आम्ही या सभेला मोदींची फक्त गंमत पाहायला आलोय पण मत उद्धव ठाकरेंनाच देणार-नाशिकचे शेतकरी अखेर बोललेच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #adityathackeray #narendramodi #hemantgodse #bhartipawar #amitshah #nashik #dindori #bjpmumbai #bjpmaharashtra #shivsenaubt #shindevsthackeray #marathibreakingnews #maharashtrabreaking #marathinews #marathibatmya #marathareservation #mladisqualificationcase #shivsenacrisis #devendrafadnavis #shivsenasymbolhearing

КОМЕНТАРІ • 260

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 Місяць тому +94

    पोलिसानी लाज सोडलीय आणि आपलं कर्तव्य विसरून सरकारचे गुलाम झालेय

    • @AnilDeoulkar
      @AnilDeoulkar Місяць тому +1

      ना इलाज आहे

  • @user-us2ig6zj6d
    @user-us2ig6zj6d Місяць тому +140

    आता मागचं सगळं विसरुया उध्दवजी सरकार आणूया !!

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Місяць тому +85

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @dasharthsirsat370
    @dasharthsirsat370 Місяць тому +54

    शेतकर्याचां आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे । बिजीपी हटाव किसान।..बचाव।

  • @p.r.b6314
    @p.r.b6314 Місяць тому +69

    जो करे भ्रष्टाचार वही है मोदी जी का परिवार भावना गवळी, यशवंत जाधव और अजित पवार

  • @rajendrakale9385
    @rajendrakale9385 Місяць тому +66

    येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडूण येणार

  • @AJK2712
    @AJK2712 Місяць тому +72

    अनिश भाऊ, घाटकोपर रोड शो दरम्यान आम्हा मुंबईकरांना अक्षरशः कोंडून वेठीस धरण्यात आले त्या अन्यायावर सुद्धा आपलं मत मांडा.
    जय महाराष्ट्र भाऊ. 🙏

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Місяць тому +81

    शेतकरयासाना न्याय न देणारया मोदी सरकारचा निषेध आहे.

  • @RM34098
    @RM34098 Місяць тому +60

    सगळ्यांच्या मागे पोलिस आहेत नीच भाजपा सरकार

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Місяць тому +32

    ३५ च्या अस पास महविकासा आघाडी महाराष्ट्रात विजय. देशात भाजपा २००- २२० वर रत अडकणार. जय महाराष्ट्र.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Місяць тому +44

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @shrikrushnajalkute5719
    @shrikrushnajalkute5719 Місяць тому +32

    Bjp. हटाव

  • @NileshKoli-jj3sn
    @NileshKoli-jj3sn Місяць тому +24

    फक्‍त आणि फक्‍त उद्घव बाळासाहेब ठाकरेच ❤❤❤

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 Місяць тому +2

    आमच्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडी ✌️✌️✌️✌️

  • @santoshkadam8885
    @santoshkadam8885 Місяць тому +29

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भगरे गुरुजी यांची निवडणूक चिन्ह तुतारी भगरे गुरुजी सुद्धा निवडून आले आहे,📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +8

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @keshavpatil8491
    @keshavpatil8491 Місяць тому +21

    राज ठाकरे साहेबांनी हा व्हिडिओ पहिलं आसेल का नसेल तर दाखवा द्या आजुन बिन शर्थ पाठिंबा
    राज साहेब काय ही मराठी शेतकऱ्यांची अवस्ता झाली बघा आणि तुम्हाला फक्त उध्दव ठाकरेंना हरवायचे आहे

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому +15

    सभेला गर्दी जमत नाही म्हणून रोडवर मताची भिक मागायला उतरले मोदीजी😂😂😂

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Місяць тому +13

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @abhijeetsaykhedkar2657
    @abhijeetsaykhedkar2657 Місяць тому +1

    मुंबई चे एकच साहेब आणि एकच हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मतदान फक्त ठाकरेंना .

  • @sanjaypatil5839
    @sanjaypatil5839 Місяць тому +8

    मानाचा जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤

  • @user-eu3jh7hs5z
    @user-eu3jh7hs5z Місяць тому +7

    फक्त फक् उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @sachinsurve7395
    @sachinsurve7395 Місяць тому +9

    हा व्हिडीओ कालच बघितला होता,
    यावर कुणी काही बोलेल, दाखवेल असे वाटल नव्हतं, पण अनिशराव आपण योग्य ते दाखवलत त्याबद्दल तुमचे आभार 🚩

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 Місяць тому +13

    पोलिसांमार्फत शेतकऱ्यांवर दडपशाही चालू आहे या सरकारची.

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 Місяць тому +8

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sandeept7518
    @sandeept7518 Місяць тому +6

    शेतकर्यांनी हे सगळं लक्षात ठेवा

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 Місяць тому +11

    शेतकऱ्यांनी नक्कीच जाब विचारायला पाहिजे होता हे हुकुमशाही सारखे वाटत

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh Місяць тому +9

    जय महाराष्ट्र अनिशदादा. सुज्ञ मतदार फक्त आणि फक्त उद्धवसाहेब, मविआ आणि इंडिया आघाडीच्या पाठिशी ठाम आहेत, आणि त्यानांच मतदान करणार. Only concern is the EVM. Otherwise the current PM might already have lost his power.

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 Місяць тому +5

    देशात सध्या हुकुमशाही चालू आहे

  • @arunkashid3997
    @arunkashid3997 Місяць тому +7

    Onlythakare

  • @surajkhandekar3885
    @surajkhandekar3885 Місяць тому +7

    🙏🏻🚩 जय महाराष्ट्र अनिश दादा 🚩🙏🏻

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 Місяць тому +12

    अनिशदादा हा घाबरलेला सत्ताधारी पक्ष पाहून आश्चर्य वाटलं नाही

  • @chandanapalsamkar1721
    @chandanapalsamkar1721 Місяць тому +7

    Only Uddhav Balasaheb Thacker

  • @avinashpanchal2999
    @avinashpanchal2999 Місяць тому +10

    जय महाराष्ट्र अणिस दादा

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Місяць тому +7

    🚩जय महाराष्ट्र अनिष दादा👏👍

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤

  • @babanmazire8605
    @babanmazire8605 Місяць тому +9

    Jay maharashtra dada

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw Місяць тому +6

    Jai Maharashtra Anish Saheb 🙏💪
    Shivsena jindabad 🙏🚩🚩

  • @DattatrayGhule-qr3mt
    @DattatrayGhule-qr3mt Місяць тому +12

    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩 दादा

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Місяць тому +9

    जय महाराष्ट्र ❤

  • @AnilDeoulkar
    @AnilDeoulkar Місяць тому +6

    जय महाराष्ट्रा जय शिवराय

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 Місяць тому +6

    उध्दव ठाकरे

  • @rashmimayekar2899
    @rashmimayekar2899 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र अनिस भाऊ

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 Місяць тому +9

    हि लोकशाही नाही हि हुकुमशाही आहे.हि पापाची फळे भोगावी लागेल

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +7

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rajivmane7400
    @rajivmane7400 Місяць тому +11

    जय महाराष्ट्र दादा

  • @user-vp3ev9uv2r
    @user-vp3ev9uv2r Місяць тому +1

    फक्त उद्धवजी ठाकरे

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +4

    अनिष दादा
    BJP सर्व जनतेला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सर्व हुकूम शाहिच्या बाजूने जाण्याची वाटचाल सुरु आहे.
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 Місяць тому +16

    असली नकली तला फरक कलत नाही.म्हणजे तो नककीच बेअकली. असं लहान मुले सुद्धा म्हणतील.

    • @pallaviparkar539
      @pallaviparkar539 Місяць тому

      😂😂😂

    • @Jagdishvaidya-gx9dc
      @Jagdishvaidya-gx9dc Місяць тому

      मि नाशिक चा शेतकरी आहे कोण असली कोण नकली कशावरून ठरवता तुम्ही

  • @FM-2621
    @FM-2621 Місяць тому +6

    Only uddav bala saheb thakre 🚩🚩🚩

  • @samirhalpatrao3949
    @samirhalpatrao3949 Місяць тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 Місяць тому +2

    पोलीस हे सरकारचे माणसं काय येथेच सरकार किती स्वार्थी आहे ते समजलं तेव्हा लोक हो जागे व्हा.

  • @shilpasavaratkar35
    @shilpasavaratkar35 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 Місяць тому +12

    लोकशाही आहे, की अरेरावी आहे,

  • @nikhilshirke9800
    @nikhilshirke9800 Місяць тому +17

    तिलीत तोमया असेल नाचणारा😂

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 Місяць тому +6

    Only Udhav saheb zindabad.

  • @deepakkadam4464
    @deepakkadam4464 Місяць тому +4

    Jay..maharashtra..dada

  • @sunilparthe7937
    @sunilparthe7937 Місяць тому +5

    Only Udhav Saheb, 0:43

  • @sharadbhosale6838
    @sharadbhosale6838 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे मोदी भाजपा शिंदे देवेद्र टरबूज तोतया विश्र्लेषण छान धन्यवाद अनिश दादा

  • @bhimraodhage1876
    @bhimraodhage1876 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 Місяць тому +5

    सगळ्या यंत्रणा मोदी सरकारने विकत घेतल्या आहेत जय महाराष्ट्र!

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Місяць тому

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांना

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому +6

    ❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 Місяць тому +13

    सर्वात पहिले संविधान नंतर सर्व आरक्षण रद्द करणार BJP, विचार करून मत ध्या, शेवटचा मतदान सजून I.N.D.I.A ला प्रचंड विजय करा.

    • @userbeatz
      @userbeatz Місяць тому +2

      Karnatak मधे obc आरक्षण?
      यावर नाही बोलनार कांग्रेश ने केल आहे ना

  • @saminaparveenshaikh7035
    @saminaparveenshaikh7035 Місяць тому

    Phaqt aani phaqt Udhav Thackeray ✌️✌️✌️🇮🇳🇮🇳🇮🇳Jai Jai Maharashtra amucha💪💪💪

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +2

    अनिश दादा जय महाराष्ट्र.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार 🔥💯

  • @dnyaneshwarpawar116
    @dnyaneshwarpawar116 Місяць тому +1

    सदरक्षणाय खलनिग़हणाय असे पोलिसांचे ब़िदवाक्य आहे याची जाणीव करून दिली पाहिजे

  • @Rakesh_Parwadi.
    @Rakesh_Parwadi. Місяць тому +6

    Jay maharashtra Anishdada 🚩🚩🚩🚩🚩. Sagalikade asach zal pahije.

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 Місяць тому +2

    शेतकरी राजा जिंदाबाद. जय शिवराय.

  • @purushottamzunke7815
    @purushottamzunke7815 Місяць тому

    जय भवानी जय शिवाजी महाराज 🎉
    शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार निंदनीय आहे आणि बळीराजाला डावलन हे सरकारला महागात पडणार हे निश्चित आहे आणि भाजपा ल त्यांचे परिणाम भोगावे लागतील.
    जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Місяць тому +3

    जय महाराष्ट्र 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @harshadpatil6506
    @harshadpatil6506 Місяць тому

    जय.महाराष्ट्र जय शिवसेना

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @pushpagawai198
    @pushpagawai198 Місяць тому +3

    Only uddhav saheb

  • @AvdhutKulkarni-fd1cw
    @AvdhutKulkarni-fd1cw Місяць тому

    जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Місяць тому +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा संपूर्ण यंत्रणा लाचार होऊन गेली हे मात्र नक्की

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +1

    Jay Maharashtra Jay Shivsena Only Uddhav Thackeray Saheb 🙏🙏💐👌🙏

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Місяць тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @manasviashtamkar2320
    @manasviashtamkar2320 Місяць тому +3

    बिचारे शेतकरी..😢ह्या सरकार मध्ये ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांचा तोंडातला घास काढून स्वतःच्या घशात घातला आहे...त्यांना देव पण माफ नाही करणार

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 28 днів тому

    ,जय महाराष्ट्र साहेब

  • @user-yu8vy2di3u
    @user-yu8vy2di3u Місяць тому +8

    मोदी अंधभक्त देवेंद्र व शिंदे जय हो

  • @sureshmandavkar8656
    @sureshmandavkar8656 Місяць тому +2

    Jai Maharashtra, G

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Місяць тому

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @rajuhajare3092
    @rajuhajare3092 29 днів тому

    जय महाराष्ट्र नमस्कार

  • @namdeopatil2011
    @namdeopatil2011 Місяць тому +4

    Dada.jai.Maharashtra.

  • @sunita_p
    @sunita_p Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिशजी

  • @bhagwangujar3465
    @bhagwangujar3465 Місяць тому +4

    नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षे येवढं काम केले आहे की त्यांनी घर फोडली पक्ष फोडली दहा वर्ष जग फिरले त्यामुळे बी जे.पी आराम करण्यास जात आहे

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Місяць тому +2

    ही सरकारच्या आदेशाने हुकूमशाही चालू आहे

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Місяць тому

    हे सरकार शेतकरी विरोधात आहे हे देशातील शेतकऱ्यांना घातक आहे

  • @dikshashingade2497
    @dikshashingade2497 Місяць тому +2

    हुकूम शाही

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 Місяць тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @shridharsatam3246
    @shridharsatam3246 Місяць тому

    जय महाराष्ट्र.

  • @vinodchede8681
    @vinodchede8681 Місяць тому +6

    दादा अनम्युट करा

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 27 днів тому

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩