr.rishikesh6965 27 днів тому +11

      अगदीच💯

    • @relaxo883
      @relaxo883 27 днів тому +30

      आत्ता तरी कुठं न्याय मिळालाय... Max 10-15 दिवसांत केस रफादफा होईल.

    • @dhirajgawande007
      @dhirajgawande007 27 днів тому +7

      100% khara bol ka tu mitra

    • @sujithol4779
      @sujithol4779 27 днів тому +1

      Justice is Not done yet.

    • @AgricultureEducation
      @AgricultureEducation 27 днів тому +6

      काही होणार न्हाई..खूप वेळ खाऊ पणा करून सगळे सुटणार

  • @ganeshbade6990
    @ganeshbade6990 27 днів тому +2012

    फक्त पोलीसच नाही तर न्यायाधीश सुद्धा श्रीमंताच खूपच लक्ष देऊन ऐकतात😅

    • @94.darshanugalepatil51
      @94.darshanugalepatil51 27 днів тому +43

      Agdi barobar 💯

    • @shrikanttarade7537
      @shrikanttarade7537 27 днів тому +24

      Barobar आहे

    • @PMNitinGadkari
      @PMNitinGadkari 27 днів тому

      हा गैरसमज आहे वकिलाचे जबाब पोलिसांचे जबाब आणी सादर केलेले पुरावे याच्यावरच सर्व काही अवलंबून असते, जामीन होणारे कलम लावल्यामुळे जामीन द्यावा लागतो.. सर्व चुकी पुणे पोलिसांची आहे..

    • @tejasdeshpande1471
      @tejasdeshpande1471 27 днів тому +43

      सगळ्यात जास्त दोष जज चा आहे , 😢

    • @user-nt4jg5wy1c
      @user-nt4jg5wy1c 27 днів тому +28

      Saglyat faydyat tar judje ahet, paisahi Paisa aur no blame.....😂😂

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 27 днів тому +276

    मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!
    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 😢🙏

    • @JAY_HIND3012
      @JAY_HIND3012 26 днів тому +8

      नागडी केली व्यवस्था इथली ह्याच बडव्यांनी 😢

    • @ranveerbhatia7462
      @ranveerbhatia7462 26 днів тому +1

      💯🔥♥️

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 27 днів тому +205

    कार्यसम्राट आमदार सन्मा सुनील टिंगरे साहेब रात्री तीन वाजता सुद्धा एवढे कार्यरत असल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाचा कार्यसम्राट आमदार असा पुरस्कार जाहीर

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 27 днів тому +1019

    यापेक्षा तर शाळेत गृहपाठ नाही केला म्हणून जास्त शिक्षा व्हायची आम्हाला 😂😂 ...2 लोकांना उडवून निबंध

    • @shivamgore997
      @shivamgore997 27 днів тому +13

      💯😅

    • @avinashkarche8179
      @avinashkarche8179 27 днів тому

      ​@😅😂shivamgore997

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 27 днів тому +80

      तो निबंध पण पोलीस लिहून देतील

    • @SwapG04
      @SwapG04 27 днів тому +23

      ​@@sunilharidas3224b.c इथ पण कॉपी का 😂😂

    • @paragmagar8719
      @paragmagar8719 27 днів тому +2

      😂😂

  • @Kali123borna
    @Kali123borna 27 днів тому +356

    भारतीय न्याव्यवस्थेला भावपूर्ण श्रध्दांजली देण्याचे बटन💐

    • @2pak970
      @2pak970 27 днів тому

      संविधान ला नाव ठेवून कही फायदा नहीं .. जे कायदा चालवणारे आहेत . जे लोकपरतिनिधीं , आमदार, कोट्यवधी रुपये घेऊन प्रकरण दाबाय साठी पोलिस प्रशासना वर दबाव आणतात त्यांना धडा शिकवायला पाहिजे... आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिथे आजित पवार गटा चा आमदार गेला होता दबाव आणण्या साठी त्याने पोलिसा वर दबाव आणला आणि त्या मुळे त्याच्या वर मनुष्य बळा ipc.302 गुन्हा दाखल नहीं झाला जामीनपात्र गुन्हे दाखल केलेत. जरा माहिती घेत जा उगीच उठले की सूठले संविधान संविधान करत नका जाऊ... 🙏🙏

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 27 днів тому +5

      म्हणुन BJP हटाओ

    • @amitbhagwat3835
      @amitbhagwat3835 27 днів тому +1

      कुठय बटन

  • @AbhishekBhosale-uw9rd
    @AbhishekBhosale-uw9rd 27 днів тому +108

    कल्याणीनगरमध्ये हा वेदांत रोज रात्री ११ नंतर पोर्श कार चालवतो. मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे

    • @kardak5313
      @kardak5313 26 днів тому

      Pune police aayukt Amitesh Kumar Gupta BJP cha dalal ahe Kahi honor nahi

    • @rambanait0099
      @rambanait0099 26 днів тому

      insta id kay ahe tyschi?

    • @DhananjayPatil-nc5jy
      @DhananjayPatil-nc5jy 26 днів тому +2

      बिन नंब ची होती तर मग कमप्लेट करायला पाहीजे होती न

    • @rrade5199
      @rrade5199 25 днів тому +2

      Ata tari sakshidar bana

  • @XXyy1409
    @XXyy1409 27 днів тому +136

    त्या न्यायाधीशाचा आणि त्या लोकप्रतिनिधीचा सत्कार करण्यात यावा हि विनंती 🙏

    • @pushkardukhande265
      @pushkardukhande265 26 днів тому +8

      सत्कार करताना फक्त त्यांना जनतेच्या हाती द्या....

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 27 днів тому +205

    सगळ सेट आहे, फक्त नाटक चालू आहे, सगळे सुटणार.

  • @MPSC.Aspirants-2024
    @MPSC.Aspirants-2024 27 днів тому +487

    काही होणार नाही मीडिया शांत झाला की
    सरकार आणि न्याय व्यवस्था पैस्यापुढे झोपणार 💯

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 27 днів тому +4

      झोपली आहे भाऊ प्रत्येक पीएसआयला ७० लाख पीआय १ कोटी प्रत्येकी हवालदारांना ३० लाख मिळाले पोलिस व्हेरिफिकेशन गेले होते तेव्हा हेच बोलणे चालू होते 🙏🏻 पोलिसांना मध्ये

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 27 днів тому +1

      झोपली आहे भाऊ प्रत्येक पीएसआयला ७० लाख पीआय १ कोटी प्रत्येकी हवालदारांना ३० लाख मिळाले पोलिस व्हेरिफिकेशन गेले होते तेव्हा हेच बोलणे चालू होते 🙏🏻 पोलिसांना मध्ये

  • @sumitpatil4760
    @sumitpatil4760 26 днів тому +30

    पब मध्ये जाऊन दारू पिण्यासाठी तो minor नाही आहे, पाच कोटीची पोर्से गाडी 200 kmph वेगाने चालवण्यासाठी तो मायनर नाहीये, मात्र दोन जीव उडवल्यानंतर शिक्षा देण्याची वेळ आली असता तो minor आहे...वाह रे न्यायप्रणाली...धन्य ती न्यायव्यवस्था....

    • @shantaramgaikwad736
      @shantaramgaikwad736 26 днів тому +1

      मेरी मर्जी?? मैं कुर्सी पर बैठा हूं, तो मैं जो चाहे न्याय करूं, मेरी मर्जी!🙊🥱

  • @AeyHero
    @AeyHero 27 днів тому +70

    आई भवानी शप्पत
    पोरगा, बाप, आजा, आमदार, पोलीस, न्यायाधीश आणि जो प्रकरण दाबणार, त्याला त्याचा चौकात उभा कापणार.
    गपचूप शिक्ष भोगायची.
    सत्यमेव जयते 🙏🏻

    • @shantaramgaikwad736
      @shantaramgaikwad736 26 днів тому +5

      असाच न्याय झाला पाहिजे!💪 होम मिनिस्टर बदमाष आहे.

    • @Knowledge_Studio24
      @Knowledge_Studio24 26 днів тому +3

      मी तुझ्या सोबत येईल ह्यांना कापायला

  • @yashpallandge8003
    @yashpallandge8003 27 днів тому +145

    हा आमदार बिल्डर साठी सकाळी ३ वाजता गेला, असा तर दिवसा पण भेटतं नाही.

    • @fuck_Palestin
      @fuck_Palestin 27 днів тому

      𝗞𝗼𝗻 𝗮𝗵𝗲 𝘁𝗼 𝗺𝗮𝗱𝗮𝗿𝗰𝗵𝗼̂𝗱 𝗮𝗮𝗺𝗱𝗮𝗿

    • @kaiwalyakishordeshpande8208
      @kaiwalyakishordeshpande8208 27 днів тому +3

      Tingre

    • @xyzabcxyz-kp3wm
      @xyzabcxyz-kp3wm 27 днів тому +3

      buider lok amdar lokana na hafta detat donation detat election sathi party sathi Ani mag nanter kame karun ghetat , sate lote
      Common man means pan lok ,amhi fakt vote . Deto 😂

    • @P.Tambe777
      @P.Tambe777 27 днів тому

      Barobar bolla bhau...ashe tr kiti accident hotat yerwada side la tevha br ha nhi gela kdhi...ya accident la br gela😢

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss 27 днів тому +2

      Tingare 😂 💸💸💸

  • @battleofthouths
    @battleofthouths 27 днів тому +149

    सर्व व्यवहार कितीमध्ये तुटला ते पोलिस आणि जज ने सांगावं 😂😂😂.

  • @prashantdhavale813
    @prashantdhavale813 26 днів тому +22

    दादा मुळात तो मुलगा 17 वर्षाचा नाहीये त्याला वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे.
    🤬 असा वाटतं ना त्या गेलेल्या तरुण आणि तरुणीच्या जागी ना या मोठ्या अधिकारी आणि राजकारण्यांचा मुलगा किंवा मुलगी पाहिजेन होते..........दुसऱ्याचं दुःख काय कळणार जो पर्यंत स्वतः वर वेळ येत नाही 🥺🤬

  • @rohanchaudhari6039
    @rohanchaudhari6039 27 днів тому +33

    बोल भिडू ह्या case वर लक्ष असू द्या आणि आम्हाला सांगत रहा न्याय त्यांना भेटायलाच हवा 😢😢😢

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 27 днів тому +513

    जामीन देणा्र्या न्यायाधीश साहेबांना 21 तोफांचा सलामी. तसेच पोलीस प्रशासनाला 22 तोफांची सलामी द्यायालाच पाहीजे. बस एवढे करा.

    • @gamerplyer8738
      @gamerplyer8738 27 днів тому

      गृहमंत्र्याला देखील 44 तोफांची सलामी

    • @Patilvikas
      @Patilvikas 27 днів тому +4

      Ho barobar😢

    • @akshaylokhande9716
      @akshaylokhande9716 27 днів тому +2

      महाराष्ट्र राज्य न्याय व्यवस्थेची लाचारी आहे....🙏 बदलाची गरज आहे

    • @shindesarkar466
      @shindesarkar466 27 днів тому +7

      हो फक्त तोप उडवताना न्यायाधीश व पोलिसांना पुढे वाकवून उभे करा.😂😂

    • @AniiKet10
      @AniiKet10 27 днів тому +2

      Khoke bhetle asel ki bhava ..😁

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 27 днів тому +186

    एका रातचं 48 हजार दारूचं बिल 🧐 तेवढी माझी महिन्याची इन्कम पण नाही . उच्च दर्जाचा बेवडा आहे वाटतं..

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 27 днів тому +15

      ४८००० हॉटेल चे बिल आणि जामीन रक्कम ७५०० फक्त

    • @user-fi2lr1yj7y
      @user-fi2lr1yj7y 27 днів тому +5

      Mag aata Income vadhva....laksha dya kaamakade ...comments madhe vel vaya ghalvu naka

    • @kaushalpatil1879
      @kaushalpatil1879 27 днів тому

      Pori pan nachvtat he mhnun evd bill hot

    • @sarcastichuman2814
      @sarcastichuman2814 27 днів тому +1

      @@kaushalpatil1879 are balish pori nachwlya nahit tari 48000 bill he punyatil kontyahi pub la aramat yete

  • @Adipratham
    @Adipratham 25 днів тому +5

    गरीबा साठी court कामाच्या दिवशी ही काम करत नाही आणि श्रीमंता साठी सूटटी च्या दिवशी पण दरवाज़े उघड़त. माझा भारत महान.

  • @akshaygore2895
    @akshaygore2895 26 днів тому +15

    ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं की निबंध लिहून आणतो आस सागायला पाहिजे सगळ्यानीं

  • @Bugatti_Chiron_
    @Bugatti_Chiron_ 27 днів тому +275

    Judge: nibandh likho
    Bap: cheque likho

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale164 27 днів тому +611

    कोर्ट ❌ कोठा ✅

  • @ashishgaikwad6061
    @ashishgaikwad6061 27 днів тому +27

    धन्यवाद फडणवीस साहेब. उत्तम कामगिरी

    • @eximsarathi5336
      @eximsarathi5336 26 днів тому +2

      सुमार दर्जाची होम ministry

  • @anupdeshmukh893
    @anupdeshmukh893 27 днів тому +13

    पुढे काहीच होणार नाही ,देशात खूप मोठे वकील आणि त्यांचे ऐकणारे न्यायालय

  • @RajaSuler
    @RajaSuler 27 днів тому +381

    ह्यांची संपत्ती जप्त करून मृत व्यक्तींच्या पालकांना देऊन टाकावी

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 27 днів тому +12

      Brobr aani yanna janmathep dyavi

    • @NBD7
      @NBD7 27 днів тому +4

      Agdi Barobar

    • @AniketGorade-uk9yz
      @AniketGorade-uk9yz 27 днів тому +2

      Right

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 27 днів тому

      आणि बाकी च्याना काय?

    • @rajashreepatki1487
      @rajashreepatki1487 27 днів тому

      Agdi barobar.tya donhi kutumbanna nidaan aarthik problems yeu nayet.agarwalanna hi shiksha chaangli lakshat raahil

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 27 днів тому +410

    टिंगरया विधानसभा जवळ आली आहे लक्षात ठेवावे जबाबदार लोकप्रतिनिधी 😂😂😂 हास्यास्पद आहे पहाटे उठून गेला बघायला

    • @machindrasangle5177
      @machindrasangle5177 27 днів тому +18

      Thigriya😂😂😂

    • @umeshzadkar5210
      @umeshzadkar5210 27 днів тому +14

      Tingrya😅😅😅

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 27 днів тому +19

      Tingrya nagarsevak pn hot nasto ata.

    • @Grow_up_with_stories
      @Grow_up_with_stories 27 днів тому +16

      त्याचा बरोबर कार्यक्रम होणार जनता सुज्ञ आहे

    • @TW-bj8dn
      @TW-bj8dn 27 днів тому +3

      Spomser ahet

  • @avinash4978
    @avinash4978 25 днів тому +4

    न्याय कधीच मिळणार नाही या देशात.. आता आपण सर्व सामान्य लोक एकत्र येऊन न्याय मिळवला पाहिजे

  • @ds18245
    @ds18245 26 днів тому +8

    बिना पासींग ची गाडी चालवणे
    बिना लायसेन्स गाडी चालवणे
    दोषींवर कठोर कारवाई करावी

  • @anitapande1155
    @anitapande1155 27 днів тому +91

    हि घटना गाजलेली असल्यामुळे इथे कारवाई होईलही पण विचार करा दररोज अशा किती घटना होत असतील आणि किती लोक मारून सुटत असतील... Shame on leaders😢

    • @vijayendrajoshi5645
      @vijayendrajoshi5645 27 днів тому +1

      नेते, अधिकारी व पोलिस 😢

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 27 днів тому +307

    सलमान ने दारु पिऊन रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला परंतु कोर्टात युक्तिवाद सलमान दारू पिला होता की नाही याची.
    जिथे न्याय विकत मिळतो तिथे न्यायाची अपेक्षा ठेऊन काय उपयोग??

    • @271984mahendra
      @271984mahendra 27 днів тому +13

      जसा सलमान खान सुटला तस हा पण सुटणार.... मध्यमवर्गीय लोकांच्या जीवाची किंमत हीच आहे हे श्रीमंत वारंवार दाखवुन देतात.....

    • @2pak970
      @2pak970 27 днів тому

      संविधान ला नाव ठेवून कही फायदा नहीं .. जे कायदा चालवणारे आहेत . जे लोकपरतिनिधीं , आमदार, कोट्यवधी रुपये घेऊन प्रकरण दाबाय साठी पोलिस प्रशासना वर दबाव आणतात त्यांना धडा शिकवायला पाहिजे... आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिथे आजित पवार गटा चा आमदार गेला होता दबाव आणण्या साठी त्याने पोलिसा वर दबाव आणला आणि त्या मुळे त्याच्या वर मनुष्य बळा ipc.302 गुन्हा दाखल नहीं झाला जामीनपात्र गुन्हे दाखल केलेत. जरा माहिती घेत जा उगीच उठले की सूठले संविधान संविधान करत नका जाऊ... 🙏🙏

    • @2pak970
      @2pak970 27 днів тому

      संविधान ला नाव ठेवून कही फायदा नहीं .. जे कायदा चालवणारे आहेत . जे लोकपरतिनिधीं , आमदार, कोट्यवधी रुपये घेऊन प्रकरण दाबाय साठी पोलिस प्रशासना वर दबाव आणतात त्यांना धडा शिकवायला पाहिजे... आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिथे आजित पवार गटा चा आमदार गेला होता दबाव आणण्या साठी त्याने पोलिसा वर दबाव आणला आणि त्या मुळे त्याच्या वर मनुष्य बळा ipc.302 गुन्हा दाखल नहीं झाला जामीनपात्र गुन्हे दाखल केलेत. जरा माहिती घेत जा उगीच उठले की सूठले संविधान संविधान करत नका जाऊ... 🙏🙏

    • @Vkofficial204
      @Vkofficial204 27 днів тому +4

      विष्णू इ जेव्हा बाहेर येईल तेव्हा सलमान मरेल

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 27 днів тому +5

      vadant Agarwal ha Punya til SALMAN ahe

  • @anantshinde2269
    @anantshinde2269 27 днів тому +12

    आज आमच्या सौ‌.गृहमंत्री का गप्प आहेत.आपण पण एक माता आहात.तळहाताच्या फोडाप्रमाणे हि मुले मोठी केली आहेत त्या मातेला आज काय वाटले असेल एक स्त्री म्हणून आपण आत्मपरीक्षण करावे.

  • @swapnilvairat5138
    @swapnilvairat5138 26 днів тому +7

    न्यायमूर्तींच्या मुलाचा किंवा मुलीचा असा अपघाती मृत्यु झाला असता आणि आरोपीला अशी शिक्षा झाली असती तेव्हा त्यांना समजले असते की एका आई वडीलांना झालेली वेदना काय असते😢

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 26 днів тому

      मी तर म्हणतो व्हायलाच पाहिजे

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 27 днів тому +66

    सामान्य घरातील मुलगा असता तर ,त्याची पोलिसांनी वाट लावली असती.

  • @kantabhonde3735
    @kantabhonde3735 27 днів тому +234

    पुढील काळात यावर कारवाई होईल असं वाटत नाही . बाणेर येथे एका बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने अशाच पद्धतीने तीन जणांना ठार केले त्या प्रकरणात काय झाले हे हे या निमित्ताने उघड व्हावे .

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 27 днів тому +10

      salmaan boi

    • @nikhilpatil8660
      @nikhilpatil8660 27 днів тому

      Shinde *** Mantri

    • @Suraj-oy2wp
      @Suraj-oy2wp 27 днів тому +2

      Ase accident karnarynna public ne accident kelyalya thikani chirdun marun takayala pahije.
      Asya bevdya , majlelya atishrimant lokanchya poranna, baykanna, tyanna public ne accident kelyalya thikani chirdun marun takayala pahije, Karan paise chya joravar police, court la vikat ghevun baher yetat aani parat accident karatat.

  • @KhandeshHub
    @KhandeshHub 27 днів тому +7

    अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे एका 8 वर्षा च्या मुलीचा किरकोळ वादा वरून तिचा खून करण्यात आला, ही बातमी खूप मोठी होती,

  • @sushantdaware9436
    @sushantdaware9436 27 днів тому +7

    अगदी योग्य करताय हे प्रकरण जेवढं लोकांच्या कडून सोशल मीडिया, न्यूज चॅनेल आदी च्य माध्यमातून जेवढं उचलून धरलं जाईल तेवढीच कठोर शिक्षा आरोपी ना होईल व अनिश आणि अश्विनी ला न्याय मिळेल 🙏🙏🙏🙏

  • @jaypatil320
    @jaypatil320 27 днів тому +204

    यात मुलाला केस पासून वाचवण्यात येण्यासाठी.. बापावर केस टाकण्याचं चालू आहे...💯👍

    • @BevdaJARANGE.
      @BevdaJARANGE. 27 днів тому +4

      Nkkich

    • @beinghumans9843
      @beinghumans9843 27 днів тому +19

      नवीन वाहन कायद्यानूसार चालक अल्पवयीन असेल तर आरोपी मुलासोबत त्याच्या पालकांना करावे असे नमूद आहे

    • @akshays7791
      @akshays7791 27 днів тому +8

      मुलगा सद्न्यान नाही पालकावर गुन्हा दाखल करण्याची नवीन तरतुद आहे

    • @akshays7791
      @akshays7791 27 днів тому

      @@brsaint7728 इथ अक्कलेचा संबंध नाही श्रीमंतीच एवढी आहे.

    • @VijayYadav-nb9ti
      @VijayYadav-nb9ti 27 днів тому +1

      Dada sagl barobr ahe parantu saglyat important tuza mazasarkhya samanya lokankadun he zal ast tr apl ayushya panala lagl ast

  • @dhananjayghodke6317
    @dhananjayghodke6317 27 днів тому +201

    सर्व नेटकऱ्याना व पुणेकरांना मानाचा मुजरा तुमचा सगळ्यांमुळेच ह्या माजुरड्या अगरवाल वर कार्यवाही झाली आहे....

    • @SNVG17
      @SNVG17 27 днів тому +7

      Right Punekar ek number ethun push Asch swawad raha baki ya netya nai police kadhun Kai honar nahi

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 27 днів тому +3

      फरार आहे
      कारवाई कसली?

    • @Jaishriram884
      @Jaishriram884 27 днів тому

      आम्ही पुणेकर यांना सोडणार नाही... सत्तेचा आणि पैशांचा माज असलेल्या उन्मत्त घमेंडखोरांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही...

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 27 днів тому +1

      Kay karvai? Vishal agarwal var je arop aahet te shullak aahet 1 hapta pn jail madhe nahi janar to

  • @PrakashDaradeVlog1993
    @PrakashDaradeVlog1993 27 днів тому +7

    आपली न्यायव्यवस्था ही श्रीमंत लोकांनी विकत घेतलेली आहे..काही दिवसांनी फक्त गरीब लोकांसाठी कायदे राहतील 💯🙏

  • @yashaganen05
    @yashaganen05 27 днів тому +5

    17 वर्षाचा तो आणि त्याच graduation कसं होईल

  • @darshanbhamare8818
    @darshanbhamare8818 27 днів тому +307

    जज वर देखील कारवाई केली पाहिजे की ज्याने अपघातवार निबंध लिहायला लावला

    • @annu402
      @annu402 27 днів тому +23

      3BHK gift milala asel.

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 27 днів тому +24

      जज च्या मुलांना कार ने उडवा आणि निबंध लिहून द्या. अडचण नाही

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 27 днів тому

      😂

    • @vinodbhalerao861
      @vinodbhalerao861 27 днів тому +6

      दारू पिऊन काम करतात हे लोक

    • @2pak970
      @2pak970 27 днів тому

      संविधान ला नाव ठेवून कही फायदा नहीं .. जे कायदा चालवणारे आहेत . जे लोकपरतिनिधीं , आमदार, कोट्यवधी रुपये घेऊन प्रकरण दाबाय साठी पोलिस प्रशासना वर दबाव आणतात त्यांना धडा शिकवायला पाहिजे... आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिथे आजित पवार गटा चा आमदार गेला होता दबाव आणण्या साठी त्याने पोलिसा वर दबाव आणला आणि त्या मुळे त्याच्या वर मनुष्य बळा ipc.302 गुन्हा दाखल नहीं झाला जामीनपात्र गुन्हे दाखल केलेत. जरा माहिती घेत जा उगीच उठले की सूठले संविधान संविधान करत नका जाऊ... 🙏🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 27 днів тому +142

    आमदार सुनील टिंगरे ब्रह्मा बिल्डर च पार्टनर आहे ब्रह्मा सन सिटी मध्ये त्याचा फ्लॅट आहे सगळे विकले गेले यांना सोडा नका

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 27 днів тому +5

    संज्ञान म्हणून कारवाई व्हावी आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांना प्रत्येकी 2-2 करोड रुपये द्यावे त्यांच नुकसान भारता येणार नाही पण घरातला मोठा गेलाय त्यांच्या घरच्यांना आर्थिक सहाय्याची गरज असेल

  • @user-uo4yw4rs2l
    @user-uo4yw4rs2l 27 днів тому +4

    सर्वप्रथम न्यायव्यवस्थेवर कारवाई झाली पाहिजे

  • @pratapsinhpatil5434
    @pratapsinhpatil5434 27 днів тому +98

    हा पण परप्रांतीय निघाला कुठे नेहुन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😢😢😢

    • @atharvabhalerao4531
      @atharvabhalerao4531 27 днів тому +2

      DYAE NAHH MAGH KAMLA LAHE MATDAN BHAYI GUJJUH UDYALA LAGLE

  • @swapnilsonawane7472
    @swapnilsonawane7472 27 днів тому +93

    १ वर्षा नंतर तो कार चालवत नव्हता हे कोर्टात सिद्ध होईल

    • @tileomkar777
      @tileomkar777 27 днів тому +3

      २ वर्षाने हे ही सिद्ध होईल की तो कार नाही प्लेन चालवत होता

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 26 днів тому +1

      सलमानच्या फूटपाथ केसप्रमाणे तो ड्रायव्हरचा गाडी चालवत होता असे सांगून त्या ड्रायव्हरला दूरच्या गावी पाठवतील.

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 26 днів тому +2

      Paisa sarv kahi maaf krto

  • @devendrachore8805
    @devendrachore8805 27 днів тому +1

    खूप विशेषक माहिती मांडली, आपले व्हिडीओ खूप चांगले असतात.

  • @anitsubramanyam
    @anitsubramanyam 27 днів тому +2

    हे सर्व पाहून असा वाट तो की खरच अपारचित मूवी सारखा कोनही तरी याव आणि या सर्वे लोकांना शिक्षा दयावे

  • @vishalraut2827
    @vishalraut2827 27 днів тому +77

    एव्हढे जबाबदार लोकप्रतिनिधी असतानाही कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...

    • @gargidev9125
      @gargidev9125 27 днів тому

      खोके घेऊन सरकार बनवणारे जबाबदार? परम मोदीभक्त दिसला😂

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 27 днів тому +338

    हे Pub त्वरित बंद करा नाहीतर पिढी बरबाद होईल

    • @rutujawagh2271
      @rutujawagh2271 27 днів тому +16

      Dada pub peksha mulanvar saunsakar khup mhtvyche ahet aajkal jyala tyla kalayala hav ki apan aslya vesnanchya maghe lagva ki nhi. Aajkal chya mulani swatha madhe adhi badal krula have mg te pub vagire apoapp band hotil

    • @upenk4769
      @upenk4769 27 днів тому +2

      No use, they make pub at home

    • @ss87344
      @ss87344 27 днів тому

      Pune vachva ya shrimant bhikarchotana hakla ithun

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 27 днів тому

      एकाने काय होतंय....असे भरपूर आहेत कोरेगाव पार्कात

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 27 днів тому

      बापाच्या जहागिरी आहे बंद करायला स्वतः मागास भागात राहून फालतु कमेंट करणार का 🤬🤬

  • @everythinginthischannel2023
    @everythinginthischannel2023 27 днів тому +3

    ह्या प्रकरणातून ऐवढच शिकायला मिळत की जे पैसे वाले ह्या लोकांनी मुलांना लहान वयात गाडी देऊ नये

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 27 днів тому +2

    न्यायमूर्ती यांना पद्मश्री मिळावा.निबंध लिहायला सांगणारा न्यायाधीश किती बुध्दीवान असतील

  • @sangharsh556
    @sangharsh556 27 днів тому +48

    सधन आणि निर्धण लोकांसाठी न्याय वेगळे आहेत हेच सिद्ध होते

  • @vishwasraopatil3535
    @vishwasraopatil3535 27 днів тому +57

    न्यायाधीश महाशयांनी त्याच गाडीला पुढे बांधून गाडी 200 च्या स्पीडने चालवण्याची शिक्षा त्या मुलाला दिली जावी

    • @udayphatale6121
      @udayphatale6121 26 днів тому

      Nyadhishsaheb gadi ghan karun thewatil w attack'yewun warati jatil

  • @premanandmaske8254
    @premanandmaske8254 24 дні тому

    महाराष्ट्र सरकारचा अश्या घटना जबाबदार आहे हे सरकार गोरगरीब जनतेचं न राहता धनवान लोकांचं झालं आहे

  • @user-qy3qb8rt3l
    @user-qy3qb8rt3l 27 днів тому +2

    न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @sharadyadav5514
    @sharadyadav5514 27 днів тому +45

    पोलिसांनी 10 तास झाले तरी त्या मुलाचे मेडीकल का केले नाही त्या पोलिस अधिकारी वर कार्यवाही व्हायला हवी

  • @BhushanGosavi-jh6us
    @BhushanGosavi-jh6us 27 днів тому +73

    त्या दोन जिवांची किंमत ७५०० आहे लाज वाटली पाहिजे

  • @prakashbharve6165
    @prakashbharve6165 25 днів тому +1

    जेव्हां सामन्य नागरिकाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडतो तेंव्हा सामान्य नागरिक गुन्हेगार बनतो

  • @manasisawant1130
    @manasisawant1130 26 днів тому +2

    अज्ञान नाही,हैवान आहे तो! याला आजच आवरले नाही तर भविष्यात आणखी कितीतरी निष्पापांचे हा बळी घेवू शकतो!

  • @PALIKAPRASHASAN
    @PALIKAPRASHASAN 27 днів тому +55

    तो मुलगा लवकरच परदेशी पुढील education साठी shift होईल, अथवा झालाही असेल.

  • @user-rg2qr2ed7g
    @user-rg2qr2ed7g 27 днів тому +136

    चूक गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची नसून ती रस्त्यात गाडी चालवताना मेलेल्या व्यक्तींची होती असा याचा संदेश लोकांपर्यंत या न्यायव्यवस्थेने पोहचविला आहे

    • @riteshpatils
      @riteshpatils 27 днів тому

      dogh bike wala n car wala party krunch yet hote
      sarv pilelech asnar apan apla tim3 waste krtoy

  • @sureshgavade
    @sureshgavade 25 днів тому

    चिन्मय साहेब ही प्रकरणं सगळं दोन नंबरचा आहे

  • @AaiJijaiShivShambhu
    @AaiJijaiShivShambhu 27 днів тому +5

    जज्ज कोण होता त्याला जामीन देणारा. सगळ्या जज्ज् च्या संपत्ती चे विवरण दर वर्षी नेट वर जाहीर केले पाहिजे

  • @amolkulkarni8236
    @amolkulkarni8236 27 днів тому +91

    श्रीमंत असल्यामुळे पोलिसापासून ते हॉस्पिटल आणी......हे सगळे मॅनेज झाले आहेत...सामान्य गरीब असता तर ह्या सगळ्यांनी त्याला घोडे लावले असते..

    • @agprasade5257
      @agprasade5257 27 днів тому

      ठार मारला असता

  • @RushProduction
    @RushProduction 27 днів тому +59

    न्यायमूर्ती न्यायाधीश आणि सुट्टीमध्ये उघड रहाणारं कोर्ट यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    आणि धन्यवाद स्वतःच्या शिक्षणावर मुतल्याबद्दल

    • @amolPatil-ri4ty
      @amolPatil-ri4ty 27 днів тому +1

      अब्रू विकली 😢

    • @TheGreatMarathaArmy
      @TheGreatMarathaArmy 27 днів тому +1

      रविवारी सुद्धा कोर्ट उघडे असते, त्याला हॉलिडे कोर्ट म्हणतात..... कोर्ट सुरू असते ते बरे, नाहीतर 24 तासानंतर अल्कोहोल रिपोर्ट बदलू शकतो किंवा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही.

  • @nikhilbamane3197
    @nikhilbamane3197 26 днів тому +2

    आरोपीचं वय 17 वर्षं 8 महिने , त्याला प्रौढ समजूनच कारवाई करा

  • @surajbait
    @surajbait 25 днів тому

    न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे... आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे...

  • @intellect5124
    @intellect5124 27 днів тому +37

    अरे तुम्ही मागणी कारा कि त्या वेदांत सोबत दारू पिणाऱ्या मित्रांना सुद्धा ताब्यात घ्या आणि त्यांना सुधार गृहात पाठवा

  • @SwapG04
    @SwapG04 27 днів тому +56

    निबंध लिहिण्यासाठी पोलिस कॉपी पुरवणार आहे. 😂😂 टीप:- सूत्र

    • @amolPatil-ri4ty
      @amolPatil-ri4ty 27 днів тому +2

      इतके केले तर लिहून पन देतील Saheb

  • @mit....12345
    @mit....12345 27 днів тому +2

    जज पण भारी आहे त्याचा पोरगा उडवला असता म्हंजे कळाले असते स्वताच निबंध लिहित बसला असता का . . . . 😂

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 27 днів тому +5

    आई, वडील आणि मुलगा, त्याच्या बरोबर असलेल्या सर्व मित्रांना पण अटकेत टाका आणि कठोर कारवाई करावी.
    ज्या कोणाला यांच्या बद्दल दया वाटत असेल त्यांना पण शिक्षा करावी.

  • @tusharsangale380
    @tusharsangale380 27 днів тому +45

    केस काढायला गेला का टिंगरे पहाटे पहाटे पहिल याला आता टाका.
    भावपूर्ण आदरांजली पोलिस निरीक्षक आपली प्रगती पाहून यापैक्ष अजून वाईट शब्द आहे परंतु ते सुद्धा वापरली जातील

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 27 днів тому +21

    हिट अँड रन सलमानच्या केस मध्ये अंतिम निकाल देताना न्यायालयाची अचानक लाईट गेली आणि त्यामुळे सलमानला शिक्षा झाली नाही.
    मेरा भारत महान 😅😮

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 26 днів тому +2

    न्याय कधी मिळेल
    न्याय खरंच मिळेल?
    यापेक्षा न्याय कसा मिळेल
    हे महत्त्वाचे

  • @meghrajainkar1232
    @meghrajainkar1232 26 днів тому +2

    बोल भिडू माहिती आणतो तरी कुठून सलाम भावा तुला ❤

  • @lawbooster
    @lawbooster 27 днів тому +18

    दारू पिलेला असताना रिपोर्ट निगेटिव्ह येतातच कसे...?
    यात आरोग्य खात्याचा सुद्धा सहभाग आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

  • @rushikeshzad2758
    @rushikeshzad2758 27 днів тому +27

    लवकरच ह्या वर सिरीज किंवा सिनेमा येईल आणि वेदांत अगरवाल कसा निष्पाप आहे हे दाखवले जाईल.

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 25 днів тому

    गृहमंत्र्यांनी आणि आयुक्तानी राजीनामा द्यावा.

  • @Gaidhane7588
    @Gaidhane7588 27 днів тому +2

    धनयवाद देवा😊😊😊भाऊ ........🙏🙏🙏🙏

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 27 днів тому +59

    समजा आरोपी याने बलात्कार केला असता,तर याला न्यायाधीश याने, लांबलचक असा निबंध लिहायला सांगितले असते.कमावते दोन जण गेले, त्यांच्या आई बापांचे काय.तरी याच्या जन्म प्रमाणपत्रावरुन याचे वय काढुन याला कठोरात ली कठोर शिक्षा व्हावी.

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 27 днів тому +29

    विनाकारण चर्चा करू नका ... काहीही होणार नाही, ४ दिवस कारवाई दाखविणार आणि लोक शांत झाले कि प्रकरण दाबले जाणार !!... हि आपली न्याय व्यवस्था... मेरा भारत महान !!

    • @shrikantpawar8767
      @shrikantpawar8767 27 днів тому +1

      जामीन मंजूर करनारे न्यायाधिश यांचेवर पहिली कारवाई झाली पाहिजे,व तेला अटक झाली पाहिजे

  • @ashokkokane5363
    @ashokkokane5363 27 днів тому +2

    हे सगळे सुटणार आहेत. सागर बंगल्याची नियोजपूर्वक चाल आहे

  • @harichandrapatil2619
    @harichandrapatil2619 26 днів тому

    जोपर्यंत न्यायालय व पोलीस असेच विकले जात असेल तो पर्यंत सामान्यांना कधीही न्याय मिळणार नाही.
    आता सामान्यांनी भरोसा तरी कोणावर ठेवायचा?

  • @GaneshPatil-wz2ym
    @GaneshPatil-wz2ym 27 днів тому +41

    गरीबाचा मुलगा असता तर त्याला जमीन तर सोडा त्याच्या वर खूप कलमा ताकली असती 😢

    • @pratikpatil7367
      @pratikpatil7367 27 днів тому +1

      Hoi.. Ani evda motha vishay sudha Zala nasta...

    • @suyashdeshpande784
      @suyashdeshpande784 27 днів тому

      Mhanun garebani laykit rahava

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 26 днів тому

      ​@@suyashdeshpande784 तुझी काय आउकात आहे रे shemnya

    • @Ankit-wk7rx
      @Ankit-wk7rx 26 днів тому

      Brahmni व्यवस्थे नुसार हे खूप वरती आहे. याला प्लॅनिंग करुन मारा. मोसाद सारखं

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 27 днів тому +90

    तो काय अल्पवेन वाटतोय काय 2 ,4 बाटल्या 1, तासात सपवतोय पट्या त्याला कठोरा तली कटोर शिक्षा झाली 😢😢

  • @shivajipatil3146
    @shivajipatil3146 26 днів тому

    भारताची न्यायप्रणाली ही सुध्दा श्रीमंतांच्या हिताचीच.

  • @aabatanpure2412
    @aabatanpure2412 25 днів тому

    हि न्यायव्यवस्था गुलाम आहे
    आरोपीच्या आजोबाने 2009 सली गोळबार केलेला आहे त्याची साधी fri सुद्द्या nahi

  • @roshanjadhav572
    @roshanjadhav572 27 днів тому +43

    जर शासन असंच चालू राहिल तर यामहाराष्ट्रात प्रतेक जण हातात शस्त्र घेतील
    आणि यापुढे यूपीबिहार होयाला वेळ लागणार नाही

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 27 днів тому

      झाला आहे मित्रा.... आणि बिहार महाराष्ट्र झाले आहे.... एकदा जाऊन बघ बिहार मध्ये

    • @shripaddev5676
      @shripaddev5676 27 днів тому

      महाराष्ट्र चांगलं आहे पुणे बाद आहे

  • @kishorlandge3017
    @kishorlandge3017 27 днів тому +22

    अरे इत असच आहे.श्रीमंताल एक नियम आणि गरीब एक नियम.हिच आहे आजची लोकशाही.

  • @ramrajedhamalepatil5104
    @ramrajedhamalepatil5104 24 дні тому

    माझ्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नाही, तर मी त्यांना 300 शब्दात निबंध लिहिण्यापेक्षा जास्त शिक्षा करतो.🤔😎

  • @Rural_Retreats
    @Rural_Retreats 27 днів тому +2

    वयाच्या १७व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण कस झालं

  • @user-yf1oo2js5s
    @user-yf1oo2js5s 27 днів тому +33

    आमदाराला एवढा कळवळा आला कि तो भल्या पहाटे उठुन गुन्हेगाराला सोडवण्यासाठी पोलिस स्टेशनला गेला.
    पोलिस विकले गेले कि काय अशी शंका येते

  • @sachinpatekar6937
    @sachinpatekar6937 27 днів тому +44

    मुलगा लहान आहे म्हणून जामीन.१५ तासात मंजूर. मुलाची शिक्षा बापाला द्या जन्म ठेप ची. २तरुणाचे जीव नाही गेलाय तर दोन कुठूब उध्वस्त झाले आहेत...

  • @pushpakwaidande2374
    @pushpakwaidande2374 22 дні тому

    हेच जर कोणत्या साधारण मानसाच्या मुलाच्या केलं असत तर आज न्यूज काही वेगळी असती आणि ह्या साठी सरकार पुढें आल नसत 😢

  • @eknathish
    @eknathish 27 днів тому

    न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली