धन्यवाद बाबाजी,जय राम कृष्ण हरी.गुरुजी आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण केली,हे आपल्या सांगण्यावरून समजले,U tube इतरही अनेक महात्म्याच्चे नर्मदा परिक्रमा विषयी आपले अनुभव मी सतत ऐकत असतो कोणाचे अनुभव चांगले ,कोणाचे वाईट,तर कोणाचे अनुभव हे भयानक आलेले आहेत,जागा तीच असते पण काळवेळ व परीस्थिती नुसार आपल्या अनुभव वेगवेगळे आहेत, तरीसुद्धा ते परीक्रमावासी आपल्याला साधकाच्या स्वरूपात पहातात,व जे जे अनुभव आले ते नर्मदा भैया चार कृपा प्रसाद मानतात , नर्मदा परिक्रमा ही तांगडतोड करणारा पर्यटन न मानता स्व:यांच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न ते साधक आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा लावलेला कस/ताकदीचा शोध घेण्याचा प्रयत्न मानतात, म्हणून आम्ही ऐकणारे सुध्दा त्यांच्या अनुभव विश्वाचा आनंद घेत असतो......असतो....तेथे जे काही मिळेल ते घेऊन आपला पायी चालण्याचा प्रयत्न करत असतात,, नर्मदा परिक्रमा मधे बराच भाग हा ग्रामीण व जंगलाचा खडतर आहे,तेथे कोणत्याही प्रकारची सुविधा व सुखसोयी उपलब्ध नाहीत,आपण आपल्या या नागरजीवनातील समस्यांचा निराकरणासाठी हा प्रवास निवडलैला असतो, आपणास कोणीही निमंत्रण दिलेले नसते की, आ बैल मार मुझे.तेथील शांत,रम्य व प्रादेशिक सौंदर्याने नटलेला भूप्रदेश पहात नर्मदा मैयाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सर्व साधक जात असताना,, त्या ठिकाणच्या लोकांनी आपले कसे प्रेम पुर्वक आगतस्वागत केले हे वाखाणण्याजोगे आहे,असे प्रत्येक ठिकाणी नमुद केले आहे.... परंतु आपल्या कथनामधे फक्त आणि फक्त मी पणाचा /अहंकाराचा भाव सतत जाणवत राहतो, प्रत्येक ठिकाणी मीच कसा श्रेष्ठ व ईतर स्थानिक पातळीवर वरचे लोक अडाणी अशिक्षित,अजागळ,अनपढ हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.नर्मदा परिक्रमेत मी वर सांगितल्याप्रमाणे कोणीही ,कोणाला निमंत्रण पत्रिका देवून बोलाविलेले नसते, जसे पंढरपूरच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामधे कोणीही कोणाला बोलावत नाही वा जाहीर निमंत्रण दिलेले नसते प्रत्येक जण माऊलींच्या प्रेमापोटी त्या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असतात.. शहाण्यास जास्त सांगणे न लगे,आपण सुज्ञ आहात,पुढे यील टाकताना काळजी घ्यावी...आपला अहंकार अद्याप कमी झालेला नाही, तरी आपण आणखीन एक परीक्रमा करून वेगळे अनुभव विधीत करावेत आपल्या स्वतःच्या अनुभवाची शिदोरी वाढवावी, नाही तर आपल्याच म्हणण्यानुसार आपण नर्मदेतील गोटे होऊन वर्षानुवर्षे आपल्याच तालात चालत राहू!!! वाईट वाटून घेऊ नये... जय जय राम कृष्ण हरी...😢😮😅😊😂❤
१२व्या भागामधे वर्णन केल्याप्रमाणे शेवटची रात्र खरोखरच वैशिष्ट्य पूर्ण होती, अगदी संध्याकाळ पर्यंत अतिथीची म्हणजे परिक्रमा करणार्याची वाट पहाणे व त्यांची सेवा करणे हे आजच्या काळात अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, आप तो सची में ए,टी,एम,वाले बाबा निकले नर्मदा हर...शिवशंभो शंकरा...
नमस्कार दादा .... तुमचं अनुभव कथन खूप छान आहे. तुम्ही केलेली नर्मदा परिक्रमा पुस्तक रुपात आणावी जेणेकरून अजून सविस्तर तुम्ही तुमचे अनुभव त्यात सांगू शकाल आणि दुसरे महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना ज्यांना परिक्रमा करायची इच्छा आहे त्यांना ते पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल नर्मदे हर.....
सर खूप छान वर्णन आहे . ऐकून परिक्रमा करावी अशी नक्की इच्छा होते. उत्सुकता म्हणून प्रश्न होता , आपण उल्लेख केल्या प्रमाणे आपल्या बंधूंचा मधुमेह कश्या मुळे बरा झाला ? कोणते पथ्य किंवा औषधे या बद्दल काही सांगू शकाल का किंवा कोणते पुस्तक सांगू शकाल का ?
नाण्याच्या दोन बाजू... पैकी, हर एक त्याची एकच बाजू पाहून समोरच्याला नांव ठेवतो अथवा प्रशंसा करतो... भले तुमच्यात अहं वगैरे जाणवत असेल. परंतु तुम्ही नर्मदा मैय्याच्या गावातुन लोकसंग्रहातून जी मदत केली होती ते ही व्हिडीओ अपलोड करा. जेणेकरून नाण्याची दुसरी बाजुही स्पष्ट होईल..!!!
नर्मदे हर!! तांदूळ नुसतेच गरम करून मग धूवून इत्यादी वापरणे याला निर्लपं खाणं म्हणतात. न भाजता/गरम करता जे तांदळाचे पदार्थ होतील ते खरकटे तर भाजून केल्यास निर्लेपे/निर्लपे.. व्रतस्थ व्यक्ती खरकट खात नाहीत बरेच वेळा.. त्यांना उपयोगी.. नर्मदे हर! 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
नक्की. थोडा वेळ लागेल. नर्मदे हर!! आज देतो संपर्क क्र. 08435787347. --भोलेबाबा.. पत्ता त्यांच्याचकडून घ्या. आज राधाचं लग्न होऊन 2 मुलं आहेत. राधाच्या आई व भोलेबाबा लोकाग्रहास्तव पतीपत्नी झाले आहेत. भोलेंचे भाऊ शंभू जी आहेत सोबत. आदित्य कॉम्पुटर वगैरे शिकला. भोपाळ वगैरे ठिकाणी थोडंफार काही नोकरीउद्योग करतो. मात्र भोले, पती पत्नी व शंभू यांची जुनी जागा मैयाच्या पुरात 2012 की 13 ला वाहून गेली. मग बऱ्याच जुन्या परिक्रमावासींची ओळख कामी आली. त्यांनी माझ्यासह अनेकांना कळवलं. मदतीचे हात पुढे सरसावले. आता आश्रमा सारखंच तयार केलंय. इथे पूर पोचणार नाही एवढं उंचावर आहे. आता ह्या जागेत परिक्रमावासींची खूप सेवा अजूनही करतात. आम्हीच बँक खातं उघडायला लावलं. पुढे अनेकांनी त्यात दान जमा केलं.. संपर्कात आहेत सर्वजण... जय माँ ll
धन्यवाद बाबाजी,जय राम कृष्ण हरी.गुरुजी आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण केली,हे आपल्या सांगण्यावरून समजले,U tube इतरही अनेक महात्म्याच्चे नर्मदा परिक्रमा विषयी आपले अनुभव मी सतत ऐकत असतो कोणाचे अनुभव चांगले ,कोणाचे वाईट,तर कोणाचे अनुभव हे भयानक आलेले आहेत,जागा तीच असते पण काळवेळ व परीस्थिती नुसार आपल्या अनुभव वेगवेगळे आहेत, तरीसुद्धा ते परीक्रमावासी आपल्याला साधकाच्या स्वरूपात पहातात,व जे जे अनुभव आले ते नर्मदा भैया चार कृपा प्रसाद मानतात , नर्मदा परिक्रमा ही तांगडतोड करणारा पर्यटन न मानता स्व:यांच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न ते साधक आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा लावलेला कस/ताकदीचा शोध घेण्याचा प्रयत्न मानतात, म्हणून आम्ही ऐकणारे सुध्दा त्यांच्या अनुभव विश्वाचा आनंद घेत असतो......असतो....तेथे जे काही मिळेल ते घेऊन आपला पायी चालण्याचा प्रयत्न करत असतात,, नर्मदा परिक्रमा मधे बराच भाग हा ग्रामीण व जंगलाचा खडतर आहे,तेथे कोणत्याही प्रकारची सुविधा व सुखसोयी उपलब्ध नाहीत,आपण आपल्या या नागरजीवनातील समस्यांचा निराकरणासाठी हा प्रवास निवडलैला असतो, आपणास कोणीही निमंत्रण दिलेले नसते की, आ बैल मार मुझे.तेथील शांत,रम्य व प्रादेशिक सौंदर्याने नटलेला भूप्रदेश पहात नर्मदा मैयाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सर्व साधक जात असताना,, त्या ठिकाणच्या लोकांनी आपले कसे प्रेम पुर्वक आगतस्वागत केले हे वाखाणण्याजोगे आहे,असे प्रत्येक ठिकाणी नमुद केले आहे....
परंतु आपल्या कथनामधे फक्त आणि फक्त मी पणाचा /अहंकाराचा भाव सतत जाणवत राहतो, प्रत्येक ठिकाणी मीच कसा श्रेष्ठ व ईतर स्थानिक पातळीवर वरचे लोक अडाणी अशिक्षित,अजागळ,अनपढ हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.नर्मदा परिक्रमेत मी वर सांगितल्याप्रमाणे कोणीही ,कोणाला निमंत्रण पत्रिका देवून बोलाविलेले नसते, जसे पंढरपूरच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामधे कोणीही कोणाला बोलावत नाही वा जाहीर निमंत्रण दिलेले नसते प्रत्येक जण माऊलींच्या प्रेमापोटी त्या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असतात..
शहाण्यास जास्त सांगणे न लगे,आपण सुज्ञ आहात,पुढे यील टाकताना काळजी घ्यावी...आपला अहंकार अद्याप कमी झालेला नाही, तरी आपण आणखीन एक परीक्रमा करून वेगळे अनुभव विधीत करावेत आपल्या स्वतःच्या अनुभवाची शिदोरी वाढवावी, नाही तर आपल्याच म्हणण्यानुसार आपण नर्मदेतील गोटे होऊन वर्षानुवर्षे आपल्याच तालात चालत राहू!!!
वाईट वाटून घेऊ नये... जय जय राम कृष्ण हरी...😢😮😅😊😂❤
अत्यंत व्यवस्थित पाठ घेतला
Ha bhikarchot manus ahe, Gote mhanto.. Yeude ekda baghto
सटिक विश्लेषण
समर्थ रामदास आठवले
दासबोध मध्ये वर्णन केले आहे
मुर्खाची लक्षणे
तो हा पढत मुर्ख
१२व्या भागामधे वर्णन केल्याप्रमाणे शेवटची रात्र खरोखरच वैशिष्ट्य पूर्ण होती, अगदी संध्याकाळ पर्यंत अतिथीची म्हणजे परिक्रमा करणार्याची वाट पहाणे व त्यांची सेवा करणे हे आजच्या काळात अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, आप तो सची में ए,टी,एम,वाले बाबा निकले नर्मदा हर...शिवशंभो शंकरा...
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Chan
खूप छान सांगितले
परिक्रमा डोळ्यासमोर उभी रहाते
धन्यवाद!!
नर्मदे हर!!
जय माँ ll
Dada,khup chan mahiti dili apan .
नर्मदे हर दादा 🙏 गोमाता आणि वासरांचे वर्णन खुप गोड 🙏
नर्मदे हर ताई,
जसा भाव त्यावेळी वाटला तो तसाच मांडलाय.
आपल्याला भावला. अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद !!
जय माँ ll
नमामि देवी नर्मदे 🙏🚩
ओमशान्ती.
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
🙏 नर्मदे हर 🙏
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
नर्मदे हर 🙏
नर्मदे हर
नर्मदे हर !!!
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Narmade Har 🌹🚩👋👃👃
खूप छान
Khupach Chan varnan 🙏🙏🙏
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर!!
जय माँ ll
नर्मदे हर.
नमस्कार दादा ....
तुमचं अनुभव कथन खूप छान आहे. तुम्ही केलेली नर्मदा परिक्रमा पुस्तक रुपात आणावी जेणेकरून अजून सविस्तर तुम्ही तुमचे अनुभव त्यात सांगू शकाल आणि दुसरे महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना ज्यांना परिक्रमा करायची इच्छा आहे त्यांना ते पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल
नर्मदे हर.....
पाहू. पुस्तकाचा प्रयत्न करतोय; पण त्याला जोर येत नाहीये.
जय माँ ll
Narmade Har 🙏🏻
नर्मदे हर ताई!!
जय माँ ll
Cooking class चे व्याख्यान आहे असे वाटते पाहिला भाग... नर्मदे हर
Narmada har
II नर्मदे हर II
हर हर नर्मदे!!
जय माँ ll
खान्यापिन्या शिवाय काहीच नाही
नर्मदे हर!!
परखड मताबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
सर
खूप छान वर्णन आहे . ऐकून परिक्रमा करावी अशी नक्की इच्छा होते.
उत्सुकता म्हणून प्रश्न होता , आपण उल्लेख केल्या प्रमाणे आपल्या बंधूंचा मधुमेह कश्या मुळे बरा झाला ? कोणते पथ्य किंवा औषधे या बद्दल काही सांगू शकाल का किंवा कोणते पुस्तक सांगू शकाल का ?
नर्मदे हर हर हर...
नाण्याच्या दोन बाजू...
पैकी, हर एक त्याची एकच बाजू पाहून समोरच्याला नांव ठेवतो अथवा प्रशंसा करतो...
भले तुमच्यात अहं वगैरे जाणवत असेल. परंतु तुम्ही नर्मदा मैय्याच्या गावातुन लोकसंग्रहातून
जी मदत केली होती ते ही व्हिडीओ अपलोड करा. जेणेकरून नाण्याची दुसरी बाजुही स्पष्ट होईल..!!!
कसा काय गेला डायबेटीस? मलाही डायबेटीस नसताना 2 वर्ष ट्रीटमेंट चालू झाली आहेत असं वाटतंय
नर्मदे हर!!
नित्य किमान 4 ते 5 किलोमीटर चाललंच पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं....
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Narmde har 🙏 🙏
परिक्रमा करण्यापुर्वी चालण्याचा सराव करावा लागतो काय
नर्मदे हर!
चालण्याचा सराव असणं केव्हाही चांगलंच.. पण साधा सराव वेगळा नि सुमारे 10 - 12किलो वजन घेऊन चालणं वेगळं..
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
khcidiche cha prakar tandul tupat bhajun duvun mag khichadi karayachi ka ?
नर्मदे हर!!
तांदूळ नुसतेच गरम करून मग धूवून इत्यादी वापरणे याला निर्लपं खाणं म्हणतात.
न भाजता/गरम करता जे तांदळाचे पदार्थ होतील ते खरकटे तर भाजून केल्यास निर्लेपे/निर्लपे..
व्रतस्थ व्यक्ती खरकट खात नाहीत बरेच वेळा.. त्यांना उपयोगी..
नर्मदे हर!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
thank you
@@vikrantrakshe6495
नर्मदे हर!!
सुस्वागतम्!!
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
)z0
नर्मदे हर!
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
टाक खुप प्रिय आहे का? 😀😀😀
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
हो. ताक भारी आवडतं. त्यामुळे पिटत होत नाही..
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
नर्मदे हर 💐
परिक्रमावासींना कांदा लसूण वर्ज्य असतो का?
जमतील ते नियम करावेत. कांदा लसूण न खाणे जास्त योग्य.
जय माँ ll
अहो मुळात नर्मदा परिक्रमा सर्व वर्ज्य होण्या साठी मुक्ती वैराग्या साठीच आहे
जगन्नाथ कुंटे ह्यांची परिक्रमा आईका म्हणजे खूप मदद मिळेल समजायला
केळकज गावातील त्या फॅमिलीचा पत्ता आणि फोन नंबर दिलात तर बरे होईल
नक्की.
थोडा वेळ लागेल.
नर्मदे हर!!
आज देतो संपर्क क्र. 08435787347.
--भोलेबाबा..
पत्ता त्यांच्याचकडून घ्या.
आज राधाचं लग्न होऊन 2 मुलं आहेत.
राधाच्या आई व भोलेबाबा लोकाग्रहास्तव पतीपत्नी झाले आहेत. भोलेंचे भाऊ शंभू जी आहेत सोबत.
आदित्य कॉम्पुटर वगैरे शिकला. भोपाळ वगैरे ठिकाणी थोडंफार काही नोकरीउद्योग करतो.
मात्र भोले, पती पत्नी व शंभू यांची जुनी जागा मैयाच्या पुरात 2012 की 13 ला वाहून गेली.
मग बऱ्याच जुन्या परिक्रमावासींची ओळख कामी आली. त्यांनी माझ्यासह अनेकांना कळवलं. मदतीचे हात पुढे सरसावले. आता आश्रमा सारखंच तयार केलंय. इथे पूर पोचणार नाही एवढं उंचावर आहे. आता ह्या जागेत परिक्रमावासींची खूप सेवा अजूनही करतात.
आम्हीच बँक खातं उघडायला लावलं. पुढे अनेकांनी त्यात दान जमा केलं..
संपर्कात आहेत सर्वजण...
जय माँ ll
खूप छान