Summer Moong Varieties : उन्हाळी मूग लागवड तंत्र, सुधारित वाण | Agrowon | ॲग्रोवन
Вставка
- Опубліковано 24 січ 2024
- #Agrowon #moong #moongdal
पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी रब्बी हंगामातील पिकानंतर उन्हाळी मूग लागवड फायदेशीर ठरते. मूग पीक साधारण ६० ते ६५ दिवसांत तयार होत. त्यामुळे तुमच्याकडे जर पाणी उपलब्ध असेल तर उन्हाळी मुग लागवडीचा नक्की विचार करा.
In places where water is available, summer mung cultivation after rabi season crop is beneficial. Moong crop is ready in about 60 to 65 days. So if you have water available, definitely consider summer mung cultivation.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
खरीप मधील बियाने ऊन्हाळी पेरणी करीता वापरु शकतो का?कि ऊन्हाळी बियाने वेगळे असते.
बी कुठे मिळेल अहमदनगर मध्ये कृपया आपण माहिती द्यावी
परभणी मध्ये कुठे मिळेल
उडीद मूग बियाणे कुठे मिळेल
एकदम मस्त आहे वान
कोणता वान चांगला आहे ? व्हिडीओत अनेक वान सांगितले.
तुम्ही कोणत्या वानाची पेरणी केली होती
अवस्ति
पाणी आहे आणि माती जमिन काळी खोल रेगुर मृदा आहे
चालते मुग पेरा द्या 25 फेबुरवारी
Rate kay milel
7000
आमच्या विहिरीला पाणी नाही 😢
आडवे बोर घ्या उन पाहा नाहीतर दुसरी कडून बोअरवेल घ्या त्याचं पानी विहिरीत साठवा शेतीला दया मि तसाच करतो मझ्या बोअरवेल ला पानी कामी आहे आर्धा पाईप पानी फक्त 5 तास चालतो ते पानी मी एका दुसऱ्या विहिरीत टाकून वापरतो..